B12 वाढवण्यासाठी सोप्पे उपाय | Simple Tips to Increase B12 | Neha Katekar
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- भारतात 70% पेक्षा जास्त लोकांमध्ये B12 deficiency दिसून आलेली आहे.
80% पेक्षा जास्त pre school मुलांमध्ये vitamin B12 deficiency आढळून आली आहे.
अशा प्रकारच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण देण्याची रिस्क वाढते.
तुम्ही तुमचं B12 चेक केले आहे का ?
☘️नक्की B12 काय आहे?
☘️कमी असल्यास लक्षणे काय दिसून येतात?
☘️कोणाला जास्त रिस्क आहे?
☘️कमी असेल तर घरच्या घरी B12 कसे वाढवायचे?
या बद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शन मध्ये कळवा.
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, Yoga & Fitness Coaches.
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 67051, 94229 91576
Thank you
Thank you
खुपच छान माहीती दिली.धनयवाद डाॅ.
Thanks madam khoop chaan mahiti sagitli
Welcome ! Have you seen other videos from our channel?
ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार D3 वाढण्यासाठी सांगू शकता का?
छान उपयुक्त माहिती धन्यवाद डॉक्टर
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान माहिती दिलात मॅडम. खूप खूप छान आहे तुमची समजून सांगण्याची पद्धत ❤
खुप छान माहिती दिली आभारी आहे
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.For any inquiry whats app on 94229 89425
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूपच जरूरी माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
उपयुक्त माहिती धन्यवाद
Channel la subscribe karaila visru naka.
मॅडम खूप चांगली माहिती देलात धन्यवाद 🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
फार महत्वाची माहिती मिळाली.धन्यवाद ताई.
Welcome ! You can take personal consultation Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Dhanyawad tai khup chan ashi mhiti dili
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
सुंदर च माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम !!❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chaan mahiti dil.🙏🙏🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
छान समजून सांगितलं. Thank you😊
Dhanyawad. Amchya channel la subscribe karaiyla visru naka
Khup chan mahiti sangitali mam thank u mam
Welcome ! Do share with your friends and family.
खुप छान माहिती दिली .धन्यवाद ❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा
खुप छान सांगितले आहे धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
, very nice information madam Thanks ❤
Most welcome 😊 Have yo subscribed our channel?
Nice information. I feel pains in both legs below knee. Please suggest, needful to me.
Kindly visit orthopedic doctor and physiotherapist
Thank you Madam
Khup chaan mahiti dili
धन्यवाद😊, keep watching
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Khup chan mahiti dilit.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.For any inquiry whats app on 94229 89425
Thank you for providing the information madam.
Could a deficiency in B12 potentially lead to allergic reactions such as itching and swelling in the body?
That might be one of the reason but allergic reaction is more please see a doctor.
धन्यवाद,शुभेच्छा.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
धन्यवाद मॅडम.खूपच प्रबोधन करणारी माहिती आपण दिली आहे.खूप छान.
धन्यवाद !
खूप छान समजले
धन्यवाद !!
Very nice guidance for our family
Thanks a lot. Have yo subscribed our channel?
छान माहिती दिली मैडम
धन्यवाद!!
माहिती चांगली दिली आहे
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Information is very good mam.but I have another problem that as uric acid level increase I chage diet but now B12 less what to do. Pl.give suggestion
Do consult dietitian Neha, she will give you a diet plan which won’t increase Uric acid but will help you increase vit B12 .
To book consultation, click on link below
rzp.io/l/lQPb1Nt
खूप छान माहिती दिली आहे 👍 धन्यवाद मॅडम
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Khupach chhan mahiti
Thank you so much. Have you seen other videos from our channel?
Thank you so much. Have you seen other videos from our channel?
खुप छान माहिती
Nice information Madam
Thank you. Have you subscribed our channel?
उत्तम मार्गदर्शन/माहिती मिळाली. धन्यवाद.
चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.
खूप सहज समजेल अशी माहिती सांगितली.धन्यवाद.सिनिअर सिटिजन साठी अाहार सांगा
धन्यवाद! तुम्ही आमच्या channel चे बाकीचे व्हिडिओज पाहिले का?
