मी सांगलीचा आहे, गुरुजींची सर्व कारस्थाने मला माहित आहे. गुरुजींच्या नादी लागून तरुणांची आयुष्य वाया गेलेली मी पाहिले आहेत. आदरणीय सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. मला आवडतात. तुम्ही पुरोगामी चळवळीसाठी आणि तरुणांसाठी खूप महत्वाचे काम करत आहेत
या निमित्ताने निरपेक्ष सामाजिक कार्य करणारी मंडळी सर्व समाजासमोर येणे आजच्या काळात फार गरजेचे आहे. तुम्हीही इतक्या तळमळीने हे कार्य सर्वसामान्यांसमोर आणले याबद्दल रवींद्जी आपलेही आभार.
बलवडी, देवराष्ट्रे, दक्षिण सातारा या भागातुन भरपूर क्रांतिकारी जन्माला आले.. समाजाला एकत्र घेऊन क्रांतिपर्व सुरु केले.. सर तुम्ही या सर्वांना प्रकाशझोतात आणत आहात.. आजची पिढीला एका बाजूला सोशल मीडिया वरून फक्त मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघत असताना, सोशल मीडियाच्या माध्यमातूनच एक वैचारिक पिढी तुम्ही घडवत आहात.. खूप खूप आभार सर... 🙏
आपण स्मृती वनाची माहिती आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत. युवकांचे आत्मभान जागृत करण्याचा भाई संपतराव पवारांचा प्रामाणिक प्रयत्न फार मोलाचा वाटतो. आपल्याला नम्र विनंती आहे की, भाईंच्या जीवनाविषयी व्हीडीओ बनवावा. धन्यवाद.
सगळेच व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहेत ...सर..वाचन करण्याची इच्छा असूनही वेळेअभावी खूप कमी वाचन होते...ती उणीव आपल्या व्हिडिओ तुन पूर्ण होते...आम्ही मूळचे सांगलीचे... सध्या पालघर येथे वास्तव्य
सुंदर मांडणी आणि माहिती👌तेजोमय कर्तृत्वाचा सार्थ अभिमान✊... तरूणांना मार्गदर्शन. भिडे सारख्या किड्यांना असं चांगले का बरं नाही करता येत? परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.
रविंद्रजी पोखरकर,आपण अगदी बरोबर बोललात,आमच्या इथे पनवेल पछिम इथे पण ओपन मैदान आहे,तिथे आपल्या कुटुंबाच्या नावाने बोर्ड लावला गेला आहे,पण खरी जागा ही सिडकोची आहे,पण ब्यानर कुटुंबाच्या लागला आहे
खूप छान... धन्य वाद...अभिव्यक्ती... आदरणीय भाई पवार हे उत्तुंग व साधे सरळ व्यक्तिमत्त्व आहे. माझे मित्र खेतमर माधवनगर यांचेकडून भाई यांचे बाबत माहिती मिळाली. खेतमर हे भाईंचे जुने कार्यकर्ते आहेत.पुन्हा पोखरकर सर धन्यवाद..
अतिशय स्तुत्य उपक्रम ! सध्याच्या अंधकारमय वातावरणात, काही जुन्या मशाली अजूनही तेवत आहेत आणि त्यांच्या परीने समाज सुधारणेचा प्रयत्न करीत आहेत हे पाहून मनाला उभारी येते.
हेतू शुध्द असला म्हणजे किती चांगल निर्माण होत . याच अप्रतिम उदाहरण. असेच गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्यात लभावेत . ज्यांना लाभले नसतील अश्या लोकांपर्यंत ते माहितीच्या स्वरुपात पोहचावेत .हे स्मृति वन नसून स्मृति धन आहे . आणि आपण ते सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवत आहात. आपले मनापासून धन्यवाद. चांगलच चांगल्याच्या वाढीस मदत करत असते.हे एकदा सिद्ध झाले.
