हे 'खरे' स्वातंत्र्यवीर I VINAYAK DAMODAR SAVARKAR I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 253

  • @sanjaykathole3716
    @sanjaykathole3716 Рік тому +16

    सावरकरांना खरे तर माफीवीर हेच नाव शोभते. तुम्ही फार चांगली माहिती दिली आहे

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому +20

    सावरकरांचे दोन पैलू योग्य मांडले,शांत संयमी कुठलाही आकस न ठेवता विवेचन, तरुण पिढीला प्रेरणा देणारे आपले प्रयत्न कौतुकास्पद आहेत,,आपले विवेचन ऐकताना वेगळा अनुभव येतो,सादर प्रणाम सर,,,

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Рік тому +46

    सर सत्य कधीच लपत नाही, सत्य उघडायचे असेल तर त्यातरूजाव.लागत.आणि ते काम तुम्ही करत आहात.धन्यवाद।

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 7 місяців тому +1

    समाजाला सिक्रेट गोष्टी माहित नाही तुम्ही सावरकरांचा खरा चेहरा समोर आणल्यामुळे धन्यवाद

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 3 місяці тому

    देशला यांचे पासून वाचवा.
    सत्य मेव जयते.
    तुमचे कोटी कोटी धन्यवाद.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +7

    आ.रवींद्रजी, अत्यंत सखोल समतोल, वास्तव इतिहास,आशय विषय ,
    शांतपणे.. संयतपणे अभ्यासपूर्ण मांडणी केलीत
    आपण .जे आहे ते व जसे आहे तसे.या इतिहास लेखन कथनाच्या मूलभूत मार्गदर्शक तत्वानुसार मांडणी केलीत . मुख्यतः कोणत्याही प्रकारचा अभिनिवेशविरहित हे खूप महत्त्वाचे आहे.अभ्यासू दाखले चिंतनशील परामर्श घेतला आहे.आपली ही न्याय्य शैली धाटणी कौतुकास्पद आहे. माझ्या शइवजन्मभूमईच्यआ सुपूत्रा..सकौतुक अभिनंदन.🌹🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @shankarbramhane1727
    @shankarbramhane1727 Рік тому +14

    सर आपल्या सारखी मांडणी करणारे खूप कमी लोकं आहेत आपले कार्य सतत सुरु ठेवा धन्यवाद..

  • @shailajamolak5185
    @shailajamolak5185 Рік тому +25

    लोकांना अकथित सावरकर समजणे गरजेचे आहे ते काम आपण करत आहात .. त्यासाठी धन्यवाद ..!
    भक्त सोयीचे आहे ते सांगत रहातात व आपण सत्य आहे ते सांगत आहात.. 👍🌹🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद शैलजाताई.. 🙏

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 Рік тому +10

    शहिद भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानाचा त्रिवार मुजरा.🚩🙏🙏

  • @rameshwaghmare9432
    @rameshwaghmare9432 9 місяців тому +2

    एकतर्फी विवेचन. सावरकरांबद्दल सध्या सर्वाच्या मनात नितांत आदर आहे हे सत्य आहे- तुमच्या सारखे काही Congress चे चमचे सोडून.

    • @ashishmeshram6136
      @ashishmeshram6136 9 місяців тому

      Mafivir

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 7 місяців тому +1

      अरे मेश्राम आंबेडकर होता इंग्रजांचा दलाल त्यापेक्षा आमचे सावरकर लाख पटीने चांगले आहेत कळल त्यांनी माफी मागितली म्हणुन अंदमानातील १४४ कैद्यांची सुटका झाली पण आंबेडकर ने त्यापैकी काहीच केले नाही 😂 सुटबुट घालुन इंग्रजांन बरोबर मेजवान्या झोडत होता 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी

  • @gautam_priydarshi
    @gautam_priydarshi Рік тому +4

    खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ, लोकांना विचाराने परिपक्व बनवत आहात आपण. धन्यवाद.

