अमोल जी, पुन्हा एकदा छान ओघवता एपिसोड. अतिशय सहज गप्पा मारत शिशिर सरांनी अनेक संदेश दिले. मुलाखत ऐकून छान वाटले. विशेष बाब म्हणजे अशा दिग्गज मुंबई खेळाडूंना ऐकने हा पर्वणी आणि मेजवानी असा दुग्धशर्करा योग असतो. ❤🏏❤️
अमोल सर, खूप खूप आभार. मस्त मुलाखत झाली.शिशिर सरां बरोबर चा दुसरा भाग लवकर आणा, प्लिज.असेच आलन सिप्पी सर, राजू कुलकर्णी सर किंवा जुन्या पैकी रंजन बैदूर सर, महेश संपत सर,अवधूत जारापकर सर हयांना पण आपल्या प्रोग्राम मध्ये आणा व याचा प्रयत्न करा. खूप खूप मजा आली, धन्यवाद
मस्त मी शिशिर यांना वानखेडे स्टेडियम वर खेळताना बघितलं आहे. अफलातून batting करायचे. Hats of you Sir. तेवढीच सुंदर मुलाखत. दुसरा पार्ट बघायला नक्कीच आवडेल. वाट बघतो आहे ❤️❤️
मी वानखेडे स्टेडियम वर यांच्या मॅच बघितल्या आहेत, लालचंद राजपूत सर गुलाम परकारसर शिशिर सर १० रुपये, सुनील गावस्कर स्टॅंड, २० रुपये टाटा स्टॅंड, ४० रुपये गरवारे, आणि ५० रुपये MCA अस तिकीट मिळत असे. अजून ही जातो,
Very good interview Shishir was prolific scorer at that time but after match he went to home his parents was asking Sachin ne kiti score kela Shishir ne kiti score kele he vicharat hech nahi very interesting
Give respect to those with whom you are interviewing.. Talk to them when you take them to your house.. Then only speak TULA.. TYAACHAA.. GIVE RESPECT.. BEING YOU ARE BAAVLAT LAUGHING 😊😊😊HE HE BAVALAT
1980 मधे पुणे मधे विझी ट्रॉफी मॅच झाल्या. west zone कडून हट्टंगडी, शास्त्री, होशेदार खेळले होते. साउथ zone कडून K श्रीकान्त आणि नॉर्थ zone कडून कीर्ती आझाद खेळले होते. पोलीस ग्राउंड आणि PYC वर मॅच होत्या.
या मंडळींच्या त्या काळी वानखेडे स्टेडियम नव्हते तर ब्रेबोर्न स्टेडियम होते . वानखेडे स्टेडियम हे १९७५ किंवा १९७६ किंवा १९७७ साली सुरू झाले . १९७० साली वानखेडे स्टेडियम बांधलेले सुद्धा नव्हते . कृपया सनावळी सांभाळा . - 😂😮😂
अमोल जी, पुन्हा एकदा छान ओघवता एपिसोड. अतिशय सहज गप्पा मारत शिशिर सरांनी अनेक संदेश दिले. मुलाखत ऐकून छान वाटले. विशेष बाब म्हणजे अशा दिग्गज मुंबई खेळाडूंना ऐकने हा पर्वणी आणि मेजवानी असा दुग्धशर्करा योग असतो. ❤🏏❤️
मस्त, मजा आली.
Was waiting for this episode.
राजपूत आणि हत्तंगडी म्हणजे मुंबई क्रिकेटची जय आणि विरू अशी सलामीवीर जोडी.
धन्यवाद
Khup chhaan zala interview. Just a small note. विरोधाभास म्हणजे इंग्रजीत paradox not antithesis.
अमोल सर, खूप खूप आभार. मस्त मुलाखत झाली.शिशिर सरां बरोबर चा दुसरा भाग लवकर आणा, प्लिज.असेच आलन सिप्पी सर, राजू कुलकर्णी सर किंवा जुन्या पैकी रंजन बैदूर सर, महेश संपत सर,अवधूत जारापकर सर हयांना पण आपल्या प्रोग्राम मध्ये आणा व याचा प्रयत्न करा. खूप खूप मजा आली, धन्यवाद
फार छान episode Amol. Shishir na खूप दिवसानी बघून आणि ऐकून मस्त वाटले
मस्त
मी शिशिर यांना वानखेडे स्टेडियम वर खेळताना बघितलं आहे. अफलातून batting करायचे. Hats of you Sir.
