कोकणात जागा घेताय ? सावधान ? पुढे धोका आहे ? Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • कोकणात जागा घेताय ? सावधान ? पुढे धोका आहे ? Konkan
    Instagram : / pragat.loke
    Facebook : / pragatloke1
    UA-cam : / pragatloke
    UA-cam 2 : / @pragatloketalks
    UA-cam 3 : / @pragatrealty
    Twitter : / pragatloke

КОМЕНТАРІ • 118

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 Місяць тому +23

    कोकण हे फक्त फिरण्यासाठी च योग्य आहे असे मला वाटते, दुरून डोंगर साजरे असतात अशी म्हण आहे. हे फक्त माझे मत आहे.

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai Місяць тому +22

    मी 2019 पासून शोधतोय मला 90 टक्के खोटारडे, चिटर, माहिती लपवून गळ्यात पडणारे आणि मुंबईकरांना मूर्ख समजणारे भेटले । मी 100च्या वर जागा बघितले ह्यातले फक्त 3 जागा ठीक बिनविवादस्पद होती । हे पण मी काही कारणाने नाही घेऊ शकलो ।

  • @sureshbhoir3412
    @sureshbhoir3412 Місяць тому +24

    भाऊ, तुम्ही बरोबर बोलत आहात. मी एक वकील असून मी देखील असा अनुभव घेतला आहे. मी नवी मुंबई येथे राहतो व तालुका ठाणे येथील कार्यालयात नकाशा घेण्यासाठी गेलो होतो व सोबत माजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी देखील होते आणि त्यांच्याच जागेचा नकाशा घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा तेथील स्टाफ ने सांगितलं की अर्ज द्या परंतु तुम्हाला पोच मिळणार नाही, आमच्याकडे स्टाफ कमी आहे, तुम्हाला कळवू.अनेक महिने झाले तरी त्यांनी काही कळविले नाही. पुन्हा पुन्हा भेटून देखील तीच स्थिती, शेवटी एका एजंट ला भेटलो आणि सात दिवसात नकाशा मिळाला. काय बोलाव आता सांगा!

    • @kirangosavi1191
      @kirangosavi1191 Місяць тому

      महरष्ट्रात कुठेही जा तुमच्या आधी अमराठी दलालांना नकाशा काय तर पुर्ण गल्ली अन् गल्ली फिरवून इत्यंभुत माहीती देनारे आपलेच कपाळकरंठे

  • @prasadlifein
    @prasadlifein Місяць тому +13

    सर्व ठिकाणाहून लोक आपल्या कोकणात येतील आणि फक्त दारू आणि घाण करून जातील/जातात. या गोष्टीचा सुद्धा विचार व्हावा आणि यासाठी सुद्धा प्रयत्न व्हावा.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 Місяць тому +3

      एकदम बरोबर

    • @sureshmasurekar8212
      @sureshmasurekar8212 Місяць тому +2

      पर्यटक हे कोकणात आले पाहिजे. तरच तुमचा पर्यटक व्यवसाय चालेल. त्यासाठी स्थानिक लोकांनी नियम,अटी त्यांना कडक शिस्तीत सांगितलेच पाहिजे. सरकार व पोलीस यांचे सहकार्य घ्या. विनाकारण नकारात्मक घंटा वाजवू नका. प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच. सुधारणा करा.पर्यटकाला सुखसोई दिल्याच पाहिजे. त्यात तडजोड करू नका.पण पर्यटकाला शिस्त पाळण्याची नियमावली दाखवून द्या. दंडात्मक कारवाई करा.आजकाल पर्यटक जास्त पैसे मोजायला तयार असतो.पण त्याला सुखसोयी हवी असते.या गोष्टीचा मनापासून चांगला विचार करा.

  • @jrajnish5621
    @jrajnish5621 Місяць тому +2

    हेलो धन्यवाद ही माहिती देऊन लोकांना सावध केले. मला गारंबीचा बापू पिक्चर आठवला.काही कोकणी माणसं बेरकी असतात हे खरं आहे

  • @darpkpr2748
    @darpkpr2748 Місяць тому +9

    अडवणूक कोकणातील माणूसच करत असेल.. ते पहा. हेच लोक डेव्हलपर्सना कसे सहकार्य करतात !

