ग्रामपंचायतीतुन ऑडिट रिपोर्ट कसा मिळवावा ? । SUBHASH BASWEKAR | RTI MAHASANGH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 95

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 3 місяці тому +1

    अप्रतिम!अत्यंत महत्वपूर्णा माहिती व्हीडिओ मध्ये आपण उत्तम रित्या मांडली आहे, व जनतेला सजग केले आहे या अधिकाराची जाणीव करून दिली आहे, सामान्य माणूस किती पॉवरफुल आहे घटनेने लोकशाही मध्ये किती अधिकार दिले आहेत हे स्पष्ट पणे दिसते धन्यवाद, मधुकर रिकामे फ्रॉम दैनिक रायगड नगरी 🌹🙏

  • @SurykantAndhure
    @SurykantAndhure Рік тому +2

    खूप छान.

  • @ganeshuike5779
    @ganeshuike5779 Рік тому +2

    खुप छान माहितपूर्ण दिली साहेब ह्या गोष्टी माहीतच नाही लोकांना जनजागृती खूप छान करत आहे साहेब तुम्ही💐💐💐💐💐💐👍👍👍👍

  • @रामकदम-ड5घ
    @रामकदम-ड5घ 2 роки тому +4

    अतिशय महत्त्वाची बातमी आपण अगदी साध्या भाषेत गावच्या विकासाचा आरसा ऑडिटर रिपोर्टच्या माध्यमातून प्रत्येक जनतेला कसा पाहावयास मिळतो व त्याचे अधिकार काय आहेत याची कमी शब्दात पुस्तक कोणी माहिती दिली होती सर आपले हार्दिक आभार..

  • @khamathr6112
    @khamathr6112 Рік тому

    चांगली माहिती आहे

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 Рік тому +1

    Good Mahiti sar

  • @shailendrapawar6002
    @shailendrapawar6002 Рік тому

    छान माहिती दिलीत साहेब आभार
    व अभिनंदन साहेब
    वंदनीय

  • @giridharsarkate2967
    @giridharsarkate2967 3 роки тому

    खुप महत्त्वाची माहिती प्रतेक माणसासाठी उपयोगी पडणारी खुप छान माहिती दिली सर

  • @pspchannel22
    @pspchannel22 Рік тому

    धन्यवाद, 🙏

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 Рік тому

    धन्यवाद

  • @sureshdhumal921
    @sureshdhumal921 Рік тому

    खूपच छान माहिती

  • @maharashtrakesarinews
    @maharashtrakesarinews 3 роки тому +1

    खूप छान साहेब

  • @nandkumarmagar9324
    @nandkumarmagar9324 3 роки тому

    आगदी शुटशुटीत व सखोल माहिती आहे. छान!💐👍

  • @fazalkhan4731
    @fazalkhan4731 3 роки тому +1

    Nice information share

  • @kondiramgunte2134
    @kondiramgunte2134 3 роки тому +2

    खूप छान सर

    • @sharadpawar3377
      @sharadpawar3377 2 роки тому

      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
      जगदंब जगदंब. जगदंब

  • @valmiksuryavanshi6826
    @valmiksuryavanshi6826 2 роки тому

    खूप महत्त्वाची बाब आहे 🙏 thanks

  • @sanjaykhokle9350
    @sanjaykhokle9350 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली

  • @dorik_kaka
    @dorik_kaka 3 роки тому +3

    सर जी नमस्कार
    लेखा परीक्षण अहवाल अंतर्गत असलेल्या त्रुटी,व आक्षेप किती दिवसात पुर्ण करणे बंधनकारक आहे ते पुर्ण केल्यास कोणती कारवाई वरीष्ठ अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे या विषयावर व्हिडीओ बनवला तर अजुन ज्ञानात भर पडेल असे मला वाटते हा व्हिडिओ बनवला आहे खुप च चांगली माहिती मिळत आहे
    धन्यवाद सर

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 3 роки тому

    Khup chaan mahiti dili dhanywad

  • @mayurchavan4291
    @mayurchavan4291 3 роки тому +1

    खूप छान

  • @sunilbede8335
    @sunilbede8335 3 роки тому

    🙏 खूप छान मार्गदर्शन व सहकार्य केले आहे 👍👍👍🙏🙏

  • @dipakbhamarenandurbar9867
    @dipakbhamarenandurbar9867 3 роки тому +1

    खूप छान सर....🙏

  • @sharadzare1756
    @sharadzare1756 3 роки тому

    सर...। खूप छान. विडिओ.
    खूप खूप धन्यवाद.

