अरे बापरे !!! आपल्या देशात लाचखोरी? हे अदानीनेच आणलं असेल. पूर्वी आपले राजकारणी सभ्य सुशिक्षीत आणि सुसंस्कृत होते. अमेरिकेने , आफ्रिकेने, श्रीलंका, नेपाळ वगैरेच काय पाकिस्तानने सुद्धा आपल्या देशाची आणि अदानीची चौकशी कसून करायलाच पाहिजे.
लाच खोरी ही पुर्वी पासून आहेच त्यात नवं ते काय पण अशा बातम्या पुर्वी मुख्य माध्यमातून सर्वा पर्यंत पोचत आता मुख्य माध्यमात सामसुम जाणवत नाही का तुम्हाला. 😂😂
विषय अगदी योग्य पण लय पाल्हाळ लावता तुम्ही फक्त मुद्देसूद मांडणी केली तर बरं होईल बोल भिडू सारखे चॅनल पाहा ❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ्खूपच अभ्यासपूर्ण माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविली.
धन्यवाद!खूपच छान आणि मार्मिक अभ्यासपूर्ण विश्लेषण .
Thank you
great analysis and journalism
संपूर्ण हुकुमशाही सुरू आहे.....
👍…अमृतकाळ दुसरे काय !
अत्यंत पोटतिडकीने विषय मांडला ह्याची गंभीर दखल महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे.
अरे बापरे !!! आपल्या देशात लाचखोरी? हे अदानीनेच आणलं असेल. पूर्वी आपले राजकारणी सभ्य सुशिक्षीत आणि सुसंस्कृत होते. अमेरिकेने , आफ्रिकेने, श्रीलंका, नेपाळ वगैरेच काय पाकिस्तानने सुद्धा आपल्या देशाची आणि अदानीची चौकशी कसून करायलाच पाहिजे.
लाच खोरी ही पुर्वी पासून आहेच त्यात नवं ते काय पण अशा बातम्या पुर्वी मुख्य माध्यमातून सर्वा पर्यंत पोचत आता मुख्य माध्यमात सामसुम जाणवत नाही का तुम्हाला. 😂😂
Best Sir 🌹
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
1 million USD equates to ₹ 8.5 Cr ! There seems some mistake in your calculation / conversion.
अमित शाह नी पण
बाबा साहेब आंबेडकर
यांचा अपमान केला 🙊🙊
विषय अगदी योग्य पण
लय पाल्हाळ लावता तुम्ही
फक्त मुद्देसूद मांडणी केली तर बरं होईल
बोल भिडू सारखे चॅनल पाहा
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙆🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