Kerala story ची सत्यता....कराळे sir live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 Рік тому +259

    आदरणीय प्रा. नितेश कराले सर आपले विश्लेषण एकदम बरोबरच आहे....!
    जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र

    • @vaibhav6234
      @vaibhav6234 Рік тому +7

      जय श्री राम मंदिर तो बनेगाही 🧡

    • @jagangimbhal8522
      @jagangimbhal8522 Рік тому +2

      Sir 2024 ga vo गावी ashi bhasne kara tevho lok jage hotil

    • @namdevwaghmare2198
      @namdevwaghmare2198 Рік тому +8

      2009 साली केरळ हायकोर्टाने 3000 मुली धर्मातराच्या बळी पडलेल्या आहेत अस डीक्लेर केल आणी ऊगडकीस आनल त्यावर करळ्या का बोलत नाही?

    • @namdevwaghmare2198
      @namdevwaghmare2198 Рік тому +4

      आणी हो एखांद्याने मोदीला शिव्या दिल्या की तुम्च्यासाठी तो देवतुल्य, वंदनीय का वाटतो.

    • @Hindudhrmrkshak1011
      @Hindudhrmrkshak1011 Рік тому +3

      घंटा बरोबर आहे

  • @gautamsuradkar8410
    @gautamsuradkar8410 Рік тому +79

    सर तुमच्या मध्ये जी सत्यता बोलण्याची हिंमत आहे अशी दुसऱ्या कोणा मध्येच नाही आहे .तुमचं एकदम बरोबर आहे सर.

    • @pravinkhandaitpravinkhanda7646
      @pravinkhandaitpravinkhanda7646 Рік тому

      Tu nahi boluskat ka

    • @Hindudhrmrkshak1011
      @Hindudhrmrkshak1011 Рік тому

      काय सत्य बोलला रे अरे फक्त ऍक्टिंग वर नका जाऊ त्याच्या

    • @maheshrane4614
      @maheshrane4614 Рік тому

      Abadul Hamid chya velela Maruti Gypasy navati karale tumhi pan karala story walyansarkha khot boltat

    • @namdevwaghmare2198
      @namdevwaghmare2198 Рік тому

      lagn zal ka tumch

  • @Queennkarishma
    @Queennkarishma Рік тому +59

    हिंदू मुलगी एक मराठी मुलगी एक महाराष्ट्रीयन म्हणून मी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या यांचे मी अनुकरण करील आणि मी माझ्या हिंदू धर्माचा संरक्षण करेल मला हिन्दू असल्याचा गर्व आहे हिंदू मुलगी म्हणून मला अभिमान आहे त्याचा आणि मी माझ्या जवळचा मित्र मैत्रिणींना याबाबत जागृत करीन माझ्या नातेवाईकांना त्याची माहिती देईन अशी मी प्रतिज्ञा घेते आणि इथेच जय श्रीराम

  • @ajayyemekar3431
    @ajayyemekar3431 Рік тому +50

    महाराष्ट्रातून 3000 पोरी गायब झाल्या , त्याचा खुलासा करणारा 1 व्हिडिओ बनवून , तुमचा perspective present करा sir pls. 🙏🙏🙏🙏

    • @Vishal-es8nq
      @Vishal-es8nq Рік тому +6

      बॉयफ्रेंड संग पळून गेल्या लोफर भोकाच्या

    • @surajmude2047
      @surajmude2047 Рік тому +7

      पोटृयासोबत पळून गेल्या नं बे गायब नाही झाल्या (धर्मपरीवर्तन )

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Рік тому +2

      Ex muslim movement search kara youtube vr atta lgech. Tumhala islam che satya kalel.
      Mhanoon jagat tarunai islam sodu lagley.

    • @dattatraykhule1932
      @dattatraykhule1932 Рік тому

      Khoob chaal atishay Sundar

  • @SagarAwhade-bt3kj
    @SagarAwhade-bt3kj Рік тому +84

    Dr.babasaheb ambedkar यांना संविधान लिहताना करावा लागलेला संघर्ष तुमच्या भाषेत सांगा सर सरकार मध्ये अशे कोणते लोक होते त्यांनी विरोध केला या बदल तुमचे परखड मत द्या सर आता नवीन पिडीला आपल्या मार्गदर्शन होने गरजेचे आहे जय भिम जय हिंद सर

    • @stonerakki5935
      @stonerakki5935 Рік тому

      @@avishkarjadhav8506 ye nalayak jadhava bapasobt pn asch bolto ka

    • @avishkarjadhav8506
      @avishkarjadhav8506 Рік тому

      @@stonerakki5935 ka tu pn asach bolto ka tuzya ghari

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 Рік тому +81

    बेधडक सत्य बोलणारे एकमेव सर कराळे सर मनापासून तुम्हाला सल्युट 🙋🙋🙋

    • @vaibhav6234
      @vaibhav6234 Рік тому +4

      जय श्री राम मंदिर तो बनेगाही 🧡

    • @NP_PRASHIK_
      @NP_PRASHIK_ Рік тому

      ​@@vaibhav6234 नीकल लवडे

    • @ashishbhagat3547
      @ashishbhagat3547 Рік тому

      ​@@vaibhav6234 😅

    • @tanmayisal9889
      @tanmayisal9889 Рік тому +2

      @@vaibhav6234 खाजो मदिराले देशातली गरिबी,बेरोजगारी नाही दिसत तूले

  • @ankushchame4890
    @ankushchame4890 Рік тому +11

    भारत देशाचे माजी राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलाम यांचा अभिमान आहे सर्वांना 🙏
    पण सर पीडित महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे ,
    केरळ स्टोरी हा चित्रपट दहशतवादी संघटनां विरोधात आहे , जागरूकता आणण्यासाठी आहे ,

    • @amolsonawane6037
      @amolsonawane6037 Рік тому +2

      Rashtrapati hote kalam saheb

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 Рік тому

      भारताच्या गुप्तचर संघटना केरळ सरकारच्या हातात नाही. म्हणून ज्यांच्या हातात आहे त्यांना प्रश्न विचारून न्याय देण्याचा प्रयत्न करावा सगळ्या हिंदूंनी !!!

