राहुल गांधी यांना अपात्र करण्यामागचं काय आहे कारण? पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण | Karale Master

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • राहुल गांधी यांना अपात्र करण्यामागचं काय आहे कारण? पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण | Karale Master
    गेले काही दिवस संसद जणू काही मूक झाली आहे.दानीचा मुद्दा निघाल्यापासून संसद चालतच नाही मग अचानक एक दिवस गुजरात मधल्या सुरत च्या कनिष्ठ न्यायालयाचा निकाल आला. राहुल गांधीला दोन वर्षाचे शिक्षा झाली. लागोलग लोकसभेने आदेश काढून राहुल गांधीच खासदारकीच कॅन्सल करून टाकली.. आता राहुल गांधी काय करेल? कायदा काय सांगतो? पहा कराळे मास्तरांचे परखड विश्लेषण... | #MaxMaharashtra #Congress #KaraleMaster #niteshkarale
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 364

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 Рік тому +73

    सर देश वाचवायचा असेल तर तुमच्या सारखी लोक आले पाहिजे.

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 Рік тому +67

    देश जळूलगल्या मुळे मनातून तळमळ आहे. कराळे सराना सर्वानी साथ दिली पाहिजे.

  • @asmtameshram3056
    @asmtameshram3056 Рік тому +1

    Thanks sir

  • @gangadharsonkamble8607
    @gangadharsonkamble8607 Рік тому

    धन्यवाद आपका स्वागत

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ Рік тому +15

    कराळे सर भाजपा जवळ त्यांच्या पार्टी ची नेते नाही... भाजपा पार्टी ने ईडी सिबीआय लावून चोरलेले लोक आहेत.. भाजपा पार्टी चे स्वतः चे काहीही नाही..

  • @vasantraomulik2000
    @vasantraomulik2000 Рік тому +1

    सर खूप छान

  • @kishoreborse5942
    @kishoreborse5942 Рік тому +1

    धन्यवाद मित्रा जबरदस्त स्पिच. मला गर्व आहे तुमच्या विचारप्रणाली वर अभिमान आहे.

  • @jaipalkamble7584
    @jaipalkamble7584 Рік тому +1

    ❤❤❤

  • @Eiditer
    @Eiditer Рік тому +1

    You are great teacher

  • @rahulwankar63
    @rahulwankar63 Рік тому +22

    कराळे सर दुसरे कन्हैय्या कुमार आहेत, जबरदस्त स्पीच आहे

  • @gajanansarode1612
    @gajanansarode1612 Рік тому +52

    हा तुम्ही एकदम खरे बोलतात लोकशाहीच्या बाजूने बोलतात सर तुमच्यासारख्या परखड बोलणाऱ्यांची आज देशाला गरज आहे

  • @rajendrahudkan7510
    @rajendrahudkan7510 Рік тому

    Very good news

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 Рік тому +27

    कराळे सर मानाचा जय भीम 🙏

  • @rushikeshsayam3994
    @rushikeshsayam3994 Рік тому

    Great sir

  • @vishnulokhande8488
    @vishnulokhande8488 Рік тому +22

    कराळे सर आपण अगदी सत्य व वास्तवावर आधारीत माहिती दिली . यावरून आपण खुपच अभ्यासु व कुशाग्र बिद्धी चे आहात . धन्यवाद सर .

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 Рік тому +14

    . आपल्या सारख्या च्या प्रबोधनाची फार गरज आहे . तर . च लोकशाही वाचेल .

  • @nanasahebshivsharan3082
    @nanasahebshivsharan3082 Рік тому

    Great teacher.