  • @abhishekvedre6806
    @abhishekvedre6806 9 місяців тому +1

    आपला समाज हा खूप निरागस आहे. एखाद्या लहान बाळासारखा. त्याला जे शिकवावं जे दाखवाव त्यानुसार ते वागत जाते. तुम्हाला जे काही पसरवायचे बोलायचे ते बोला पण कुठेतरी याचं उत्तर द्यावे लागेल.. कारण या राष्ट्राने अनेक दगाबाज हत्तीच्या पायाखाली दिलेत.😊

  • @prasadpatil6139
    @prasadpatil6139 9 місяців тому +4

    जतिन दास...हा वीर पुरुष ६३ दिवस उपोषण करून आपले प्राण त्यागतो. हे खरे स्वातंत्र्यवीर. जेल मध्ये राहून मरण पत्कारल, पण माफिनामे लिहून जीवाची भीक नाही मागितली. आणि अशी कित्येक उदाहरणे आहेत.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Рік тому +6

    छान विश्लेषण केले आहे..... काही नवीन महिती पण मिळाली....

  • @arunsonawane2718
    @arunsonawane2718 Рік тому +10

    ग्रेट सर तुमची ही माहिती ऐकून सर्व पुस्तके वाचावी अशी मनात इच्छा तयार होती

  • @satishpore1223
    @satishpore1223 Рік тому +12

    👌सुस्पष्ट व नेमके पणाने विषय मांडणी.👍धन्यवाद सर.Hearty congratulations.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +3

    🙏 सर..अभ्यासपुर्वक मांडलेले सत्य या मलिकेतून आम्हाला निदर्शनात आणून देत अहात.मनपूर्वक धन्यवाद..👌👌👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद स्मिताताई 🙏

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 Рік тому +10

    हा भाग अतिशय उत्तम झाला यापुढील सुद्धा अजून जे काही माहिती भेटेल त्यावर भाग स्वातंत्र्यलढा विषयी अजून काही तुमच्याकडे माहिती भेटल्यास अजून या पुढचा भाग करा धन्यवाद आभारी आहे

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      नक्की.. धन्यवाद.. 🙏

  • @nandakumarmungashe8300
    @nandakumarmungashe8300 Рік тому +1

    आपण या ऊपक्रमाद्वारे देशसेवा करीत आहात

  • @Lion-emperor
    @Lion-emperor Рік тому +8

    तुमची बोलण्याची, व्यक्त होण्याची लय कर्णमधुर आहे सर

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 16 днів тому

    सत्य मेव जयते

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    खुप छान मांडणी आणि प्रबोधनाची गरज आहे उत्तम पणे निभावतात

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 9 місяців тому +1

    अप्रतिम

  • @gattuseth7169
    @gattuseth7169 Рік тому +2

    माहिती पूर्ण व्हिडिओ 👌👌👌👌

  • @rajendragaikwad1464
    @rajendragaikwad1464 Рік тому +4

    Khoop Sundar vishleshan

  • @alliswell2951
    @alliswell2951 Рік тому +5

    पोखरकर साहेब आणि निरंजन टकले साहेब तुमचे सर्व व्हिडिओ खूप informative आहेत आणि सत्य आहे हे सत्य सामान्य जनते समोर आले तुमचे खूप खूप आभार

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 Рік тому +5

    सर आपल्या कार्याला सलाम 🙏

  • @RanashoorVinay
    @RanashoorVinay Рік тому +8

    बहुजनांच्या दृष्टिकोनातून सावरकर अगदी स्पष्टपणे सांगितले आहे
    धन्यवाद

  • @dilipchavan6907
    @dilipchavan6907 Рік тому +8

    Really, a great job!

  • @vijaykatare7262
    @vijaykatare7262 Рік тому +1

    हार्दिक अभिनंदन करतो आहे की आपण आपल्या प्रबोधन उपक्रमातून भारतीय लोकशाही टिकवण्याचे काम करीत आहेत.

  • @RohitPawar-ez2sk
    @RohitPawar-ez2sk 9 місяців тому +1

    Great job 🎉

  • @WeIndians3226
    @WeIndians3226 Рік тому +2

    फार उत्तम माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद🙏

  • @amarbharit3749
    @amarbharit3749 Рік тому +5

    सर, अप्रतिम विश्लेषण
    इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाचे अपत्य आहेत सावरकर

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Рік тому +2

    बरोबर आहे सर 💯👍 धन्यवाद सर 🙏

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому +2

    फार सुंदर पद्धतीने विश्लेषण.. धन्यवाद sir 🙏

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Рік тому +7

    स्वातंत्रवीर शहीद भगत सिंग मर्द होते

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Рік тому +3

    Dhanyavad sir.satyam shivam sundaram..