  • @dipak70Joshi-zs8vp
    @dipak70Joshi-zs8vp Рік тому +40

    खरं बोलतो सर तुम्ही.. बिल्कुल भक्त नाहीं.. जागरूक मतदार..😂🤣😂🚩 तुम्ही पक्कें भारतीय हिंदू आहे... जय शिवराय जय शंभुराजे जय शरीफजी जय आंबेडकर..

    • @p.9094
      @p.9094 Рік тому +5

      शरीफजी
      😂😂😂😂😅😅😅

    • @dipak70Joshi-zs8vp
      @dipak70Joshi-zs8vp Рік тому +5

      @@p.9094 भाऊसाहेब तुम्ही हसून राहिले अहो शिवाजी महाराजांच्या सख्ख्या काकांचे नाव मुस्लिम पीर बाबांच्या नावांवर आहे.. शरीफजी..हं

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Рік тому +3

      @@dipak70Joshi-zs8vp म्हणून काय ते इस्लाम चे पुरस्कर्ते नव्हते. युट्यूब वर एक्स मुस्लिम साहिल, adam seeker urdu हे चॅनेल्स पहा. आता लगेच. मुस्लिम तरुणाई इस्लाम का सोडत आहे ते तुम्हाला कळेल

    • @dipak70Joshi-zs8vp
      @dipak70Joshi-zs8vp Рік тому +3

      @@rhushirajbandal7831 अहो सुवर्ण हजारो वर्षों पासून बहुजन क्षुद्र समाजाला छळत आहे.. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध कुणी केला.. गागाभट्ट ने पायाच्या अंगठ्याने टिळा लावला.. कृष्णा भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांवर वार केला..

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 Рік тому

      @@dipak70Joshi-zs8vp 👉🏻?हिंदू के नाम पर किराये से कमरा नहीं मिलता है, जाति बतानी पड़ती है। और हम चले हैं हिन्दू राष्ट्र बनाने।?
      🏻?हिंदू के नाम से पानी भरने नहीं दिया जाता है, जाति बतानीपड़ती है। और हम चले हैं हिन्दू राष्ट्र बनाने?
      हिंदू के नाम पर दुल्हे को घोड़ी पर बैठने नहीं दिया जाता है, जाति बतानी पड़ती है।और हम चले हैं हिन्दू राष्ट्र बनाने।?
      हिंदू के नाम पर शव का दाहसंस्कार करने नहीं दिया जाता है, जाति बतानी पड़ती है। और हम चले हैं हिन्दू राष्ट्र बनाने।?
      हिंदू के नाम पर मंदिरों में प्रवेश करने नहीं दिया जाताहै, जाति बतानी पड़ती है। और हम चले हैं हिन्दू राष्ट्र बनाने।?
      हिंदु के नाम पर मान - सम्मान के साथ जीने नहीं दिया जाता है, जाति बतानी पड़ती है। और हम चले हैं हिन्दू राष्ट्र बनाने।?
      उपरोक्त तथ्य 100% सत्य हैं, इसीलिए हमें हिंदू राष्ट्र का नहीं, बल्कि "संविधान" के आधार पर समता, समानता, बंधुत्व और न्याय पर आधारित"?👉सुदृढ़ संवैधानिक भारत राष्ट्र का निर्माण करना है"पागल बनाने की भी हद होती है!
      सभी राज्यो के राज्यपाल हिन्दू,🌞सभी राज्यों के मुख्यमंत्री हिंदू,🌞99% कलेक्टर हिन्दू,🌞99% पुलिस आयुक्त हिन्दू,🌞भारत के तीनों सेना प्रमुख हिन्दू,🌞भारत का प्रधानमंत्री हिन्दू,🌞भारत का रक्षामंत्री हिन्दू,🌞भारत का गृहमंत्री हिन्दू,🌞देश की 4 प्रमुख पार्टीयाँ हिन्दू,🌞देश की 100% बागडोर तो हिन्दू के हाथ मे है,👉फिर इनको कौन सा हिन्दू राष्ट्र बनाना है ???👉इनको हिन्दू राष्ट्र नहीँ सनातनी राष्ट्र बनाना है,जहा सभी अस्पृश्य ओर शुद्र जैसे कि हिंदु ढोर,चमार,महार,मांग,पारधी,भंगी जैसे हजारो जाती सवर्णो की पैर चाटे ईनका कहा माने ,ईनके आत्याचार सहन करे ,आपनी बहन बेटीया ईनके पास भेजे ..👉यह सवर्णो की साजिश OBC/SC/ST की समझ मे नहीँ आ रही ।इसको इतना शेयर करें कि आगे हमारे लोगो को दुश्मन उपयोग ना कर सके।(राष्ट्रीय SC, ST, OBC एकता मंच)

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 Рік тому +34

    धर्माचे राजकारण करण्याचा एक प्रयत्न या फिल्म मधून दिसत आहे.. कोणताही ठोस पुरावा नाही आकड्याबाबत, हे SC ने सिद्ध केलं आहे !!

    • @coldbloodstorm9729
      @coldbloodstorm9729 Рік тому

      Not thousand but real girls have given interviews... that's not false...

    • @blacklover2892
      @blacklover2892 Рік тому

      Takli video maker ni movie chya .... 32000 aakda kuthun aala chek kar

  • @asharokade7268
    @asharokade7268 Рік тому +50

    Respected Prof karale Sir.
    Heartiest congratulations for your bravery, confidence, defence Power,as well as facing with truth evidence . 🎉🎉🎉

    • @namdevwaghmare2198
      @namdevwaghmare2198 Рік тому

      100%

    • @shivrajgawande7326
      @shivrajgawande7326 Рік тому +2

      Bravlery confidence bhana mg godhera kand var video mg smjel ki confidence ahe tar tithe kuth jato confidence
      फक हिंदू धर्म साठीच confidence येते वाटे

    • @गजरमाऊलीचा-थ4ण
      @गजरमाऊलीचा-थ4ण Рік тому

      ​@@shivrajgawande7326 akdam barobar😂😂😂😂

    • @dipalizende3905
      @dipalizende3905 Рік тому

      Madarchodot ahe ha.muslim supporter ahe. Yala kahi mahi nahi. Kerala made jaun raha mg bol.

