मला लहानपणापासून नेहमीच प्रश्न पडायचा की आपण आपल्या जंगलाची इतकी काळजी घेतो आणि यावर सरकारचा हक्क कसा? सर, तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. कॉन्फिडन्स आला तुमचे विचार ऐकून. तेव्हा आमची माणसं अशिक्षित असल्यामुळे आवाज उठवला नाही किंवा त्या प्रकारे त्यांनी स्वतः ची जमीन त्यांच्या नावावर करता आली नाही. पण आता आपण नक्कीच करू शकतो. Thank you सर. 👌👌👌👍👍👍👍👍✊✊✊✊
सर आज या कायद्यान्वये सामूहिक वन हक्क समिती कार्यरत आहे. आणि या माध्यमातून तेंडू पत्ता लिलाव विक्री करीत आहोत.सर तुम्ही सांगितलेली माहिती खरंच उपयोगी आहे
वन हक्क कायदा समजून घेण्यामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे कायद्याबद्दलची ऐतिहासिक जो माहिती आहे तो आतापर्यंत लोकांना माहिती नव्हता ۔ सर मी वैयक्तिक विनंती करतो की कायद्याबद्दलचे आणखी व्हिडिओ अपलोड करावेत
sr ha kayda khar ahe tar majya khate pustak made 12hektor/akr aahe mala punrvasn karum dile aani fat 2 hektor jamin dili ha aamsha var annay jala aahe aata Kay karayse mahiti saga majo gavo revni gavo aahe.
सर 1980 पासुन माझ्या आई वडील यांनी गायरान जमीन काढलेली आहे ती नावे कशी करता येईल आमची दुसरी पिढी आता ती जमीन कसत आहोत पंनामा झाला परंतु काही गाव गुंन्ड पंचनाम्यात वेळोवेळी आडचन निर्माण केली आहे शेतात उभ्या पिकात गुरे सोडतात निरपिल्झ सांगा आणी आपला नंबर नक्की द्या सर 🙏🙏🙏🙏
जंगलामध्ये जलसंधारण शासनाने केले त्याच्यामध्ये गाळ जमलेला आहे तो गाव शेतीसाठी वापरायचा आहे त्यासाठी सुद्धा परवानगीची गरज आहे ही परवानगी वन खात्याला कोणत्या कायद्याने दिली आणि जर ती माती आपण शेतात टाकण्यासाठी आणली तर तिथे सुद्धा पैशाची मागणी होते ही कोण शिकवेल
Sar Majha Baba ne 60 Varsha Purvi ji Van Vibhag Jameen lagovered Karat Hote 60 Varsha Purvi Che Danda Chi pavti aahe kya Jamini 712 Kashi banvaychi Jara Mahiti Daya
सर आम्ही पेसा क्षेत्रातील आदिवासी आहोत आमच्या जमीनीवर पुर्वी सातबारावर खातेदाराचे नाव होते नंतर आम्हाला इतर अधिकार मधे टाकले आणि खातेदार सद्या महाराष्ट्र शासन असे आहे त्यामुळे आम्हाला कुठलाही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. असे का?
नमस्कार महोदय, व्याघ्र प्रकल्पाखालील माझी शेती वनविभागाने ताब्यात घेतली होती, त्या बदल्यात मला वनक्षेत्रात जिप्सी चालवण्याचा परवाना दिला होता, परंतु आता मी निमशासकीय कर्मचारी आहे, असे कारण दाखवून दिलेली भरपाई अर्थात जिप्सी चालविन्याचा परवाना परत मागत आहेत त्यासदंर्भात वनविभागाने नोटीस दिली आहे, हे कितपत योग्य आहे आणि त्यावर आम्ही काय करायला पाहीजे, मार्गदर्शन करा..
