टॉप १० अभंग | एकाच व्हीडिओ मध्ये | आबांच्या पहाडी आवाजात | अवश्य ऐका |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 111

  • @ArunChaudhari-d6r
    @ArunChaudhari-d6r Місяць тому +2

    मनमोहुन टाकणारे भजन वा वा

  • @Machhindrakale313
    @Machhindrakale313 Рік тому +10

    रामकृष्णहरी माऊली खुप छान आंबा ,पेटी मास्तर व खजेरी
    ऐकुन मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 роки тому +3

    वा आबा जय हरी खूप सुंदर. आज आपण टाॅप 10 जे आभंग घेतले आबा खरच खूप आनंद झाला. आबा संसारात सुख नाही हुशार ग हा आभंग मला खरच खूप आवडतो. खूप आनंद झाला आबा आपल मनापासून अभिनंदन

  • @suryakantyadav133
    @suryakantyadav133 2 роки тому +9

    जय जय राम कृष्ण हरी खूप छान आबा खूप भारी एक भजन मालिका झाली ती दररोज सकाळी ऐकण्यासाठी फार छान हो एकदम सुरेख गुरुवर्य एकनाथ महाराज यांनी फार छान एकाच वेळी अभंग ऐकण्यासाठी फार भारी वाटतंय व तात्यांनी पण तबल्याची साथ एकदम उत्कृष्ट दिले यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद⛳⛳⛳⛳⛳

  • @lahubansode4992
    @lahubansode4992 2 роки тому +6

    जुन्या जुन्या चालीतील अतिशय अतिसुंदर अभंग 🚩🚩🚩🚩🚩👋 जय हरी माऊली 👋

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 роки тому +7

    किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. खूप खूप छान. आपल्या आवाजाला तोडच नाही. एकदम गोड व सुंदर गायन आपलेआहे. मला खूपच आवडते.सतत ऐकत रहावे असे वाटते. आपले वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरेपडतात. धन्य आपली माया,प्रेम आपुलकी. आपणास भेटून आमचे भाग्य उदयास आले आबा. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर.आपणा सर्वाना खूप शुभेच्छा.तसेच आपणा सर्वाना जय हरी.

  • @ganeshkhemnar7862
    @ganeshkhemnar7862 2 роки тому +2

    Khoob Chhan apratim atishesh Sundar gayan every time listen me your Abhang so keep it up Abha

  • @gulabsakhare2733
    @gulabsakhare2733 2 роки тому +9

    जय हरी विठ्ठल नमस्कार आबा 'काळे सर व तात्या खुप सुंदर गायन अशीच सेवा घडो या शुभेच्छा🙏🙏🌺🌺🌷🌷

  • @pravinshingade4791
    @pravinshingade4791 2 роки тому +3

    खूप छान गायला तुम्ही बाबा असेच व्हिडिओ शेअर करत जा नाना काळे यांचा मित्र बजाज फायनान्स ऑफिस इथून बोलतोय मी मी तुमच्या कालपासून खूप व्हिडिओ बघतो खूप भारी वाटले तर सर्व व्हिडिओ बघून मला अजून अशा चांगल्या व्हिडिओ बोलून शेअर करत जा राम कृष्ण हरी

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 роки тому +5

    आबा गायन तुमचे एवढे सुंदर आहे व चाळी अभंगाच्या अतिसुंदर आहेत प्रत्येकाच्या मनात भाराऊन गेले आहेत आबा असंच आपल्या तिघांच्या साथीने आशिच परम्परा चालू ठेवा लयभारी वाटतंय मनाला आनंदभेटतय धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 роки тому +3

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩खुपच सुंदर चाली लावल्यात आबा तुमी. खरच आबा कि कौतुक कराव तुमच्या तिघांच हेच कळत नाही आबा. तुमचे धाकटे बंधू तबलजी. तात्या. खुपच छान वाजवतात. आणि तुमचे धाकटे चिरंजीव. ह.भ.प.एकनाथ सर जी. आपणास तर. मानाचा मुजरा. अप्रतिम वादन. विठठल काळे पाटील परीवाराकडून आपणास खुप खुप धन्यवाद

  • @a.myadav9250
    @a.myadav9250 4 місяці тому +1

    राम कु्ष्ण हरी माऊली🙏🙏 मन प्रसन्न करणारी भक्ती गीते आहेत सतत ऐकतच रहावीत असे वाटते

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 роки тому +3

    ईश्वरी रसाळ.जय हरी आबा .जय हरीतात्या ,जय हरी सर. आजी जय हरी

  • @ankushvadane5475
    @ankushvadane5475 Рік тому +2

    खूपच सुंदर आवाज चाली आणि पेटीमास्तर इतर साथ

  • @parshurambhambere4720
    @parshurambhambere4720 2 роки тому +10

    रामकृष्ण हरी माऊली

  • @msangram3568
    @msangram3568 2 роки тому +3

    Khupch Chaan....