सरांना व त्यांच्या सहकार्यांना कोटि कोटि प्रणाम आपण यांच्या कार्याला प्रसिद्ध दिल्या बद्दल धन्यवाद सर माझ्या आजोबांन बरोबर प्रतिसरकारांचा फोटो आहे भुमिगत कार्यकरत्यांना ते मदत करत आई सांगते एकदा त्यांची सभा उधळून लावण्या साठी आलेल्यांना माझ्या वडिलांनी व मित्रांनि चांगलेच चोपून काढले होते
अतिशय आनंद देणारा आणि आपल्याही हातून समाजासाठी काही तरी व्हावं अशी प्रेरणा मिळते....असा हा इपिसोड आहे. अशीच माणसं महाराष्ट्रातून शोधून त्यान्च्यावर इपिसोड व्हावेत ही अपेक्षा.❤
नमस्कार दादा 🙏🏻🙏🏻 पुरोगामी महाराष्ट्रात अनेक रत्ने जन्माला आली आहेत. क्रांतिकारी सांगली जिल्ह्यातील बलवडी गावचे सुपुत्र सन्माननीय भाई श्री. संपतराव दादा पवार हे एक अनमोल रत्न आहे. त्यांचा आम्हाला कायम अभिमान आहे. कशाचीही अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने आज अखेर कार्यरत असणारे दादा आहेत. नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, ता. वाळवा, जि. सांगली 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
सांगली जिल्हा वीरांची भुमी आहे, कैदी असूनही,तुरुंग फोडून बंदुका खंद्यावर घेउन पसार होणारे महान स्वातंत्र्य सेनानी भाई गणपतराव कोळी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व याच भूमीतले.1940 ते 2007 पर्यंत समाज सेवेत बेहोशीने वाहून घेतले, मृत्यूपर्यंत एका झोपडीत राहून !!
मी बांबवडे, ता. पलूसचा, आमच्याही गावात आमच्या वडिलोपार्जित वाड्याची जागा आम्ही कुटुंबियांनी एकमताने येणाऱ्या नव्या पिढीसाठी द्यायचे ठरवले आहे. राणूबाबांचा वाडा या नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हा एपिसोड पाहताना अशा अनेक गोष्टी लक्षात येतात, उदा० नाना साहेब यांचं निरलस कार्य, विरूध्द त्या निलाजर्या किडे गूर्जीच्या कथा! मन विषण्ण होतं. असो. आपण आपलं काम करायचं!
सर आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. बहुजन समाजातील अनेक मोठी ( कर्तुत्ववान) माणसे आहेत पण यांच्या कार्य पाहिजे तसे लोकांच्या पर्यंत पोहचलेले नाही. ते काम आपण करत आहात ते फार मोलाचे कार्य आहे.
🙏 सर.क्रांतिकारकांच्या स्मृतिवनाची माहिती अत्यंत ऊपयोगि आहे सर्वांसाठी..हे अमूल्य कार्य करणारे भाईं चे व त्यांच्या सहकारी यांचे मनपूर्वक आभार..हे ऐतिहासिक स्मृतिस्थळास आवर्जून भेट द्यावी.याने पुढील पिढीस आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास व त्यातील लोकांच कार्य,त्यागाचीही माहिती मिळेल..भारावून जातो आपण हे सगळं पाहून..सर आपण ही महत्त्वाची माहिती या विदियोतून दिली यासाठी आपले खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👏👏👏🙏🙏🙏
मला गर्व आहे मी सांगलीचा आहे. सर अभिव्यक्ती हा चॅनेल मला पुस्तकापेक्षाही जास्त ज्ञान देतो असं मला वाटते. खूप छान माहिती देता सर. मी आपले आभार मनापासून manto
सर खुप खुप धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीपूर्ण विडिओ चा आम्हाला आमच्या मुलांच्या विकास वाढीसाठी करता येईल . मी तर माझ्या मुलांच्या शाळेत या ठिकाणी सहल आयोजित करण्यासाठी शाळेला सुचवणार आहे आपले खूप खूप आभार ,
नमस्कार सर.. आज मनोहर भिडे आणि नरेंद्र (महाराज??) यांची बोलत असतानाची क्लिप पाहिली.. दोघेही एकाच माळेचे मनी.. या नऱ्या बद्दलहि एक आपला एपिसोड पाहायला आवडेल..कारण आपली माहिती खूप तर्कशुद्ध असते..खरी असते.. खूप धन्यवाद सर..
