खरच बोलतय sir तुम्ही माझी आईच मतदान कार्ड आणि यादी मध्ये नाव असून मतदान करता आला नाही कारण sirname बदल झाला आहे म्हणून पण अस पहिल्यांदा अस झाल आहे हे पुरोगामी विचारांचा महारष्ट्रला आणि लोकशाहीला अशोभनीय आहे
मतदार यादीत त्याचेच नाव नोंदविले पाहिजे जे नागरिक महाराष्ट्रात मागील 15 वर्षे पासून राहतात आणि ते महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यानाच यादीत नाव नोंदणीचे अधिकार असावे तरच हा मतदारियादी घोटाळा रोखता येईल?
भाजपने जोरदार मोहीम राब वून त्यांच्या बाजूचे मतदार शोधून शोधून नोंदणी करून घेतली हे आम्ही बघितले आहे. अजूनही दर महिन्याला भाजपाचे लोकं येऊन जाते नाव नाही त्याचे नाव नोंदवून जातात. इतर पक्षांनीही त्याचे अनुकरण केले पाहिजे. याला भ्रष्टाचार नाही. नियमातील त्रुटींचा आणि संधीचा फायदा घेणे म्हणतात. यासाठी तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत फौज असणे आवश्यक असते. सध्या ती फक्त भाजप वगळता आम आदमी पक्षाकडे आहे. म्हणून दिल्ली व पंजाब मध्ये आम आदमी पक्ष निवडून येतो. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची यंत्रणा खिळखिळी झाली आहे, जेव्हा ते मजबूत होती तेव्हा ते पण असेच करायचे. आमच्या लहानपणी काँग्रेस कार्यकर्ते स्वतःच्या पैशाने घरो घरी जाऊन मतदार नोंदणी करायचे, आता पैसे दिल्याशिवाय कोणी काम करत नाही. आणि भाजपकडे भरपूर पैसे आहेत त्याचा भाजपवाले योग्य उपयोग करतात. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने हेच केले आहे. हजारो बांगलादेशी मतदार नोंदणी करून घेतली. आम आदमी पक्षाप्रमाणे काँग्रेसने सुद्धा पुराव्यासह डबल नोंदणी वाले मतदार पकडले पाहिजेत. यासाठी भाजपने वन नेशन वन इलेक्शन योजना आणली आहे त्या वेळेस हे उघडे होईल. बहुसंख्य मतदारांची गावाकडे व दिल्ली त अशी दोन्हीकडे नोंदणी असणार आहे. पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने हेच तंत्र अवलंबले होते, मुंबईत विद्यापीठ निवडणुकीत उबाठा गटाने हेच तंत्र अवलंबले आहे.
Mainstream Media had important role to play in this situation...But it's "Conscience" is dead. This situation is inevitable !!! Although, your efforts are appreciated 👍
साहेब पहिल्यांदाच मतदानाच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी करणेत आली, हे काँग्रेस , एनसीपी व शिवसेना यांनी लक्षात घेतलेच नाही, ते सुद्धा त्यांच्याच भ्रमात राहिले, दुसऱ्या राज्यातील मतदार आणले शेवटच्या क्षणी आणि अजून त्याकडे ध्यान देत नाहीत, दिल्लीत पण तेच होत आहे
Data mentioned in this video is quite convincing that there is been manipulations of the election process in Maharashtra and Delhi. Shocking incident is that Sharad Pawar as well as Congress are not vehemently raising this issue before the public and before the legal forum.
Jairam Ramesh & Gang sleeper cell of BJP in Congress are playing Letter - Letter game with Election Commission doing nothing & delaying issues, giving clues to Santra Gang to counter fight with Congress and in turn setting up foundation for destruction of Congress... Let's see what happens next and how Gandhi Family is going to deal with it...
It mightbe regular habit of election commission staff for preparation of manipulation of EVM as per election commissioner &for perfection of management of elections results in favour of BJP in Delhi elections
तंतोतंत विश्लेषण, सत्य आणि परखड विश्लेषण बद्दल विशेष आभार..जय हिंद जय संविधान
अगदी सखोल सडेतोड... आणि स्पष्ट विश्लेषण.... आपले लक्ष आभार सर.. 👍👍💐💐💐
अतिशय महत्त्वाची माहिती आहे. अनेकांना या बद्दल माहिती नाही.
