गव्हाच्या पिठापासून डब्यासाठी,नाश्त्यासाठी बनवा पोटभरीचा पदार्थ |Gavhachya Pithacha Nashta|Breakfast
Вставка
- Опубліковано 26 сер 2024
- गव्हाच्या पिठापासून डब्यासाठी, नाश्त्यासाठी बनवा पोटभरीचा पदार्थ |Gavhachya Pithacha Nashta |Breakfast
आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठापासून झटपट एक नाश्त्याची रेसिपी शेअर केली आहे. गव्हाच्या पिठाचा नाश्ता अगदी झटपट तयार होतो व खायलाही एकदम भारी लागतो. सकाळच्या वेळेस घाईगडबडीत तुम्ही गव्हाच्या पिठाचा हा हेल्दी नाश्ता बनवू शकता. मुलांना डब्यात तुम्हाला देता येईल. तर जरूर अशा पध्दतीन हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य/Ingredients :
तेल १ टे स्पून | Oil 1 Tbsp
जिरे १/२ टी स्पून | Cumin seeds 1/2 tsp
कढीपत्त्याची पाने | Curry leaves
कांदा १/४ कप | Onion 1/4 cup
हिरव्या मिरच्या २-३ | Green Chilli 2-3
सिमला मिरची १/४ कप | Capsicum 1/4 cup
गाजर १/४ कप | Carrot 1/4 cup
टोमॅटो १ छोटा | Tomato 1 small
गव्हाचे पीठ १ कप | Wheat Flour 1 cup
बारीक रवा १/४ कप | Rava 1/4 cup
मीठ चवीनुसार | Salt
हळद १/४ टी स्पून | Turmeric powder 1/4 tsp
लाल तिखट १/२ टी स्पून | Red chilli powder 1/2 tsp
गरम मसाला १/४ टी स्पून | Garam masala 1/4 tsp
आलं लसूण पेस्ट १ टे स्पून | Ginger garlic paste 1 Tbsp
कोथिंबीर १/४ कप | Coriander leaves 1/4 cup
दही १/२ कप | Curd 1/2 cup
पाणी | Water
चिमूटभर हिंग | Asafoetida one pinch
#गव्हाच्यापिठाचानाश्ता
#Breakfastrecipe
#Nashtarecipe
#Gavhachyapithacganashtavsishalisrecipe
#Vaishalisrecipe
गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता, गव्हाच्या पिठाचा नाश्ता, गव्हाच्या पिठाचा झटपट नाश्ता, नाश्ता रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता रेसिपी मराठी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता वैशालीज रेसिपी, मराठी रेसिपी गव्हाच्या पिठाचा नाश्ता, गव्हाच्या पिठाचा नाश्ता रेसिपी, वैशालीज रेसिपी गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता, Gavhachya pithacha healthy nashta, wheat flour breakfast, gavhachya pithacha nashta recipe in marathi, gavhachya pithacha healthy breakfast, breakfast recipes, gavhachya pithacha nashta vaishalis recipe, marathi recipe gavhachya pithacha healthy nashta.
Please like my Facebook page for all updates - www.facebook.c...
Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
To subscribe - / vaishalisrecipes
नाष्टा खूप छान सांगण्याची पध्दत खूप छान असते ताई
ताई तुम्ही तर खुप छान रेसिपी झटपट बनवतात ते बघून आम्ही पण बनवतो❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
प्रत्येक recipe अगदी आवडणारीच व सोपी असते मी करीत असते
Madam रोजे सुरु आहेत. सकाळच्या सहेरी साठी उत्तम आहे हा पदार्थ... खूप खूप धन्यवाद
खूप छान, मला खूप आवडल. असेच रवा,बेसन कणीक अश्या मध्ये दाखवत रहा . धन्यवाद.
मी आज अगदी असेच थालीपीठ/धिरडे बनवले होते, फक्त गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचे पीठ वापरले होते, मस्त बनतात आणि खायला पण खमंग लागतात.
Great 👍
@@VaishalisRecipes f.f.f.f
@@VaishalisRecipesk
@@poonamganjave7110😊
खुप छान ताई धन्यवाद
खूप मस्त👌👌 धन्यवाद ताई🙏🙏
खूप सुंदर आणि पौष्टिक 🎉
रेसिपी खुप छान, तुमची सांगण्याची पद्धत खुप च आवडली. धन्यवाद ताई 🌹
Thank you 😊
तुमच्या सर्व रेसिपी सुंदर,छान,सोप्या आहेत,त्यामुळे त्या करायला सोप्या व वाटतात .
धन्यवाद 😊
Your recipe & presentation is too good
खूप मस्त Receipe आहे ताई. Thx. 😁
खूप छान आहे 👌👌🌷
खुपच छान आणि मस्त रेसिपी ,सोपीपण
Ek number
Nice simpler healthy.Way in which you talked is very nice. Your voice is very good. U are very cool minded. I like your recipes. Have a great day.
