आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताय ही गोष्ट अतिशय प्रेरणादायी आहे. सद्या धाडसाने खरा इतिहास सांगणे ही पण खऱ्या अर्थाने देशभक्ती बनली आहे. ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आपणास भावी देशासाठीच्या कार्यासाठी शुभेच्छा... जय हिंद 🇮🇳🙏
मनोहर भिडे,तिरंग्याचा अपमान आणि हांडगे स्वतंत्र ,म्हणून तरुणांची माथी भडकवत असताना ,आपला प्रयत्न खूप समाधान देणारा,,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे,, आपल्याला सादर प्रणाम सर,,
Right congregation very good bahut badiya thanks again kharach jar ji मुले आज bharkatleli आहेत teanche मनामधे apn sangtaleli माहिती patvun sangne jaruri आहे
या जनतेला इतिहासात खरं काय दडलंय हे सांगण्याचा आपला विचार आणि त्या दृष्टीने आपण करीत असलेले प्रयत्न खूपच प्रेरणादायी. असेच पुढे चालत राहा. आम्ही सोबत आहोत.
Right congregation very good thanks hi bab जर preteksha ओबीसी मराठा others lokana असेच jar sangit राहिले तर खूपच shan होईल bhahut badiya sir puna एकदा अभिनंदन
मी संजय हिंदू महासभेला विनंतीपूर्वक निवेदन सादर करायचे आहे महाराष्ट्रातून भंडारा जिल्हा गोंदिया चंद्रपूर जिल्हा व नागपूर हिंदू विरोधात व सनातन विरोधात कार्य सुरू आहे काही अधर्मी लोक नवीन धर्माचा प्रसार वाक्प्रचार करून राहिले तरी यावर हिंदू महासभेने काहीतरी करावे अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या टिळे ला भोगावे लागेल
इतका सुंदर व्हिडिओ मी या पूर्वी पाहिला नाही. आज अशा व्हिडिओ ची जरुरी आहे. माझे वय 62आहे मी इतिहास m a आहे आयुष्य भर विध्यार्थी आहो. मीही माझ्या परीने खंडण करीत असतो. धन्यवाद सर. ब्राह्मण बनिया बडा जमीनदार हें स्वातंत्र्यचे कट्टर शत्रू होते. यांचे हक्क गांधीजी नी काढून सामान्य जनतेला दिले हें कधीच गान्धीजींना सोडणार नाहीत. पण sc. St. Obc ने हें समजून वागले पाहिजे. म्हणून अशा प्रबोधनाची गरज आहे.
साहेब , आपण जो इतिहास सांगता आहात हाच खरा आहे. मला आज हे नमूद करावेसे वाटते की जिंना आणि सावरकरांनी ज्या पद्धतीने देशाची फाळणी ची बीज समाजात पेरली. तीच पुनरावृत्ती आता आपल्या आज होताना दिसते आहे.
फाळणी ला जबाबदार कोण? मुस्लीमोंके लिये अलग मुल्क चाहिये असे बँ.जिन्ना म्हणाला होता त्याला पाठींबा देणारे कोण? पाकिस्तान ला ५५ कोटी रु. देण्यासाठी उपोषण करणारे कोण? म. गांधी काश्मीर ला शे.अब्दुल्ला च्या स्वाधीन करणारे कोण? पं. नेहरु या पुढे तथाकथित सेक्युलर पंधी सरकार सत्तेवर राहीले तर भारताची ३ री फाळणी अटळ आहे.
मा आदरनिय रविंद्र पोखरकर साहेब नमस्कार फार छान सत्य इतिहास समाजा समोर ठेवला आणि सत्य हे हिंदूत्व वादी आरएसएस हेडगेवार सावरकर गोंदवलकर हिंदू महासभा सत्य सांगितले पाहिजे हे समाजाला समजलं पाहिजे सर धन्यवाद
बरोबर बोलात वाहा सर खर आहे सर 💯👍✌️🙏🙏💐🚩🇮🇳 धन्यवाद सर जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान ❤❤❤
Deshmukh...tumcha brainwash kelay yane...yacha dna aani bank account tapaslich pahije..ha shatir aahe...ithe bjp kay sambandh...bharat aazad honyapurvicha pornstar kon hota he sagale jag jantay chavat mhatere...aajhi bhaghsyala miltat...salyanpasun jay shikayche..swatantryapurvihi...aaplya natichya vayache porinvaribarobar...nagde zopnara...kasa kay mahan aatma to duratma...he saty samor aahe
पतंजली योगसुत्र मध्ये अहिंसा सत्य याबाबत खुप सुंदर सांगुन ठेवलेले आहे, महात्मा गांधी यांनी हिंदू धर्म ग्रंथांतील अहिंसा तत्वांचा पुरस्कार व वापर केला हे पतंजली योग सुत्राचा अभ्यास केला तर लक्षात येईल.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे प्रयत्न करीत आहात त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या प्रयत्नांना यश मिळो हिच सदिच्छा. हा खऱ्या इतिहासाचा जागर जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवा.