  • @youtubedevdhiphal3208
    @youtubedevdhiphal3208 Рік тому +15

    सर एकदम खरं बोलतात, तुमच्या आमच्या सारखेच समाजामध्ये नवीन पिढी उदयाला यायला पाहिजे म्हणजे देशातील लोकशाही टिकून राहिल. धन्यवाद सर

  • @Boy8290-k3f
    @Boy8290-k3f Рік тому +9

    कराळे सर तुमचि सत्य बोलण्याची हिंमत ला माणाव लागेल

  • @nitinlokhande1255
    @nitinlokhande1255 Рік тому +8

    सर आपल्याला सलाम....खूप खूप धन्यवाद असे व्हिडिओ बनवून देशात खरे खोटे यातील फरक दाखवत असतात ...खूप खूप धन्यवाद

  • @mohanbhagat4678
    @mohanbhagat4678 Рік тому +3

    या राजकारणाच्या पहिले स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरू द्या खूप सुंदर विषय सर

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Рік тому +8

    डाॅ भीमराव आंबेडकर विचारधारा : धन्यवाद!

  • @mohitpadole1893
    @mohitpadole1893 Рік тому +20

    I support Kerala story

  • @JayplDRajput
    @JayplDRajput Рік тому +68

    मास्तर तुम्ही राजकारणात उतरले आणि अभ्यासाच्या विपर्यास सुरू केलात असं नाही वाटतं का तुम्हांला?? सर पद भेटलाही पण भविष्याचा काय? नक्की विचार करा....
    मी म्हटवाचा नाही माझा देश म्हटवाचा आहे सर

    • @missionaatmanirbharbharat4160
      @missionaatmanirbharbharat4160 Рік тому +7

      व्यक्ति स्वातंत्र आहे भावा त्यांना असो तुम्ही लोक किती ही प्रयत्न करा राज्य आम्हीच करु ❤️जय परशुराम❤️

    • @TaTyaaaaaaaaaaaaaa
      @TaTyaaaaaaaaaaaaaa Рік тому

      तू अगोदर टायपिंग शिक हागऱ्या

    • @KiranRaut12373
      @KiranRaut12373 Рік тому +2

      भाऊ खऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. निव्वळ फोकनाड्या तर आपल्याला सरकार सांगतच असते.

    • @rashtrapalnandagawali1233
      @rashtrapalnandagawali1233 Рік тому

      अंबे पोट्या मास्तर खरं सांगून रायन तू काय सांगत.करन अभ्यास वक भकभक चांगल

  • @ankushchame4890
    @ankushchame4890 Рік тому +13

    तुम्ही चांगली माहिती देता .🙏सर आपल्याला एक विनंती आहे की , इस्लाम बद्दल व संस्थापक कोण व केंव्हा केली या बद्दल माहिती द्या सर !!

  • @amolbhadarge
    @amolbhadarge Рік тому +32

    सर तुम्ही एवढं रोखठोक आणि खरं बोलत आहे तुमच्या कार्याला सलाम 🙏

  • @vinodgaikwad3595
    @vinodgaikwad3595 Рік тому +1

    हे प्रा.कराळे सर नाहीत तर हे करा रे वेगळे तरचं तुम्ही या देशाचे खरे नागरिक आहेत हे सांगणारे आदर्शवादी शिक्षक आहेत..❤❤❤❤

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil573 Рік тому +62

    कराळे सर तुम्ही खरोखर Great intelligent हुशार इमानदार प्रामाणीक प्रबोधन करणारे उत्तम शिक्षक व्यक्ती आहात

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 Рік тому +37

    हिंदू मुस्लिम शिख इसाई हम सब भाई भाई
    थोड्या वेळात
    गर्व से कहो हम सब हिंदू है!

    • @nmk1161
      @nmk1161 Рік тому

      Mg kay mhanan nhi ka...

    • @bapudeore5512
      @bapudeore5512 Рік тому

      म्हणा की
      हम सब भारतीय हैं!

  • @mohanwawge6281
    @mohanwawge6281 Рік тому +6

    सर तुमचे बोलणं राजकीय हेतुने प्रेरित वाटते तसेच हे अर्ध सत्य आहे .

  • @jayashrikolhe2975
    @jayashrikolhe2975 Рік тому +3

    Keral Story Free madhy Samjli.Thanks Sir.

  • @Official-ms4xt
    @Official-ms4xt Рік тому +93

    एकच जात एकच धर्म ते म्हणजे माणुसकी💯❤️🔥

    • @shivrajgawande7326
      @shivrajgawande7326 Рік тому +5

      बोलायला खूप छान वाटे हो पण खरच असे आहे का ते तुम्हाला ल पण माहीत आहे मला पण माहीत आहे

    • @bhimraobahir8790
      @bhimraobahir8790 Рік тому +1

      Are bhau he tu mhnatoy pan bakiche tas samjat nahit na

    • @sbmalunjkar2058
      @sbmalunjkar2058 Рік тому +9

      माणुसकी माणुसकी करता करता 25 % झाले
      जेंव्हा 51% टक्के होतील ना तेव्हां पाकिस्तान अफगणिस्तान आणि बांगलादेश सारखी परिस्थीती होईल तेंव्हा जागे व्हा आपण आज सगले एकोप्याने राहतो कारण आपण मुसलमान न पेक्षा जास्ती आहोत

    • @tanmayisal9889
      @tanmayisal9889 Рік тому +1

      @@sbmalunjkar2058 आले अन्धभक्त

    • @sandipmhaske1262
      @sandipmhaske1262 Рік тому

      ​@@sbmalunjkar2058 अगदी बरोबर

  • @shabanamulani631
    @shabanamulani631 Рік тому +6

    कराळे sir आपण सत्य आहे ते बोलत आहात ....काहीना पटतंय काहीना नाही आपण मुलांना योग्य मार्ग dakhwat आहात.... आपण आदर्श शिक्षक sir

    • @Galaxy_131
      @Galaxy_131 Рік тому +1

      Absolutely correct subhana 🙏🙏

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Рік тому

      Didi islam madhye striyanna sheti bolle jate, non muslim striyanna sex slave bnvle jate aani tyanna pudhe vikale dekhil jate. 50+ vay asnarya Muhammad ne 9 varchyachya ayesha sobat sex kela hi tumchi sunnat ahe.

