Luxurious 2BHK Bunglow With N.A Plot In Konkan!!!
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात गावराई गावामधे कसाल-मालवण मुख्य रस्त्याला लागूनच आणि सुकळवाड बाजारपेठ पासून 10 मिनिटांवर 3 Gunthe NA Plot आणि त्यामध्ये 2 BHK 1350 Sq.ft RCC बांधकाम करून बंगला उपलब्ध आहे. बंगल्यासोबत प्लॉटला चिरेबंदी कुंपण, लाईट कनेक्शन आणि पाणी कनेक्शन देण्यात येत आहे. चांगल्या प्रकारच्या मटेरिअलचा वापर ह्या बंगल्यामद्ये केलेला आहे. 12 मीटर आणि 9 मीटर अशा स्वरूपाचे अंतर्गत डांबरी रस्ते उपलब्ध आहेत. तसेच कसाल-मालवण मुख्य रस्त्याला लागूनच हे बंगले आहेत. पाण्यासाठी कॉमन बारमाही पाणी असणारी विहीर आहे.
◼️Bunglow Details & Amenities:-
RCC Bunglow
1350 Sq.ft Carpet Area.
◾Ground Floor:- Hall + Kitchen+ Dinning Area +Toilet Bathroom
◾1st Floor :- 2 Bedroom With Balcony+ Common Toilet Bathroom.
Seaprate 7/12
Clear Title.
Compound Wall
Water Connection
Light Connection
12 & 9 Metar Internal Roads.
◼️Nearby :-
Sukalwad Market:- 1.5 Km
Oras Railway Station:- 4 Km
Katta Market:- 5 Km
Kudal Railway Station:- 19 Km.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property. - Розваги
Rentne chota bunglow ahe ka?
बंगल्याचे डिझाईन अप्रतिम आहे. इंटेरियर सुरेख आहे. फ्लोअरींग छान. ग्राउंड फ्लोअर वर
w. c. & bath एकत्रित दिसतोय. First floor दोन्ही बेडला टॉयलेट बाथरूम separate हवे होते. पुढे मागे प्रशस्त जागेसहीत सुंदर बंगलो.
धन्यवाद!!
तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीत बदल करून बंगला बांधून देण्यात येईल.
संपर्क:-
7721951768
Which is the nearest town ? Nearest market, bank, medical facility ? Is it accessible by Railway, Bus, Taxi ? Is your scheme RERA registered ? Are all the plots NA, NOC ? is bank loan available ?
* What would be final cost of a 4.5 Guntha plot with 1 BHK customised bunglow ( 15'×18' hall, 15'×10' open waranda,15'×12' bed room with 6'×8' attached bath, 15'×10' kitchen, 6'×8' common toilet. Both baths with commods. With plus/minus footage.
Please reply.
Contact For More Details:-
7721951768
Hi namaste ji i am interested in buying this bungalow 2000 sqft ,2BHK, Ground+1, kindly send me the details of this bunglow prices down payment, what is the price and down payment of this bungalow.🙏🏠
Contact For More Details
7721951768
मार्केट लाब आहे
Akeri zarap javal plot ahe ka?
Asel tar pahije ..
Zarap Jvl Aahe
5 ते 7 ते 10 बंगलो करिता किती डाउनपेमेंट होणार अन किती वेळेत पजेशन व्यवसाईक की रेसिडेंटल आहे.??
बंगाला छान आहे २नी बेडरूमस लहान व बाथरूम अटयाच नाही मास्टर बेडरूम नाही आहे...!!
😊
40 lakh all inclusive means does it mean with 3 guntha land
3 Guntha NA Plot with Bunglow 40 Lakhs.
ओपन किचन कन्सेप्ट म्हणून ठिक आहे पण हॉल ला लागत आहे म्हणून कंफर्टेबल वाटत नाही😮
तुम्हाला हवा असल्यास तुमच्या रचनेनुसार बंगला बांधून देण्यात येईल.
40 lakh fixed price aahe ka? Price negotiable NAHI aahe ka?
40 लाख ही किंमत स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन या सर्व खर्चासहीत आहे. ह्यात काहीच Nigotebal होणार नाहीत.
Pls call
Contact For More Details:-
7721951768
खूप छान बंगला आहे,
धन्यवाद 😊
Mastach khup chhan Bhau 🙏🙏
Thank You 😊
Price sang
कृपया संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. त्यात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
Hya Banglow pasun market lamb aahe
🙏