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Рік тому +9

    Verry nice 👍

  • @umeshwagh8527
    @umeshwagh8527 Рік тому +4

    केवळ अप्रतिम...👌
    इतकं तटस्थपणे सत्य मांडणे ही काळाची गरज आहे... video ची लांबी वाढवली आणि माहिती पण त्यामुळे अजून अभ्यासपूर्ण झाला आजचा भाग.... आपल्याकडून सत्य आणि लोकजागरणाच हे काम असंच चालू राहो आणि त्यासाठी बा विठ्ठल तुमाला बळ देवो...🙏
    आमी कायम सत्याच्या आणि पर्यायाने तुमच्या पाठीशी आहोत...🙏♥️

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      अगदी मनापासून धन्यवाद.. 🙏

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 Рік тому +1

    सुंदर विश्लेषण.

  • @SRN2023
    @SRN2023 Рік тому +3

    आजून एक खूप माहिती पूर्ण विडिओ... 👏👏👍

  • @gopalparab7576
    @gopalparab7576 9 місяців тому +1

    2:30
    ते कोण वीर ते सांगितले नाहीत आपण.........
    ज्यांच्या चरित्रांचा उल्लेख आपण केला.......

  • @SAGARPATIL-np5ph
    @SAGARPATIL-np5ph Рік тому +3

    फार छान माहिती दिली.. आभारी आहे..

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 Рік тому +1

    योग्य विश्लेषण केले रवींद्र पोखरकर सर.

  • @nitinkharat1113
    @nitinkharat1113 Рік тому +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @wasudeoshende3951
    @wasudeoshende3951 Рік тому +3

    परफेकट विवेचनसर 👍

  • @Lion-emperor
    @Lion-emperor Рік тому +2

    सॅल्यूट रवींद्र पोखरकर सर

  • @PadmaJadhav-ub8lo
    @PadmaJadhav-ub8lo Рік тому +4

    You are absolutely right & bright answer sir ji 🙏

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 Рік тому +3

    हा खरा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचणे अतिआवश्यक आहे. Hats off to you for bringing true facts before us.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @vilasraochandanshive1285
      @vilasraochandanshive1285 Рік тому

      @@abhivyakti1965 तुम्ही धन्यवाद देण्याची खरोखर गरज नाही उलट आम्ही सर्वांनीच आपणास ध्यन्यवाद देणे आवश्यक व बंधनकारक आहे. दुर्दैवाने या देशातील काही संघटना आणि व्यक्ती यांनी हिंदू मुस्लिम भुत अगदी बेमालुमपणे सर्वसामान्य लोकांच्या मांनगूटीवर बसविले आहे. त्यामुळे अशा वातावरणात आपण सकल जणांना प्रबुद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे स्तुत्य तर आहेच पण कौतुकास्पद सुद्धा आहे. आमच्यासाठी व देशासाठी ते लाख मोलाचे आहे. आपणाला पुन्हा एकदा मनापासून ध्यन्यवाद!

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Рік тому +2

    Savarker's followers are not religious but they use religion to run political industry and achieve money and power thanku

  • @bipinpatole1069
    @bipinpatole1069 Рік тому +3

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 Рік тому +1

    खुप छान कार्य करीत आहात सर आपण.

  • @sj-kr5
    @sj-kr5 Рік тому +7

    सर बाबासाहेब आंबेडकर यांचे हैदराबादच्या निजाम बद्दल विचार यांच्या वर एक विडिओ बनवा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +4

      अभ्यास करून नक्की प्रयत्न करेन 👍

  • @amial8782
    @amial8782 Рік тому +3

    खूप छान 👏👍

  • @dilipkondhalkar4551
    @dilipkondhalkar4551 Рік тому +1

    लय भारी

  • @narayansalvi6909
    @narayansalvi6909 Рік тому +2

    Very Good Information Sir Thank You

  • @I6eeikahdu38
    @I6eeikahdu38 Рік тому +8

    मी पण बालपणी यांना वीर मानायचो, हेच सांगायचे शिक्षक किंबहुना.. निरंजन टकले यांनी जो PostMortem केला त्यानंतर लायकी समजली 😁

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 Рік тому +13

    Great and informative video I am appreciated.

