1लाखात 1 गुंटा आहे तिकडे 30लाखात 1 एकर.. ही कीमत अधिक वाटते आहे रहते घराची कीमत ठीक आहे पण जागा तशी तिकडे कणकवली यात किमान 25लाखत 1 एकर ते 35 लाख परियंत आहे कीमत जर शासन आधीन मिळाली तर 500 ते 1000₹/- परस्क्वेर मीटर असेल...!!💐👌👍
Banglow is @ 15 years old, no interior, no surrounding space, flooring, steps ,window frames not of good qualities ... Finally price is almost double... 30- 35 lacs is OK...
खूपच स्वस्त प्रॉपर्टी 🙏🙏
मी तर चार कोटी सांगितले असते... मालक खूपच साधाभोळा दिसतोय..
🙏
1लाखात 1 गुंटा आहे तिकडे 30लाखात 1 एकर.. ही कीमत अधिक वाटते आहे रहते घराची कीमत ठीक आहे पण जागा तशी तिकडे कणकवली यात किमान 25लाखत 1 एकर ते 35 लाख परियंत आहे कीमत जर शासन आधीन मिळाली तर 500 ते 1000₹/- परस्क्वेर मीटर असेल...!!💐👌👍
छान आहे
बंगला छानच आहे, पण आजूबाजूला खुपच कमी जागा आहे आणि किंमत खूप जास्त आहे.
Intrested
Contact For More Details
7721951768
बंगला ठिक आहे आजूबाजूला जागा कमी आहे
बंगला छान आहे पण किंमत खूप आहे. मला साधं घर आणि जमीन असेल तर बघा कणकवली ते वरवडे मार्गावर.
Khup swata property koknat halli vikalya Jat ahet mumbai chi barobary karu lagalyat tya pekshya iter jilhat khupach mahag mhanaje stylish room ani branded vastu badhakam asel asya jagecha bhav 10lac asel pan fakt koknat ghar ghyayach mhatal tar 30/40 Lac kivha tyapekshya jastch rs Mojave lagatat farach swastha Varil villa nusatya bhindi uchalayala badhakam andaje kiti rs lagale asatil
Property chan ahe , location changle, phakta pricing thode higher side la ahe.👌
बाधकाम किती वर्षापूर्वीच आहे.
Banglow is @ 15 years old, no interior, no surrounding space, flooring, steps ,window frames not of good qualities ...
Finally price is almost double...
30- 35 lacs is OK...
लोन होणार काय आणि किती डाउन पेमेंट असेल.??!
हो लोन होईल.
संपर्क करा.
एवढी महाग कोण घेणार?
Good 👍
😊
Property chan ahe surrounding la zaga khup kami ahe. Very high rate
Chhan aahe.
धन्यवाद!
बंगला छान आहे पण किती वर्ष जुना आहे ते नमूद नी केला आहे!
बंगल्याची संपूर्ण माहिती व्हिडिओत देण्यात आलेली आहे आणि Description Box मद्ये पण पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
किंमत अतीच ज्यास्त
हा बंगलो आहे की विक्री झालाय
हा बंगला उपलब्ध आहे. किंमत पण कमी केलेली आहे.
संपर्क करा.
7721951768
का विकत आहेत
छान आहे, का विकत आहेत घर मालक?
मेन्टेन करणे शक्य नसल्याने
35 lakha hoil ka
Nahi
बंगला आणि 5 गुंठा जागा, की 5 गुंठ्यातच बंगला
प्लिज क्लेरिफाय
कृपया व्हिडिओ बघा त्यात सर्व माहिती देण्यात आलेली आहे.
सर्व गोष्टी क्लेरीफाय होतील
Khup Chan banglow, very well maintained
42 ला होईल का?
nahi
@@Aaradhana_Property.मग किती पर्यंत होईल?
@@sureshkhaire1698 visit करून घ्या. मालकाशी चर्चा करून देण्यात येईल.