तेवढीच सुंदर मुलाखत. दुसरा पार्ट बघायला नक्कीच आवडेल. वाट बघतो आहे ❤️❤️
You played cricket that is good enough as mentioned by Hattangadi was very powerful. Lovely conversation.Thanks Amol sir for sharing.
ओल्ड मुंबई क्रिकेट मेमरिज, मस्तच👌👌👌
छान मुलाखत👍
Shishir Sir nice interview and old experience shared. Refresh memories.
Sir bhari interview ❤❤❤ part 2 yayla pahije shirish sirancha.mi 2 Vela interview bghitla
Sharad Kudroli and Vasant Amaladi.. Great Names.. Of great coaches.. Thanks.. Shishir ji
सुंदर झाली मुलाखत
मनमोकळी मुलाखत. आणि हतंगडींचा सकारात्मक दृष्टीकोन भावला.
शिशिरजी हमारे फ्लैट के पास आम्रकदम बंगलो, अहमदाबाद में रहते हे।
फार छान गप्पा.... खरोखर मजा आली
आणी शेवट तर अप्रतिम होता ❣️🙌
फार छान.... सुरू ठेवा ❤
अमोल सर शिशिर सरांची मुलाखत माझ्या साठी खूप मार्गदर्शन झाले मी नेटवर्क मार्केटिंग करतो खूप खूप आभार दोघांचे पण 🙏🏻
Brilliant again.
Playing a sport is primarily about learning life lessons that will help you succeed in all walks.
This episode was all about it.
Here's our chat with Krishna
ua-cam.com/video/WgzLfvzbbho/v-deo.html
Amazing . "Dayin day out kheltat.."
खूप सुंदर episode
Shishir so nice ❤ person you are all big name with you playing, not feeling bad against any of them ❤ you sir
मी वानखेडे स्टेडियम वर यांच्या मॅच बघितल्या आहेत, लालचंद राजपूत सर गुलाम परकारसर शिशिर सर १० रुपये, सुनील गावस्कर स्टॅंड, २० रुपये टाटा स्टॅंड, ४० रुपये गरवारे, आणि ५० रुपये MCA अस तिकीट मिळत असे. अजून ही जातो,
Very good interview Shishir was prolific scorer at that time but after match he went to home his parents was asking Sachin ne kiti score kela Shishir ne kiti score kele he vicharat hech nahi very interesting
Shishir nice person plyer,truth from ground level hart,this are golden plyers
Nice memories, all are great,,subne struggle kiya khup bathing parishititun it paryat pohochle
Sir knows kokni. Dev bore Karu. So sweet.
करमरकर सर पंडित सर वा इतर समलोचक सर यांच्या तोंडून लालू सर शिशिर सर यांच्या खेळाचा वर्णन ऐकलेले वर्णन आज खूप आठवणी जाग्या झाल्या
अप्रतिम मुलाखत
शिशिर आमचा फेवरेट बॅटर,आज भेटला.छान वाटलं.
Ekdam mast mulakaat hoti,
Far chhan 😊
असे क्रिकेटर पाहून खूप आनंद होतो
Excellent Video Sir 👌👌👏👏 👍👍👍
Lovely ❤
Give respect to those with whom you are interviewing.. Talk to them when you take them to your house.. Then only speak TULA.. TYAACHAA.. GIVE RESPECT.. BEING YOU ARE BAAVLAT LAUGHING 😊😊😊HE HE BAVALAT
दिलखुलास ❤
Gulam Parkar.. Lalu Rajput.. And this guy.. Shishir.. Oldies Goldies, he makad mhanata.. 70 chya decade.. Debut 1981 cha hota
सुंदर.........
Nice one Amol.