भाईचे खूप खूप आभार पुढच्या अनेक पिढ्यांना खरा इतिहास पोहचणार आजच्या काळात अशी व्यक्ती असणे खर तर आपले भाग्य 🙏 भाईंना भेटण्याची इच्छा आहे, तुम्ही नक्कीच भाईंवर video करा 🙏
मी या स्मृती वनात कर्नाटकातील स्वातंत्र्य सैनिक वीर संगोळी रायण्णा याच्यां स्मृती प्रित्यर्य एक वृक्ष लावला आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड याच्यां कार्या वर त्यांच्या अभ्यासकाचे व्हिडिओ बनवा हि विनंती. तसेच अभ्यासक कडून त्या युग पुरूष शी संबंधित पमाणित साहित्य कोणते त्याची माहिती घ्यावी जेणे करून त्याचा अभ्यास करता येईल. अॅङ.प्राध्यापक संजय भाटे ठाणे
भाईंना शतशः नमन . भवन बांधताना गावागावातील गवंडी , कुंभार , इ. चा संपलेला रोजगार आणि परंपरागत माती लाकडाची घरे पुनर्जीवित करण्यासाठी निसर्ग पूरक काही वास्तू उभारता येईल का ? यामुळे सिमेंटकाॅन्क्रीट चे जंगल , ग्लोबल वाॅर्मींग, गरज नसताना भरमसाठ विजेचा वापर टाळता येईल असा विश्वास रुजवता येईल. ग्रामीण कुशल कारागीरांचा शहरी झोपडपट्ट्यात अकुशल ,अशाश्वत रोजगारासाठी स्थलांतरित होणारा लोंढा थांबवता येईल. खेड्याकडे चला हा गांधीजींचा नारा कधी नव्हे इतका आवश्यक झालेला आहे .
सर आपण शिराळा तालुक्या मध्ये चांदोली धरणा जवळ सोनवडे या गावी भेट देउन क्रांतिवीर किसन अहिर व नानक सिंह ज्या ठिकानि शहिद झाले त्या ठिकाणी क्रांतिवीर नागनाथ आंण्णा नायकवडी यांण्णी सम्पूर्ण डोंगर घेउन झाडे लावुन व शाळा व होस्टेल व शहीद स्मारक उभारुन स्वातंत्र्याचा ईतिहास जीवंत ठेवला आहे आपण जाउन यु ट्यूब एपिसोड टकलात तर अधिक माहिती मिळेल कराड पाचवड फाटा मार्गे शेडगेवाडी ते सोनवडे
भाई माझे मित्र आहेत. मी क्रांती स्मृतीला भेट दिली आहे व वेळोवेळी त्यावर सो.मिडियावर लिहीले आहे.भाईंनी हे सर्व शुन्यातुन निर्माण केले आहे.व खुप त्यागही केले आहे.परंतु त्यांच्या कार्याला प्रसिद्धी द्यायला कोणी दिली नाही.कारण की आपली पत्रकारिता नकारात्मक आहे.सकारात्मक नाही . आपण देशी माणसं कार्वारचे गोडवे गातो ,परंतु आपल्या मातीतले कार्वार आपण शोधत नाही ,शोधले तर त्याची जात शोधतो .तो झार 'आपला ' नसेल तर त्याला आपण बेदखल करुन मारण्याचे काम करतो .व शेवटी आपलीच वंचना करुन घेतो . लिहिण्यासारखं बरंच आहे.शेवटी एकच सांगतो व लिहीतो ते म्हणजे " भाई हे आजचे सत्यशोधक साने गुरुजी आहेत " !
खूप खूप धन्यवाद सर🙏 नाही तर आम्हाला ' तेच ' कुप्रसिद्ध गुरूजी माहित होते .
🙏🙏🙏
Koti koti pranam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी सांगलीचा आहे, गुरुजींची सर्व कारस्थाने मला माहित आहे. गुरुजींच्या नादी लागून तरुणांची आयुष्य वाया गेलेली मी पाहिले आहेत. आदरणीय सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. मला आवडतात. तुम्ही पुरोगामी चळवळीसाठी आणि तरुणांसाठी खूप महत्वाचे काम करत आहेत
धन्यवाद 🙏
गुरुजींची सर्व कारस्थाने kaay aahet?
भीत्र्यासारखं पळ काढु नका थांबुन बोला
@@sachinsgiri bhide guruji,...... samajala ka??