  • @mrsayco5021
    @mrsayco5021 9 місяців тому

    राम कृष्ण हरी आबा

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 2 роки тому +3

    रामकृष्ण हरी

  • @tanajivalte6778
    @tanajivalte6778 2 роки тому +4

    खुपच छान तिघांना माझा दंडवत ऐकतच राहावे वाटते

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 2 роки тому +3

    खुपछानआबाजयहरी

  • @ramraogunjal713
    @ramraogunjal713 Рік тому

    रामकृष्णहरि माऊली !

  • @ramdasauti6797
    @ramdasauti6797 2 роки тому +1

    महाराज अभंग मृदंगवर वाजवणे उत्तम

    • @ankushkhondge942
      @ankushkhondge942 Рік тому

      ञञणञञणञणणञञञणणणणञणणञञञञञणञञञञञञञणणञञणण

  • @suryabhankalwane9583
    @suryabhankalwane9583 Рік тому +1

    जय.जय.राम.कुरूशण.हारी..

  • @sheelashirsath1427
    @sheelashirsath1427 2 роки тому

    खूप अप्रतिम गायन वाह क्या बात है

  • @AnitaPadwal-oz9hh
    @AnitaPadwal-oz9hh Рік тому +1

    Ram krushna hari mauli dur ranat gelya maaya gai hi gvlan bola baba

  • @vamansutar6508
    @vamansutar6508 Рік тому

    🌹 बाबा गायण सुरेख आहे

  • @shivajimalunjkar1434
    @shivajimalunjkar1434 2 роки тому +5

    Mast 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @parshurambhambere4720
    @parshurambhambere4720 2 роки тому +2

    परशुराम भांबेरे यांचा आंबा ना तिवारी मुजरा शिवाजी महाराज हासपिटल कळवा ठाणे

  • @SopanShinde-hk7yv
    @SopanShinde-hk7yv 2 роки тому +5

    आंबा आता दहा गौळणींचाव्हिडीओ असाच बनवा ऐकायला छान वाटले

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 роки тому +5

    सर्वज्ञ रसाळ शेनवडी. जय हरी आबा. गोड आवाज. मी दररोज आपले भजन ऐकतो. मला आनंद मिळतो. आबा आपल्याबरोबर फोनवर रोज बोलावं असंच वाटते. तुम्हा सर्वाना जय हरी व खूपशुभेच्छा.जय हरी, जय हरी जय हरी.

  • @ChandrakumarGhuge
    @ChandrakumarGhuge 7 місяців тому

    अप्रतिम❤

  • @krishnalandage7643
    @krishnalandage7643 2 роки тому +2

    Ram Krishna hari

  • @ujjwalapatil9520
    @ujjwalapatil9520 Рік тому

    पेटी मास्तर व आवाज छान आहे भजनाचा❤

  • @ashrubahawale2216
    @ashrubahawale2216 Рік тому +1

    Very. Good. Abaa. ,

  • @gangadharsangale2247
    @gangadharsangale2247 2 роки тому +2

    Sadguru ganeshanand maharaj ki jay ho. Gurubandhu.

  • @gayatrinavale5594
    @gayatrinavale5594 2 роки тому +2

    रामकृष्णहरि माऊली खूप च छान

  • @kavitathakare5093
    @kavitathakare5093 5 місяців тому +1

    धनेवादवावाआपाज्ञि

  • @ShamraoShinde-j8e
    @ShamraoShinde-j8e Рік тому

    आम्हाला तुम चा अभंग अवढला 🤩

  • @madhukark6776
    @madhukark6776 11 місяців тому

    Kup chan

  • @amoldevtale5003
    @amoldevtale5003 Рік тому

    Ati Sunder

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 роки тому +7

    🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
    नमस्कार मंडळी

  • @subhashgolhar7102
    @subhashgolhar7102 Рік тому

    Very nice aawaj you and bhajan thanks you.

  • @shivambhalerao422
    @shivambhalerao422 3 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली अभंग लिखित पाठवा अतिसुंदर

  • @ramchandrabawdane8289
    @ramchandrabawdane8289 2 роки тому +2

    Dhanyavad aba sir tumche abhang aikun anad zala plz mala kahi abhang asathi contact milale tar bar hoil

    • @ramchandrabawdane8289
      @ramchandrabawdane8289 2 роки тому

      Ramchandra plz mala tumchashi fonvar bolaychi ichha ahe abhang khup avadle

  • @भागवतकुरहे
    @भागवतकुरहे 2 роки тому +3

    जून ते सोन

  • @SukhdevSakat-sk7dm
    @SukhdevSakat-sk7dm Рік тому

    Khup. Sundar. Aaba. Sar

  • @jaywantkotame366
    @jaywantkotame366 8 місяців тому

    हार्मोनियम खूप छान

  • @haribhau1011
    @haribhau1011 2 роки тому +2

    राम
    राम
    राम
    राम

  • @सागरमानेकाष्टी1566

    🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर🚩🚩

  • @popatahire3434
    @popatahire3434 2 роки тому +2

    👍👍👍👍👍👍

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 2 роки тому +2

    बाबा््तुमचा््आवाजमाज्यावडिलासारखाआहैपनवडी
    गेलेवर

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 2 роки тому +2

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @madhukark6776
    @madhukark6776 11 місяців тому