  • @vishwastilloo6235
    @vishwastilloo6235 Місяць тому +6

    चांगली माहिती सांगत आहे त्यांनी लोकांचे डोळे उघडतात मी समस्त मराठी लोकांना विनंती करतो व्यवहार पारदर्शी ठेवा कोणाबरोबर पण फसवणूक नका करू आणि मराठी मराठी लोकांनी मराठी लोकांना आपली जागा द्या ही विनंती

  • @revatti
    @revatti 8 днів тому

    कोकण हा स्वर्ग आहे. परप्रांतीय आपल्या कोकणात का येतात . त्यांच्या गावी का नाही जात .आपला कोकण वाचवा नाही तर परप्रांतीय अडवतील नाही तर त्यांच्या गावी जावे लागेल

  • @dardhankashikedar5216
    @dardhankashikedar5216 Місяць тому +3

    सर्वात उत्तम माहिती १ खरी दिलीत धन्यवाद,,#?

  • @KokaniMountaineer
    @KokaniMountaineer Місяць тому +2

    हे सत्य आहे.
    मला सुध्दा हा अनुभव भेटला होता.🎉

  • @pax0611
    @pax0611 Місяць тому +8

    अगदी असच काही नाहीये. आणि त्यातुन, हे फक्त कोकणातच होत असे पण नाहीये. फरक इतकाच आहे, की कोकणाला सर्व भुलतात त्यामुळे बहुसंख्य लोकांना कोकणात आपली जागा आणि त्यावर एक टुमदार घर हवं असत. जमिनीचे तसे दोन प्रकार शेती आणि बिनशेती. शेतकरी असला म्हणजे एका तरी ७/१२ मध्ये आपले नाव असेल तो शेतकरी. शेत जमिनी मध्ये फसवणुक होण्याची शक्यता जास्त असते. यात म्हणल्या प्रमाणे, मालक निराळे, कुळ लागलेले असणे, जागा भलती कडेच असणे, तुकडा बंदी लागणे ई. ई. त्यापेक्षा बिनशेती म्हणजे नॉन अग्रिकल्चर NA, प्लॉट घेणे जास्त सुलभ. यात काय पहाल? जिल्हाधिकारी परवानगी, यात पण दोन आदेश हवेत. एक निवासी रेखांकन आणि दुसर, बिनशेती, असे दोन आदेश असतात. याबरोबर, टाऊन प्लॅनिंग चा फायनल असा शेरा असलेला प्लोटिंग चा पुर्ण प्लॅन हवा. तसेच भूमी अभीलेखाचा मोजणीच नकाशा, (मोजणीचा नकाशा आणि TP चा नकाशा दोन्ही मध्ये सारखे रेखांकन असतात) ह्या अश्या दोन तीन गोष्टी जरी बघितल्यात तरी कोणाला रिस्क रहात नाही. या परवानग्या अर्थातच सरकार कडून मिळायला, जागेच्या सर्व गोष्टी तपासल्या जातात. शिवाय ग्रामपंचायत परवानगी, आरोग्य खात्याची परवानगी, सर्व फेरफार, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचे विविध दाखले, असे बरेच काही, पलोटिंग करणाऱ्या विकसकाला द्यायला लागतात. त्यामुळे यात फसवणुकीची शक्यता कमी असते. स्वस्तात जिथे जागा मिळते तिथे काही तरी गोची जरुर असते. नाहीतर मालक स्वस्तात का विकेल ?? माझी स्वतःची प्लोटिंग स्कीम आहे आणि मी सर्व परवानग्या स्वतः करून घेतल्या आहेत. Samarth Srushti NA Plots
    समर्थ सृष्टि न प्लॉट्स, निवळी गणपतीपुळे रस्त्यावर. पण आता जवळजवळ सगळे विकलेत.🙏🏻

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Місяць тому +9

    कोकणाला संपवणार बिल्डिंग बांधून

    • @surajchogale3189
      @surajchogale3189 Місяць тому +1

      Hoy amchya gavi pan building zali ahet😢.. Building zali tr gavach gavpan nighun jail.

  • @rajanitambe9415
    @rajanitambe9415 23 дні тому

    स्वतःची जमीन असूनही मोजणी करता गेलं की भूमी अभिलेख विभाग मुंबईच्या माणसांना चांगलच nagawatat. अत्यंत भ्रष्ट लोक आहेत. दोन वेळा पैसे भरून सुद्धा आमच्या जमिनीची मोजणी झाली नाही. भर पावसात मोजणी लावतात . त्यांना माहीत असते त्रासून केंव्हा तरी चहा पाणी नक्कीच देतील.