  • @satyawanambhore3032
    @satyawanambhore3032 Рік тому +36

    जय भीम.... जय शिवराय.... सर

  • @dineshumale3333
    @dineshumale3333 Рік тому

    कराळे सर सलाम तुमच्या कार्याला बहूजन समाजाला जागृत करन्याच काम करत आहात

  • @RamdasPesode
    @RamdasPesode Рік тому

    सर एकच नंबर भाषण केल 🎉🎉🎉

  • @manishdube3327
    @manishdube3327 Рік тому +31

    आपण अत्यंत वास्तववादी प्रश्न उपस्थित केलेले आहेत धन्यवाद सर

  • @kishorpawar1938
    @kishorpawar1938 Рік тому +10

    कराळे सर तुमचे बोलणे ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Рік тому +1

    शिकवण्याच्या नादात तुम्ही उघड राजकारण का खेळत नाही.. न्यायालयाने त्याला शिक्षा दिली आहे, सरकारने नाही.

  • @user-yc7qv2fu3o
    @user-yc7qv2fu3o Рік тому

    Nice sir

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Рік тому +25

    कराळे गुरु आपण जो पर्यंत समाज उपयोगी बोलणार तो पर्यंत तुमचे ईडी बिडी येणार नाही, आपले बोलणे ऐकून सर्व साधारण जणतेला समजते ,शेतकरी हित जपण्यासाठी मत मांडले ,धन्यवाद

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 Рік тому

    सर खरे बोले आहे

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Рік тому +1

    सर सरकार बदललं तर अडाणी सह हे भाजप वाले गायब होतील एवढं खाल्ल आहे

  • @bharatchaudhari3080
    @bharatchaudhari3080 Рік тому +13

    कराळे सर जबरदस्त

  • @shahabuddinshaikh5105
    @shahabuddinshaikh5105 Рік тому +2

    कराले सर तुम्ही EVM वर का बोलत नाही ?
    कारण bjp EVM मुळे च सत्तेत आहे, राहुल गाँधी
    पन् EVM वर बोलत नाही का?
    सर 1885 मध्ये कांग्रेस ची स्थापना झाली , पुढे
    1925 मध्ये कांग्रेस ने RSS उभी केली,
    नंतर पुढे RSS नेच जनसंघ हा राजकीय पक्ष
    काढला... हे १०० टक्के खर आहे.... इतिहास बघा.
    " कांग्रेस ही आर एस एस की मां है " हे पुस्तक प्रा.
    विलास खरात लिखित आहे एकदा वाचाच...
    EVM ने 10 वर्ष कोंग्रेस ने राज्य केले,
    आता 2014 ते 2024 हे 10 वर्षे बीजेपी करत आहे..... मतदारांच्या मतांची ह्याना गरजच नाही
    संशय येऊ नये म्हणून ही लोकं प्रचार करतात,
    खात्यात पैसे टाकतात, हे सर्व महागाई करून,
    GST लावून करतात.
    भांडवलदार ह्यांना पैसा पुरवते निवडून आल्यानंतर
    त्यांचे कर्ज माफ केले जाते, त्यांना मोठ मोठ्या कंपन्या कवडी मोल भावाने दिली जातात.
    सर्वसामान्य जनता आपले बहुमूल्य मत विकतात..... सत्यानाश करून घेतात
    " अल्पसंख्य समाज बहुसंख्य समाजावर राज्य करू शकत नाही " पण हे भारतातच शक्य आहे व ते फक्त
    आणि फक्त EVM मुळेच होत आहे.
    EVM वरच बोला, जाग्रती करा,
    बैलेट पेपर वरच मतदान घ्या .....

  • @hiramanbhalerao1201
    @hiramanbhalerao1201 Рік тому +30

    वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची आपल्यावर कृपा आहे.तेच कार्य आपल्यातून होत आहे मला तुमचा अभिमान आहे..❤u sir.

  • @devidassangle4771
    @devidassangle4771 Рік тому

    👌👍🌷

  • @santoshkadam391
    @santoshkadam391 Рік тому

    Jay Bhim sar best

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 Рік тому +1

    सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध बोलणारांची मुस्कटदाबी केली जाते. हे लोकशाहीचे धोतक मुळीच नाही.

