Ladki Bahin Yojana महायुती सरकारला तारेल का?अर्थतज्ज्ञ नीरज हातेकरांसोबत चावडीवरच्या गप्पा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #ladkibahin #eknathshinde #devendrafadnavis
    महायुती सरकारने महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरू केल्यापासून वेगवेगळी मतं मांडायला सुरवात झाली आहे.. नेमकी ही लाडकी बहिण योजना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुरू झाली आहे का? लाडकी बहिण योजनेमध्ये दिल्या जाणाऱ्या पैश्यातून सरकारवर आर्थिक बोजा पडणार आहे का? तसेच या कल्याणकारी योजना,महाराष्ट्रात उभे असलेले आरक्षणाचं आंदोलन,यातून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी राहील यावर अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर यांनी सोप्या शब्दात मुंबई Tak चावडीवर विवेचन केले आहे.
    #RPT0155 #RPT0284
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 2

  • @RahoulPaatray
    @RahoulPaatray 25 хвилин тому

    सर एका मुद्द्यावर आपलं एक मत आहे. उत्तम शिक्षा सरकारी शाळा मधून आणि उत्तम चिकित्सा सरकारी दवाखान्या मधून मिळावं.
    सर्व सामान्य माणूस आयुष्य भर ह्याच चकरात अडकून जातो. आणि ह्या चक्रा तून मुक्त झालो तर राजकारणी लोकांच्या सतरंज्या कोण उचलेल.

  • @ChandrakantPednekar-l1u
    @ChandrakantPednekar-l1u 28 хвилин тому

    Are shanya sagala kahi nirman karata yete