वनमंत्री किती तरी झाले काय अभ्यास केला खुर्ची मिळाली की अभ्यास करायची गरज नाही समाजामधून निवडून यायचा नंतर समाजाचे प्रश्न समाजाने माझ्यापुढे मांडायचे पण ज्यांना समाजाचे प्रश्नच माहीत नाही त्यांनी निवडणुकी करता उभं कशाला राहायचं स्वतः पाहिजे पण समाजाला आधार देण्याचं काम न करणे त्यामुळे जनसामान्यावर जंगल असो जमीन असो भाऊबंद केलेले नाते असो समता बंधुता न्याय हे तिन्ही शब्द यांच्या कोशात नाही तेच निवडून येतात
सर माझी जमीन 12एकर आहे परंतु त्या जमिनीच्या 4बाजूने फॉरेस्ट खात्याची जमीन आहे त्यामुळे मला माझ्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता नाही फॉरेस्ट आधिकरी रस्ता बनवण्यासाठी जेसीबी लाऊ देत नाही त्यामुळे जमीन कसण्यासाठी मला तिथं जाता येत नाही तेव्हा अशा ठिकाणी जाण्यासाठी काही कायदा आहेका सर एवढी माझी विनंती आहे
सर माझ्या वडीलानि फँरेस्ट जमिन 90 वर्ष पासून कसत आहे पण वडील अशिक्षत असल्याकारणाने फँरेस्ट चा कोनताही पुरावा नाही आहे 3/12/2022 ..आज रोप लावत आहेत .सर उपाय काय🙏🙏
सर् हा क़ायदा फ़क्त आदिवासी साठी आहे का ? जर ते गांव आदिवासी नसेल तर त्या गावच्या ट्रस्ट तर्फे काही गुण्ठे ची मांगनी वैद्यकीय वापरा साठी आपण करु शकतो का ?
सर माझ्या वडिलांनी फॉरेस्ट भातशेती गेली 50 वर्षा पासून कसत आहेत आज ही कब्जा आहे.पण आमचे नेहमी फॉरेस्ट बरोबर वाद होतात.पण वडील अशिशित आहे .त्यामुळे कुटलाही पुरावा नाही. तर काय करावे लागेल. माझ्या वडिलांनी फॉरेस्ट समोर दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा ते थांबले. आम्हाला सहकार्य पाहिजे होते.
अशा पद्धतीची माहिती जर काय प्रत्येक आदिवासी पर्यंत पोहचली त्यादिवशी आदिवासी समाजाचा विकास झाला.... 🙏🏻🙏🏻
चांगली माहिती dili सर व्हेरी व्हेरी गुड
खूपच छान माहिती दिली, सर तुम्ही🙏पण याचा विचार या सरकारने आदिवासीनसाठी केला, तर हे सरकार खूप मजबूत होईल. 👍
Thanks, sir
सर खुपच माहिती सांगितली अस सर कोणीच सागंत नाही सर मस्त धन्यवाद सर
Exllent sir❤
खूप छान सोप्या शब्दात माहितीची मांडणी केली सर आपण
खुप चांगली माहीती दिली सर ..जय आदिवासी..
Great
खूपच छान माहिती मिळाली साहेबधन्यवाद🙏🙏👌👌🙏🙏
Excellent sir👍🙏🏻
खूपच छान sir🙏
खूप छान माहिती आहे धन्यवाद सर
तुमचे खुप खुप आभार..सर
चांगली माहिती सर मनापासून धन्यवाद
मला लहानपणापासून नेहमीच प्रश्न पडायचा की आपण आपल्या जंगलाची इतकी काळजी घेतो आणि यावर सरकारचा हक्क कसा? सर, तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. कॉन्फिडन्स आला तुमचे विचार ऐकून. तेव्हा आमची माणसं अशिक्षित असल्यामुळे आवाज उठवला नाही किंवा त्या प्रकारे त्यांनी स्वतः ची जमीन त्यांच्या नावावर करता आली नाही. पण आता आपण नक्कीच करू शकतो. Thank you सर. 👌👌👌👍👍👍👍👍✊✊✊✊
Thank you! तुम्हाला हा विडियो तुमच्या गावातील युवा मंडळिंसोबत शेअर करता आला तर त्यांनाही याच्याबद्दल माहीती मिळेल.
Mala thodisi mahiti ghyachi ahe,sir tumcha contact no milel ka..