    • @Galaxy_131
      @Galaxy_131 Рік тому

      Kha se ho tum

    • @shabanamulani631
      @shabanamulani631 Рік тому +1

      Maharashtra

    • @Galaxy_131
      @Galaxy_131 Рік тому +1

      Me bhi
      Maharashtra me kosa district

  • @deepakhasule4670
    @deepakhasule4670 Рік тому +11

    सर देशाचे फाळणी दर 60 70 वर्षाला होणार आहे आणि झालेली आहे पाठी मागचा इतिहास
    बघा व विचार करून व्हिडिओ बनवा सर्वात महत्त्वाचा आहे सर आम्ही आपणास खूप मानतो व आपले व्हिडिओ खूप पाहतो खूप चांगला व्हिडिओ आहे
    येणाऱ्या पंचवीस ते तीस वर्षात भारत देश मुस्लिम राष्ट्र होणार हे नक्की आहे
    पर्याय हम दो हमारे दो

  • @AnandKumar-vl4wf
    @AnandKumar-vl4wf Рік тому

    कराळे सरांनी हलकट राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

  • @wavtal
    @wavtal Рік тому +104

    32000 सोडा एका जरी पोरीबद्दल असं घडलं असेल तर हा मोठा प्रश्न आहे

    • @vinaytare2468
      @vinaytare2468 Рік тому +36

      मला kalat नाही या मास्टर लोकांना स्वतःला हिंदू म्हणून घेतांना का लाज वाटत नाही

    • @vickywankhade4237
      @vickywankhade4237 Рік тому +18

      ​@@vinaytare2468jo sach ka saath de wo saccha hindu

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Рік тому +1

      ठरकी बूढ़ा अंतराष्ट्रीय आतंकवादी ठड़की बूढ़ा प्रदीप कुरुलेकर, नागडा कुरुलेकर 26/11, पुलवामा tya नागडा कुरुलेकर ने केला भर चौकात फासावर टांगा ठरकी आतंकवादी कुरुलेकर ला

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 Рік тому +38

      केरला स्टोरी सारख्या FAKE MOVIE भारतात रिलीज होने दुर्दैवी आहे

    • @gavthi3901
      @gavthi3901 Рік тому +14

      फक्त एकच का. जितक्या महिला गायब आहेत भारतात त्यांच्या बद्दल पण बोला की मग.

  • @shakilp0002
    @shakilp0002 Рік тому +12

    sir mi तुमचा अगोदर पासूनच खूप मोठा फॅन आहे .पण आता तर मी तुमचा जास्त आदर करायला लागलो ❣️🙏

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Рік тому +73

    Sir you are telling the truth . It is explained it with examples . 🙏🙏

    • @josephpaskulyasankul2609
      @josephpaskulyasankul2609 Рік тому +4

      आभारी कराळे मास्तर असेच सत्य घटनेवर आधारीत विडीओस बनवा मला तुमचे विडीओस पहायला आवडते .
      .

    • @vaibhav6234
      @vaibhav6234 Рік тому +2

      जय श्री राम मंदिर तो बनेगाही 🧡

    • @NP_PRASHIK_
      @NP_PRASHIK_ Рік тому

      ​@@vaibhav6234 नींग लवळ्या

    • @vishwasborkar01
      @vishwasborkar01 Рік тому +1

      ​@@vaibhav6234 waha jake bhikh mangna.

    • @vaibhav6234
      @vaibhav6234 Рік тому +4

      @@vishwasborkar01 aur usi bhik se tu apne bivi bacho ko palega 😂😂😂

  • @rutujatake6007
    @rutujatake6007 Рік тому

    कराळे sir ने सांगितलेली आकडेवरी....अजिबात चुकीची नाही....
    आम्ही अभ्यास करणारे आहोत......माहीत राहते आम्हाला पण सर्व......लोकशाही आहे देशात....या लोकांनी समजून विचार केला पाहिजे..........

    • @rutujatake6007
      @rutujatake6007 Рік тому

      केरला story वरून, केरळ मध्ये दंगली नाही......खूप अभिमानाची गोष्ट आहे
      हे धर्मनिरपेक्ष या आपल्या भारत देशाने....या लहान असल्या केरळ राज्यापासून शिकले पाहिजे

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 Рік тому +29

    वाहवा सर. डोळे उघडे ठेवायला तुम्ही शिकवता. ईश्वर तुम्हाला अजून शक्ति देवो.

  • @swatikamble6880
    @swatikamble6880 Рік тому +3

    सर खुप चांगले विचार आहेत सर तुमचे,

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Рік тому +21

    खुप छान माहिती सांगितली कराळे सर ....🙏🙏🥰👍🇮🇳

  • @vaishalibansode6474
    @vaishalibansode6474 Рік тому

    1no... research kela sir Tumhi... hat's off ✌🏻✌🏻💪🏻💪🏻💫🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @अर्पितागोफणे

    कराळे सर ,आकडा कीती का असेना, जे घडल ते कटू सत्य आहे,तूमचे हे लेक्चर राजकीय हेतूने प्रेरित वाटले, बाकी तूमचे लेक्चर छान आसतात,

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Рік тому +2

      Dada youtube vr ex muslim movement search kara. Tumhala islam cha khara chehra kalel.