आपला प्रयत्न अंधभक्ताच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे,,सत्य सांगण्यासाठी हिम्मत असावी लागते,देश हित तरुण पिढीला मार्गदर्शक आहे,,सादर प्रणाम सर,,,, संदर्भ आणि पुरावे अप्रतिम अभ्यास,,,
कृपया video ची लांबी अजून वाढवा आणि माहिती पण वाढवा.... आणि इतक्या दूषित वातावरणात आपण जे सत्य पेरण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक आणि आभार♥️💐
अतिशय आवश्यक आणि म्हणूनच स्तुत्य असा हा आपला उपक्रम आहे सर, आजच्या पिढीला हा खराखुरा इतिहास सांगणे आजमितीस खूपच आवश्यक झाले आहे.आणि हे कार्य आपण करता आहात, आपल्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
तुमचं स्पष्टीकरण खूप छान आवडलं तुम्ही खूप उत्तम प्रकारे, भारतीयांच्या मनामध्ये खरा इतिहास उतरवत आहात, आणि तुमचं हे कार्य कौतुक करण्या सारखं आहे, अभिवादन
आपले सर्व व्हिडीओ क्लिप खुपच मार्गदर्शक असतात. बारीक मुद्दे आपण शोधून काढून मांडतात. काँग्रेस भारतीय स्वतंत्र्याची जननी आहे.हे खरे आहे. पण माजी पंतप्रधान मा.मनमोहन सिंग बोलले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्यकांचा आहे हे कसे याचाही उलगडा व्हायला हवा.
This is a great effort to rectify the wrong history written by the biased and bonded historians. It will also eliminate misinformation spread by WhatsApp University. Thank you.
Bahut hi sunder analysis sirji. Nowadays what's up university Originally belong to R. S. S. People's. All bakwas Properganda spread by these Peoples. Nobody want to read original history of India for Independence. Namaste sirji. Salut karte hain aapko. Jai Hind.
आपल्या या अभ्यासपूर्ण सत्य माहितीची खरी गरज निर्माण खूप आधीच झाली होती, पण काही जणांना ह्याचे काही घेणं देणं नाही...त्यांना फक्त विष पसरवून राजकीय पोळी भाजून घ्यायची...आहे..
I salute you! आपल्या सारखे विचार वंतांची सद्य स्थितीत खूप गरज आहे.3% लोकांची हुजरेगिरी करणारी मंडळी यातून बोध घेऊन विवेकवादी होतील सर्व काही खोटनाटच बिंबवल जातय, the nation going thru sad situation indeed.
धन्यवाद सर तुम्ही खूप खूप चांगली माहिती आणि इतिहासातील सत्य गोष्टी उघड करून सांगत आहे ज्या जाणून बुजून लोकांपासून लपवल्या गेल्या, त्यात सध्याची पिढी ही मोबाईल मधे अडकली आहे, मोबाईल मधे जे काही दिसते किंवा दाखवले जाते तेच खरे मानून स्वतःच्या मेंदूची विचारशक्ती न वापरता, पुस्तके न वाचता मनाला वाटेल ते बोलून इतिहास बदलू पाहत आहे.
खुप चांगल्या पद्धतीने मांडणी असते तुमची. तुमचे सगळे विषय अभ्यासपुर्ण आणि पुराव्यानिशी आपण सादर करता. खूपच छान. तुमच्या ह्या कार्यासाठी तुम्हाला बळ मिळो.