धन्यवाद 📝☝️🙏
जी forest chi जमीन ती आदिवासींची जमीन,जय जोहार जय आदिवासी
👌
खुपच छान माहीती सर
खूप छान माहिती दिली सर... 👍👍👍
खुपचं छान माहिती
❤
सर खूप मस्त माहिती दिली तुम्ही खरा इतिहास तुमच्याकडे आहे. धन्यवाद सर
सर आज या कायद्यान्वये सामूहिक वन हक्क समिती कार्यरत आहे. आणि या माध्यमातून तेंडू पत्ता लिलाव विक्री करीत आहोत.सर तुम्ही सांगितलेली माहिती खरंच उपयोगी आहे
Thanks
Super mahiti sir
खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद
Very nice sar
🙏👍
Chan sir
वन हक्क कायदा समजून घेण्यामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे कायद्याबद्दलची ऐतिहासिक जो माहिती आहे तो आतापर्यंत लोकांना माहिती नव्हता ۔
सर मी वैयक्तिक विनंती करतो की कायद्याबद्दलचे आणखी व्हिडिओ अपलोड करावेत
Very good
sir mazhyakde hast lekhi 7.12 ahe aani dand pavati sudha ahe bharaleli kay kru sir
सर आम्ही सन 1991 या सालापासून आज पर्यंत वहिवाट करतो आहे मला योग्य मार्गदर्शन मिळत आहे धन्यवाद
,nice
Jay johar
भूसंपादन कायद्यांतर्गत, 2006 मध्ये, 7/12 ची महाराष्ट्र शासनाने राखीव वन म्हणून नोंदणी केली आहे. तर ही जमीन आम्हाला परत मिळू शकेल का ?
sr ha kayda khar ahe tar majya khate pustak made 12hektor/akr aahe mala punrvasn karum dile aani fat 2 hektor jamin dili ha aamsha var annay jala aahe aata Kay karayse mahiti saga majo gavo revni gavo aahe.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर आपला नंबर द्यावा माहिती खूप छान सांगितले आहे
किरन बारेला
सर 1980 पासुन माझ्या आई वडील यांनी गायरान जमीन काढलेली आहे ती नावे कशी करता येईल आमची दुसरी पिढी आता ती जमीन कसत आहोत पंनामा झाला परंतु काही गाव गुंन्ड पंचनाम्यात वेळोवेळी आडचन निर्माण केली आहे शेतात उभ्या पिकात गुरे सोडतात निरपिल्झ सांगा आणी आपला नंबर नक्की द्या सर 🙏🙏🙏🙏
Vanishing jamin obc chya nawa war Hoil ka?
Me melghatcha ahe sir
सर आमची जमीन फॉरेस्ट ची असून सदर जमिनीवर 1941 पासून वहिवाट आहे सातबारावर नाव आहे पण जोरदार वर्ग दोन पोट खराब आहे काय करावे
Sir thya jamini ata super express hiyvet madhe jatat thaych Kai mahiti dhya
खूप छान माहिती सर
आज पण गांवाकडे आहे असे
जंगलामध्ये जलसंधारण शासनाने केले त्याच्यामध्ये गाळ जमलेला आहे तो गाव शेतीसाठी वापरायचा आहे त्यासाठी सुद्धा परवानगीची गरज आहे ही परवानगी वन खात्याला कोणत्या कायद्याने दिली आणि जर ती माती आपण शेतात टाकण्यासाठी आणली तर तिथे सुद्धा पैशाची मागणी होते ही कोण शिकवेल
Sar Majha Baba ne 60 Varsha Purvi ji Van Vibhag Jameen lagovered Karat Hote 60 Varsha Purvi Che Danda Chi pavti aahe kya Jamini 712 Kashi banvaychi Jara Mahiti Daya
सर आम्ही पेसा क्षेत्रातील आदिवासी आहोत आमच्या जमीनीवर पुर्वी सातबारावर खातेदाराचे नाव होते नंतर आम्हाला इतर अधिकार मधे टाकले आणि खातेदार सद्या महाराष्ट्र शासन असे आहे त्यामुळे आम्हाला कुठलाही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. असे का?
नमस्कार महोदय, व्याघ्र प्रकल्पाखालील माझी शेती वनविभागाने ताब्यात घेतली होती, त्या बदल्यात मला वनक्षेत्रात जिप्सी चालवण्याचा परवाना दिला होता, परंतु आता मी निमशासकीय कर्मचारी आहे, असे कारण दाखवून दिलेली भरपाई अर्थात जिप्सी चालविन्याचा परवाना परत मागत आहेत त्यासदंर्भात वनविभागाने नोटीस दिली आहे, हे कितपत योग्य आहे आणि त्यावर आम्ही काय करायला पाहीजे, मार्गदर्शन करा..
