लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांनी संघर्ष करावा | MaxMaharashtra | Asim Sarode | journalism

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024
  • लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांनी संघर्ष करावा | MaxMaharashtra | Asim Sarode | journalism | Democracy
    मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय कार्यशाळेतील ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांचे अभ्यासपूर्ण भाषण…
    #MaxMaharashtra #AsimSarode #journalism #democracy #NewsUpdate
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 90

  • @urmilanimbalkar7655
    @urmilanimbalkar7655 Місяць тому +25

    असीमसर, तुमच्या निस्पृहतेला निडरपणाला सलाम, लोकशाही सुरक्षित राहिलीच पाहिजे. आम्ही आहोत तुमच्या सोबतीला, तुमच्या वरच आम्हा लोकांची भिस्त आहे. धन्यवाद सर,

  • @vilaspandit2161
    @vilaspandit2161 Місяць тому +26

    विचारवंत जेव्हा विकले जातात... तेव्हा ते पाळीव....समजले जातात

  • @sudhakarkhanis5623
    @sudhakarkhanis5623 Місяць тому +6

    तुमचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा

  • @chhayaraut8615
    @chhayaraut8615 Місяць тому +13

    खूप छान अणि निर्भिड पत्रकारिता.

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p Місяць тому +17

    अप्रतिम विश्लेषण केले सर सर आपण जय महाराष्ट्र

  • @ShivajiVengurekar
    @ShivajiVengurekar Місяць тому +12

    Asiam sr I sulet 👌👍

  • @Raghav40125
    @Raghav40125 Місяць тому +16

    सध्या बरेच पत्रकार रातोरात मालामाल होण्याकरिता संघर्ष करत आहे .

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 Місяць тому +2

    Great Speech sir

  • @KunalPatil-t8w
    @KunalPatil-t8w Місяць тому +18

    सरोदे साहेब तुम्हाला सलुट

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Місяць тому +5

    Right now sir

  • @niranjanambildhuke371
    @niranjanambildhuke371 Місяць тому +5

    खूप छान sir

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 Місяць тому +9

    जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @rajaniwaykole5513
    @rajaniwaykole5513 Місяць тому +16

    2014 पासूनच अभिव्यक्ति स्वातंत्र्य,न्याय,नाहिसा झाले आहे,नाहीतर न्यायमुर्ती लोया चा खून झालाच नसता,व ती केस दाबली गेली नसती.

  • @lilyrodrigues6001
    @lilyrodrigues6001 Місяць тому +6

    Strode sab u r giving insight to public,we salute u

  • @sugmsugm
    @sugmsugm Місяць тому +4

    विद्या पिठीय शैलीत निर्भिड पटकारितेची मांडणी केली सर आपन आपणास
    कृांतीकारी जय भिम
    जय सविधान
    जय शिवराय

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Місяць тому +5

    👍👍👍👍👍👍

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 Місяць тому

    सरोदे साहेब आपण लढा चांगल्या प्रकारे करत आहे तुम्हाला मानाचा मुजरा

  • @democracy-matt
    @democracy-matt Місяць тому

    सर...तुमच्या विचार सरणीला शत शत नमन करतो.!! बाकी लोकांनी स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण ठेवला की काय ? असे वाटत आहे.खऱ्या अर्थानं जर निर्भिड, निसंदेह आणि सत्यतेच्या भूमिकेवर पत्रकार बांधव ठाम राहिले तर ते लोकशाहीचा चौथा स्तंभ ठरतील.!!

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Місяць тому +5

    भाऊ तोरसेकर, सुशिल कुलकर्णी सारखे एकांगी विश्लेषण करणारे मनुवादी पत्रकार ही युट्यूबवर आहेत.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Місяць тому +2

    👌

  • @sidheshwarkumbhar5464
    @sidheshwarkumbhar5464 Місяць тому

    मा.. वकील असीम सरोदे साहेब प्रथम मी आपणास. सॅल्यूट करतो. आपण स्प्ष्ट बोलता तळमळीने बोलता, सत्य मांडता, निपेक्ष बोलता धन्यवाद 🙏🏻 देसावर फार मोठे संकन्ट आले आहे. फेकू झुटी तानाशाही च राज्य आलं आहे. तुमच्या सारख्या निष्णात वकिलांनी सतत जनतेला प्रभोधन केले पाहिजे. 👍🏻👏🏻

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    राज्यात घटनाबाह्य सरकार चालू राहण्यास मोदी सरकार, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, निर्वाचन आयुक्त राजीवकुमार आणि गोदी मिडियाचे पत्रकार आहेत.