गोलमाल है भाई गोलमाल है.
धाधांत खोटं केल आहे पण न्याय नाही तर काय अर्थ आहे. तसंच चाललं आहे मागील दहा वर्षांपासून.
राहुल गांधी यांनी ekatyani पाठपुरावा करून उपयोग नाही,मूलभूत हक्कानुसर ते सर्वांचं कर्तव्य आहे
खूप महत्वापूर्ण पण दुर्लक्षित राहिलेल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद!
अतिशय महत्वपुर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर.
अतिशय महत्वाची माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार सर 🙏
खरच बोलतय sir तुम्ही माझी आईच मतदान कार्ड आणि यादी मध्ये नाव असून मतदान करता आला नाही कारण sirname बदल झाला आहे म्हणून पण अस पहिल्यांदा अस झाल आहे हे पुरोगामी विचारांचा महारष्ट्रला आणि लोकशाहीला अशोभनीय आहे
खुप सुंदर साहेब😮
Zindabaad sir.
😮 गोलमाल है भाई गोलमाल है.
मतदार यादीत त्याचेच नाव नोंदविले पाहिजे जे नागरिक महाराष्ट्रात मागील 15 वर्षे पासून राहतात आणि ते महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यानाच यादीत नाव नोंदणीचे अधिकार असावे तरच हा मतदारियादी घोटाळा रोखता येईल?
अब बारी है.काॅन्ग्रेस और विपक्ष ने राज्य कारभार समालनेका.भाजप हटाव.काॅन्ग्रेस और विपक्ष लाओ.तो ही सही है.
तांबे सर महाराष्ट्रातील नेते शरद पवार आणि उद्वव ठाकरे झोपलेले असतील तर पत्रकार आणि लोक काय करणार?
पवार झोपलेले कधीच नसतात त्यांच्या घरात 12 महिने सत्ता असते आणि ठाकरे यांना मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे यासाठी सगळे गुपचूप आहेत
कोणीहि झोपलाले नाही.महाराष्ट्रात नी.आयोग आणी evm विरूद्ध जोरदार आंदोलन सूरू होते.पण मस्साजोग प्रकरणामुळे हे आंदोलन मागे पाजले.
सत्य विश्लेषण भयानक राजकारण चालु आहे वाईट परिस्थिती आहे
सब गोलमाल है भाई सब गोलमाल है. भविष्य फारच भयावह व भिषण आहे. पण जनता जागृत होणार नाही.
Very nice information sir
फार चांगली माहिती आपण दर्शविली आहे.भाजपच पितळ उघडे पडले आहे.
खूपच छान माहिती दिली आहे
फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी जनतेचा विचार न करता सर्व यंत्रणा स्वार्थासाठी राबविल्या जात आहेत आणि एकतर्फी निर्णय देत आहेत .
V true👍👍👍👍👍👍
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
खूप छान सर
ह्या वर एकच उपाय सर्व मतदारांचे देशव्यापी आंदोलन सर्व निवडणूक आयोग केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग यांना घेराव व जाब विचारुन उतरे देण्यास भाग पाडणे.
भाजपने जोरदार मोहीम राब वून त्यांच्या बाजूचे मतदार शोधून शोधून नोंदणी करून घेतली हे आम्ही बघितले आहे. अजूनही दर महिन्याला भाजपाचे लोकं येऊन जाते नाव नाही त्याचे नाव नोंदवून जातात.
इतर पक्षांनीही त्याचे अनुकरण केले पाहिजे.
याला भ्रष्टाचार नाही. नियमातील त्रुटींचा आणि संधीचा फायदा घेणे म्हणतात.
यासाठी तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत फौज असणे आवश्यक असते.
सध्या ती फक्त भाजप वगळता आम आदमी पक्षाकडे आहे.
म्हणून दिल्ली व पंजाब मध्ये आम आदमी पक्ष निवडून येतो.
काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची यंत्रणा खिळखिळी झाली आहे, जेव्हा ते मजबूत होती तेव्हा ते पण असेच करायचे.
आमच्या लहानपणी काँग्रेस कार्यकर्ते स्वतःच्या पैशाने घरो घरी जाऊन मतदार नोंदणी करायचे, आता पैसे दिल्याशिवाय कोणी काम करत नाही.
