ORGANIC FARMING - PROFITABLE FOR ALL?? | Hange Brothers in conversation with Dr Uday Nirgudkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • तुम्ही New Business Idea किंवा Business Motivational Story शोधत असाल तर हा Marathi Video तुमच्यासाठी आहे.
    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
    ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
    swayamtalks.page.link/M23HB
    केवळ पिढीजात परंपरा म्हणून शेतीकडे पाहणाऱ्या समाजात इंदापूरच्या सत्यजित व अजिंक्य हांगे यांनी शेतीला एक व्यावसायिक स्वरूप देत 'Two Brothers Organic Farms' हा एक सुप्रसिद्ध ब्रँड निर्माण केला.
    सेंद्रिय (Organic) उत्पादनाला प्राधान्य देणारा त्यांचा व्यवसाय आज केवळ भारतातच नव्हे जगभरात सुमारे ५७ देशांमध्ये पोहोचलाय.
    Two Brothers पुढे त्यांच्या शेती व्यवसायाला multi-million Organic Farming Business मध्ये रूपांतरित करण्याची प्रेरणादायी कथा सांगतात…
    कॉर्पोरेट आयुष्याचे सर्व दोर कापून टाकत किफायतशीर शेतीचे एक अफलातून मॉडेल निर्माण करणाऱ्या या Two Brothers ची गोष्ट प्रत्येकाने ऐकायलाच हवी !
    आमच्याकडे असलेले हे सर्वोत्तम Business Motivational Speech पैकी एक आहे.
    'नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
    Connect With Us
    Instagram - talksswayam
    Facebook - SwayamTalks
    Twitter - SwayamTalks
    LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
    Subscribe on our Website swayamtalks.org/register/
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    0:00 Intro
    01:16 दोन भाऊ कशामुळे एकत्र राहिले?
    02:40 लोकं शेती सोडून का जातात?
    03:15 शेती mass scale वर यशस्वी होऊ शकते का?
    03:58 जमिनीसाठी घातक असून सुद्धा शेतकरी chemical fertilizers का वापरतो?
    06:20 भारतात पूर्णपणे organic शेती होऊ शकते का?
    07:30 Organic शेतीमुळे भाकड गायींचं काय होईल?
    09:19 Organic product ओळखायचं कसं? ते इतकं महाग का असतं?
    12:05 एवढी trained manpower कुठून मिळवली?
    12:58 Soil health card बद्दल काय मत आहे ?
    15:40 आज तुमच्या कंपनीच्या शेअरची किंमत काय आहे?
    #swayamtalks #swayamtalksmumbai2023 #swayam #envirnoment #connectthethoughts #agriculture #land #farm #agri #nochemicals #farmer #farming #farmers #makeachangetoday #organicfarming #entrepreneurship
    #agriculture
    #successstory #inspiringstory #farmlife
    #business #agro #newidea #agricultureworldwide

КОМЕНТАРІ • 130

  • @vinodkshirsagar8621
    @vinodkshirsagar8621 Рік тому +30

    कृषी अधिकारी यांना शेतातील काहीही माहीत नसते फक्त पगार घेतात
    त्या पेक्षा अनुभवी शेतकर्‍याला त्याचे कृषी शेतातील अनुभव ईतर शेतकर्‍यांचा देण्यासाठी त्यांची निवड करून शासनाने त्यांना मानधन दिले तर शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल..

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 Рік тому +18

    लय भारी, टू ब्रदर्स, जे पिकवले ते विकायला आले पाहिजे हि कला सर्व शेतकरी मित्रांनी त्यांचेकडून शिकली पाहिजे

  • @vasantabhone8663
    @vasantabhone8663 3 місяці тому +2

    खूपच चांगलं त्यांनी बोलण्यापेक्षा करण्याला महत्त्व दिलंय आमची सुद्धा अशीच काहीतरी स्वप्न आहे आम्हाला गांडूळ खत व सेंद्रिय शेती मधून भाजीपाल्यांचा एक छोटासा बिझनेस उभा करायचा आहे

  • @sachinkurhekar5153
    @sachinkurhekar5153 11 місяців тому +4

    अप्रतिम व प्रेरणादायी! खुप खुप शुभेच्छा!!

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Рік тому +8

    Wonderful discussion held. Brilliant farmer brother. Thanks

  • @vdhande2013
    @vdhande2013 11 місяців тому +7

    छोट्या शेतकऱ्याने उत्पादित केलेला सेंद्रिय धान्य यांनी योग्य भावात खरेदी केले पाहिजे..