@@archanakulkarni3388 अच्छा मला वाटले तुम्ही या भाई संपत पवार गुरुजींविषयी बोलत आहात. गैरसमज झाला कारण व्हिडीओ पवार गुरुजींवर आहे.
या निमित्ताने निरपेक्ष सामाजिक कार्य करणारी मंडळी
सर्व समाजासमोर येणे आजच्या काळात फार
गरजेचे आहे. तुम्हीही इतक्या तळमळीने हे कार्य
सर्वसामान्यांसमोर आणले याबद्दल रवींद्जी आपलेही आभार.
🙏
संजयभाऊ पोखरकर जी जयगुरू!आपले सर्व व्हिडिओ माहिती पूर्ण आहे.!आपण भाई ची सुंदर माहिती मुलाखतीच्या माध्यमातून दिली.त्याबदल अभिनंदन!!
🙏🙏🙏
अगदीं बरोबर बोललात भाई पावर्जी,आपण आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब
🙏
बलवडी, देवराष्ट्रे, दक्षिण सातारा या भागातुन भरपूर क्रांतिकारी जन्माला आले..
समाजाला एकत्र घेऊन क्रांतिपर्व सुरु केले..
सर तुम्ही या सर्वांना प्रकाशझोतात आणत आहात..
आजची पिढीला एका बाजूला सोशल मीडिया वरून फक्त मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघत असताना,
सोशल मीडियाच्या माध्यमातूनच एक वैचारिक पिढी तुम्ही घडवत आहात..
खूप खूप आभार सर... 🙏
🙏🙏🙏
आपण स्मृती वनाची माहिती आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत. युवकांचे आत्मभान जागृत करण्याचा भाई संपतराव पवारांचा प्रामाणिक प्रयत्न फार मोलाचा वाटतो. आपल्याला नम्र विनंती आहे की, भाईंच्या जीवनाविषयी व्हीडीओ बनवावा. धन्यवाद.
🙏
Khup chan mahiti milali 🙏🙏
धन्यवाद 🙏
सर... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!!💐💐💐
धन्यवाद 🙏
अभूतपूर्व ❤❤❤
Khupch chhan
सगळेच व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहेत ...सर..वाचन करण्याची इच्छा असूनही वेळेअभावी खूप कमी वाचन होते...ती उणीव आपल्या व्हिडिओ तुन पूर्ण होते...आम्ही मूळचे सांगलीचे... सध्या पालघर येथे वास्तव्य
धन्यवाद 🙏
किती खरं आहे!! I second that!!
Well done sir ,Informative videos
@@shaileshbodade8724 Thanks..
फारच उद्बोधक माहिती आहे. नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे
सुंदर मांडणी आणि माहिती👌तेजोमय कर्तृत्वाचा सार्थ अभिमान✊... तरूणांना मार्गदर्शन. भिडे सारख्या किड्यांना असं चांगले का बरं नाही करता येत? परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.
🙏
❤
किडा नेहमी शेणातच वळवळतो.
सर, मनःपूर्वक धन्यवाद.
🙏
अंधार किती झाला आहे त्यापेक्षा आपण प्रकाश घेऊन जाऊया.....फारच छान.
अगदी महत्वाचं वाक्य.. मलाही ते खूपच आवडलं.. 👍❤️
ह्या भागाने खूप समाधान दिलं.
धन्यवाद सर 🙏
रविंद्रजी पोखरकर,आपण अगदी बरोबर बोललात,आमच्या इथे पनवेल पछिम इथे पण ओपन मैदान आहे,तिथे आपल्या कुटुंबाच्या नावाने बोर्ड लावला गेला आहे,पण खरी जागा ही सिडकोची आहे,पण ब्यानर कुटुंबाच्या लागला आहे
निस्वारती वक्तिमत्व ....
खूप छान... धन्य वाद...अभिव्यक्ती...
आदरणीय भाई पवार हे उत्तुंग व साधे
सरळ व्यक्तिमत्त्व आहे. माझे मित्र खेतमर
माधवनगर यांचेकडून भाई यांचे बाबत माहिती मिळाली. खेतमर हे भाईंचे जुने
कार्यकर्ते आहेत.पुन्हा पोखरकर सर धन्यवाद..