जुन्या आठवणी मनाला खुप भावलंय
Absolutely amazing episode! Loved every minute of it! Thanks Amol for such a wonderfully honest, humorous, and insightful interview!
Apratim mulakhat!!!!
खूप छान
Sir vinod kambli cha interview ghya😊
अरे व्वा
शिशिर हट्टंगडी आणि लालचंद राजपूत हे आमच्या वेळचे मुंबई चे बिनीची लोकप्रिय फलंदाज
ह्याचा अनेक रणजी मॅच फक्त ह्यांचा साठी पाहिलेत आम्ही
👏👏👏🙏
ह्या व्हिडियोच्या निमाण्या 5 मिण्टांत शिशिरान रत्न उलयलो. मुलाखतीच्या फुडल्या भागाची वाट पळयतात.
👍
Kay Apratim Mulakat Zali, Dusra Part Lavkar Sadar Kara.
🎉🎉🎉
दुसरा एपिसोड लवकर आणा
Kup chan
1980 मधे पुणे मधे विझी ट्रॉफी मॅच झाल्या. west zone कडून हट्टंगडी, शास्त्री, होशेदार खेळले होते.
साउथ zone कडून K श्रीकान्त आणि नॉर्थ zone कडून कीर्ती आझाद खेळले होते.
पोलीस ग्राउंड आणि PYC वर मॅच होत्या.
साऊथ झोन नी जिंकली होती trophy नॉर्थ झोन ला हरवून श्रीकांत कॅप्टन होता.
👌👌👌👌👍
तंगडी खेळाडू 👌
Shishir ni khoop openly interview dila.
Technically most sound player.....
Team India need to learn.....
सर, तुम्हांला मराठी शिकविणारे मचयाडो सर वसईचे असतील तर त्यांची मातृभाषा मराठी असली पाहिजे. वसईच्या ख्रिस्ती लोकांची मातृभाषा मराठी आहे.
Lalu Rajput chi pan interview GHA ya sar
Thank you all 🙏
Thank you too, Shishir!
लय झ्याक. हातंगडीने तंगडी तोडलि शुध मराठी बोलूं
या मंडळींच्या त्या काळी वानखेडे स्टेडियम नव्हते तर ब्रेबोर्न स्टेडियम होते . वानखेडे स्टेडियम हे १९७५ किंवा १९७६ किंवा १९७७ साली सुरू झाले . १९७० साली वानखेडे स्टेडियम बांधलेले सुद्धा नव्हते . कृपया सनावळी सांभाळा . - 😂😮😂
१९७४. आणि शिशिर यांचे FC पदार्पण १९८१ सालचे आहे. तरीही जर एका विशिष्ट प्रसंगाबद्दल आक्षेप असेल तर जरूर सांगा.
Hasalaa parat baavalatasaarkhaa
Shishir la prtyaksha baghun khoop bare vatle Karan tyache nav va khel baghitla tevacha Shishir vegla vatla.
Bavlat.. Parat hasala fidi fidi
Molache Margdarshan Kartat Navin Khaladuna.
Gary sobers ha brand aahe ata samajle
Shishir मधला.. Tu aani tu.. Bavalataa.. Are..ture.. Konashi kartos maakad chaap
Babalatalaa interview detay
Ravi kon... गोट्या khelaychaas kaa tu tyaanchyaa barobar.. Ravi Shastri.. Ex.. India head coach
Parat parat tu.. Tu.. Karatay maakad.. Aani punha hasala fidi fidi.. Baavalatasaarkhaa
माकड
Jasa tu.. Mhanlaas.. Baavlat.. Jara... Samorchyalaa respect de.. 70 madhe hattangadi khelat hote kaa
Are tu.. Re.. Jari tuzya hun lahan asel tari interview ghetana aho.. Jaaho kartaat.. Sunandan Lele bagh.. Konalahi sir mhanatat te
Hasu nako te.. Baavlat
Maakada saarkhaa hasu nako re baavalataa
Bavlat.. Interview ghe.. Swatacha shanpana.. Aani fidi fidi hasaycha band kar.. Baavalat
Maakada.. Question s nit vichaar