  • @vishalmahadik2466
    @vishalmahadik2466 Рік тому +2

    अप्रतिम सर ❤

  • @yogendrashinde8973
    @yogendrashinde8973 Рік тому +7

    सावरकरांचे काही विचार उच्च कोटीचे होते,परंतु त्यांची कृती मात्र स्वतःच्याच विचारांविरोधी होती असे सावरकर समजल्या नंतर वाटू लागले आहे.आपण मांडलेले विचार हे अनेकांचे गैरसमज दूर करू शकतील पण अंधभक्तांचे नाही.

  • @Dharmameher-xf2vc
    @Dharmameher-xf2vc 9 місяців тому +1

    Je svatantravir savarakar yanchya kadun prerit jale hote te, tyanchi pustake vachat hote te.

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 3 місяці тому

    यांना (सावरकर)अग्रस्थानी ठेवून जे पक्ष आज राजकारण करतात त्यांचे खरे रूप ओळखणे आवश्यक आहे.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Рік тому +2

    VERY NICE VIDEO
    VERY INFORMATIVE 👌🙏

  • @anindian2860
    @anindian2860 Рік тому +3

    Thank you sir🎉

  • @rajeshsuradkar2958
    @rajeshsuradkar2958 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली ❤

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k Рік тому +1

    India needs persons like you sír

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 Рік тому +4

    चांगलं विश्लेषण, धन्यवाद!

  • @ShantaramCharapale
    @ShantaramCharapale 10 місяців тому +1

    सर रोख ठोक विचार, मी तुमचे विश्लेषण मना पासून ऐकतो

  • @vivekshinde3662
    @vivekshinde3662 Рік тому +4

    ❤❤

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 Рік тому +3

    🙏🙏🌸🌸🙏🙏

  • @sureshgaikwad852
    @sureshgaikwad852 Рік тому +2

    Mafi veer savarkar

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Рік тому +3

    Nice explanation

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Рік тому +2

    खूप छानरित्या सावरकरांच्या वास्तवाचे दर्शन घडविणारा Video ! 👌👍🙏

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we Рік тому +3

    जय शिवराय जय भीम

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 Рік тому +4

    सावरकर म्हणून आज पूजनीय आहेत
    आणि
    गांधी तिरस्कृत
    कारण सत्य किती ही लपवले तरी एक दिवस प्रकट होतेच.
    गांधी सोयी प्रमाणे वापरला गेला आज ही वापरला जातोय
    सावरकर सोई प्रमाणे कधीच कोणाला ही वापरता आले नाही आणि वापरता येणार ही नाही

    • @balasahebchauhan8861
      @balasahebchauhan8861 Рік тому

      बरोबर, कारण विष हे सोई प्रमाणे कोणालाही वापरता येत नाही. त्याचे काम फक्त दुसऱ्याची हानी आणि प्राण घेणे हेच आहे. त्यामुळे फक्त विषारी विचारधारेचे लोकच त्याचा वापर करतील. सोई प्रमाणे वापरण्याचा कोणताही तर्क सुसंगत नाही. कोणी कितीही पुरावे आणले तरी निव्वळ जातीच्या पोकळ दंभापोटी सत्याकडे ढुंकूनही पहायचे नाही अश्या घाणी ने मेंदू ग्रासित असेल तर त्याला काहीच उपाय नाही.

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 10 місяців тому

    सर,आपण जो इतिहास मांडता त्याला तोड नाही.आपलं जीवन कारणी लागतंय.!!!

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 Рік тому +1

    सावरकराना सोडून सर्वांना, शेळपट कुठ वीर असतोका

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 8 місяців тому +1

    Maffiveer Sawarkar

  • @malikwaghmare1565
    @malikwaghmare1565 Рік тому +1

    👌👌

  • @IrfanShaikh-oc2jf
    @IrfanShaikh-oc2jf Рік тому +1

    I seen almost all your videos❤

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 Рік тому +8

    Very much important topic..
    Very informative. Thank you 🙏

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Рік тому +2

    हे अंडे भक्तांचे स्वातंत्र्यवीर आहेत....