  • @shobhapardhi7787
    @shobhapardhi7787 Рік тому +59

    सर केरला स्टोरी ने तरुण पिढी च्या डोक्यात विष पेरले.. आपल्या video मुळे बरेच डोके भाना वर येईल. यात शंका नाही. आपल्या सारखे परखड मत वादी , आणि सत्यतावादी शिक्षक प्रत्येक कम्युनिटी असायला पाहिजे... आपल्या खूप खूप धन्यवाद...,🙏👍

    • @shabanamulani631
      @shabanamulani631 Рік тому +1

      Sahi kaha didi

    • @VishnurajVBh
      @VishnurajVBh Рік тому

      Tu kiti b bombal amhi lande mukt bharat banvnarch...part amahal pakistan ,bangldesh kashmit bengal mdhe jasa musalman aapli sankhya vadhaun hindu mukt kela tsa hou denar nahi amhi.....lande kato desh bachao

    • @chetanatole
      @chetanatole Рік тому

      HO ka Didi...Tula Nahi V4rla Koni...Chup Bss

    • @shivrajya9524
      @shivrajya9524 Рік тому +2

      Hi story nahi saty aahe ani aaj hi he aaplya deshat ghadtay aataparyant magchya sarkarne ya goshti samor yeu dilya nahi jase kashmir madhe muslimani hinducha hatyakand balatkar ghadwun hinduna jivachya bhitine aaple ghar dar sodave lagle tya veli sarkar kay zopa kadat hote ka tyanchi suraksha ka nahi keli etki warsh kashmir cha नर्क banwun takla hota ya sarkarne atankwad sampwun kashmirla deshachya mukhya prawhat anla

    • @shivrajya9524
      @shivrajya9524 Рік тому +2

      Karale sir disha bhul kartayet

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Рік тому +17

    आदरणीय कराळे सर नमस्कार, आपला सर्वागींण.अभ्यास आहे ,थक्क व्हायला होत.असेच विडियो बनवा व लोकांना ज्ञान द्या.सर तुम्ही लेक्चर्स मधे मध ठिक आहे,ठिक आहे, बोलता...फार फार ऐकायला बरं वाटते.तुम्ही बिनतोड बोलत असता,फार फार अभिमान वाटते.🙏🙏🙏जयभीम जय संविधान...

    • @gandhitjoat7443
      @gandhitjoat7443 Рік тому

      Are kadhi khar bola mg samjel jyanchya sobat ghadl tyana vichara nust gharat basun comments takta laja kasha nhi watat tumhala

    • @PralhadChaudhari18
      @PralhadChaudhari18 Рік тому

      ​@@gandhitjoat7443Dhruv Rathee yancha video baghne Kerla Story
      Dole ughdtil

    • @gandhitjoat7443
      @gandhitjoat7443 Рік тому

      @@PralhadChaudhari18
      Are purn fact show karyla lav mg samjel

    • @PralhadChaudhari18
      @PralhadChaudhari18 Рік тому +1

      @@gandhitjoat7443 90% comments positive ahet video var tuzi ek negative madhe ka?

  • @mohinichourase3896
    @mohinichourase3896 Рік тому +6

    You are great sir🙏🙏🙏

  • @marathiguru5726
    @marathiguru5726 Рік тому +8

    कराळे मास्तर तुम्ही राजकारणात या
    तुमच्या सारख्या कर्तृत्ववान आणि सुशिक्षित व्यक्तीची राजकारणात गरज आहे.

  • @sherushaikh9474
    @sherushaikh9474 Рік тому

    सर तुम्ही एवढं रोखठोक आणि खरं बोलता तुमच्या कार्याला सलाम सर ❤ से

  • @rohanlagad45
    @rohanlagad45 Рік тому +52

    असा जाणकार, अभ्यासु शिक्षक, मास्तर जीव तोडून शिकवणारा गुरुजी पुन्हा होने नाही.

  • @CU.Indian11
    @CU.Indian11 Рік тому +4

    अगला पंतप्रधान शादिशुदा वाला होना चाहिए... ताकी काम की बात जनता से करे...ओर मन की बात बिवी से....

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv Рік тому +44

    Karnatek मधे काँग्रेस च सरकार आलं आणि पाकिस्तान जिंदाबाद घोषणा का दिल्या यावर का बोलत नाही
    ज्या पाक च नाव घेतल्यावर आमचं रक्त खवळत
    सत्य नेहमी कडु असते

    • @Piyush-N24
      @Piyush-N24 Рік тому +5

      Khar ahe mitra tya divshi karantak mdhe hoto Pakistan che nare dile ..

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 Рік тому

      Lavdya video fake ahe Maderchod ja serch kar lavdya tya mayle hpo

    • @kiranrawate4052
      @kiranrawate4052 Рік тому +2

      Whatas up युनिव्हर्सिटी का

    • @pavangaykepatil
      @pavangaykepatil Рік тому

      Fir दाखल केला त्यांच्यावर

    • @arjunzamare5059
      @arjunzamare5059 Рік тому +3

      तें bjp valyani दिले असतील तर यात काही वावगं नाही जनतेला दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हीच कसे भारताविषयी प्रेम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत सत्य कधी लपवू शकत नाही

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Рік тому +3

    अतिशय निर्भिड विष्लेषण, कराळे सर नमस्कार

  • @ratndipkharat6613
    @ratndipkharat6613 Рік тому +7

    सर संसदेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे आणि उद्‌घाटन 28 ला करू नये

  • @sambhakadam9921
    @sambhakadam9921 Рік тому +3

    Sir Salute to you for जनजागृती

  • @sanjaydagale8104
    @sanjaydagale8104 Рік тому +23

    No words to express my opinion about your thoughts

    • @vaibhav6234
      @vaibhav6234 Рік тому +1

      जय श्री राम मंदिर तो बनेगाही 🧡

    • @milindramteke4647
      @milindramteke4647 Рік тому

      Sir please mobile number

  • @Deadpool_2510
    @Deadpool_2510 Рік тому +29

    Karale sir is that type of person who think that if it is not happened with me and my family yet then it is absolutely false.but i must tell you sir those who are not aware about their past and present, future will certainly not give them chance to learn from their mistake and they will have to pay huge price for neglecting truth just because it had not happened with them or their family....
    Anyway it is your choice that to learn from past or pay the price 👍

    • @pramodpatil9325
      @pramodpatil9325 Рік тому +1

      BJP/RSS wants to bring. Manusmriti

    • @Deadpool_2510
      @Deadpool_2510 Рік тому

      @@pramodpatil9325 this is not the context brother

    • @ourdreamhomeinpunecity1587
      @ourdreamhomeinpunecity1587 Рік тому +1

      @@pramodpatil9325 मनु स्मृती वाचली का? का... कुराण वाचले?

