चेतन मस्तच साधारण 45 वर्षांपूर्वी रोह्याला रहात असल्यामुळे एकूण तीन वेळा मुरुड जंजिरा बघितला तसेच तीन वेळा सिद्धीचा राजवाडा ही आतून फिरून बघितला आणि मागील वर्षी सुद्धा किल्ला बघितला तसे किल्ल्यात फार बारकावे आहेत खरं तर ते दाखवले गेले पाहिजेत धन्यवाद असेच चालू राहू दे
👌👌👌
🙏🙏🙏
Khup sundar mahiti deli....dada tumi....😍😍😍😍
धन्यवाद समाधान 😊🙏🙏
सुंदर महिती
धन्यवाद ऋतुराज 😊🙏
सुंदर महिती ❤
धन्यवाद ऋतुराज 😊🙏
Khup छान video
धन्यवाद 😊🙏
नेहमी प्रमाणे सुंदर, अनेक शुभेच्छा 🌷
खुप खुप धन्यवाद 😊🙏
चेतन मस्तच साधारण 45 वर्षांपूर्वी रोह्याला रहात असल्यामुळे एकूण तीन वेळा मुरुड जंजिरा बघितला तसेच तीन वेळा सिद्धीचा राजवाडा ही आतून फिरून बघितला आणि मागील वर्षी सुद्धा किल्ला बघितला तसे किल्ल्यात फार बारकावे आहेत खरं तर ते दाखवले गेले पाहिजेत धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 🙏
किल्ल्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. पण फक्त ४५ मिनिटे मिळत असल्याने काही गोष्टी सुटून गेल्या आहेत.
नेहमी प्रमाणे खूप सुंदर माहिती दिलीत .पण एक दुरुस्ती आहे . ती म्हणजे जंजिऱ्याचा किल्ला चिमाजी अप्पानी घेतला होता .
खुप खुप धन्यवाद पंकज जी 🙏