  • @sachinshahane8699
    @sachinshahane8699 Рік тому

    Sir ji thanks 🙏

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 2 роки тому

    खुपच छान

  • @AkbarKhan-bg1hb
    @AkbarKhan-bg1hb 3 роки тому +1

    खूपच छान माहिती सर पण लवकर व्हिडिओ update karat ja sir

  • @mauligadade5320
    @mauligadade5320 2 роки тому

    Khup chan

  • @HyeVishwachimaajheghar
    @HyeVishwachimaajheghar Рік тому

    Thanks

  • @maharashtralokshahinews
    @maharashtralokshahinews 2 роки тому

    सर असेच तुमचे मार्गदर्शन आम्हाला मिळत जावो ..मी ग्रुप वर आहे आपल्या ..राकेश येलकर् ..नेम आहे माज ...naic व्हिडिओ

  • @ashokgurav4103
    @ashokgurav4103 3 роки тому

    मस्त

  • @mansukhchordiya2044
    @mansukhchordiya2044 2 роки тому

    Very much👍👍 Grampachat sthapana astitvat kevha ali ahe cha Record va histri kothe miltil krupay gaidline dhavi

  • @gajakassagar
    @gajakassagar 3 роки тому +1

    खूप छान विश्लेषण केलेत सर धन्यवाद 🙏

  • @Vickyjadhav-1117
    @Vickyjadhav-1117 Рік тому

    Mast

  • @maharashtrapolice8234
    @maharashtrapolice8234 3 роки тому +6

    ग्रामपंचायतीला कोणत्या खात्यातून किती निधी आला त्याची माहिती कोणत्या प्रकारे मिळवावी

  • @pandurangdoke1403
    @pandurangdoke1403 3 роки тому

    Very nice sir pahili appil konakdesir

  • @sunilambhore6228
    @sunilambhore6228 3 роки тому

    Nice information

  • @siddappakhandekar4011
    @siddappakhandekar4011 Рік тому +1

    👍👍🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @Sayyadabdulmahetab
    @Sayyadabdulmahetab 2 роки тому

    نائس

  • @bashapatel8660
    @bashapatel8660 3 роки тому

    Very important information sir👍👍👍🙏🙏

  • @sadanandtambe9375
    @sadanandtambe9375 Рік тому

    👍👍👍

  • @mknjunnar8728
    @mknjunnar8728 3 роки тому +5

    ज्या ग्रामपंचायत चे ऑडिट रिपोर्ट नाही त्याचे बाबत काय करावे

  • @daugavit711
    @daugavit711 Рік тому +1

    ग्रामसेवक च्या नावाने online RTI द्वारे माहिती घ्यायची आहे sir vibhag कोणत निवडाव लागेल

  • @Behoshbanjara
    @Behoshbanjara 2 роки тому

    thanks sir

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 2 роки тому

    👌👌

  • @hpfashiononline
    @hpfashiononline 2 роки тому

    Aamcha gaavat tar audit report 5 varshani ekda Banto majhi sarpanch gele aani navin sarpanch aale aata 2018 pasun che audit report banavlech nahi kay karave ?

  • @vasdt1209
    @vasdt1209 11 місяців тому

    सर गावातील पाणी सोडणार कर्मचारी यांना पदावरून काडन्याची पद्धत व त्यांना कसे काढता यते

  • @phulambritimes4923
    @phulambritimes4923 Рік тому

    Nagar panchayat ca video banva sir

  • @maharashtrapolice8234
    @maharashtrapolice8234 3 роки тому +4

    आमदार निधीतून आलेल्या निधीचा गैरवापर होत असल्यास कोठे तक्रार करावी

  • @n.spawar1190
    @n.spawar1190 3 місяці тому

    माहिती अधिकार कायद्या अंतर्गत आपण कोणती माहिती मागू शकतो. ती माहिती, जन माहिती अधिकारी हाताने लिहून देऊ शकतात का ? जसे की मला नवीन घरपट्टीसाठि आवश्यक कागदपत्रा ची लिस्ट हवी आहे अश्या स्वरूपातील माहिती.