  • @dipakchavan6545
    @dipakchavan6545 Рік тому +3

    सर तुमची खूपच गरज आहे भारत सारख्य देशाला

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 Рік тому +6

    Khup chan Sir ❤

  • @shardapatil141
    @shardapatil141 Рік тому +81

    कराळे sir आप आगे चलो हम आपके साथ है 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @teddykharade7307
      @teddykharade7307 Рік тому +3

      wish you very happy journey shiriya
      Jau ya shiriya la Ani mg bola ky khar aahe Ani ky khote

    • @suhas3787
      @suhas3787 Рік тому +4

      @@teddykharade7307 जोकर आहे एक number हेच्या kanpatat एक दिली की लगेच मुसलमान होणार मास्टर आहेत हा.
      हेला वाटत असेल की आपण आमदार होऊ pn

    • @avadhootdeshmukh8637
      @avadhootdeshmukh8637 Рік тому +1

      Shiriyat vr bol be karalya

    • @vaibhav6234
      @vaibhav6234 Рік тому

      जय श्री राम मंदिर तो बनेगाही 🧡

    • @yogeshkardag1169
      @yogeshkardag1169 Рік тому +2

      ​@@suhas3787 कराले डोक्यावर पडलेला वाटतो 😂

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Рік тому +12

    छान समजावून सांंगितले.
    आम्ही पूणँ भारत भ्रमण केले तेव्हा सवाँत वाईट अनुभव युपी,बिहार हिंदी पट्यातील राज्यात पदोपदी व सवँत्र आढळून आला.गरीबी,दरिद्री,अशिक्षितपणा,अस्वच्छता, तर आहेत पण लोकांची वागणूक फारच वाईट आहे.अंधभक्तांची संख्या,पाखंडी आणि दैववादीची संख्या दिसून आली.महिलाविषयी पहाण्याचा सवाँत वाईट द्रुष्टी हिंदी पट्यातच अधिक आढळून आली.तिथे महिला रात्री 8 नंतर एकटी फिरु शकत नाही.
    मात्र दक्षिण भारतात तसं नाही.केरळमध्ये तर तसं मुळीच नाही.सुशिक्षित राज्य,साक्षर राज्य आणि अति क्वालिफाईड राज्य म्हणून केरळचा नावलौकिक आहे.100%साक्षर लोकं केरळमध्ये आहेत.भारतातील प्रत्येक राज्यात मोठ्या संख्येने केरळचे लोकं शासकीय प्रशासकीय सेवेत आहेत. इतकेच नाही तर देशविदेशात शिक्षण घेणारे आणि देशविदेशात नोकरी करणारे विद्यार्थींची संख्या कोठची असेल तर ती केरळची आहे,हे लक्षात घेणे आवश्यक आहे..सामाजिक,आथिँक,शैक्षणिक व राजकीय द्रुष्टीने अधिक विकसित राज्य म्हणजे केरळ आहे. निसगाँने भरभरून सौदयँ केरळला आहे . गावागावांतील रोड,रस्ते हे डांबरीकरण झालेले आहेत.असं असताना केरळ ला बदनाम करणं म्हणजे आपले पाप दुसऱ्याचे माथ्यावर पाडून घेणे,हे फिल्म निमाँता आणि त्याला पाठिंबा देणारे बीजेपी सरकारचे या फिल्मवरुन दिसून येते.
    वस्तुतः केरळची real story वेगळी आहे पण पिक्चर मध्ये चुकीची दाखविली आहे..आपण छान समजावून सांगितले

  • @shubhamjumde546
    @shubhamjumde546 Рік тому +26

    मास्तर आता कर्नाटक मध्ये निवडणूका झाल्या
    त्या मध्ये पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्या
    आण तिथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले
    अन काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले
    मग काँग्रेस निवडून आल्यावरच अशा घोषणा का देण्यात येतात
    यावर आपले विचार आम्हाला सांगावे 💯💯

    • @nileshpawar7355
      @nileshpawar7355 Рік тому +1

      Ekda headphones ghalun 10 vela aik video original mg samjan tula

    • @subhashpatil7948
      @subhashpatil7948 Рік тому +2

      Yed bhokya aahe ha bjp vvirudhha

    • @rhushirajbandal7831
      @rhushirajbandal7831 Рік тому +3

      @@nileshpawar7355 ex muslim sahil, Adam seeker urdu search kar youtube vr tula islam cha khara chehra kalel

    • @shubhamjumde546
      @shubhamjumde546 Рік тому

      @@nileshpawar7355 mi aaykalay tuch aaik

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 Рік тому

      @@shubhamjumde546 फेक व्हिडीओ, फेक नारे,,, तसेपण पाकिस्तान जिंदाबाद चे नारे चोरुन बीजेपीच देते ईतरांना बदनाम करण्यासाठी

  • @gopalmodak8728
    @gopalmodak8728 Рік тому +29

    सत्य मेव जयते,ग्रेट सर जय हो👍

  • @amolvairagade9601
    @amolvairagade9601 Рік тому +2

    क्या बात है सर
    मोदी मन की बात बताता ओर
    आप दिल की बात बताते हो salut sir your greet man...aasam fabulus fantastic ...

  • @bimbisargirbide9955
    @bimbisargirbide9955 Рік тому +13

    Great विश्लेषण sir....👍👍🙏

  • @DnyneshwarFatekar-dg6gw
    @DnyneshwarFatekar-dg6gw Рік тому +1

    दिल्ली मध्य जे घटना घडली आहे हे सर्व जनाना खुप मोटी शिक्षण देते सरवानी सुरक्षित रहा आई बहिनीची रक्षा कर सर व नेते लोक रक्षा करण्यासाठी ऐनार नाहित यूट्यूब वर बोलू शकता स्वता काहि करू शकत नाही

  • @rahulwaghmare3183
    @rahulwaghmare3183 Рік тому +5

    कराळे सर सदस्थितीत आपले व्हिडिओ जनजागृतीसाठी खूप महत्वाचे आहेत.
    आपले आभार.