  • @vdhande2013
    @vdhande2013 Рік тому +15

    ह्या दोघा भावांनी इतर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत केली.पाहिजे

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Рік тому +5

    ते शेती करत आहेत,परंतु फायद्यात करत आहेत या म्हणण्याचे धाडसच आहे... वडीलांचा वारसा आहे.

  • @shivanandmirje6230
    @shivanandmirje6230 10 місяців тому +2

    फारच छान उपक्रम असाच उपक्रम वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर घ्यावा ही विनंती.

  • @anilkudale673
    @anilkudale673 Рік тому +1

    जबरदस्त यशस्वी प्रयोग

  • @madhurikhavnrkar5057
    @madhurikhavnrkar5057 10 місяців тому

    The best explanation ever on soil...

  • @ravishankarsoor613
    @ravishankarsoor613 11 місяців тому +2

    फारच छान❤

  • @jagdishzore6823
    @jagdishzore6823 Рік тому +1

    मस्त....

  • @vaibhavnayse7394
    @vaibhavnayse7394 10 місяців тому

    खूपच छान पद्धतीने काम करत असल्याची मांडणी केली.

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 10 місяців тому

    खुप महत्वाचा प्रश्न. विचारला आहे.

  • @sachinloharkar6897
    @sachinloharkar6897 10 місяців тому

    खूप छान मुलाखत आहे

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Рік тому +4

    Learn to unlearn खुप आवडले

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому +23

    प्रत्येक शेतकऱ्याने देशी गाईचे पालन केलेच पाहिजे
    कृषी अधिकारी हे पदच रद्द करा.

    • @sunitachavan8336
      @sunitachavan8336 Рік тому +3

      बरोबर

    • @ravinakambli9474
      @ravinakambli9474 Рік тому +4

      अगदी बरोबर

    • @sujayyejare2253
      @sujayyejare2253 3 місяці тому

      पुजारी, मौलाना,फादर ही पदे कशासाठी हवीत.
      तीसुद्धा रद्द करा....
      आहात तयार?😂

  • @sandiptanpure7089
    @sandiptanpure7089 11 місяців тому

    Khupach chhan 💐💐👍👌💯🏆🍎

  • @amithawaldar211
    @amithawaldar211 10 місяців тому

    अभिनंदन आणि शुभेच्छा बंधु

  • @mahendrapatil6991
    @mahendrapatil6991 10 місяців тому

    लय भारी 👌

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 9 місяців тому

    Hange bandhu n nirgudkar grt patriotic wrk u doing

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Рік тому +23

    मस्त मुलाखत. कृषी अधिकारी यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान असते.

  • @popatgawade5532
    @popatgawade5532 10 місяців тому

    Wonderful time

  • @sanjaypawar7264
    @sanjaypawar7264 2 місяці тому

    छान सर

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 2 місяці тому

    Very nice ❤

  • @rameshwarjadhav7721
    @rameshwarjadhav7721 10 місяців тому

    Ek no..

  • @navnathlamb7854
    @navnathlamb7854 10 місяців тому

    Very nice

  • @farmingsecrets2776
    @farmingsecrets2776 Рік тому +3

    अनुभव पेक्षा समजून त्याहून ही शिक्षा हे महत्वाच

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 11 місяців тому

    Very nice❤❤❤❤🎉🎉🎉

  • @rajeevtalasikar2958
    @rajeevtalasikar2958 Рік тому +7

    बांद्रा येथे आठवडी बाजार केव्हा आणि कुठे असतो?

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 10 місяців тому +1

    आम्हाला मराठी असण्याचा सार्थ अभिमान आहे

  • @Janjire
    @Janjire 7 місяців тому

    Thanks

  • @nitinhire8336
    @nitinhire8336 10 місяців тому

    Congratulation

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 3 місяці тому

    अभिनंदन करते है आप का धन्यवाद from जयकर धर्माजी घोळवे सर ओम शांती भाई

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 10 місяців тому +3

    शेतकऱ्यांपर्यंत अप्रतिम माहिती पोहोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब 🙏❤

  • @pralhadjoshi7183
    @pralhadjoshi7183 Рік тому +13

    शेणखत गोमूत्र आणी सेंद्रिय कृषीविषयक पद्धती त्याच महत्त्व समजत नाही.आणी शेतकरी लोकात संयम नाही...पैसा लगेच पाहीजे असतो.बाकीचे तोटा हा अजूनही समजलेला नाही...