🙏🙏🙏
दादा ,
आरसा दाखाविण्याची मांडणी खूप चांगली आहे गद्दारांना म्हणूनच आपले विश्लेषण खुपते
खूप शिकायला मिळते धन्यवाद
🙏
खुपच छान.किती सुंदर विचार आहेत. साहेब तुमचे धन्यवाद.
🙏
Sir बहुजन वर्ग कायम तुमच्या सोबत आहेत ❤❤❤
information is very true
❤❤❤❤❤
सुंदर व्हिडिओ
धन्यवाद 🙏
अतिशय स्तुत्य उपक्रम ! सध्याच्या अंधकारमय वातावरणात, काही जुन्या मशाली अजूनही तेवत आहेत आणि त्यांच्या परीने समाज सुधारणेचा प्रयत्न करीत आहेत हे पाहून मनाला उभारी येते.
होय 🙏
खूप सुंदर माहिती मिळाली आणी प्रेरणा देखील
धन्यवाद 🙏
❤❤❤
मी पूर्ण ऐकणार.... प्रेरणादायी 👍
धन्यवाद अभिव्यक्ती आपल्या कडून वेगळं विचारांची व्यक्ती महत्व भेटतात ,,खुपचं सुंदर सादर प्रणाम भाई,,,
🙏🙏🙏
समाजाला प्रेरणा देणारा एक छान व्हिडिओ
❤❤👍👍
धन्यवाद डॉक्टर 🙏
Thank you for informing interview with Mr sapartrao Guruji.❤❤❤❤❤
🙏🙏🙏
Bhai --SAMPTRAO PAWAR Balwadi. Salam bhai Mahan Kam aapan Kyle aahe
हेतू शुध्द असला म्हणजे किती चांगल निर्माण होत . याच अप्रतिम उदाहरण. असेच गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्यात लभावेत . ज्यांना लाभले नसतील अश्या लोकांपर्यंत ते माहितीच्या स्वरुपात पोहचावेत .हे स्मृति वन नसून स्मृति धन आहे .
आणि आपण ते सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवत आहात. आपले मनापासून धन्यवाद.
चांगलच चांगल्याच्या वाढीस मदत करत असते.हे एकदा सिद्ध झाले.
🙏🙏🙏
सरांना व त्यांच्या सहकार्यांना कोटि कोटि प्रणाम आपण यांच्या कार्याला प्रसिद्ध दिल्या बद्दल धन्यवाद सर
माझ्या आजोबांन बरोबर प्रतिसरकारांचा फोटो आहे भुमिगत कार्यकरत्यांना ते मदत करत आई सांगते एकदा त्यांची सभा उधळून लावण्या साठी आलेल्यांना माझ्या वडिलांनी व मित्रांनि चांगलेच चोपून काढले होते
ग्रेट.. 🙏
सर.. 'राम के नाम' या डॉक्युमेंट्रीवर आधारित एखादा व्हिडीओ येणं सध्या खूप गरजेचं आहे..🙏🏼🙏🏼🙏🏼
प्रयत्न करतो 👍
अतिशय आनंद देणारा आणि आपल्याही हातून समाजासाठी काही तरी व्हावं अशी प्रेरणा मिळते....असा हा इपिसोड आहे. अशीच माणसं महाराष्ट्रातून शोधून त्यान्च्यावर इपिसोड व्हावेत ही अपेक्षा.❤
🙏🙏🙏
अभ्यासपूर्ण मांडणी🎉
🙏
भाईनी उभारलेल्या स्मृती वनाची माहिती आपण समाजापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार !भाईंचा उत्साह आणि आशावाद वाखाणण्याजोगा आहे.👍
🙏
Great video sir.
Great work.
Sir pls keep it up .
Thank you, I will
सर,सांगलीची विधायक बाजू दाखवल्याबद्दल धन्यवाद. सलाम भाई पवार.
एक सांगलीकर.
🙏🙏🙏
नमस्कार दादा
🙏🏻🙏🏻
पुरोगामी महाराष्ट्रात अनेक रत्ने जन्माला आली आहेत. क्रांतिकारी सांगली जिल्ह्यातील बलवडी गावचे सुपुत्र सन्माननीय भाई श्री. संपतराव दादा पवार हे एक अनमोल रत्न आहे. त्यांचा आम्हाला कायम अभिमान आहे.