Sir, आपल्या सारख्या सत्य संगाणाऱ्या माणसाची देशाला गरज आहे. नाही तर भविष्यात भयाण अवस्था निर्माण होईल. काळजी घ्या. सध्याची स्थिती पाहता हे काम कठीण आहे.❤🙏
आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करताय ही गोष्ट अतिशय प्रेरणादायी आहे. सद्या धाडसाने खरा इतिहास सांगणे ही पण खऱ्या अर्थाने देशभक्ती बनली आहे. ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आपणास भावी देशासाठीच्या कार्यासाठी शुभेच्छा... जय हिंद 🇮🇳🙏
धन्यवाद.. 🙏
मनोहर भिडे,तिरंग्याचा अपमान आणि हांडगे स्वतंत्र ,म्हणून तरुणांची माथी भडकवत असताना ,आपला प्रयत्न खूप समाधान देणारा,,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे,, आपल्याला सादर प्रणाम सर,,
धन्यवाद.. 🙏
खर मनन्या अगोदर प्रत्येकक्ष पुरावे पहा
❤
😮😮
आपला प्रयत्न❤
Right congregation very good bahut badiya thanks again kharach jar ji मुले आज bharkatleli आहेत teanche मनामधे apn sangtaleli माहिती patvun sangne jaruri आहे
प्रत्येकाने हा खरा इतिहास समजून घेणे आणि लोकांपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज आहे. Well done sir 👍
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
Manipur chi vastustiti sanga bar jara
History change nahi hot
Hii sir number send kara
@@tastyfoodlife43712
Right congregation
या जनतेला इतिहासात खरं काय दडलंय हे सांगण्याचा आपला विचार आणि त्या दृष्टीने आपण करीत असलेले प्रयत्न खूपच प्रेरणादायी. असेच पुढे चालत राहा. आम्ही सोबत आहोत.
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
तरूणांना नेमकी वस्तुस्थिती आपण सांगत आहात. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा.
आपले मनःपुर्वक आभार.
धन्यवाद.. 🙏
Right congregation very good thanks hi bab जर preteksha ओबीसी मराठा others lokana असेच jar sangit राहिले तर खूपच shan होईल bhahut badiya sir puna एकदा अभिनंदन
मी संजय हिंदू महासभेला विनंतीपूर्वक निवेदन सादर करायचे आहे महाराष्ट्रातून भंडारा जिल्हा गोंदिया चंद्रपूर जिल्हा व नागपूर हिंदू विरोधात व सनातन विरोधात कार्य सुरू आहे काही अधर्मी लोक नवीन धर्माचा प्रसार वाक्प्रचार करून राहिले तरी यावर हिंदू महासभेने काहीतरी करावे अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या टिळे ला भोगावे लागेल
आजच्या काळात आपल्यासारख चौकस आणि सत्यवादी व्यक्तिमत्व समाजात असण हेच खूप फलदायी आहे धन्यवाद सर ...
आभारी आहे.. 🙏
इतका सुंदर व्हिडिओ मी या पूर्वी पाहिला नाही. आज अशा व्हिडिओ ची जरुरी आहे. माझे वय 62आहे मी इतिहास m a आहे आयुष्य भर विध्यार्थी आहो. मीही माझ्या परीने खंडण करीत असतो. धन्यवाद सर. ब्राह्मण बनिया बडा जमीनदार हें स्वातंत्र्यचे कट्टर शत्रू होते. यांचे हक्क गांधीजी नी काढून सामान्य जनतेला दिले हें कधीच गान्धीजींना सोडणार नाहीत. पण sc. St. Obc ने हें समजून वागले पाहिजे. म्हणून अशा प्रबोधनाची गरज आहे.
अगदी खरंय 🙏
साहेब , आपण जो इतिहास सांगता आहात हाच खरा आहे. मला आज हे नमूद करावेसे वाटते की जिंना आणि सावरकरांनी ज्या पद्धतीने देशाची फाळणी ची बीज समाजात पेरली. तीच पुनरावृत्ती आता आपल्या आज होताना दिसते आहे.
फाळणी ला जबाबदार कोण?
मुस्लीमोंके लिये अलग मुल्क
चाहिये असे बँ.जिन्ना म्हणाला होता त्याला पाठींबा देणारे कोण?
पाकिस्तान ला ५५ कोटी रु. देण्यासाठी उपोषण करणारे कोण? म. गांधी
काश्मीर ला शे.अब्दुल्ला च्या
स्वाधीन करणारे कोण?
पं. नेहरु
या पुढे तथाकथित सेक्युलर पंधी सरकार सत्तेवर राहीले
तर भारताची ३ री फाळणी अटळ आहे.
मा आदरनिय रविंद्र पोखरकर साहेब नमस्कार फार छान सत्य इतिहास समाजा समोर ठेवला आणि सत्य हे हिंदूत्व वादी आरएसएस हेडगेवार सावरकर गोंदवलकर हिंदू महासभा सत्य सांगितले पाहिजे हे समाजाला समजलं पाहिजे सर धन्यवाद
आभारी आहे.. 🙏
गोळवलकर हो!