  • @SND3100
    @SND3100 10 місяців тому

    nice

  • @hemantgujar7643
    @hemantgujar7643 10 місяців тому

    8:21 खूप छान

  • @babanlad8031
    @babanlad8031 10 місяців тому

    Manala Bhau Tumhallaa. Shubhechaa.

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому +16

    भाकड गाई, म्हशी तशाच फिरत राहिल्या तरी फायदाच आहे.

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 11 місяців тому +3

    एकच धंदा, शेती सर्वात जास्त फायदा आहे

  • @santoshyelne1885
    @santoshyelne1885 10 місяців тому +3

    हा मी तेच म्हणतो कृषी अधिकारी करतात काय
    व त्यांना पगार पण किती गगनाला भिडले आहेत लाखो रुपये त्यांना पगार आहेत

  • @enveecake8460
    @enveecake8460 10 місяців тому +1

    Need to know how to go about organic farming make vdo on that
    This was just an outline

  • @varshapise1767
    @varshapise1767 Рік тому +1

    👍👏👌

  • @sharadghuge458
    @sharadghuge458 10 місяців тому

    Very nice 😢

  • @ishwarvasave1198
    @ishwarvasave1198 11 місяців тому +1

    Motivational discussion

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 10 місяців тому

    👌💪🙏

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 10 місяців тому

  • @76hbandi
    @76hbandi 11 місяців тому +3

    सुंदर.....आपल्याला डॉक्टर माहित , दुकानदार माहित तर शेतकरी का माहित नको......पटण्यासारखे.मस्त.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Рік тому +46

    खुप भाऊ एकत्र राहतात. सखे कशाला चुलत भावंडे एकत्र राहतात. उदय निरगुडकर आपल्या शब्दांना कींमत आहे . तेव्हा काय म्हणता याची काळजी घ्या.

    • @panash6
      @panash6 Рік тому +7

      आम्ही चार भावंडे, 3 बहिणी 1 भाऊ, एकमेकांचे तोंड ही नाही पाहात

    • @aniketkonde7018
      @aniketkonde7018 Рік тому +1

      @@panash6 hissa magitalya asel tumhi bhava kade 😂😂

    • @panash6
      @panash6 Рік тому

      @@aniketkonde7018 never

    • @ChandrakantShete-ki1fj
      @ChandrakantShete-ki1fj Рік тому

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 11 місяців тому

      प्रत्येक कुटुंबात आज्ञाधारक, कपटी असे भाऊ बहुतेक वेळा असतात

  • @janardhankale1877
    @janardhankale1877 10 місяців тому +1

    ,निसरग़

  • @babanshinde6094
    @babanshinde6094 10 місяців тому +1

    हांगे बंधुचे मनापासान अभीनंदन मी ही एक लहान शेतकरी आहे शेती नवीन पध्यतीने करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही जमत नाही माग॔दश॔न मीळाल्यास बरे होईल माहीती छान होती आहे माहीती करीता शक्य तो ग्रुप मध्ये घ्या

  • @latabade515
    @latabade515 Рік тому +7

    Congratulations and proud of you satyjit and ajinkya. From aurangabad...lata bade.

  • @urmilak552
    @urmilak552 Рік тому +2

    Va mast ,Mazi far ichha hoti pan ajibaat yet nahi ho sheti

  • @ashokpatil909
    @ashokpatil909 10 місяців тому

    इंडीयन agro company चे प्रोडक्शंस वापरावे का?

  • @jaysingchougule2319
    @jaysingchougule2319 10 місяців тому

    😊

  • @arunborade2987
    @arunborade2987 2 місяці тому

    50वर्शापुर्वीचे एक सफरचंद आणि आजचे 32सफरचंद यातिल सत्व समान आहे हा मुद्दा खुप काही सांगुन जातोय.❤❤❤❤❤

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Рік тому +3

    कृषी अधिकारी खुर्च्या गरम करतात.

  • @dnyaneshwarkarbhari6459
    @dnyaneshwarkarbhari6459 10 місяців тому

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @rajtechengineering8521
    @rajtechengineering8521 11 місяців тому +2

    SCT Vaidik is great technology for the organic farming

    • @agropro91
      @agropro91 11 місяців тому

      Jay sct vaidik Bro ..❤❤❤

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 10 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 місяці тому

    अभ्यासू, तांत्रिक, मेहनती, एकी चे बळ..

  • @pradippatil4175
    @pradippatil4175 Рік тому

    शेतकरी सुधारीत महिती दिली 👌👌🙏🌹🌹

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому +7

    इंग्लिश मिडीयम स्कूल याचें देशीकरण करा त्यांना
    भारतीय बनवा मग फरक बघा

    • @bhushanwankhade28
      @bhushanwankhade28 11 місяців тому

      योग्य सल्ला, असा दणका पाहिले,

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt Рік тому

    एकांगी विचार...