कशाचीही अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने आज अखेर कार्यरत असणारे दादा आहेत.
नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ
पूरग्रस्त शिगांव, ता. वाळवा, जि. सांगली
🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
🙏🙏🙏
सांगली जिल्हा वीरांची भुमी आहे, कैदी असूनही,तुरुंग फोडून बंदुका खंद्यावर घेउन पसार होणारे महान स्वातंत्र्य सेनानी भाई गणपतराव कोळी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व याच भूमीतले.1940 ते 2007 पर्यंत समाज सेवेत बेहोशीने वाहून घेतले, मृत्यूपर्यंत एका झोपडीत राहून !!
🙏
मी बांबवडे, ता. पलूसचा, आमच्याही गावात आमच्या वडिलोपार्जित वाड्याची जागा आम्ही कुटुंबियांनी एकमताने येणाऱ्या नव्या पिढीसाठी द्यायचे ठरवले आहे. राणूबाबांचा वाडा या नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हा एपिसोड पाहताना अशा अनेक गोष्टी लक्षात येतात, उदा० नाना साहेब यांचं निरलस कार्य, विरूध्द त्या निलाजर्या किडे गूर्जीच्या कथा! मन विषण्ण होतं.
असो. आपण आपलं काम करायचं!
ग्रेट 🙏
Khup stutya kam ahe bhaincha ani tumcha hi karan ashya thor manasanchi olakh tumhi amhala karun deta ❤❤🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
उत्कृष्ट / आदर्श काम करणारे भाई संपत राव पवाराना धन्यवाद
सर आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. बहुजन समाजातील अनेक मोठी ( कर्तुत्ववान) माणसे आहेत पण यांच्या कार्य पाहिजे तसे लोकांच्या पर्यंत पोहचलेले नाही. ते काम आपण करत आहात ते फार मोलाचे कार्य आहे.
🙏🙏🙏
🙏 सर.क्रांतिकारकांच्या स्मृतिवनाची माहिती अत्यंत ऊपयोगि आहे सर्वांसाठी..हे अमूल्य कार्य करणारे भाईं चे व त्यांच्या सहकारी यांचे मनपूर्वक आभार..हे ऐतिहासिक स्मृतिस्थळास आवर्जून भेट द्यावी.याने पुढील पिढीस आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास व त्यातील लोकांच कार्य,त्यागाचीही माहिती मिळेल..भारावून जातो आपण हे सगळं पाहून..सर आपण ही महत्त्वाची माहिती या विदियोतून दिली यासाठी आपले खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👏👏👏🙏🙏🙏
होय.. धन्यवाद स्मिताताई 🙏
मी पण सांगली जिल्यातला आहे भिडे नावाचा किडा असल्या मुळे सांगलीचे नाव खराब होतंय. धर्मांधता पसरवतो.
🙏
सांगलीकरांनी हा किडा ठेचावा
मला गर्व आहे मी सांगलीचा आहे. सर अभिव्यक्ती हा चॅनेल मला पुस्तकापेक्षाही जास्त ज्ञान देतो असं मला वाटते. खूप छान माहिती देता सर. मी आपले आभार मनापासून manto
मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
छानच माहिती...... पवारसाहेबांनी वस्तुस्थिती मांडली आहे.. विचार करावाच लागेल.. . विचार नाही केला तर तुम्ही संपणार आहात.
सर खुप खुप धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीपूर्ण विडिओ चा आम्हाला आमच्या मुलांच्या विकास वाढीसाठी करता येईल . मी तर माझ्या मुलांच्या शाळेत या ठिकाणी सहल आयोजित करण्यासाठी शाळेला सुचवणार आहे आपले खूप खूप आभार ,
धन्यवाद 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
Namskar saheb. Far changlya vishyavr prakash takla. Changli mahiti milali. ❤
धन्यवाद 🙏
नमस्कार सर..
आज मनोहर भिडे आणि नरेंद्र (महाराज??) यांची बोलत असतानाची क्लिप पाहिली.. दोघेही एकाच माळेचे मनी.. या नऱ्या बद्दलहि एक आपला एपिसोड पाहायला आवडेल..कारण आपली माहिती खूप तर्कशुद्ध असते..खरी असते..
खूप धन्यवाद सर..
