जागा चांगली आहे .. आणि त्याचबरबरीने जागेची किंमत ही. कोंकण मध्ये जागा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो पर्यंत तुम्ही त्या जागेमध्ये राहायला जात नाही तोपर्यंत त्या जागेपासून तुम्हाला इन्कम चालू होत नाही .. किंबहुना ती जागा मेन्टेन करण्यासाठी सतत पैसे घालवावे लागतात ..
एवढ्या चांगल्या जागा कोण का विकेल 😮. प्रॉपर्टी ची पार्श्वभूमी जाणून नक्कीच घ्या ज्यांना पसंद पडेल.
Evdhyaa sundar jaaga aaplyaa purkhaanchi jaagaa viku nakaa .😮😮😮
Khup bhari.....the best. ❤
जागा चांगली आहे .. आणि त्याचबरबरीने जागेची किंमत ही.
कोंकण मध्ये जागा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो पर्यंत तुम्ही त्या जागेमध्ये राहायला जात नाही तोपर्यंत त्या जागेपासून तुम्हाला इन्कम चालू होत नाही .. किंबहुना ती जागा मेन्टेन करण्यासाठी सतत पैसे घालवावे लागतात ..
मालक का विकत आहेत
खूप छान 👌🏼
Khup chan sir...❤
Mala ter hech kalat😢 nahi ki koknat sagle jaga ka viktayt ...tikde gujrati anhi rajastani anhi bhaya swatachya jaga sambalun dhanda kartayt. Bindass anhi amche yevdhya sunder jaga viktayt ashech vikat rahilat ter kokancha pan mumbai zhaleli disel anhi bhaye gujrati marwadi mast bangle badun rahtil anhi amche tite kamala ghar gadi manun
खूप मस्त आहे पण बंगलो चे डिझाईन थोडे ऑड वाटते
किंमत 90 लाख पर्यंत ठीक आहे
खूप छान. बीच जवळ आहे का प्रॉपर्टी.10 गुंठे.तर सांगा.
Pls Jaga Viku Naka Pls Viklat Tari Marathi Mansla Vika.
कृपया आपले जमिन पर प्रांतीय ना विकू नका
जबरदस्त....
Price kya hai
Reason of sale this property?
रुपये 90 लाख पर्यंत किंमत असायला पाहिजे.
Exact location?
गावचे नाव काय .किंमत किती स्पष्ट ऐकू नाहि आली. कृपया सांगा
सुंदर आहे जागा
दीड कोटी nihotiable 🙌
Gawache new kay ahe
costly
Koknacha pan Mulshipattern sarkha honar lavkarach
त्याची किंमत दिली नाही
KIMAT NAAHI SANGITALI TUMHI AANI BAKI CHE UPADATE NAHI AAHET FAKT VIEW NE KASE HOIL