  • @mangeshtarte124
    @mangeshtarte124 10 місяців тому

    Good morning sir i will mart y0u

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 11 місяців тому +2

    शेताच्या बांधावर या दोघा भावांची मुलाखत बघितली होती, एकदम जिवंत वाटली होती. Auditorium मधे ती मजा नाही आली.

  • @OmNileshPawar
    @OmNileshPawar Рік тому +4

    आह video प्रत्येक शेतकरी यांनी पहिला पाहिजे आणि येचे offical traning होणे गरजेचे आहे

  • @shriyadhawale1551
    @shriyadhawale1551 10 місяців тому

    Organic bhajya mahag astat karan organic utpanna kami hota,

  • @krishnakolekar9646
    @krishnakolekar9646 Рік тому +4

    निरगुडकर साहेबांनी zee 24तास सोडल्यापासून चॅनल पाहायचं बंद केले आहे

  • @umeshsancheti7025
    @umeshsancheti7025 9 місяців тому

    ,,🙏🙏🙏👍👍

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 7 місяців тому

    हार्दीक 💐
    मी 2वर्ष झाले आहे शेती घेऊन मी शेंद्र्य शेती करत आहे पण 100%मार्गदर्शन मिळत नाही प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते आपण यु ट्यूब वर मार्गदर्शन दयावे कृपया

    • @swayamtalks
      @swayamtalks  7 місяців тому

      ह्याच विषयावर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर 'Swayam Talks' App/website वर, 'farming' हा विषय search करून तुम्ही आणखी talks पाहू शकता
      swayamtalks.page.link/BQ2y

  • @chakradharsanap906
    @chakradharsanap906 10 місяців тому

    Sir, नंबर मिळेल का अजिंक्य सर चा

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 11 місяців тому

    SAVE SOIL SEVE LIFE
    Jay SCT vedik farming better than chemical farming!!

  • @sunitachavan8336
    @sunitachavan8336 Рік тому +5

    कषी अधिकारी पगार घेतात फक्त

  • @sach_creation5730
    @sach_creation5730 11 місяців тому +2

    एका प्रश्नाचे पण सरळ उत्तर दिले नाही.. सगळी फिरवून उत्तरे दिलीत .. १० % फक्त उपयोग आहे या interview cha

  • @subhashpalaskar5095
    @subhashpalaskar5095 10 місяців тому

    मलाऊतरध्या

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 10 місяців тому

    जापनीज शास्त्रज्ञ मासानोबू फुकुओका यांनी वन स्ट्राॅ रिव्होल्युशन पुस्तक वाचले.
    १९९० ला त्याचे रुपांतर केले दाभोळकरांनी.
    काडातून क्रांती.
    काडातूनच कार्बन वाढतो.

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 10 місяців тому

    सन्माननीय आदरणीय श्री सर जि नमस्कार विषय ऑरगॅनिक शेती व्यवसाय कल्पना चांगली आहे परंतु उत्पादन घट पायावर दगड पाडून घेणे आवश्यक रासायनिक शेती व्यवसाय करणेच योग्य का नोकरी करणारे भारतीय मातित जन्मलेले राजकीय नेते शेतिमालास योग्य हमीभाव नाही आसमानी संकट सुलतानी संकट शेतकरी पुर्णपणे खचलोयत कर्ज बॅंक कर्ज वसुली जमिन णीलाव शेतकऱ्यांच्या जमिनी णीलाव होताहेत शेतकऱ्यांना कींमत नाही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायला तयार नाही

  • @sudhirkokate331
    @sudhirkokate331 16 днів тому

    नोकरी बघत बघत जाणावरे बघणे जरा कठीणच दिसते

  • @mandarsalunkhe09
    @mandarsalunkhe09 Рік тому

    2 brothers che products ch far jast costly ahet.