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏
Very fine programme given for Youth pawarkala Bhai is Real freedom fighter &son of Sangali
Really hat's off sir , thank you for real information. Thank you thank you thank you
You are most welcome
खूप प्रेरणादायी🫡🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद ❤
🙏
फार छान उपक्रम भाऊंना त्रिवार नमस्कार
छान माहिती दिली सर
धन्यवाद 🙏
Great work. Very nice👍👌👌❤😊
Thanks a lot
Aaj tumacha birthday aahe , ase aikiv mahitivaru kalaley sir, asen tar, wishing you happy birthday🎂. Tumhi asech chalat raho.
🙏🙏🙏
देखणे ते हात ज्यांना निर्मिती चे डोहळे, मंगला ने गंधलेले सुंदरा चे सोहळे
.अप्रतिम
.....सर ...शक्य असेल तर व्हिडिओ दोन भागात विभाजन करण्यात यावी....?
🙏
सर आम्ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आहे तुमच्यामुळे बरेचसे माहिती मिळते🙏
🙏
❤
🌹🤲💖
सर्वाधिक लोकानी पाहून कमीत कमी प्रवास करून आपलया जिलहयात कार्यक्रम राबवावा
हा उपक्रम स्तुत्य आणि उत्तम आहे. असे उद्यान कोणाला तयार करायच असेल तर मार्गदर्शन मिळेल का? मी ठाण्यालाच राहतो. तुमची प्रत्यक्ष भेट होऊ शकेल का?
मी यातील तज्ञ् नाही.. पण तुम्ही सांगलीला बलवडीला जावून भाई संपतराव पवार यांना कधीही भेटून मार्गदर्शन घेवू शकता 🙏
भाईचे खूप खूप आभार पुढच्या अनेक पिढ्यांना खरा इतिहास पोहचणार आजच्या काळात अशी व्यक्ती असणे खर तर आपले भाग्य 🙏 भाईंना भेटण्याची इच्छा आहे, तुम्ही नक्कीच भाईंवर video करा 🙏
Great Meeting with Bhai Sir. Very innovative & informative video. 💐🙏
Thanks a lot
आपले व्हिडीओ नेहमीच खूप छान अनिअभ्यासपूर्ण असतात धन्यवाद
🙏
Caption❤
Content ❤❤
🙏🙏🙏
Sir...me apla fan ahe....sangli shaharat rahato...aaj kahi kama nimitt walwa yethe alo hoto...tithe tumch ha video baghitla...changal watl❤
आभारी आहे 🙏
सर, सांगली, कोल्हापूरला परत येतांना कळवा भेटतां येईल
नक्की 👍
Nice one!❤
मी या स्मृती वनात कर्नाटकातील स्वातंत्र्य सैनिक वीर संगोळी रायण्णा याच्यां स्मृती प्रित्यर्य एक वृक्ष लावला आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड याच्यां कार्या वर त्यांच्या अभ्यासकाचे व्हिडिओ बनवा हि विनंती. तसेच अभ्यासक कडून त्या युग पुरूष शी संबंधित पमाणित साहित्य कोणते त्याची माहिती घ्यावी जेणे करून त्याचा अभ्यास करता येईल.
अॅङ.प्राध्यापक संजय भाटे
ठाणे
नक्की प्रयत्न करतो सर 🙏
भाईंना शतशः नमन . भवन बांधताना गावागावातील गवंडी , कुंभार , इ. चा संपलेला रोजगार आणि परंपरागत माती लाकडाची घरे पुनर्जीवित करण्यासाठी निसर्ग पूरक काही वास्तू उभारता येईल का ? यामुळे सिमेंटकाॅन्क्रीट चे जंगल , ग्लोबल वाॅर्मींग, गरज नसताना भरमसाठ विजेचा वापर टाळता येईल असा विश्वास रुजवता येईल. ग्रामीण कुशल कारागीरांचा शहरी झोपडपट्ट्यात अकुशल ,अशाश्वत रोजगारासाठी स्थलांतरित होणारा लोंढा थांबवता येईल. खेड्याकडे चला हा गांधीजींचा नारा कधी नव्हे इतका आवश्यक झालेला आहे .
Thanks Ravindra ji for Bringing it to notice of people
And Pawar sir kudos to you for doing this selflessly.
🙏
खूपच भारी...