नमस्कार सर , तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
सीनियर सिटीजन मधे आढळणाऱ्या कॉमन तक्रारी लक्षात घेता Healthy Life playlist चा नक्की च फायदा होईल। यामधे कॉन्स्टिपेशन , गाउट , सन्धिवात , वारंवार येणे , कोलेस्ट्रोल , इम्युनिटी बुस्टिंग आहार आणि जीवनशैली बद्दल बरेच वीडियो आहेत। तुम्ही काही specific condition साठी टिप्स हव्या असतील तर तस कमेंट करा म्हणजे आम्हाला तशी माहिती देता येईल
ua-cam.com/play/PLooSk0jS4tTFxRLuMK2d1Daw9OXtIuz22.html
Good Information,Thank u.
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
खूप छान माहिती दिली. नेहा ताई डॉ.नी मला Zomelis D50/10 दुपारी जेवणापूर्वी, Febuget 40 सकाळी नाश्त्यानंतर, ME12 OD 1500 mcg दिवसाआड, Uprise D3 60 ones a week 8weeks Later once a month. घेण्यास सांगितले. परंतु मला हे डायजेस्ट झाले नाही. जवळजवळ रोजच जुलाब होत. मी ह्या सर्व गोळ्या बंद केल्या.
माझे B12 159
Vitamin D3 23.6
Alkaline Phosphate 34
Cholesterol 28
Calcium 8.8
Microalbumin 45.02
असे आहे
काय करावे कळवावे. खूप उपकार होतील. 🙏🏻🙏🏻🙏🏻
व्हिटॅमिन D कमी आहे खूप त्या साठी गोळ्या घेणे आवश्यक आहे आणि cholesterol नक्की कमी आहे का ? या गोळ्यांचा त्रास होत असल्यास डॉक्टरनं कडून गोळ्या बदलून घ्याव्या. ज्या काही कमी असतात त्या गोळ्या घेऊन नॉर्मल ला आणावे व त्या नंतर आहारातून नियंत्रित ठेवणे.
खूप छान धन्यवाद मॅडम
धन्यवाद . असेच आमचे वीडियो बघत रहा आणि चॅनेला सब्सक्राइब करायला विसरू नका
छान माहितीपूर्ण
धन्यवाद 😇
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले का?😄
माहिती चांगली आहे. मॅडम सावकाश बोला जेणेकरुन चांगले समजेल.. छान.. शुभेच्छा..
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद !
Chan bolatay mam tumhi.👍😊
सावकाश च बोलल्या मॅडम
Thanks good information
Dhanyavad, Khup chan mahiti delit..Palebhajya kuthlya khaychya.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Nice information
Thank you. Have yo checked your B12 levels?
Thanks 🙏 Chhan Mahiti Dili Doctor
तुम्ही कुठला उपाय फॉलो करणार आहात??
Thank you madam for this information .
You’re welcome 😊
धन्यवाद मॅडम
बीटवेल कमी असते तर काय काळजी घ्यावी लागते हे खूपच छान माहिती दिली
धन्यवाद!! अशीच आपल्या आरोग्याची काळजी घेत रहा
संदीप ला कधी कधी त्रास होतो बीट वेल चा गुरवारी हॉस्पिटल ला येणार आहे तब्येत बरी नाही माझी
Good information mam
Thanks a lot.
धन्यवाद मॅडम ❤
👍🏻😊
फारच छान माहिती.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा
खूप छान वाटले
जरूर टीप्स फॉलो करा .
Thx 🙏
You're welcome 😊
आपन खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHeartsmam aapan neurologist aahat ka mala check karayche aahe
Khup chan
Thank you so much.
Thank you so much mam🙏🙏🙏👌👌🙏🙏💐
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
Thanks mam.
Nice information mam, tx😊
Thank you. Have you subscribed our channel?
Diabetes sathi diet sanga na
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Madam chan mahiti dili...khanyatun b12 padarth gele tari pachan hot nasel tar Kay karawe..Dr mhantat ki potachi w aatdyachi karyshamta Kami aahe... digestion nit nahi.. mala fissure cha tras aahe..Kay upay karawe.nonveg khale ki khup tras hotoy..