  • @sambhao
    @sambhao Рік тому +3

    तुम्ही नक्कीच पुरावे तपासले असतील पण तरीही ते स्क्रिन वर बाजूला किंवा बोलण्यात पुस्तकांचे संदर्भ देऊन सांगितले तर तुमचे व्हिडिओ जास्त सबळ होतील,
    अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे
    माझी कोणत्याही एका बाजूही बांधिलकी किंवा वैर नाही , फक्त सत्य जास्त जोरकसपणे पुढे आले पाहिजे असे मला वाटते

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुस्तकांची नावं दिली आहेत. पण यापुढे आपल्या सूचनेनुसार स्क्रीनवरही दाखवत जाईन. धन्यवाद 🙏

  • @sachinsumantpatil29
    @sachinsumantpatil29 Рік тому +12

    आजचा एपिसोड भक्तांनी पाहिला, ऐकला तर डोकं भिंतीवर आपटतील

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      🙏😃

    • @rajivanmudholkar8452
      @rajivanmudholkar8452 Рік тому

      अंधभक्तांनी श्री निरंजन टाकले यांचे भाषण ऐकले तर ते नक्कीच मरतील.

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 Рік тому +1

    या गोष्टी लोकांच्या मनात कितपत रुजतिल माहीत नाही पण तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात जय हिंद

  • @balkrishnarai5305
    @balkrishnarai5305 Рік тому +3

    ✌️🙏

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 Рік тому +1

    मनुवादी गिधाड समाज प्राणी ल विषारी झहीर ली पना सोडून voltaire झाले पाहिजे देश आणि समाजाला पुढे मजबूत करण्यासाठी महा सत्ता करण्या साठी

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 Рік тому +1

    Bhagatsing Babu Genu Mahatma Gandhi he Swatantra Sainik

  • @ajaychandak
    @ajaychandak Рік тому +2

    इंग्रजांना मदत करण्याच्या शर्ती वरच ते बाहेर आले होते, नाहीतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांना वाट पाहायला लागली असती. त्यामुळे जर तरला काही अर्थ नाही. जेलमध्ये जाण्यापूर्वी चे सावरकरही फार महान होते असा भाग नाही. चांगले साहित्यिक होते असं म्हणता येईल, राष्ट्रभक्त नक्कीच नाही

    • @anilm2395
      @anilm2395 Рік тому +1

      ते इंग्रज सरकारच्या बाजूने होते म्हणून अंदमान जेल मधे टाकले होते अस वाटतंय का तुम्हाला 😅

  • @ArifKhan-rg4yk
    @ArifKhan-rg4yk Рік тому +6

    Great job sir. I salute u. ❤

  • @rameshsalunke8376
    @rameshsalunke8376 Рік тому +1

    🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @vinayakbuche2855
    @vinayakbuche2855 Рік тому +1

    Khup Chhan! 1942 Madhe , SINDHIYA chya Assembly ne PAK ch resolution pass kele hote ! Tya Sarkar Madhe MUSLIM League Sobat Hindu Mahasabha Partner hoti ! Shivay , Bengal ani Lahore Assembly Madhe Suddha Hindu Mahasabha Partner hoti ! Tyamule hya lokancha PAK Sathi Purana Pathimba hota ch ! Pan hi PAKHANDI BHAGVA GANG AKHAND BHARAT chya nustya Gappa Marun Lokanchi Fasavnuk karat asatat ! Mulat hi JAMAT SANKIRN VICHAR sarnichi , Khote Bolnare ani PAKHANDI ahet , Je itihansachya anek ghatana madhun Spast Zale ahe ! Good Video ! 👌🙏Keep it up !