  • @NavedKhan-ht9zh
    @NavedKhan-ht9zh 3 роки тому +1

    सर सरकारी कार्यालयचे निरीक्षण अहवाल बाबत ही वीडियो/माहिती देण्यात यावी ते कसा मिळावा व त्यात कोणते मुद्दे असते या बाबत माहिती देण्यात यावी🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @maharashtrapolice8234
    @maharashtrapolice8234 3 роки тому +8

    गावातील रस्ता कोणत्या फंडातून झाला याची माहिती कशी मिळवावी

    • @nilkanthtayade1168
      @nilkanthtayade1168 3 місяці тому

      डायरेक्ट महितीचा अधिकार टाकावा तुम्हाला ग्रामसेक माहिती देतील

  • @preshakkalokar2339
    @preshakkalokar2339 3 роки тому

    Manghil year cha pn audit report mangu shkto ka sir aapan

  • @satishwagh5780
    @satishwagh5780 3 роки тому

    Grampanchayat chi kiti khate book asatat

  • @patilsandip3762
    @patilsandip3762 3 роки тому +5

    माहितीच्या अधिकारामध्ये ग्रामपंचायत व बिडिओने माहिती न दिल्यास पुढे काय

  • @aniketkamble6586
    @aniketkamble6586 3 роки тому +1

    ऑडिट रिपोर्ट जतन कालावधी. किती असतो.

  • @HyeVishwachimaajheghar
    @HyeVishwachimaajheghar Рік тому

    असे ऑडिट होते तरी निधि मिलुन ही गांव ओसाड व मागास का

  • @shivanananandaahram7118
    @shivanananandaahram7118 Рік тому

    साहेब महानगरपालिका ऑडिट रिपोर्ट कसे तयार करतात याची मला माहिती द्या

  • @preshakkalokar2339
    @preshakkalokar2339 3 роки тому

    From vr year takaycha ka sir

  • @habibrahemanvlogs845
    @habibrahemanvlogs845 3 роки тому

    वन विभागातील तक्रारी कोण कोणत्या असतात ? कृपया उत्तर द्यावे सर

  • @shamzagare7091
    @shamzagare7091 2 роки тому

    आॅडिट रिपोर्ट चुका कशा पद्धतीने असते

  • @anildhongade8257
    @anildhongade8257 3 роки тому

    व्हि.डी.ओ.खुपच छान आहे पण पंचायत समिती व जिल्हापरिषद यांचे नियत्रण ग्रापंचायत वर असते ह्या बोगस नियंत्रण ठेवतात त्या मुळे गावाचा विकास कधीच होणार नाही ही वास्तविकता आहे महसुल चे नियंत्रण असते तर विकास होऊ शकतो नाही तर सव॔ व्यर्थ समजा

  • @dineshkawale9024
    @dineshkawale9024 2 роки тому

    सर
    ग्रामपंचायत मध्ये आडीट झालेले आहे.पण आडीट रिपोर्ट ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध नाही. काय करायले पाहिजेत (३,४ महिने झाले ) ग्रामपंचायत चे लेटर आहे.

  • @jagannathharmalkar2599
    @jagannathharmalkar2599 2 роки тому

    Under which section prohibited the decease person can't avail a re destilife certificate. And it avail to issued the same person name in difference.what.punishment will be liable and under which section sir? Please.explain

  • @ravisvalvi8030
    @ravisvalvi8030 2 роки тому

    विधवा पिसन वर आर टि आय कसा लिहावा

  • @shivramshelke2641
    @shivramshelke2641 3 роки тому

    लेखापरिक्षण अहवाल किती वर्षाचा मागू शकतो?

  • @रामलिंगगणपूरकर-श8ग

    सर आमच्या येथे ग्रामसभा होत नाहीत सर

  • @asifpathan2605
    @asifpathan2605 3 роки тому +1

    ग्रामीण खाजगी डॉक्टर चे शासकीय ऑडिट पण अशाप्रकरे होउ शकते का?