तुम्ही नेहा मॅडम बरोबर Online Consultation बुक करू शकता , जेणे करून त्या सविस्तर उत्तर देऊ शकतात . Tya sathi ethe click kara app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzNjk=
Very nice
Thank you. Do follow the tips shared in the video and let us know your feedback.
Very good information.
Thank you for your feedback. Have you seen other videos from our channel?
Nice
Thank you so much.
खुप खुप धन्यवाद मॅडम
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Thanks ma'am.
Do follow all the tips mentioned in the video. Don't forget to subscribe to our channel
Important information
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you,Mam
Welcome ! Have you seen other videos from our channel?
Mahiti changing ahe payaci aag kami honesadi upay sanga
खालील वीडियो मध्ये उपाय सांगितले आहेत . जरूर बघा
Madam.. Better B12 tablets konate aahet aani tyacha dose kay aahe per day
Tumchi B12 level keti ahe?
Good
Thank you so much.
खूप छान माहिती मला पण बी १२ खूप कमी आहे
Please follow the instructions given in the video.
In October 2023, b12 level was 399. Right now taking treatment from pulmonologist for bronchial Asthama. Last 15 days numbness in foot. Should I check b12 again? Any supplement required?
Yes it is better you consult with doctor once. But checking B12 levels will give you an clarity.
@@JustForHearts ok
Vitamin d संबंधी माहिती सांगा
Watch this video for vitamin D ua-cam.com/video/iClvlSFzVP4/v-deo.html
माझे B12 ८० पेक्षा कमी आहे, मी Elder Vit12 inj सुरू केले आहे, परंतु त्याचे डोसेज कसे व किती दिवस घ्यावे त्याबाबत संभ्रम आहे. कृपया त्याची माहिती द्याल का. धन्यवाद
मेडिसिन चे dosages डॉक्टर सांगू शकतात... आपण त्यांचा सल्ला घ्यावा... या विडिओ मध्ये दिलेलं Vit बी १२ वाढवायला नक्की मदत करेल......
साधारणपणे तुम्हाला एकूण २-३ महिने दर आठवड्याला व्हिटॅमिन बी १२ चे एक इंजेक्शन घ्यावे लागेल.
B12 च्यऻ कमतरतेमुळे छातीत pain hou शकते का किंवा छातीत भरून येऊ शकते का.plz reply
नाही असा तर नाही हू शकत त्याची करणे वेगळी असू शकता
2011 मध्ये माझी पित्ताची पिशवी काढली आहे. 2018 मध्ये मला थायरॉईड डिटेक्ट झाला n गेल्या वर्षी माझा अपघात झाला होता त्र माझ्या डाव्या हाताचे ऑपरेशन झाले आहे तेव्हा बी12 तपासणी केली थायरॉईड तज्ञ नी. तेव्हा बी12 लेव्हल ख़ुप कामी होती ट्र 2011 च्या ऑपरेशन मुळे हे सर्व होते आहे का माला.
नाही ब१२ खूप लोकांचे कमी असते आपल्या आहारातून कमी पडले असेल.
Absorption honya sathi kay karayche
A good gut health is good for absorption and for few people their natural absorption capacity is low. It also depends on many other factors. But for practicle approach maintain good gut health and exercise daily.
Good information🙏
नॉन व्हेज न खाणाऱ्या साठी उपाय सांगा
Please watch full video.
Veg sources
Milk
curd
Paneer
Mushrooms
My B12 Level is 55,So Can I Inject Or have Tablet? Plz Guide
Your doctor is the best person to advice on it
नॉनव्हेज खाल्ल्यावर uric ऍसिड वाढते त्यामुळे gout येतो, आणि आत्ता मला b12 पण कमी आहे
खूप कमी असेल तर इंजेकशन घेणे योग्य ठरेल
Dhanyawad if the non vegetarian eat heart problem criyet give me answer
Are your cholesterol levels already elevated or you have any heart issues ?? If so then you should take an advice on quantity and frequency of including it in your diet .