  • @dagaduaute2638
    @dagaduaute2638 Рік тому +2

    सलाम तुमच्या सत्य बोलण्याला

  • @jagdishkhobragade1386
    @jagdishkhobragade1386 Рік тому

    Jay bhim sir khup Sundar mahiti sangitli

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 Рік тому

    सर एकदम बरोबर बोलत रहा

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 Рік тому +13

    खरं ते खरे बरोबर आहे तुमचा उद्देश चांगला आहे

  • @saniivanichavan1243
    @saniivanichavan1243 Рік тому +2

    Bhari sir

  • @sudhakarprakshale
    @sudhakarprakshale Рік тому

    Satyashodhak karale sar jay bhim karale sar apale dhayawad

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 Рік тому +12

    सर एकदम मस्त छान विश्लेषण केले तुम्ही 🙏

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 Рік тому +15

    Salute to you Sir

  • @riteshgaikwad5785
    @riteshgaikwad5785 8 місяців тому

    तुमच्या सारखे मानस राहावं सर😊

  • @dagaduaute2638
    @dagaduaute2638 Рік тому

    वा कराळे मास्तर

  • @rajupawar3593
    @rajupawar3593 Рік тому +8

    एकदम खरं बोलले कराळे सर

  • @mrvijaysankpal5709
    @mrvijaysankpal5709 Рік тому +10

    Right sir

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 Рік тому +10

    खूप छान सर

  • @satyawanambhore3032
    @satyawanambhore3032 Рік тому +23

    खूप छान समजावले सर आपण.....पण तुमचं बाळासाहेब आंबेडकरांविषयी काय वाटते. त्यांची राजकीय चळवळ कशी आहे.

    • @arvindpawar2009
      @arvindpawar2009 Рік тому +1

      जे योग्य आहे त्या बाबतीत रपरप केले तर बिघडले कुठे

  • @sunilpatil2343
    @sunilpatil2343 Рік тому +1

    सर्वात भ्रष्टाचारी लोक भा ज पा त

  • @nandawadhai1233
    @nandawadhai1233 Рік тому +5

    खूप छान माहिती दिली

  • @sanjaydeshmukh9911
    @sanjaydeshmukh9911 Рік тому +5

    एकदम सही

  • @gangadharsonkamble8607
    @gangadharsonkamble8607 Рік тому

    कांग्रेस पार्टी ला नसीहत दील्याबधल धन्यवाद

  • @nitinkhomane9928
    @nitinkhomane9928 Рік тому +7

    विश्लेषण फार सुंदर केले सर

  • @kamlakarlandge1613
    @kamlakarlandge1613 Рік тому +8

    सर ईव्हीएम मशीन शाप की वरदान आहे यावर एक विडिओ बनवा धनयवाद 🙏🙏🙏

  • @vijaysuryawanshi253
    @vijaysuryawanshi253 Рік тому +4

    कराळे मास्तर तुम्ही वास्तव जगासमोर आणले.

  • @shankarshinde7180
    @shankarshinde7180 Рік тому +9

    सर लोकशाही टिकवायची असेल तर जबाबदारी आपल्यासारख्या माणसाच्या हाती आहे.....नाहीतर हुकूमशाही यायला फार वेळ लागणार नाही....हे जे निर्णय घेत आहेत ते फार भयानक आहेत.......आणि पुन्हा बहुमताने निवडून आल्यास आपली माती केल्याशिवाय राहत नाही..... खाजगीकरण चालू आहे.....इंग्रजांनी जस व्यापारातून आपली सत्ता काबीज केली तसेच हे व्यावसायिक यांना मोठे करून आपल्याला गरीब करून गुलाम बनवायचं धोरणं सुरू आहे......आणि विरोधी पक्ष मुग गिळून गप्प बसले आहे........मग सामान्यांनी न्याय मागायचा कुठं, व देणार कोण.......कर्मचारी संपाच तुम्ही पाहाल सर कशी वाट लावली संपाची......खूप छान सर......एकदा यांचा विकास दर बाबत... ग्रफिकली माहिती घेवून भांडाभोड करा.....