  • @kishorjibhkate1717
    @kishorjibhkate1717 Рік тому +1

    एकदम बरोबर बोलले सर
    कोनी मंदिरात बॉम्ब फोड़ला तरी चालेल पन आपन काहीच प्रतिक्रिया नाही करायची

  • @anilingale7761
    @anilingale7761 Рік тому +11

    माझ्या मनातला विषय मांडलाय सर तुम्ही.

    • @rohittayade7373
      @rohittayade7373 Рік тому +3

      बाळा तू पण जाऊन ये केरळ ला
      आणि बंगाल ला मग समजेल तुला

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 Рік тому +1

    माननीय कराले सर आपणास विनंती यावर धर्माधिकारी सरांचे विचार ऐकावे.

  • @gavthi3901
    @gavthi3901 Рік тому +91

    फक्त जाती धर्मात फूट पडणाऱ्या लोकांना हा ३२००० आकडा पटेल . बाकी जे सुज्ञ आहेत , शिकलेले आहेत तेच फक्त राष्ट्र हिताच्या गोष्टी जानु शकतात आणि समजू शकतात.
    जय महाराष्ट्र. जय शिवराय.🙏

    • @rohittayade7373
      @rohittayade7373 Рік тому +16

      मग आफताब ल विचार खरा आकडा काय आहे ते नाहीतर एक काम कर तूझ्या बहिणी ल आणि बायकोला पाठव केरळ आणि सीरिया ला

    • @vishalk3700
      @vishalk3700 Рік тому

      ​@@rohittayade7373तुझी आई बहीण तिकडे जाऊन आली ना.. भडव्या..

    • @swapnilpardhi2726
      @swapnilpardhi2726 Рік тому +1

      True

    • @swapnilpardhi2726
      @swapnilpardhi2726 Рік тому

      @@rohittayade7373 साल्या नैतिकता तर तुमच्यात आहे नाही मग भाषा तर सुधारून बोल.तुमच्या कट्टर हिंदूंकडे एका गोष्टीचा अभाव नेहमी आहे तर्क तुमच्या कडे लॉजिक नाहीच मग कल्पनेत जगणारे तुम्ही ज्यांना समाजात महत्व नाही .

    • @SUNTVmarathi
      @SUNTVmarathi Рік тому +7

      आरे पन 3000 तर कमी आहेत का

  • @hiramanbudhe1991
    @hiramanbudhe1991 Рік тому +1

    Sir u r great
    Sir kon Kai karto ya peksha koni Kai Karu naye /koni kay karav he sanga ya madun lok bodh ghetil v shikatil
    Lok sudharleki tumchyatahi sudhar hoil
    Tumhala bar watel
    Changlyach lokana sarv pasand karat as Nani
    Chorranchya sobtila khup log asatat
    Apan aplyala kuth thewato
    He apan samjave
    Awdhach baki apan khud samajdar watata
    (Disata)
    Sunder explain karata
    Pa famous giri milavinya sathi khalachya talala jau naka
    Karan I L U

    • @sourabh9552
      @sourabh9552 Рік тому

      Pan pratekkana apala swarth mahatwacha aahe
      Mhanun he bias houn boltat
      Academy chya lokanni education baddal bolane yogya

  • @pandurangsureshappabohari4256

    Tumchya sarakhya shikashakachi garaj aahe bharatala..Sir

  • @YugalDilipTode
    @YugalDilipTode Рік тому +7

    गुरुजी CP मुंबई शिपाई पेपर फुटलेला आहे खूप मोठा घोळ झाला रॅकेट खूप मोठं आहे
    सर्व घोटाळे बाज copy करणाऱ्या मुलांना पकडणे impossible आहे
    म्हणून गुरुजी पेपर पुन्हा परत झाला पाहिजे सांगा गुरुजी एक व्हिडिओ टाका लवकर या Topic वर
    विषय खूप गंभीर आहे न्याय मिळाला पाहिजे सर प्रामाणिक व मेहनती मुलांना

    • @prashantgaikwad3249
      @prashantgaikwad3249 Рік тому +1

      सर ह्याकडे लक्ष.नाही देणार
      काँग्रेस ल support krtil
      Guru mhnav ki नाही यांना आता असा समज होऊ राहिला😂

    • @akshaylokhande3952
      @akshaylokhande3952 Рік тому +1

      हो सर एक व्हिडीओ पाहिजे या विषय वरती

    • @vikaspardhi39
      @vikaspardhi39 Рік тому

      👍

  • @payaltemdre855
    @payaltemdre855 Рік тому

    Thanks sir Khari mahiti dilyabaddal

  • @farooqueshaikh2998
    @farooqueshaikh2998 Рік тому +3

    Sir Aap ideal ho jai jawaan jai kisan

  • @bhaskarshikhare5813
    @bhaskarshikhare5813 Рік тому

    भावी पंतप्रधान.............एकच लक्ष कराळे सरांचा काँग्रेस पक्ष.....

  • @avinashchincholkar6777
    @avinashchincholkar6777 Рік тому +4

    कापसाच्या भाव वाढीसाठी सुद्धा व्हिडिओ घ्या सर काय अवस्था झाली शेतकऱ्यांची

  • @priyankaraut9408
    @priyankaraut9408 Рік тому +1

    सर्व बरोबर आहे सर.....खूप छान explanation करून सांगितले . thank you sir ji ...... असच सांगत रहा

  • @sonaliwathore383
    @sonaliwathore383 Рік тому +4

    Great lecture sir❤

  • @dineshwavdhane6241
    @dineshwavdhane6241 Рік тому +2

    साक्षी आणि साहिल यांच्यावर एक विडिओ बनवा सर

  • @dnyaneshwarpawar-ir7md
    @dnyaneshwarpawar-ir7md Рік тому +9

    कराळे सर भारताच्या फाळणीचा इतिहास सुद्धा महत्त्वाचा आहे त्यावर काय म्हणणं आहे.