Thank you so much 😊
Khupaj chaan receipy tumcha padatina aaj mi banavla khubaj tasty zhali and saglana aavadla
👍👍
it's a super quick healthy breakfast or tea time snack 👍💯👍🤗☀️🌹 defntly must try hopefully tomorrow itself looks 😋 😋 yummy yummy too 😊
😊👍
5
@@VaishalisRecipes ❤👍
आपण दिलेला गव्हाचा पदार्थ सुंदर आहे
तुमचा आवाज आणि सांगणे किती गोड आहे.
खूप मस्त 👌
खुपच छान नाश्ता आहे धन्यवाद मॅडम❤🎉
धन्यवाद
Farch chhan
Kuap Chan 😊
Kupach chan
खूप छान. आपल्या सगळ्याच रेसिपि छान असतात.
Thank you
I like your recipes. Will try
खुप छान छान सांगितले धन्यवाद ताई
So sweet voice you have.
❤ खूपच छान रेसिपी आहे
खूप छान झाले खुप आवडले करून ब
बघीतलेध
Vaishali Tai 🙏 Love the way u explain all ur recipes... love ur voice n ur presentation....👌
Thank you so much!
खुपच छान आणि सोपी पदं आवडली
रेसिपी करुन पाहिली, सगळ्यांना खुप आवडली, तुमचे खुप खुप आभार
खुप छान 👍👍
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान, लाघवी आहे..रेसिपीजही सोप्या,छान असतात.
Thank you 😊
मस्तच रेसीपी 😊
ताईं खूपच मस्त👌 मि नक्की ट्राय करीन 😋 धन्यवाद,🙏
😊👍
Chan vatli yekdam sopi padhat
👌👌👌
खूप छान
खूप छान आहे 👌👌👌
Jjj
Khup chan resipi mi pan karun Baghel
छान सुंदर
नाश्ता आणि निवेदन दोन्ही 👌👌
Healthy testy nasta
खूप छान रेसिपी आहे
Khup chaan ani tempting receipe
छान आहे रेसिपी आवडली धन्यवाद
खुपच मस्त आणि पौष्टिक नाष्टा आहे ताई
धन्यवाद
Very nice good morning recipe like this show us another receipe Mrs Dikshit
मस्त...👌👌👌👌👌
ताई तुम्ही खूप छान दिसता रूमचा आवाज मधुर आणि गोड आहे रेसिपी सारखा
Thank you 😊
Kuph chan
Very nice 👍👌👌👌😋
Healthy n mastach 👌👌👍
मस्त
खूफ मस्त आहे
Purvi maz sasubai hey tikhat meet ch ghirde kraych chan crispy hotat
Khup chan
Nice
Thank you for the wonderful recipe, Vaishali ji. Love your voice .
Thank you so much ❤️
खुप छान 💫
Khup chan 👌👌
Hello mam chan dish ahe me pan karun bhagate ❤ me he dish me share karanar ahe
Mast
Nice receipe
Easy and healthy
Recipi. Must. Ahe❤❤
Khup chan kiti goad aahat tumhi tai😊
Thank you ❤️
Very nice Nasta
👍🌹👌
Very nice and cool nasty
Very nice and cool nasty 👍👌👆👏💟💚❤💙💖💕💞💟💜
Chan recipe 👌
Very nice 🎉
Very Testy and yummy 👌👌
Masta तायी 😊
खूपच छान आणि वेगळा 😋👌👌
खूप छान नाश्ता 🎉
👌
Khup chan.kurkurit hoto ka.
खूप छान..👌👌
oooooooooooooooooooooo
q6uv
Thank you sagitla bdhl
Nice yummy 😘
Khoop chhan
Chan ahe nasata
Chan recipe try Karu 🙏
खूप छान रेसिपी ताई 👌👌
Healthy colourful nashta
Thanku Aunty ji
खूपच छान नाष्टा. 👌👌👍
👌👌👌👌👌👌👌
👍👍
तुमचा आवाज खूप छान आहे👍
Thank you 😊
मी तुमच्या सगळ्या रेसिपी फाँलो करते
😊👍
👌👌😉😉😉
Chan recipe ❤❤
🙏👌👌👌
Yummy
Very nice and cool nasty yummy food 😋👍👌👆👏💚💛💜❤💙💖💞💕💟
Thanks didi udya mi pan banvinar gharch sahaj upalabdh sahityat banvaych tar aahe 😂
Dahi nahi ghatle tr chalel ka
Ho chalel
बिडाच्या तव्यावर होईल का हे.
Changla Tel lavun hotil..Thode jaad banva
Can you share from we're you purchase this type kadia ? Plsz
Online...Stahl stainless steel triply kadhai
तुमचा आवाज
Khup chan ani healthy breakfast, ashyach chan chan healthy recipes share kar
Jarur👍
6 किलोमिरची तिखट घरगुती मसाला प्रमाण दाखवा
😢😢❤😢