    Dhanvad

  • @dattatraydukare5656
    @dattatraydukare5656 2 роки тому +2

    👍👍👍👍💯💯

  • @kisanaatole6562
    @kisanaatole6562 2 роки тому +2

    देहावरिल अभंग टाका आंबा

  • @saideepsarriescollection22
    @saideepsarriescollection22 Рік тому

    Sundar

  • @nayanpawar2625
    @nayanpawar2625 2 роки тому +1

    ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @archanashelar3736
    @archanashelar3736 11 місяців тому

    तुम्ही मागे म्हणायला चान्स देता म्हणून आवर्जून तुमचे अभंग पाहते

  • @Navnath-d2c
    @Navnath-d2c 7 місяців тому

    आबा फार छान गाताआशेच गावे आबा मला फार आनंद होतो

  • @kacharubade1445
    @kacharubade1445 Рік тому

    फक्त सांप्रदायिक भजन म्हणा

  • @tusharmanjare6051
    @tusharmanjare6051 2 роки тому +3

    खूप सुंदर आवाज आहे आबांचा मला तुमचा नंबर पाहिजे आहे चानेलवर पाठवा

  • @shahuraotidke5344
    @shahuraotidke5344 Рік тому

    आबांना सप्रेम जय हरी

  • @namadevmadar8764
    @namadevmadar8764 2 роки тому +2

    Nadev ramagurawadi

  • @vithalsawale3836
    @vithalsawale3836 2 роки тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 2 роки тому +1

    मस्त आवाजात जादु आहे तुमच्या सारखा गुरु करायला नक्की आवडेल

  • @namadevmadar8764
    @namadevmadar8764 2 роки тому +2

    At ramagurawdi

    • @namadevmadar8764
      @namadevmadar8764 2 роки тому

      TQ bhajani mandal

    • @parshurambhambere4720
      @parshurambhambere4720 2 роки тому

      परशुराम भांबेरे शिवाजी महाराज हासपिटल कळवा ठाणे वाहन चालक यांचा आबांना तिवार मुजरा आपला आवाज खूप गोड सुंदर आहे

  • @Navnath-d2c
    @Navnath-d2c 7 місяців тому

    बाबा

  • @shivambhalerao422
    @shivambhalerao422 3 місяці тому +1

    आबा अभंग लिखित पाठवा

  • @bhanudasPansare-yp1vs
    @bhanudasPansare-yp1vs Рік тому

    भानुदास पानसरे साकोरी,ता, जुन्नर,जी, पुणे

  • @subhashghogare6128
    @subhashghogare6128 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी अबा नमस्ते आपले गायन एकदम छान सुंदर आहे अमचेसाठी वारकरी चालीतील अभंग पाठवा

  • @nikhiljagtap2696
    @nikhiljagtap2696 2 роки тому +1

    🙏🏻

  • @ratnadiptupe4524
    @ratnadiptupe4524 2 роки тому +2

    लेखी स्वरूपात द्याना pliz

  • @shaileshtipayale9661
    @shaileshtipayale9661 2 роки тому +29

    सत्य जोतिर्लिंग बारा अभंग म्हणा संत नरहरी सोनार यांचा अभंग

  • @ShivaYadav-ht3ib
    @ShivaYadav-ht3ib Рік тому

    Ashq venmf

  • @AshokGachake-lg3sn
    @AshokGachake-lg3sn 8 місяців тому

    Bhajan Malika khuba. Chan g😅atat

  • @deepakteli2250
    @deepakteli2250 11 місяців тому

    आबा एकदम मस्त गायन पण गायनामध्ये खंजिरी मुळे अभंगाचा ऐकण्याचा मुड जातो पकवाज व हार्मोनियम व टाळ हेच योग्य

  • @ShivaYadav-ht3ib
    @ShivaYadav-ht3ib Рік тому

    Hi

  • @uttamghodke6350
    @uttamghodke6350 6 місяців тому

    हातामध्ये टाळ अभंग तयार करा

  • @kailaskotwal5303
    @kailaskotwal5303 Рік тому

    ऍड्रेस पाठवला नाही तुम्ही मेसेज

  • @suriya-hq5vz
    @suriya-hq5vz 2 роки тому +1

    • @लहुबनसोडे
      @लहुबनसोडे Рік тому +1

      अतिशय सुंदर आबा मन मन प्रफुल्लित होतं जय जय राम कृष्ण बाबा🔥🔥🔥🔥🔥

  • @parshurambhambere4720
    @parshurambhambere4720 2 роки тому +2

    रामकृष्ण हरी माऊली

  • @ravindrakadamravindra6771
    @ravindrakadamravindra6771 10 місяців тому

    रामकृष्ण हरी

  • @hanumanshekade5681
    @hanumanshekade5681 8 місяців тому +3

    रामकृष्ण हरी