  • @pandurangshinde420
    @pandurangshinde420 Рік тому

    धन्यवाद !कराळे उर्फ ठिक आहे सर

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 Рік тому +8

    खुप छान वस्तुस्थिती मांडली सर

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Рік тому +1

    सर्व मदरशात कराळे सरं चे वर्ग सुरू झाले पाहिजे, देश विकसित होईल.जुने काल बाह्य कायदे नष्टच झाले पाहिजे. 🙏

  • @shaikhaman6135
    @shaikhaman6135 Рік тому +9

    Superb sir it's reality 💐💐 Jai Hind .

  • @DJ-gn8tp
    @DJ-gn8tp Рік тому

    कराळे मास्तर... खरया अर्थाने ज्ञानाचा उपयोग करत आहे... Nice one

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh Рік тому +10

    कधीतरी चांगल्या प्रकारे विडिओ बनवा....
    सातत्याने आपण सरकार विरोधात बोलत असतात.....
    जे चांगले आहे त्याचा वर चांगले तर बोला.....
    विद्यार्थी मित्रांनो यांची नादी लागून आपलं आयुष्य वाया घालवू नका......

  • @vishalkamble6250
    @vishalkamble6250 Рік тому

    Media सत्ताधारी पक्षाची गुलाम झाली.,......

  • @pravingobare647
    @pravingobare647 Рік тому +26

    सर तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे.

  • @amolwamane4465
    @amolwamane4465 Рік тому +1

    कराळेजी सरजी बेधड़क Taslima Nasrin chya Lajja ,Amar Meyebela (My Girlhood, 2002) etc Noval var margadarshan karawe

  • @umeshrangari7338
    @umeshrangari7338 Рік тому +3

    Karale sir manje legend love u sir ❤

  • @gngn2412
    @gngn2412 Рік тому +1

    Gret sar jaybhart jaybhim jay savidhan.

  • @vjay412
    @vjay412 Рік тому +13

    अणि हो ही घटना एका मुलीसोबत जरी घडली असेल तर ही साधी गोष्ट नाही याचे भान ठेवा आणि मुलांना एकतर अभ्यास चांगला शिकवा नाहीतर राजकारण शिकवा 😂😂😂

    • @suhas3787
      @suhas3787 Рік тому +3

      आरे ही जोकर आहे ह्याच class लावून काही फायदा नाही

    • @totalcomedyvideos2503
      @totalcomedyvideos2503 Рік тому +3

      Right brother

    • @saurabhuchale8856
      @saurabhuchale8856 Рік тому

      @@suhas3787 तुला काय अक्कल आहे रे

  • @letsgrowup5734
    @letsgrowup5734 Рік тому +1

    Mastr foreign chya ek trip yevda badl tr .......😎😎😎 Ek no mastr🙏🙏🙏

  • @atharavsystems4537
    @atharavsystems4537 Рік тому +7

    काल पर्वाची महाराष्ट्रातील घटना आहे सर बिहार मधून आणलेले पोर कोणते कुठून आणले त्यावर अभ्यासात्मक व्हिडीओ करा सर. गड किल्यांवर माजीदा कश्या बनत आहेत यावर व्हिडीओ बनवा सर तुम्ही अभ्यासू आहात सर. 🙏🙏🙏

  • @pralhadpralhad3308
    @pralhadpralhad3308 Рік тому

    माझ्या देशा मधे सर्व जन सुखी आहेत... भावान्नो जरा बाहेर पहा काय चालू आहे... आपला देश खूप चांगला आहे आपल्या देशाची संस्कृति सम्भालायला पाहिजे... आणि आम्ही संभाळनार आहोत.. जरा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा हया देशाला आता.. माझ्या राजा ची गरज आहे राजे तुम्ही पुन्हा या.. तुमची खूप भारताला गरज आहे..फ़क्त छत्रपती ची गरज आहे. माझ्या राज्याने कधीच कोणाचा तिरस्कार केला नाही, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्या मधे शरण येणाऱ्याला कधीच मारत नव्हते... हर,, हर महादेव, हर, हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @samirkhanpathan7467
    @samirkhanpathan7467 Рік тому +2

    Great sir thanks for truth

  • @ayyubshaikh7987
    @ayyubshaikh7987 Рік тому +3

    Sir, You are absolutely right sir. Keep it up

  • @anwarshaikh9020
    @anwarshaikh9020 Рік тому

    1no sir very very 👍 👍👍👍

  • @anilpawar2028
    @anilpawar2028 Рік тому +12

    अतीशय सुदंर आहे सर आज या भारत देशाला तुमच्या सारखा हजारो गुरू माऊली गुरूजी सरांची गरज आहे.जय जवान जय किसान

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 Рік тому +1

    Great job Sir ji 👍👍

  • @jalandharburade7367
    @jalandharburade7367 Рік тому +11

    ❤करावे सर की जय हो❤ वंदे मातरम्, जय महाराष्ट्र जय भारत🇮🇳 🙏🙏🙏📖📖

  • @royalskippergaming9050
    @royalskippergaming9050 Рік тому

    Sir तुमचं द्यान खूप छान आहे असाचा व्हिडिओ एक व्हिडिओ p.k var pan banva dir

  • @Psiarunnagargoje
    @Psiarunnagargoje Рік тому +4

    एखाद्या व्यक्तीने दवाखाने, शाळा बांधल्या, लोकांचे लग्न लावून दिले, भरपूर साऱ्या लोकांना मदत केली तर त्याला एखाद्या मुलीवर रेप करण्याचे लायसन्स भेटत नाही - एक बाजू

  • @udaybhale8735
    @udaybhale8735 Рік тому +1

    What 😮 a confidence level

  • @sandeeppatil2391
    @sandeeppatil2391 Рік тому +10

    सर आपल्या सारख्या लोकांची या देशाच्या राजकारणात गरज आहे ...