  • @shaileshdonde6940
    @shaileshdonde6940 Місяць тому

    ग्रेट सर

  • @ShivajiVengurekar
    @ShivajiVengurekar Місяць тому +4

    👍

  • @mahendramone3372
    @mahendramone3372 Місяць тому +5

    सर,
    व्यासपीठावर उपस्थित 4pm चे संजय शर्मा यांनी compromise केले आहे अशी दुर्दैवी बातमी आहे.......

  • @usmanjaffer4630
    @usmanjaffer4630 Місяць тому +2

    LokShahi tikli paije

  • @kailashsatav3017
    @kailashsatav3017 Місяць тому +1

    असीम सर
    लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही निर्भयबनो चे कार्यक्रम बंद केले आहेत.
    कृपया विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्भयबनो चे कार्यक्रम चालु करा

  • @nutannevrekar1227
    @nutannevrekar1227 Місяць тому +1

    ❤👍

  • @chandrakantpednekar6242
    @chandrakantpednekar6242 Місяць тому +3

    सर प्रशांत कदम सरान सारखे पाहिजेत

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 Місяць тому

    Informative!!

  • @amolkamble07
    @amolkamble07 Місяць тому +1

    पत्रकार आणि विचारवंत यांनी भाडोत्री न होता नि:पक्षपणे देशातील राज्यातील सामान्य जनतेसाठी आवाज उठवावा कोणत्याही हाडकाच्या आमिषाला बळी न पडता.

  • @chandrakantjadhav6097
    @chandrakantjadhav6097 Місяць тому +5

    पहिल्या सारखी प्रामाणिक पत्रकारिता राहिलीय का?मग विकाऊ पत्रकार कडून काय अपेक्षा

  • @ganeshbhawane1859
    @ganeshbhawane1859 Місяць тому +4

    Sanjay Sharma is pro Adani

  • @sandipdudhakohele4875
    @sandipdudhakohele4875 Місяць тому

    आदिवासी चुनाव आयोग दलित चुनाव आयोग शुद्र चुनाव आयोग असायला पाहिजे। पार्टी सिस्टम नको।

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Місяць тому

    Jai dr.Babasaheb ambedkar, jai sanvidhan, jai bharat mata

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    1947-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    1960-2014 या 54 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारवर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर 6,16,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. शिंदे-फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर 47,384 रुपये कर्ज करून ठेवले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, शिंदे-फडणवीस यांनी तुमच्या कुटुंबावर 2,36,923 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Місяць тому +1

    BarobAr Aahe

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 Місяць тому +8

    पत्रकार ने पण कोणाला मतदान करा हे पण जनतेला सांगु नये

  • @AmolKhabade-k3d
    @AmolKhabade-k3d Місяць тому

    संघर्ष जरुर करावा पण कोणत्या पक्षाची दलाली करू नये

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 Місяць тому +1

    And you must guarding theirs clothes.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +1

    तुमच्या ककुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार यांनी तुमच्या कुटुंबावर गेल्या 10 वर्षांत 7,76,208 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे.

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 Місяць тому +1

    चांगल्या पत्रकार ची थोडी तरी दूर दृष्टी असली पाहिजे जानेकरुन असे होणार म्हणून असे केले आहे है आधीच मत मांडले पाहिजे जसे राधाकृष्ण यांच्याकडे दुग्ध विषयी मंत्री पद होते ह्यावेळी त्याला महसूल मंत्री पद असे दोन्ही का दीले ह्याचें अभ्यास किंवा षडयंत्र काय हे कळले पाहिजे. आताच बघा दुग्ध मंत्री राधाकृष्ण यांच्याकडे महसूल मंत्री पद देउन कुर्ला येथील दुध व्यवसाय विषयी जागा आहे ती महसूल मत्री पद दिल्या कारणाने हडपायला मिळाली. हडप करण्यासाठी महसूल😢 मंत्री पद दीले थोडक्यात काय महाराष्ट्रचा वाटोळा फडतूस करीत आहे ते पत्रकार ने वाचवावे लागणार. तरच त्या पत्रकार चे नाव सतत राहील.