  • @user-rq8fg9qk4m
    @user-rq8fg9qk4m Місяць тому +2

    दादा माहिती सागितले धन्यवाद मी पण कोकणात शेती घेण्यात विचार करते आहे

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 18 днів тому

    Nice information 🎉🎉

  • @jaywant7777
    @jaywant7777 23 дні тому

    Infinite thanks

  • @pratikpallavi2347
    @pratikpallavi2347 Місяць тому

    Thanks for sharing such a valuable information..

  • @surendradabke6269
    @surendradabke6269 Місяць тому +1

    माहिती ठीक आहे...फक्त कुठे ना कुठे तरी जास्त वेळा आणि बोलू नका

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 Місяць тому +2

    ह्या मुळे कोकणचा कालिफोर्निया कसा होणार ?

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 Місяць тому +1

    Very informative video

  • @apurvanarvekar9575
    @apurvanarvekar9575 Місяць тому

    छान महिती संगितली धन्यवाद 🙏🙏

  • @anandi993
    @anandi993 Місяць тому +4

    मी कोकणात एकदाच आले पण एव्हढे खराब अनुभव आले की परत इच्छा च नाही झाली... एक तर रस्ते एव्हढे खराब त्यात सतत रस्ते chukayche रेंज नाही मोबाईल ल... Lodg owner ne फसवल आणि फसवल्यामुळे आम्ही भांडलो तर अरेरावी ची भाषा केली... सुट्टी साठी एन्जॉय साठी आलेलो आम्ही पण सत्यानाश झाला सुट्टीचा

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 Місяць тому

      Location ky hot tumch???

    • @anandi993
      @anandi993 Місяць тому +1

      @@omkarrane5255 मालवण... कोणीतरी क्रिछन family होती...m एवढी आरेरावी ची भाषा केली वरून काहीही धमकी देत होते ... आम्ही काही फोडले नाही तरी म्हणले आम्ही तुमच्यावर केस टाकू तुम्ही तोडफोड केली म्हणून... Extra paise dya ... असला खराब अनुभव

    • @anandi993
      @anandi993 Місяць тому +1

      @@omkarrane5255 मालवण, तिथे ख्रिस्ती धर्माच नाव असलेली फॅमिली lodg चालवत होती.

  • @madhukarkirloskar9900
    @madhukarkirloskar9900 Місяць тому

    Thanks for knowledge sir

  • @Vitojop
    @Vitojop Місяць тому +1

    Khup bhari dada . Vedio khup janana vachvel

  • @Mandargolatkar1111
    @Mandargolatkar1111 Місяць тому +5

    विषय खोल आहे भावा?

  • @moh4221
    @moh4221 Місяць тому

    खुप छान सांगितले

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 Місяць тому +1

    👌खरंय 💯👍🏻

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 Місяць тому

    अगदी खरी गोष्ट आहे
    आम्हाला सुद्धा असाच अनुभव आला

  • @rohitm9732
    @rohitm9732 Місяць тому +2

    Agri. Plot la khup bhangadi ahet.. jaga ghetli ki dusra kon tari dava tekto.. khup motha fraud ahe ..

  • @mayureshpowale361
    @mayureshpowale361 Місяць тому +2

    कूळ लागणे म्हणजे काय
    कुळ लागले आहे कसे ओळखावे

  • @vilasdhuri9753
    @vilasdhuri9753 Місяць тому +1

    भावा नमस्कार खूप चांगली माहिती दिली मी पण 2015 मध्ये कुडाळ येथे 18 लाखाला फसलो

    • @pax0611
      @pax0611 Місяць тому +3

      इतके पैसे असेच कसे दिलेत ?? कुठल्यातरी गोष्टीला आपण भुलल्याशिवय फसवणुक होत नाही.🙏🏻

    • @user-jr2js1ew5u
      @user-jr2js1ew5u Місяць тому

      😮

  • @sudheeawe3004
    @sudheeawe3004 Місяць тому +3

    Kokanat tower banava😂😂

  • @colorspalette
    @colorspalette Місяць тому +5

    आम्हीं पण गेली कित्येक वर्षं कोंकणात जागा शोधतोय पण अजूनही नाही घेऊ शकलो. अतिशय महाग आणि काही ना काही प्रो्लेम असतातच. त्या पेक्षा जागा भाड्याने घेऊन राहावं असं वाटतंय.😢

    • @sgteacher1964
      @sgteacher1964 Місяць тому

      आमची 10 गुंठे जमीन सांगवे कणकवली पासून 12किमी. विकायची आहे. मी मुंबईकर आहे.