  • @krushidhanagroageancy7935
    @krushidhanagroageancy7935 11 місяців тому

    Siracha contact no midnar ka

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 10 місяців тому

    शेतकरी तबाखू खातो तयावर ही लिहील आसत की तबाखू खालयावर कँनसर होतो अस लिहील आसत तरी तो शेतकरी तबाखू खातो ही शेतकरायना कल पाहीजे

  • @Rebel12374
    @Rebel12374 Рік тому +1

    Don't motivate farmers,guide them through practical sessions,it is need of century

  • @samadhanbeldar8677
    @samadhanbeldar8677 10 місяців тому

    Saheb shetakari nahi fasvat vyapari fashavat lokana

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 10 місяців тому

    मा दौनही भाऊच अभिनदन सातारकरा कडुन

  • @sasodekar
    @sasodekar Рік тому +4

    Dr Uday, this program is being recorded in 2023. Why have you set a tone as if you are listening this subject first time? Natural faming or organic farming etc etc.... has now more than 15-20 yrs movement. Dr Subhash palekar did lots of work. Many leaders spoke about it. As you tube grown, or TV channels grown knowledge is already well spread among people. You did not touch of Harit kranti and that was time, when to meet the food demand lots of decisions were taken by that time Government where fertilizer use increased also. Else, those in their 50's today, have seen in childhood farming using Shen Khat. So its more related with cost of living and compromising the quality with growing population. Government is giving low cost grains from so many years! Who started that?? Which Govt and always they made Voting agenda out of it.... So basic reason here is Govt- you know which is that Lutian Govt!!!! That quantity of food grains is much much higher than retail quantity that is paid by common man..... You are research oriented person, expect deep dive on such very generic problems Sir....

    • @radhan6424
      @radhan6424 10 місяців тому +1

      1950s and 1960s were the years of dire grain shortage for India.We lived or rather survived on donated low quality food grains from USA under their PL 480 programme. There was an urgent need to come out of this situation and become self sufficient in food. So the aim was to create enough grains as early as possible by hook or crook. And in those days, inorganic fertilisers was the key word in entire world. It was proven and tested solution over food shortage. So it was used India. And it showed immediate result.Markets and godowns started getting flooded with gunny sacks full of grains. Now there was no need of rationing of food. And thus happened Green Revolution.It solved the problem of hunger quickly. Now that every thing has comparitively settled and smooth in agro sector, we can afford to call inorganic fertilisers as villains.

  • @dipakchindhapatilpatil8
    @dipakchindhapatilpatil8 Рік тому

    शेतकरी केमिकल वापरत् navote वप्रवायला लावले गेले

  • @subhashpalaskar5095
    @subhashpalaskar5095 10 місяців тому

    दहाऐकरशतीमीतुमीसांगांलतत्यापप्रणानेशेतीकरतोमलाईनफुटध्या

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 4 місяці тому

    Hasun god kara fakat

  • @babankhade5232
    @babankhade5232 11 місяців тому +1

    वा रे. वंजारी.

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 10 місяців тому

    मला असे वाटते की मराठी माणूस सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे पण मराठी माणूस चे बेकरी जास्त दिसत नाही तर प्रत्येक गावामध्ये एक तरी मराठी माणूस चि बेकरी असावी आणि त्यांचे नाव द्यावे एक मराठा लाख मराठा बेकरी व आपले आडनाव पण धावे

  • @godboygamerz357
    @godboygamerz357 4 місяці тому

    कृपया हांगे भाऊंचा संपर्क साधण्याचा फोन नंबर द्या

    • @swayamtalks
      @swayamtalks  3 місяці тому

      For Product: Toll-Free Number - 7406753753 (10 AM To 7 PM) / twobrothersindiashop.com/
      For Farm Visits : visit@twobrothersindia.com
      Contact Person: Shiva 9307740783

  • @mysongs7821
    @mysongs7821 10 місяців тому

    Mo no dya dogha bhavanno mala

  • @TheVpd
    @TheVpd 10 місяців тому

    खुप छान मुलाखत आहे , मी ही सेंद्रिय शेतीवरच काम करतो आहे .मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. कृषी खात हे बंद करा .ते फक्त योजना बनवून पैसे खात आहे . पगार घेतात तरी पैसे खातात गरीब शेतकऱ्यांचे

  • @saurabhdesale670
    @saurabhdesale670 11 місяців тому

    ९९ % शेतकर्यांपर्यंत कृषि अधिकारीच पोहचत नाही..!

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 10 місяців тому

    हे शेतकरायाना कल तेवहा शहाण होतील

  • @anilkalaskar1075
    @anilkalaskar1075 10 місяців тому

    आॉरनिक शेती ही संकल्पना चागलीच आहे पण आजच्या धावत्या युगात ते शक्य नाही

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 10 місяців тому +1

    करेक्ट,साॅईल कार्बन कमी कमी होत गेला.आणी त्यामुळे खर्च आणी उत्पन्न याचा ताळमेळ बिघडला.उत्पन्नापेक्षा खर्च च जास्त झाला.