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 Місяць тому

    असीम सरोदे सध्य: स्थितीला धरून बोलत आहेत?

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar Місяць тому +2

    लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण...mva चा चमचा...
    किती माया जमवलीय आतापर्यंत...😢

  • @fahimmunshi5758
    @fahimmunshi5758 Місяць тому

    Vyas pitavar Sanjay Sharma Nako aahe

  • @avinashbendre6809
    @avinashbendre6809 Місяць тому

    असिमजी संजय शर्मा कोणाच्या बाजूचे आहेत?

  • @rajghanbahadur7774
    @rajghanbahadur7774 Місяць тому

    बाळ ठाकरे बोलायचे त्यावेळी झोपले होते का?

  • @kishordhakephalkar7790
    @kishordhakephalkar7790 Місяць тому

    Where is your friend vish bhar?

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 Місяць тому +1

    ekatoya ki Sharma ata gelet Adanimadhe

  • @BhushanKakwipure-cc4zq
    @BhushanKakwipure-cc4zq Місяць тому

    ह्या असीम सरोदे ला वाटत की उबाठा राष्ट्रवादी अन् काँग्रेस सविधान वाचवेल म्हणून
    मस्त जोक आहे.....😃😃😃😃🤣

  • @pandurangdeshmukh9587
    @pandurangdeshmukh9587 Місяць тому

    Mva paid dog

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Місяць тому

    😃😃😃
    Chay - biskut wale.
    😃 Nirday wale election aale ki hafta bhetla ki bomblay la nightat.

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js Місяць тому +1

    यांचा ऐजेंडा एकच काही ही करुन bjp hatao. कांग्रेस ने वाटोळ केल तरी चालेल. आणि केलेल. आहे .कांग्रेस हवी. Bjp कितिही चांगल करु दे .bjp नको.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 Місяць тому +1

      Right now

    • @ashwinimane-ib3up
      @ashwinimane-ib3up Місяць тому +1

      Bjp चे वाटोळे करण्याचे speed खुप जास्त आहे.. काँग्रेस पेक्सा..

  • @chaitanyajadhav9589
    @chaitanyajadhav9589 Місяць тому

    मग एका पक्षाची हुजरे गिरी कशी काय करता

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z Місяць тому +1

    तुम्ही हुकूमशाही निर्माण करत आहे. निर्भय बनो माध्यमातून महावीकास आघाडीलाच मते द्या. वंचित व ईतर पक्षांना मते देऊ नका.

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 Місяць тому

    तुमच मण कोणत पैसे घेऊन

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 Місяць тому +2

      Electro bond वाल्याकडून किती पैसे घेतले .

  • @Motivationalshorts-v
    @Motivationalshorts-v Місяць тому +2

    Congres chya paid agent नी लोकांना शिकवू नये लोकशाही कशी वाचवावी

    • @vijayjatkar7695
      @vijayjatkar7695 Місяць тому +2

      तुम्ही तुमचे नाव का लपवले आहे?

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j Місяць тому +4

      गोदी मिडिया लोकशाही वाचवत आहे काय?

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 Місяць тому

      ​@@vijayjatkar7695 नांव लपवणारा bjp IT cell चा आंड भक्त आहे . हेच लोक देशाची वाट लावणार .

  • @Motivationalshorts-v
    @Motivationalshorts-v Місяць тому +2

    उद्या यांना जर bjp नी पाकीट दिलं ते हे काँग्रेस विरुद्ध बोलतील,, अशे हे paid agnet आहेत

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 Місяць тому

      तू किती पैसे घेतले bjp कडून ?

  • @MadhaviKamble-fl2up
    @MadhaviKamble-fl2up Місяць тому

    जी भूमिका आना हजारे यांनी Bjp साठी घेतलि होती तिच हे Congress साठी घेत आहेत यात अभिव्यक्ति SWATNTRRA dhong आहे😮

  • @gangadhargawatre6353
    @gangadhargawatre6353 Місяць тому

    MMde

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 Місяць тому

    ❤❤❤❤