  • @akshaymorajkar-hn8zz
    @akshaymorajkar-hn8zz Місяць тому

    Bhau NA ploting madhe owner NA karatana town plan ing che permision NA madhech add asateka please sanga

  • @vrundamamdapur3988
    @vrundamamdapur3988 Місяць тому

    Muthavali madhe per acre land price किती आहे

  • @shamimahmedsatkut3245
    @shamimahmedsatkut3245 18 днів тому

    Boss Government la hi mahit nahi mi ek jaga ghet hoto tar baju la forest chi jaga hoti mahnon mojani chya weli tayana hi letter denyat ale ki tucha partinighi pathava pan tyanacha kadi hi konti document nohti finally mi ti jaga nahi ghetli

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 Місяць тому

    कुडाळ डेपो च्या बाजूला opp Parab hospital flat विकायचा आहे .जिजामाता चौक मध्ये कुडाळ

  • @SandeepK-hk2hb
    @SandeepK-hk2hb Місяць тому

    नकाशा ऑनलाईन १५ रुपये देवून डाऊनलोड करू शकता!

  • @abhishekparab133
    @abhishekparab133 26 днів тому

    Sir where to invest in sindhudurg

  • @madhurisurve1571
    @madhurisurve1571 Місяць тому +5

    जागा घेणाऱ्याने काय करावे म्हणजे फसवणूक होणार नाही ते सांगा. सर्वकडे कोकणात धोका आहे असे म्हणणे योग्य नाही. कारण आतापर्यंत कोकानविषाई असे कधीच ऐकले नाही.

    • @rameshwalavalkar175
      @rameshwalavalkar175 Місяць тому +3

      साहेब कोकणात सर्वत्र 95%फसवले जाते आणि आपल्या मराठी माणसांनाच खास. फसवले जाते माझ्याकडे 4/5करोड रुपयांची फसवणूक करणारी फॅमिली आहे.ते पहिल्यांदा फसवतात आणि केस केल्यास आपल्यालाच सांगतो आता मी आणि पोलीस पाहून घेऊ.आता काय करणार सांगा

    • @ravindradalvi2822
      @ravindradalvi2822 Місяць тому

      ​@@rameshwalavalkar175 मराठी माणसांना तुम्ही भीती दाखवता आणि तुम्हीच नंतर बोंबा मारणार कोकणात परप्रांतीय जागा कशी विकत घेतात. दुटप्पी भूमिका घेऊ नका

  • @darknightrises5341
    @darknightrises5341 Місяць тому

    हे सर्व माहीत असताना तुम्ही त्या भूखंडांची जाहिरात का करत आहात? अर्धे ज्ञान आणि थोडे कमिशन घेऊन तुम्ही सर्वांचे पैसे धोक्यात घालत आहात. विकसक शीर्षक अहवाल खरा असल्यास नेहमी त्यांच्याकडे असतो.

  • @eknathgokarankar5162
    @eknathgokarankar5162 Місяць тому +3

    तुकडा कायदा नकोच

  • @kailasmestry8722
    @kailasmestry8722 Місяць тому +1

    Tumcha swatacha vyaavasaye kay aahe?

  • @Chimera_Hunter123
    @Chimera_Hunter123 Місяць тому +2

    I have a question some days ago you had advertised NA plots with bungalows for sale in swamy Samarth nagar phase 3. I wanted to ask are this legal because I have already paid booking amount also. Kindly advise me Thanks.