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 Рік тому +1

    कर्नाटकात भाषण केलेले तेही2019 मध्ये आणि त्याची केस गुजरातला का दाखल केली कारण गुजरात च्या न्यायधीशयाला पण मॅनेज केलं असणार तो मोदी सारखाच निकाल देणार हे नक्की

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Рік тому +18

    छान विश्लेषण ❤️

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 Рік тому +10

    सर तुम्ही चांगले काम करित आहत

  • @ravindrapatale9452
    @ravindrapatale9452 Рік тому +8

    धन्यवाद कराडे sir Rahul Gandhi baddal सांगितले the great leader sir

  • @varshadabhade4185
    @varshadabhade4185 Рік тому

    Ekdam barobr...yuva nete samor yeu dile pahije

  • @deepakgaikwad1864
    @deepakgaikwad1864 Рік тому +5

    साहेब तुम्ही जे सांगितले तेच सत्य आहे. व तरुणाना संधी मिळाली तर पुन्हा आपल्या देशात बदल होईल. तसेच आंदोलन सुरू ठेवण्याचा आपण जो सल्ला दिला तो योग्यच आहे. अदोलन तर व्हायलाच पाहिजे. व लोकांचे प्रश्न आहेत.बरच काय करण्यासारखं आहे.केलं तर पुन्हा भारत देशात बदल होईलच. धन्यवाद सर आपण जे सांगितले तेच सत्य आहे

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Рік тому +94

    डर गया ओ मर गया.कराळे सर तुम्ही सत्याच्या , न्यायाच्या बाजूने बोलता .सलाम तुमच्या धाडसाला.

    • @rambhaujidhakulkar1658
      @rambhaujidhakulkar1658 Рік тому +1

      सर तुम्ही स्पस्ट बोलता,हे लोकांना छान आवडते,तुमच्या vdo मुळे खूप चांगली माहिती मिळते,असेच vdo तुम्ही बनवत रहा, आपणास उदण्ड आयुष लाभो हीच गुरुदेव चरणी प्रार्थना

    • @marotimaraskolhe7038
      @marotimaraskolhe7038 Рік тому

      @@rambhaujidhakulkar1658 1

    • @mhalappaghodake4906
      @mhalappaghodake4906 Рік тому

      Right sir ham bi sat hai

    • @ramchandrakhandagale2588
      @ramchandrakhandagale2588 Рік тому

      Are hukumshahi.....

    • @jaytayade4805
      @jaytayade4805 Рік тому

      ​@@rambhaujidhakulkar1658 😊😊😊😊😊❤❤❤😊😊😊

  • @shekuraoshelke8046
    @shekuraoshelke8046 Рік тому +7

    आपण..... अगदीच बरोबर बोलता,
    आपण...... वास्तव विचार मांडले
    आपल्या धाडसाला
    प्रणाम

  • @nagseningle4724
    @nagseningle4724 Рік тому +5

    Sir,
    तुमच्या सारखे शिक्षक अजून पाहिले नाहीत.
    U r best teacher !!!!

  • @ashwinmaske6559
    @ashwinmaske6559 Рік тому

    सर आनंदोलन करायला आन्ना हजारे कोठे झोपला

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Рік тому +2

    सर कापसाला भाव नाही

  • @surekhabikkad9885
    @surekhabikkad9885 Рік тому +7

    Absolutely right...

  • @jitendrachavan2062
    @jitendrachavan2062 Рік тому +2

    खूपच छान काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे घरात बसून राहून चालणार नाही जनसामान्यांसाठी झटले पाहिजे खूप छान विचार

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 Рік тому +3

    एकदम.बरोबर.सर.

  • @babitagedam492
    @babitagedam492 Рік тому +9

    एकदम बरोबर सर/ जय भीम 🙏

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 Рік тому

    सगळे कराळे करळच असतात का ?

  • @vijaydeshmukh9161
    @vijaydeshmukh9161 Рік тому +3

    सर तुमच्या धैर्याला सलाम.....

