Very good episode, another quality of Sulakshan Kulkarni which is rarely mentioned is that he is one of the most modest and unassuming National level cricketer of India. He would walk with his head down with feet firmly on the ground.
मुंबई खराबच खेळणार. एकतर पंचवीस तीस वर्षांपासून मुंबई ची लोकसंख्या भरमसाठ वाढलीय. त्यामुळे मैदाने नष्ट झाली. आणि त्यात मुंबईतील मराठी माणूस हा कल्याण डोंबिवली आणि वसई विरार ला स्थानांतरित झाले. क्रिकेट चे व्यापारी करणं होऊन ठिक ठिकाणी शिबिर शाळांच्या सुट्यांमध्ये आयोजित होतात. श्रीमंतांची मुले जातात
Blessed to have a coach like you for my son. Your passion and dedication for the game has been beyond appreciation .
वा.... अशा एपिसोड्सची खरोखर वाट बघत असतो.
अप्रतिम अप्रतिम एपिसोड ❣️🙌
अप्रतिम…
Khup junya matcheschya aathvani jaaga zalya.
Those days Big players playing Ranji Matches.
Very good episode, another quality of Sulakshan Kulkarni which is rarely mentioned is that he is one of the most modest and unassuming National level cricketer of India. He would walk with his head down with feet firmly on the ground.
उत्तम मुलाखत 👏🏻
Hope Mumbai's glory days are back soon. Very good interview
नक्कीच आशा करूया तशी
Best captain I played under,Thank You.🙏🏻🙏🏻
खूप छान ❤
धन्यवाद...
मुंबई खराब खेळत्ये आणि बाकीच्या टीम्समध्ये सुधारणा आहे. एपिसोड मस्त