  • @beauteous9999
    @beauteous9999 Рік тому +1

    पोखरकर सर, मी तुमचे सर्वच एपिसोड पाहिलेत, मला ते आवडतात हि आणि मी ते सर्व share हि केलेत.
    मला तुमच्या कडून दोन प्रश्नाची उत्तरे हवी आहेत ती म्हणजे सावरकर यांना अंदमान हुन सुटल्यावर रत्नागिरी ला आल्यावर इंग्रजांकडून पेन्शन मिळत होते का?
    आणि त्यांनी पेन्शन वाढवून घेण्यासाठी अर्ज केला होता का??
    श्री. निरंजन टकले नी एका संमेलनामध्ये असे जाहीरपणे सांगितले होते की ते पेन्शन घेत होते. तुम्ही जर असे एखाद्या पुस्तकात वाचले असेल किंवा तुमच्या कडे एखादा पुरावा असेल तर त्याबाबत नक्की माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या.
    मी हे प्रश्न चाणक्य मंडळाचे धर्माधिकारी यांना विचारले होते. पण त्यांनी अजून तरी मला त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому +1

      सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन मिळत होती हे पुर्ण खरं आहे. त्याचे संदर्भ मी देतो तुम्हाला नंतर.

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 Рік тому +3

    सर आपण हिंदू आणि मुस्लिम असे म्हणता, परंतु हिंदू हा धर्म आहे व मुस्लिम ही जात आहे. आपण धर्मा बरोबर धर्म व जाती बरोबर जातीचा उल्लेख करावा ही नम्र विनंती यामुळे आपले प्रबोधन अधिक प्रभावी होईल.

  • @SumanSuryawanshi-i1v
    @SumanSuryawanshi-i1v Рік тому +1

    Bhagat Singh Raj guru Sukhdev aani tyanchya sarakhe lakho lok jyanni hasat hasat shikshya bhogalya hasat kahijan fasawar gele tech khare Swatantry veer.jyanni mafi magun pal kaadhala tyana kay mhanayach?

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Рік тому

    सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात होता !
    सिर्च - सावरकर-वीर नाही, शिव विरोधी होते !

    • @abhishekvedre6806
      @abhishekvedre6806 9 місяців тому

      कुठे आहेत दाखले book दाखवा

    • @nasirnasir1319
      @nasirnasir1319 9 місяців тому +1

      @@abhishekvedre6806 अमीत शाह योगी मोदींचे दाखले भेटले का रे ?
      कुठल्या हॉस्पिटलमध्ये जन्माले होते ?
      कुठल्या शाल्यात शिकले होते ?

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 Рік тому

    राजकारण हे सोईच असते हे सूत्र लक्षात घेतले की सावरकर आणि त्यांच्या अनुयायी यांचे वर्तन तसे का होते किंवा आहे याची उकल होते

  • @मोहनवाघ-ग4च
    @मोहनवाघ-ग4च Рік тому +5

    सावरकर महान आहेत, ह्यात कवडीमात्र शंका नाही...तुम्ही काहीही बडबड करा...

    • @scccc526
      @scccc526 10 місяців тому

      😢😢😢

  • @raosaheb8446
    @raosaheb8446 5 місяців тому

    माफी वीर 😂

  • @sushantgawade5339
    @sushantgawade5339 Рік тому +4

    हिंदुत्वासाठी काम करणे हा गुन्हा आहे का??

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 Рік тому +1

      नाही पण छ.शिवजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे हिंदुत्व,संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर महाराज व सर्व संताना त्रास देणारे हिंदुत्व राजऋषी शाहू महाराज यांच्या पर्यंत व आता पर्यंत मराठ्यांना शूद्र समजल्या जाणाऱ्या हिंदुत्व नसावे,,तरच आपला हिन्दू धर्म योग्य,,धर्मीक दाहशदवाद करणारे हिंदुत्व नको,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर,,,

    • @livelifeking-size
      @livelifeking-size Рік тому +6

      नकली हिंदुत्वाबद्दल बोलणे हा देखील गुन्हा नाही. असली हिंदुत्व प्रत्येक देशप्रेमी ,धर्म प्रेमी व्यक्तीमध्ये असतोच, हिंदुत्वाच्या नावाखाली राजकीय आणि व्यक्तीगत पोळी भाजून घेणाऱ्यांना उघडे पाडलेच पाहिजे. नव्हे नागडे केले पाहिजे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Рік тому

      👍❤️

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Рік тому +2

      hindutva mhanjey baamnatva….

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Рік тому

      gaawdyaa tu ajun baamnancha goolamach rahila aahes…