खूप छान सर
वन कायदा पुस्तक कोठे मिळेल आणी मेंढी गावच पण
वनमंत्री किती तरी झाले काय अभ्यास केला खुर्ची मिळाली की अभ्यास करायची गरज नाही समाजामधून निवडून यायचा नंतर समाजाचे प्रश्न समाजाने माझ्यापुढे मांडायचे पण ज्यांना समाजाचे प्रश्नच माहीत नाही त्यांनी निवडणुकी करता उभं कशाला राहायचं स्वतः पाहिजे पण समाजाला आधार देण्याचं काम न करणे त्यामुळे जनसामान्यावर जंगल असो जमीन असो भाऊबंद केलेले नाते असो समता बंधुता न्याय हे तिन्ही शब्द यांच्या कोशात नाही तेच निवडून येतात
सर माझी जमीन 12एकर आहे परंतु त्या जमिनीच्या 4बाजूने फॉरेस्ट खात्याची जमीन आहे त्यामुळे मला माझ्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता नाही फॉरेस्ट आधिकरी रस्ता बनवण्यासाठी जेसीबी लाऊ देत नाही त्यामुळे जमीन कसण्यासाठी मला तिथं जाता येत नाही तेव्हा अशा ठिकाणी जाण्यासाठी काही कायदा आहेका सर एवढी माझी विनंती आहे
सर माझ्या वडिलांनी फॉरेस्ट भातशेती गेली 40 वर्ष कसत आहेत .पण वडील अशिक्षत आहेत.आणि आमचा फॉरेस्ट बरोबर नेहमी वाद होतात.आमच्या कडे कुठलाही पुरावा
सर माझ्या वडीलानि फँरेस्ट जमिन 90 वर्ष पासून कसत आहे पण वडील अशिक्षत असल्याकारणाने फँरेस्ट चा कोनताही पुरावा नाही आहे 3/12/2022 ..आज रोप लावत आहेत .सर उपाय काय🙏🙏
सर धन्यवाद.आपण अत्यंत महत्त्वाची माहिती उत्तम सोप्या भाषेत सांगितले आहे. पुनश्च धन्यवाद सर.
साहेब आजूनही आपल्या देशात बरेचसे अमच्या सारखे भूमिहीन शेतकरी आहेत
ह्या संदर्भात मार्ग दर्शन करा
सर माझे वडील ६० वर्ष पाहुन शेती करीत आहेतरि आज़ून परंतमालकी ह
क्क मीडाला चाही
Sir tumch number milel ka amhala yachya vishai vicharayche hot
साहेब खूप छान माहिती दिलि.फोन नंबर मिळेल का
Sir tumcha number milel ka ?
Atishay mahatvach kam ahe
Kadachit tumchya madatine 13000 garibanch kalyan hoil
Sr tumcha nb milel ka
सर दावा दाखल करण्या साठी काय करावे लागेल
sir me nagpur katol cha ahe ajun pn maza 7.12 nahi banla mazi aai khup dukhi ahe
Aamchi jamin gayran hoti 1970 pasun majhe vadil kadun khathote pan hya 2006 madhi aamchi jamin Van vidhagat geli pan jamin aajpan aamchi kasun khato pan navai aajun zhali nahi van vibhagatun tijamim kadhi malvavi te sanga aam hyakade pan hnama aahe purave nahit
सर मी स्वतः वन जमीन पात्र आहे
सर हा 2006 चा कायदा अजूनही लागू आहे का?
Ho
Please sir tumcha no dya
सर् हा क़ायदा फ़क्त आदिवासी साठी आहे का ? जर ते गांव आदिवासी नसेल तर त्या गावच्या ट्रस्ट तर्फे काही गुण्ठे ची मांगनी वैद्यकीय वापरा साठी आपण करु शकतो का ?
सर मला याबाबत माहीत हावी आहे.
सर माझ्या वडिलांनी फॉरेस्ट भातशेती गेली 50 वर्षा पासून कसत आहेत आज ही कब्जा आहे.पण आमचे नेहमी फॉरेस्ट बरोबर वाद होतात.पण वडील अशिशित आहे .त्यामुळे कुटलाही पुरावा नाही. तर काय करावे लागेल. माझ्या वडिलांनी फॉरेस्ट समोर दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा ते थांबले. आम्हाला सहकार्य पाहिजे होते.
सर एक दावेदार किती एकर अतिक्रमण करू
शेक्तो
सर तुमचा नंबर दया
तुमचे खुप खुप आभारी ....सर
मस्त सर
खूप खूप छान सर