आणि भाजपकडे भरपूर पैसे आहेत त्याचा भाजपवाले योग्य उपयोग करतात.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने हेच केले आहे.
हजारो बांगलादेशी मतदार नोंदणी करून घेतली.
आम आदमी पक्षाप्रमाणे काँग्रेसने सुद्धा पुराव्यासह डबल नोंदणी वाले मतदार पकडले पाहिजेत.
यासाठी भाजपने वन नेशन वन इलेक्शन योजना आणली आहे त्या वेळेस हे उघडे होईल.
बहुसंख्य मतदारांची गावाकडे व दिल्ली त अशी दोन्हीकडे नोंदणी असणार आहे.
पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने हेच तंत्र अवलंबले होते, मुंबईत विद्यापीठ निवडणुकीत उबाठा गटाने हेच तंत्र अवलंबले आहे.
Mainstream Media had important role to play in this situation...But it's "Conscience" is dead.
This situation is inevitable !!!
Although, your efforts are appreciated 👍
बरोबर आहे याला पर्याय काय
खूप छान 👍
साहेब पहिल्यांदाच मतदानाच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी करणेत आली, हे काँग्रेस , एनसीपी व शिवसेना यांनी लक्षात घेतलेच नाही, ते सुद्धा त्यांच्याच भ्रमात राहिले, दुसऱ्या राज्यातील मतदार आणले शेवटच्या क्षणी आणि अजून त्याकडे ध्यान देत नाहीत, दिल्लीत पण तेच होत आहे
खूप कमी व्यक्ती या पद्धतीने विश्लेषण करत असतात... 👌👌👌👌
EVM Hatov
Very.nice.vishleshan.kele.sir
याचा अर्थ किमान 90 आमदार हे
अनैतिक रीतीने निडून आले असाच
होतो.
Election Commission Attha BJP chya Office Mdhil Peion Jalye hye
म्हणजे, माणसे नसताना नोंद झाली का? मतदानाला identity दाखवून होते ना. मग मतदानच्या वेळा पकडावे.
आजूनपन लोकशाहितच जगत आहेत काय गेले ते दिवस आता माना खाली घालुन जगायची सवय लावून घेणे गरजेचे ठरेल
Very good sir
आपल्या राज्य ला अपलियाला मिडुन वाचवाये ला पाहिजे, यांच्या साठी सगड़िया ने एकत्र यायला पहिजे,
Agar votar list me100 votar hai lekin EVM 150 vote ka nikal deti hai to bhi koyi bhi mayi ka lal sabut ke sath court me nahi jayega kya bhaiya ji ?
Nice
👍
Vedeo mahiti purn ahe khop aawadla
EVM hatv Desh bachao
Horrible. What is happening in India.
Khalpasaun varparyant yantrana vikalya kelya shet dad kunakade magayachi
घटनात्मक संस्थाच्या हक्क अन् अधिकार सरकारने हडप केलेत ...? कवी दिलीप भडंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय लोकशाही संवर्धन समन्वय कृती समिती
हे गंभीर आहे
राहुल गांधी नी जितका तीव्र विरोध केला पाहिजे तेवढा केलेला दिसत नाही बाकीच्यांनी बोलून काय फायदा
Ban on EVM
Golmal he bhai
Data mentioned in this video is quite convincing that there is been manipulations of the election process in Maharashtra and Delhi. Shocking incident is that Sharad Pawar as well as Congress are not vehemently raising this issue before the public and before the legal forum.
कृपया सोडू नका सगळा झोल आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. फक्त भ्रष्टाचार होतोय
Jairam Ramesh & Gang sleeper cell of BJP in Congress are playing Letter - Letter game with Election Commission doing nothing & delaying issues, giving clues to Santra Gang to counter fight with Congress and in turn setting up foundation for destruction of Congress...
Let's see what happens next and how Gandhi Family is going to deal with it...
It mightbe regular habit of election commission staff for preparation of manipulation of EVM as per election commissioner &for perfection of management of elections results in favour of BJP in Delhi elections
काही दीवसांनी भारताचा बांगलादेश होणार आहे.😮
Darodekhorancha vote choricha navin dav netyana janatela kalalach nahi jago deshawashion
Very good sir