जबरदस्त एपिसोड. सुलक्षण नी मस्त दिलखुलास पणे शेयर केलाय सगळं. डेमेस्टिक क्रिकेट चे किस्से ऐकण्यकाची मजा काही वेगळीच आहे. मुंबई क्रिकेट च्या जिंकण्याच्या जिद्दीला तोड नाही 🙌🏼
स्तुती करायची म्हणून नाही.... पण खरंच काय मस्त एपिसोड .... रात्री 3.30 वाजता बघतोय पण अजिबातही कंटाळा आला नाही. रोखठोक सुस्पष्ट - सुलक्षण कुलकर्णी सरांकडून जुन्या आठवणी ऐकताना मजा आली.❣️✅
सचिनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सगळे किस्से आता जवळजवळ पाठ झाले आहेत.... पण सचिनचे रणजी ट्रॉफीचे असे किस्से ऐकताना शहारे येतात अंगावर.
आपला सचिन ❣️
धन्यवाद. सचिनचे रणजी ट्रॉफीचे आणखी खूप किस्से आपल्या याच मालिकेतील बाकी भागांमध्ये आहेत
यावेळी तरी मुंबईचा रणजी ट्रॉफीचा दुष्काळ संपुदे. टीम चांगली खेळत आहे
जबरदस्त एपिसोड. सुलक्षण नी मस्त दिलखुलास पणे शेयर केलाय सगळं. डेमेस्टिक क्रिकेट चे किस्से ऐकण्यकाची मजा काही वेगळीच आहे. मुंबई क्रिकेट च्या जिंकण्याच्या जिद्दीला तोड नाही 🙌🏼
धन्यवाद मित्रा.
स्तुती करायची म्हणून नाही.... पण खरंच काय मस्त एपिसोड .... रात्री 3.30 वाजता बघतोय पण अजिबातही कंटाळा आला नाही.
रोखठोक सुस्पष्ट - सुलक्षण कुलकर्णी सरांकडून जुन्या आठवणी ऐकताना मजा आली.❣️✅
फार छान अभिप्राय, बरं वाटलं. सरांनाही कळवतो आम्ही. आभारी आहोत
Looking forward to remaining episodes with Sulakshan Kulkarni.
Great information
👍👍छान व्रुत्तांत व मुलाखत आवडली...
धन्यवाद.
खूप मस्त एपिसोड! रणजी ट्रॉफीचे किस्से ऐकायला खूप मजा आली. ❤
धन्यवाद
छान गप्पा
आभारी
Kya baat
Padmakar shivalkar var ka test khelu shakla nahi inspite took 650 wickets in 1st class cricket hyavar ek video banva.
Ali trophy parat mumbai kade ❤
Ho ho. Karnadharashi gappa maarlya aamhi
ua-cam.com/video/5YsWesj1jcg/v-deo.html
Kulkarni Barobar 15 Episode kara Navin Mulana Guide, Histery Samjel.
Nakki prayatna karu. Aamche yaa series madhle baakiche guest episodes suddha bagha :)
ua-cam.com/play/PLKpsAOgrnPfBo-7bXQTCmP0gfVy6YKCfl.html
Mi vidharbha ahe pan ajinkya sathi Mumbai ne trophy jikavi
Sulakshan sir is bad with the scores he mentioned.... need to revisit the actual score cards.
भाऊ एव्हढा cricket khelala ...pn kurvhit badav kasa yache manners nahi shikla ajun 😂😂
Kya baat