    • @darknightrises5341
      @darknightrises5341 Місяць тому

      झोनिंग चेक कारा 7/12 फॉर्म चेक करा टायटल क्लियर नाही मग केस आणि डिमॉलिशन सुद्धा जाईल

  • @hemalatachogle4582
    @hemalatachogle4582 Місяць тому +7

    नमस्कार मी आताच बरच NA plot बघून आले कोकणात जागा घ्यायची म्हणून पण आता तुमचा vedio बघीतल्यावर मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली कोकणात जागा घ्यावी की नाही

    • @sacheenvast
      @sacheenvast Місяць тому +5

      कोकणात जागा नीट बघून घ्या. काही जागा देवस्थान च्या असता. काही कुळ किंवा वादी जागा असतात. कलेक्टर ऑफिसाला जाऊन जागेचा 8आ, आणि खाता नंबर बघून घ्या.

    • @Aaple_Kokan
      @Aaple_Kokan Місяць тому

      kuthe baghun alat ???

    • @sacheenvast
      @sacheenvast Місяць тому

      @@Aaple_Kokan मालवण, देवबाग

    • @bharatumalkar788
      @bharatumalkar788 Місяць тому +1

      Actual possession of the land is also very important. Whether the seller or some one else.

    • @TheSanafiles
      @TheSanafiles Місяць тому

      In​@@sacheenvast

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls Місяць тому +2

    कोकणी माणूस गुजरती ला विकतो.

    • @rajeshtanna4234
      @rajeshtanna4234 Місяць тому

      Tumala gujrati Mansa barobar problem Kai hain tyala Kai fukat made dhenar ka tumhi

    • @revatti
      @revatti 8 днів тому

      गुजराती लोक जास्त पैसे देतात मुंबई गेली आता कोकणात आले आहे दादागिरी करायला लागले आहे जेव्हा आम्ही कोकणात पाहिल रेल्वे डब्यात आम्हाच्याबरोबर विचित्र पणे वागत होते जसे मुंबईत मराठी लोकांना नाकारतात तसे कोकणात होईल कोकण हे स्वर्ग आहे का हि परप्रांतीय आपल्या कोकणात येतात त्यांच्या गावी का नाही जात विचार करा.कोकण वाचवा..

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 Місяць тому

    kokan mango farming, agro society karu etc type advertising krun social media varun group krun... paise gola krun fasvanare pan lok ahet, mule ahet..
    mumbait rahun pan fasvatat.. Savadh raha

  • @vedgaming5021
    @vedgaming5021 Місяць тому

    हो बहुतेक कोकणात फसवणूक होते. I have bad experience while buying land in konkan. Be very careful even dealing with known people. Don't trust anyone with land buying in konkan...

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 24 дні тому

    Muscle power aani daring aasel tarach aasle vyavhar karavet...jamin navavar hovo athva na hovo...ghetleli jamin hiskavnyachi kunachi himmat hota kama naye..anytha aasha vyvharapasun dur rahnech hitache aaste..

  • @nileshpatil9058
    @nileshpatil9058 Місяць тому

    तुम्ही एजन्सी करता मग तुम्हीच पूर्ण प्लॉटिंग क्लिअर करून द्यायला पाहिजे नाहीतर नाहीतर नुसते जागा दाखवा आणि कमिशन घेऊन बाजूला नको

  • @vrundamamdapur3988
    @vrundamamdapur3988 Місяць тому +2

    What is the land price per acre in Muthavali near Mangaon?

  • @riteshrasam6448
    @riteshrasam6448 Місяць тому

    Dada pn aapka chennela ha kokan dakavneya sathi ahe naa mag tumi business ka karat aahat to feela aata ny yat Karan tumi special kokan sathi chan video karta manun bolo

  • @suhaschavan6258
    @suhaschavan6258 Місяць тому

    Jevha UA-camr kokanat shet jamin vikane ahe amba bagayat vikane ahe ashya khup sarya videos baghtach dokyacha dahi hoto😢

  • @veenagokhale9614
    @veenagokhale9614 Місяць тому

    Varcha.basalela aahe.toch nyay karel

  • @BhaveshhPawar
    @BhaveshhPawar Місяць тому

    कोकणातील जागा जमिनी कृपया करुन विकु नका.🙏

  • @ashishnabar1219
    @ashishnabar1219 Місяць тому +2

    Hello, तुकडाबंदी बद्धल जरा extra माहिती मिळेल का ?