एकदम खरे आणि वास्तववादी विश्लेषण आहे हे !👍💐💐💐
देशाशी गद्दारी करणारे, इंग्रज सरकारची हेरगिरी करणारे ,तलवे चाटनारे हेच आज सत्तेवर आहेत !
तरूणाईला सत्य परखड पणे आपणं सांगितले सर आपले आभार ❤
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
गांधीजी,नेहरू समजण्यासाठी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवाल्यांना दहा जन्म घ्यावे लागतील.खूप छान व्हिडिओ सर👌
होय.. धन्यवाद.. 🙏
नेहरु आणी गांधीं ह्या देशातील
बहूसंख्य हिंदुंची दिशाभुल करत
राहीले.
@@rajendrawankhade3642 आला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेला
अंधभक्त 😀
😂😂😂😂@@rajendrawankhade3642
बरोबर बोलात वाहा सर खर आहे सर 💯👍✌️🙏🙏💐🚩🇮🇳 धन्यवाद सर जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान ❤❤❤
🙏
Right congregation
Right congregation very good thanks
तुमचे सर्व विडियो न चुकता बघतो सर कारण तुम्ही खरा इतिहास जनतेसमोर आणता पुराव्या सहित
खूप खूप धन्यवाद भाऊ.. 🙏
जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी ही इतिहास घडवू शकत नाही.
लखनऊ करारा मुळे भारताची फाळणी झाली.
अगदी बरोबर पण वामी इतिहासकार यालासुद्धा स्वरकरांशीच जोडतात.
आरएसएस व् सर्व हिंदूवादी बीजेपी हे सर्व संधी साधु आहेत याना दुसऱ्याच्या जीवावर आयते मिळवण्याची सवय आहे आपल्या सत्य वचनाला अभिवादन
धन्यवाद 🙏
Deshmukh...tumcha brainwash kelay yane...yacha dna aani bank account tapaslich pahije..ha shatir aahe...ithe bjp kay sambandh...bharat aazad honyapurvicha pornstar kon hota he sagale jag jantay chavat mhatere...aajhi bhaghsyala miltat...salyanpasun jay shikayche..swatantryapurvihi...aaplya natichya vayache porinvaribarobar...nagde zopnara...kasa kay mahan aatma to duratma...he saty samor aahe
आपले कार्य असेच चालू ठेवा आम्ही आपल्या सोबत आहोत!
मनापासून धन्यवाद.. 🙏
पतंजली योगसुत्र मध्ये अहिंसा सत्य याबाबत खुप सुंदर सांगुन ठेवलेले आहे, महात्मा गांधी यांनी हिंदू धर्म ग्रंथांतील अहिंसा तत्वांचा पुरस्कार व वापर केला हे पतंजली योग सुत्राचा अभ्यास केला तर लक्षात येईल.
पतंजलीचे योगसूत्र बौध्द तत्वज्ञानाधारित देणगी आहे, हेही लक्षात घ्यावे.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे प्रयत्न करीत आहात त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या प्रयत्नांना यश मिळो हिच सदिच्छा. हा खऱ्या इतिहासाचा जागर जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवा.
धन्यवाद.. 🙏
तरूणांना नेमकी वस्तुस्थिती आपण सांगत आहात. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा.
आपले मनःपुर्वक आभार.
99
अभिव्यक्ती Abhivyakti
खुप महत्वाचा इतिहास सांगितलात सर... सदैव आम्ही तुमच्या सोबत 🙏🏻🙏🏻
धन्यवाद.. 🙏
आजच्या काळात सर्वात जास्त प्रेम मिळवणारा पत्रकार म्हणून पोखरकर सर
अभिनंदन
खूप सुंदर ....माहिती दिलीत...
नाहीतर इतिहास करणी ही माहिती शाळेय शैक्षणिक क्षेत्रात कधी पुरवलीच नाही...आम्हाला फक्त वरवचे इतिहास माहित आहे
धन्यवाद.. 🙏
आपला प्रयत्न अंधभक्ताच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे,,सत्य सांगण्यासाठी हिम्मत असावी लागते,देश हित तरुण पिढीला मार्गदर्शक आहे,,सादर प्रणाम सर,,,, संदर्भ आणि पुरावे अप्रतिम अभ्यास,,,
मनःपूर्वक धन्यवाद खरा इतिहास इतिहास पुढे आणत आहात . लोकांना शहाणे करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
आभारी आहे.. 🙏
अत्यंत सुंदर आणि सत्य विवेचन.