  • @rameshchandol8306
    @rameshchandol8306 Рік тому +2

    100/Right

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Рік тому

    अगदी बरोबर बोलत आहात सर काँग्रेस च कांढ चांगला होता म्हणुन कांग्रेस लाच निवडुन द्या

  • @shubhangipatil1710
    @shubhangipatil1710 Рік тому +3

    Khup Chhan 👍

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 Рік тому +2

    ज्या ठिकाणीही घटना घडली त्या ठिकाणी एफ आय आर नोंद व्हावी व तिथेच केस स्टँड व्हावी मला गुजरात राज्यातील सुरत येथे केस चालू झाली व तिथेच निर्णय झाला हे अनाकलनीय आहे

  • @rajwardhanbodele2190
    @rajwardhanbodele2190 Рік тому +2

    Right karale sir ji

  • @dattahatagale2656
    @dattahatagale2656 Рік тому +66

    समाजाला व देशाला तुमच्या सारख्या वैचारीक विचारवंतांची गरज आहे सर

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Рік тому +3

    सलाम सर जी, तुमच्या कार्याला.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Рік тому +5

    छान विश्लेशन् ,salute sir

  • @keshavpawar6224
    @keshavpawar6224 Рік тому +3

    कराळे सर खरं बोलताय तुम्ही...

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +4

    कराळे सर very Grateful story 🌷🇮🇳🙏🌹🎖

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 Рік тому

    अडाणी च्या बोगस कंपनी काळा पैसा भाजप चा आहे

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 Рік тому +9

    You are very correct sir , Don't, worry of Pagal Bhakta .

  • @hambirravgayakwad6269
    @hambirravgayakwad6269 Рік тому +4

    फारच सुंदर

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Рік тому

    गुरूजी तुम्ही बोलत जा .
    जे जागी झाले त्यांना तरी सांगत चला .

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Рік тому +1

    Karale.sar.jaybhim.aapan.sangitlele.purn.khare.aahe..hech.kharevichr.jantela.pattat.mandirapeksha.vidyarthyana.education.free.dya.scholarshp.dya.teach..khajgikern.band.kara

  • @yashwantbagul7413
    @yashwantbagul7413 Рік тому +1

    Great

  • @tusharpulate9217
    @tusharpulate9217 Рік тому +1

    2024 येवू द्या मग कळेल बि जे पी ला

  • @nandkishorkhadsen.k.agrote945
    @nandkishorkhadsen.k.agrote945 Рік тому +2

    Karale sir ekdam barabar ,Aata Lokshahi sampli kai Bawa

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Рік тому

    सरांना समजते ते त्यांना का समजत नाही ?
    काम , कष्ट न करता युवराजांना आणि संघटनेची देशावर राज्य करायची सवय,दूसर्‍या बाजूला सरांच्या सांगण्या प्रमाणे काम करणारा प्रतिस्पर्धी आणि हुशार झालेला मतदार .😮

  • @amanbilkurwar4473
    @amanbilkurwar4473 Рік тому

    आमचे मित्र आहेत आर्मी मध्ये त्यांना विचार मास्तर त्यांना किती त्रास होता 370 होत तेव्हा...आणि तुमचा काय नुकसान झाले 370 पाई

  • @narayanshingane223
    @narayanshingane223 Рік тому +1

    कराळे सर.. एक नं. जे बोलले ते सत्य

  • @arvindpatil4247
    @arvindpatil4247 Рік тому +7

    Karale sir you are genius

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 Рік тому

    Desh bachao

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 Рік тому

    तुम्ही तुमच्या भाषेने चांगले बोलतात

  • @JeevanDighe-dz1du
    @JeevanDighe-dz1du Рік тому +2

    स्टे मिळेल त्याला. किंवा सुप्रीम कोर्टात टिकणार नाही

  • @shekharshinde6902
    @shekharshinde6902 Рік тому +4

    Barobar Speech kele Karalesar .... 👍Patle....

  • @suklaljadhav5492
    @suklaljadhav5492 Рік тому +2

    सर सल्यूट मोदी चार पावलं चालू सकत नाही

  • @hamidkha1663
    @hamidkha1663 Рік тому +2

    कराळे सर आपण खूप सत्य माहिती लोकांसमोर मांडता खूप खूप धन्यवाद तुमचे