  • @dipakdarekar9399
    @dipakdarekar9399 2 роки тому

    ऑडिट किती वर्ष late hou शकते

  • @rajendrapawaskar3036
    @rajendrapawaskar3036 2 місяці тому

    अहो पण ऑडिट रिपोर्ट मगवयचा कसा आणि कुठून ते नाही बोललात

  • @BhushanPatil-xu7hu
    @BhushanPatil-xu7hu 3 роки тому

    सर आपण मुक्ताईनगर तालुक्यातून आहात का, असाल तर तुमचा मोबाईल नंबर भेटू शकतो का 🙏

  • @akshayraut5665
    @akshayraut5665 Рік тому

    ग्रामसभा चालू असताना video shooting करता येते का...!
    येत असेल तर, कोणत्या तरतुदींमध्ये आहे की,video shooting करावी....
    कारणं की, आमच्या ग्रामपंचायत मध्ये सभा असल्यावर..
    ग्रामसेवक,सरपंच, हुकूमशाही असल्यासारखे वागते...

  • @nandkumarmagar9324
    @nandkumarmagar9324 3 роки тому

    धर्मादाय संस्था व शैक्षणिक संस्था यांचे लेखापरीक्षणाचा अहवाल कसा मागायचा याचा नमुना द्या.

  • @rajaramkambale7622
    @rajaramkambale7622 2 роки тому

    Refillable

  • @rohitbombarde775
    @rohitbombarde775 3 роки тому +2

    सर नगर परिषदेचे पण असेच ऑडिट असते का

  • @worldhumanrightscounciltha7859
    @worldhumanrightscounciltha7859 3 роки тому

    सर माहिती अधिकारातील शब्दाचं संख्या किती आहे सरकारी कार्यालयात कर्मचारी म्हणतात माहिती अधिकारातील अर्जाची शब्द संख्या 150 वर नाही चालतात वेगवेगळ्या अर्ज करण्यासाठी पत्र पाठवले जातात अर्जाची शब्दांची संख्या किती आहे

  • @rajaramkambale7622
    @rajaramkambale7622 2 роки тому

    Ts

  • @sunilkaranjkar1702
    @sunilkaranjkar1702 2 роки тому

    ग्रामपंचायत मध्ये दोन उपसरपंच असू शकतात का ?

  • @prashantbhavsar6412
    @prashantbhavsar6412 3 роки тому +1

    महानगर पालिका ऑडिट रिपोर्ट माहीत अधिकारात मागता येतो काय ॽ

  • @pramodgawhane8306
    @pramodgawhane8306 3 роки тому

    ग्रामपंचायत ची प्रथम अपील कुठे कोणाकडे केली जाते

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  3 роки тому +1

      अपिलीय अधिकारी
      गट विकास अधिकारी कार्यालय
      पंचायत समिती

  • @navnathkamble7939
    @navnathkamble7939 3 роки тому

    सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का?

  • @sohamenterprises5826
    @sohamenterprises5826 3 роки тому

    कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी कशी मिळेल

    • @sohamenterprises5826
      @sohamenterprises5826 3 роки тому

      यासाठी कुठे अर्ज करावे लागेल

  • @aniketkamble6586
    @aniketkamble6586 3 роки тому

    10 ऑडिट रिपोर्ट कार्यालयामध्ये उपलब्ध नाही असे लिहून दिले आहे..

    • @aniketkamble6586
      @aniketkamble6586 3 роки тому

      10 वर्षांचा ऑडिट रिपोर्ट कार्यालयामध्ये उपलब्ध नाही असे लिहून दिले आहे 🙏.. काय करावे 🙏.

  • @swarnagarde5690
    @swarnagarde5690 3 роки тому

    आम्ही जमीन विकत घेवून ज्या व्यक्तीच्या नावे केली होती. ती मेली असून तिला वारस नाहीत. जमीन आमच्याच ताब्यात असून ती आता आमच्या नावावर कशी होईल. ?? व्यवहारात आमचे नाव कागदोपत्री कुठेही नसले तरी गावात आमचीच जमीन असल्याचे सर्वांना माहीत आहे. मार्गदर्शन करा