    • @pax0611
      @pax0611 Місяць тому

      तुकडा बंदी म्हणजे, शेत जमिनीचे तुकडे. समजा 30 गुंठे आहे तर त्याचे कमीतकमी किती गुंठ्याचे हिस्से किंवा तुकडा किंवा प्लॉट पाडता येतात , त्या संबंधी चे शासनाचे नियम. तसे त्यात जमिनीच्या प्रकारावर, म्हणजे बागाईत, वरखड असे प्रकार असतात, किंवा नगरपालिका हद्दीत की ग्रामपंचायत त्यावर पण अवलंबुन आहे. तसे काही फार क्लिष्ट नाहीये. तुम्ही ज्या भागात जमीन बघता तिथे कुठल्या गोष्टी लागु होतात त्याप्रमाणे नियम पहायचे, एखाद्या वकीलाकडे जाऊन.

    • @Bolu.to.chubhega
      @Bolu.to.chubhega Місяць тому

      Tukda bandi geli

  • @yogeshk1950
    @yogeshk1950 Місяць тому +1

    Dada srvat best kokan vastu dole band krun ja tyacha sobt kokan vastu

  • @Nickholswiss115
    @Nickholswiss115 Місяць тому +2

    Devgad ,malvan , rajapur ...maha khatarnaak lokk ahet ...krupa karun he taluke halkyat gheuu naka ...khup dificult ahe ithe ..lakho lokk fasle ahet🙏pls alert

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Місяць тому

    कुठे कुळकायद्याची किंवा नवीन शर्तीची ( महार वतन ) जमीन असेल तर सांग...मी इंटरेस्टेड आहे.

    • @jaywantdesai29
      @jaywantdesai29 Місяць тому

      पाली सुधागड जिल्हा रायगड येथे चालेल काय ( Pune khopoli pali road )

  • @siddkharavtekar7141
    @siddkharavtekar7141 Місяць тому +1

    M kakanatala kakanchi manse sadhi bholi hy faqt ganyat. Mazi jaga tar chultyane hadapali,aaj amhi gavi janyasathi tadapfadato pan jau shakat nahi.kakani manase sadhi bholi nasatat -----astat

  • @rekhamorje985
    @rekhamorje985 Місяць тому

    Koknat flat ghenya baddie kay sagshil
    Please mla sang

    • @aparnasarang2412
      @aparnasarang2412 Місяць тому

      फ्लॅट घ्यायला काही प्रॉब्लेम वाटत नाही

  • @abhaypatil9005
    @abhaypatil9005 Місяць тому

    But it is said all BHUMI ABHILEKH are online
    Then why such things happen

    • @pax0611
      @pax0611 Місяць тому

      भुमी अभिलेख अजुन digitaisation झालेले नाही, जे फार आधीच होणे गरजेचे होते. तिथले नकाशे हाताळून किंवा हवेने जीर्ण झालेत आणि काही गहाळ किंवा फाटून गेलेत. त्याचा कागद हा पूर्वी येरवडा कारागृहात बनत असे. आता तो बनत नाही. आणि त्या प्रतीचा कागद सध्या बाजारात पण नाहीये. हे मी स्वतः मुंबईत शोधल आहे. जर भूमिअभिलेख चा अधिकारी चांगला असेल तर ते नीट चालते. उदा. एजंट लोकांचा राबता, ही नेहमीची मंडळी जर मुक्त पणे फिरत असतील तर तिथले नकाशे misplace होण्याचे किंवा चुकीच्या पद्धतीने हाताळले जाण्याची शक्यता, अशी काही कारणे आहेत.

  • @sangeetamondkar8534
    @sangeetamondkar8534 Місяць тому +1

    अरे प्रगत अस पण आहे की जमीन घेतली कोणी तो बाजूलाच आणि ती जमीन विकायला जातो भलताच अस पण आहे हा तर अश्या लोकन पासून सावध राहणे .

  • @veenagokhale9614
    @veenagokhale9614 Місяць тому

    Kokanachi manas sadhibholi as gan hot tas kahi.nahiye.me.Ratnagirichi aahe maz age 63 aahe ekatra kutumb 7kaka vadil nokarisathi TTHAnyLa.vadil jaun35 varsh zali.amhala kokanat yeupan det nahi kaka ani tyancha mulga sagli 550 ambyachi bag.kajuchi bag moth ghar sagal hadpal amhi 2 kholyansathi 10.varsh hapte.bharle varcha.b