मॅडम माझे बिटवेल 110 आहे मला भरपूर विकनेस आहे इंजेक्शन चालू केले आहे तरी काय फरक पडत नाही उपाय सांगा
Injectio ghetle ka nakkich vadel.
खूप छान सागिंतल
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Will exercise Helps vit b12??
Yes absorption increases
डी.व्हिटँमीन डेफीशीयन्सि वर काय आहार घ्यायचा आणी अँसीडिटी होत असेल तर फर्मेंटेड फुड चालते का बी12 साठी
तुम्हाला इडली डोसा खाल्ला तरी ऍसिडिटी होते का ?
धन्यवाद मॕम
अस ऐकण्यात आल आहे आपण जे साध पाणी पितो त्यात पण बी12च प्रमाण अनुकूल असत हे खर आहे का?
नाही आपली B12 ची गरज पूर्ण करण्या साठी आहारातून B12 घेणे गरजेचे आहे.
mam mi madhyantari blood test kele weakness mule tr tyat b12 , d wbc , rbc cout low aala b12 injection d3 tablet gheun punha test keli tr b12 ani d level la aale ahe pan wbc ani rbc count vadhnya sathi kay karave kay diet ghyava . thank you mam
We advise you to take personalised consultation.
Click on the link below to book the consultation
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Vit B 12 2000 दाखवले होते
परत दोन महिनयानी दुधजनय पदार्थ खाउन टेस्ट केली असता 1006 दाखवली म्हणजे काय ती संख्या तीन आकडी दाखवली पाहीजे
मला आधाराशिवाय चालता येत नाही
खूप दम लागतो
केस जासत गलतात
कृपया मला मार्गदर्शन करा
94229 89425 तुमचा रिपोर्ट या नंबर वर पाठवा.
Mazi right ovary kadhaliy mala baki kahi nahi pn weakness khup janavto kadhi kadhi khup hat pay dukhatat , Ani maze adhi c-section suddha zalet tyamule mankyat injection dilet thithe khup jast dukhte kadhi kadhi vakayla gele ki jorat kal yete khup trass hoto
We advise you to take personalised consultation.
Click on the link below to book the consultation
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
सर्व काही छान समजावलं मराठी मी खूप छान, फक्त एक विनंती नॉनव्हेज प्रमोट करू नका 🙏
सर्व vitamins उत्तम क्वालिटीचे नॉन व्हेज मधून मिळतात , जे सायन्स आहे ते सांगाव लागेल . जे शाकाहारी आहेत त्यांनी आहाराची अधिक काळजी घ्यावी.
पोटात उजव्या बाजूला खूप जळजळ होत आहे, मी डॉ. कडे गेलो होतो त्यांनी b12 ची कमतरता आहे असं सांगितलं आहे, पण हा प्रॉब्लेम दर 6-8 महिण्यानी होतो,
Right Diagnosis is the first step towards treatment ! #justforhearts #deficiency #hearthealth
D 3 sathi kahi ahar sanga mam
तुम्ही नॉन - व्हेज खाता का ??
मॅडम b12 कमी झाल्यावर हाताला मुंग्या वगैरे येतात का
B 12, जास्त असेल तर काय खावे?
Golya ghetya hota ka?
Chaan
मँडम मला B12 ची कमी कमतरता 8 महीन्यापासुन आहे. पायाला मुंग्या येतात C 2 OD टँबलेट सुरू आहेत पण कधीतरी आराम वाटतो परत पाय दुखतात पण पुर्ण त्रास कमी होत नाही. काय करावे 🙏
पाय सतत दुखत असतील तर त्याचे अनेक करणे असू शकता. एकदा डॉक्टरांना सल्ला घेणे योग्य आहे. तुमचे कामाचे स्वरूप कसे आहे? नियमित व्यायाम करता का ?
गोळ्या घेतल्या नंतर पण ब१२ नॉर्मल होते का ?
Mala chakkr yethe upay sagna.
HB check kele ahe ka?
Madam maz B12 2000 aahe kami krnyasathi ky krayla pahije
Tumhi kuthle golya kevha injection hya purvi ghetle aahet ka vit b12 che ??