😊
Salute Sir
Good job abhivyakti,,,,verry good job bhai,,,,80 varshancha salsalataa tarun paahun manalaa hevaa vaatato 😮😮 jai savidhan jai bheem 🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र 🚩
तुम्ही घेतलेली मुलाखत आणि त्या मधील सुंदर मांडणी अत्यंत छान विचारसरणी आहे. तुम्हाला दोघांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐 धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
सर आपण शिराळा तालुक्या मध्ये चांदोली धरणा जवळ सोनवडे या गावी भेट देउन क्रांतिवीर किसन अहिर व नानक सिंह ज्या ठिकानि शहिद झाले त्या ठिकाणी क्रांतिवीर नागनाथ आंण्णा नायकवडी यांण्णी सम्पूर्ण डोंगर घेउन झाडे लावुन व शाळा व होस्टेल व शहीद स्मारक उभारुन स्वातंत्र्याचा ईतिहास जीवंत ठेवला आहे आपण जाउन यु ट्यूब एपिसोड टकलात तर अधिक माहिती मिळेल
कराड पाचवड फाटा मार्गे शेडगेवाडी ते सोनवडे
नक्की जाईन मी तिकडे.. 🙏
Chhatrapati Shahu, Mahatma Jyoti Ba Phule, Dr. Babasaheb Ambedkar.
He Vichar aaj Jivanth ahet. He Vichar Mahan ahet.
Jai Maharashtra. Jai Hind.
👌
वसंतदादाच्या वारसानी सहकार बुडवला त्यावरही बोला.
का बोलणार नाही..? अभ्यास करावा लागेल, सविस्तर माहिती घ्यावी लागेल इतकंच..
Salute u sir aplya matit lay mansanche interview gehun aplay matit lay mansanshi julavlay baddal Thx sir again salute u sir
🙏
Nice 👍 i am also from sangali Taluka Jat Village Yelvi
Oh nice
Aamhi pn sangliche ...pn kuna aamba gurijiche aandhbhkt nahi ...
👍❤️
Old is gold,the old generation is very honest and devoted to the welfare of the nation. Hats off to respected Pawar sir.
🙏
चेकमेट पुस्तक कुठे मिळेल.मिळाले नाही लेखक प्रकाशक सांगा
मूळ इंग्रजी पेंग्विन प्रकाशन
मराठी अनुवाद डायमंड प्रकाशन
सर तुमच्या खुप मुळे मार्गदर्शन मिळते..❤
Konatehi gurujan bighadwinarey nasatat guruji sarv ghadawinarech asatat ase gurujananbaddhhal bolu naye shewati maata pita guru devm asatat
🙏🫡❤️
भाई माझे मित्र आहेत. मी क्रांती स्मृतीला भेट दिली आहे व वेळोवेळी त्यावर सो.मिडियावर लिहीले आहे.भाईंनी हे सर्व शुन्यातुन निर्माण केले आहे.व खुप त्यागही केले आहे.परंतु त्यांच्या कार्याला प्रसिद्धी द्यायला कोणी दिली नाही.कारण की आपली पत्रकारिता नकारात्मक आहे.सकारात्मक नाही . आपण देशी माणसं कार्वारचे गोडवे गातो ,परंतु आपल्या मातीतले कार्वार आपण शोधत नाही ,शोधले तर त्याची जात शोधतो .तो झार 'आपला ' नसेल तर त्याला आपण बेदखल करुन मारण्याचे काम करतो .व शेवटी आपलीच वंचना करुन घेतो . लिहिण्यासारखं बरंच आहे.शेवटी एकच सांगतो व लिहीतो ते म्हणजे " भाई हे आजचे सत्यशोधक साने गुरुजी आहेत " !
खरं आहे.. धन्यवाद 🙏
सर पूर्ण पत्ता देऊ शकाल का?
मु. पो. बलवडी, व्हाया कुंडल, जिल्हा - सांगली
Pawar sarani suru kelelya abhinav pan stutya karyache karave tevdhe kautuk kamich ahe 🙏👍 ani hi mahiti tumhi vdo chya madhyamatun lokasamor aanlit tyasathi aaplehi manapurvak aabhar v dhanyavaad 🙏🙏 ek sanglikar mhanun khoop abhiman vatla ...
E
धन्यवाद 🙏