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 Місяць тому

    ऑनलाइन बोलायच तर या वर आळा बसेल साध नाव पण चुकीच टाइप करतात मिलेला माणूस कमी कराय च तर जिवंत माणसाला कमी केल 3 महीने ह्या फालतू कमासाठी लागतात तलाटी ग्रामपंचयायत काही कामचे नाहीत पैसे ध्या काम करा बस

  • @ravindradalvi2822
    @ravindradalvi2822 Місяць тому

    लोकांना फसवल जातं असं जर तुमचं मत असेल तर मराठी माणूस येथे जागा विकत घ्यायला येणार नाही. परप्रांतीय येथे येवून जागा कशी विकत घेतात. त्यामुळे मराठी माणसाने येथे जागा विकत घेतांना कोणती काळजी घ्यावी याबद्दल अधिक माहिती द्यावी. तुमचे विचार नकारात्मक न ठेवता सकारात्मक विचार मांडा.

  • @deepakk.7161
    @deepakk.7161 Місяць тому

    WHAT ABOUT NA PLOTS ?DO THEY HAVE CLEAR TITLES?

  • @girishmuddebihalkar3804
    @girishmuddebihalkar3804 Місяць тому +1

    Arey tum kehna kya chahte ho . Kabi koi plots ka info they te ho n kabhi esa bolte ho . Give proper info .

  • @suhaschavan6258
    @suhaschavan6258 Місяць тому

    Bhava amhi abroad Varun Mumbai la alya nanatr apli man's khup kwachit distat tyat udya aplya kokanatlya lokanni jamini viklya tar Kay hoil yachyamule atta pasun doke dukhhi zhali ahe 😅

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 Місяць тому

    A re aamhi auction madhun patpedhikadun jamin korona madhe ghetali. Pn ajun navaver nahi aani opposit party aamchyaver blame karat rajapur aani ratnagirit case chaloo aahe. Sarkhe talathi, circle, prant kade khepa ghalato. Mr. 7 years retired mi housewife mulaga comp. Engg enemlployed. 10 lakh adakale. Kahi hi samjat nahi kay karayche?

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 Місяць тому

    Pragat Bhai tu hya gadhavan pudhe Geeta gatois....na ethe dhande yenar na ethe development honar....kokan chi manasa sadhi bholi 🤭

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 Місяць тому +1

    TUMACHE KAHI PRAMANAT OBSERVATION OK AAHE.100% NAHI.
    MANDANGAD, DAPOLI , DABHOL ROAD ETC PROJECTS TO THE SATISFACTION TO CLIENTS AAHET.
    SO, PLEASE DON'T GIVE MISLEADING INFORMATION. THATS MY ADVICE.

  • @vishalvmorevlogs
    @vishalvmorevlogs Місяць тому +2

    दादा कोकण अस नाही ..... जमिनीचे व्यवहार शक्यतो सगळीकडेच फसवणुकीचे होतात...पुण्यात पण बरेच किस्से आहेत...
    फक्त कोकणचं अस नाही म्हणता येणार...
    त्यापेक्षा ज्याला घ्यायचीय त्यांनी योग्य ती माहिती घेऊन व्यवहार करावा, संशयित वाटलं तर टाळावं....

  • @dharmvahak
    @dharmvahak Місяць тому +2

    Hecha peksha jaast jhol hoto virar te palghar madhey😂😂😂😂 bindast jameen viktaat mag case karun ti jaga parat ghetat ki aamhala kaay uttpan naahi aahe aamchi jaga parat dya aamhala sheti saathi.....N.A. karun pan naay chalat devlopment kela asel tar te lokk vaachtaat ...... Kuthey kuthey tar devlopment keleli jaga pan parat kabja keli jaatey owner kadun

  • @sharadgovindmohite1112
    @sharadgovindmohite1112 Місяць тому

    मी गेली तीन वर्ष जागा बघतोय कोकणात. माझे गाव तिकडेच आहे जागा घेण्या आधी सर्च रिपोर्ट आवश्यक आहे का! काही जागा २०/३० एकर आहेत. मला ५ एकर पाहिजे असल्यास ती स्वतंत्र ७/१२ सहित मिळू शकते का! एजंट सांगतो मिळेल.

  • @vineetpusalkar9495
    @vineetpusalkar9495 Місяць тому +1

    This is not true. We purchase N A plot in 18, and almost 34 plots r there. And out of 34 plots almost 24 bungalows r built. 5 families r living permanently. Site. Kusarve Malvan Katta