आपण राजकारण विरहित सत्य इतिहास लोकांना समजून सांगत आहात आपले अभिनंदन.
धन्यवाद 🙏
सर आपलं विश्लेषण,अभ्यास,
वास्तविक विचार मांडणी सत्याचेच समर्थन करणे
आपले धाडसी पाऊल नक्कीच अभिनंदनास पात्र
🙏 सर..खरा इतिहास पुरव्यासह सांगता.तुमच्या विदियोतून संगतवार ओघवती महिती मिळते.ही सिरिज तयार करणे हे स्तुत्य काम आहे..मनापासुन धन्यवाद ..👌👌👍👍
स्मिताताई, मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
खरा इतिहास सांगायला खुप हिमत लागते आपन ग्रेट कम करत आहात थैंक यू साहेब ❤
कृपया video ची लांबी अजून वाढवा आणि माहिती पण वाढवा.... आणि इतक्या दूषित वातावरणात आपण जे सत्य पेरण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक आणि आभार♥️💐
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
आजच्या तरुणांना वास्तव समजून सांगण्याचा प्रयत्न फारच चांगला आहे
आपले मनापासून धन्यवाद
आभारी आहे 🙏
उद्बोधक माहीती. आजच्या काळात असे video फारच आवश्यक आहेत. या स्तुत्य उपक्रमाबाबत तुमचे अभिनंदन आणि आभार.
मनापासून धन्यवाद.. 🙏
अत्यंत मह्त्वपूर्ण माहिती आहे, गावागावात तरुणान पर्यंत खरा इतिहास गेला पाहिजे.
होय.. धन्यवाद.. 🙏
Sir ! you are doing very great job to know our true history. Salute to you !👍👍
Thanks a lot 🙏
Right good
अतिशय आवश्यक आणि म्हणूनच स्तुत्य असा हा आपला उपक्रम आहे सर, आजच्या पिढीला हा खराखुरा इतिहास सांगणे आजमितीस खूपच आवश्यक झाले आहे.आणि हे कार्य आपण करता आहात, आपल्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
आपले आभार एकदम उत्तम असा विषय तुम्ही घेतला धन्यवाद यापुढील पुढील सर्व विषय तुम्ही घ्या आमचा तुम्हाला पाठिंबा आहे ग्रेट
मनापासून धन्यवाद.. 🙏
तुमचं स्पष्टीकरण खूप छान आवडलं तुम्ही खूप उत्तम प्रकारे, भारतीयांच्या मनामध्ये खरा इतिहास उतरवत आहात, आणि तुमचं हे कार्य कौतुक करण्या सारखं आहे, अभिवादन
🙏
अप्रतिम खूप छान सर🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भिम
🙏
Nice sir आताची दशा अणि दिशा पाहुन ही खूप महत्वाची माहिती आपण युवकांना देत आहात ,अभिनंदन साहेब
धन्यवाद 🙏
खुप छान विश्लेषण केलं भाऊं 👍
सत्य सर्वांना सांगणे व समजने फार गरजेचे आहे.
आपण सत्य जगासमोर आणा साहेब. सर्व भारतीय आपले आभारी आहेत.
होय.. धन्यवाद.. 🙏
अभिव्यक्ती च्या माध्यमातून खरा इतिहास पोहचवताय ह्याबद्दल धन्यवाद.👍
धन्यवाद.. 🙏
अशाप्रकारे समाज प्रबोधनाची गरज आहे तुमचे मनापासून आभार 🙏
धन्यवाद 🙏
Excellent Presentation Analysis.
Thanks.. 🙏
आपले सर्व व्हिडीओ क्लिप खुपच मार्गदर्शक असतात. बारीक मुद्दे आपण शोधून काढून मांडतात. काँग्रेस भारतीय स्वतंत्र्याची जननी आहे.हे खरे आहे. पण माजी पंतप्रधान मा.मनमोहन सिंग बोलले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्यकांचा आहे हे कसे याचाही उलगडा व्हायला हवा.
जे जे आपणासी ठावे ते ते लोकास सांगा वे.. सुज्ञ .. करून सोडावे भक्त गण..🎉🎉🎉🎉🎉 स्तुत्य उपक्रम ..
धन्यवाद.. 🙏
भारतीय स्वातंत्र्याचा लढा व मूल्ये याबाबत सर्वांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. याबाबत एखादी चळवळ निर्माण झाली पाहिजे.🇮🇳
खरं आहे.. 👍
सत्य मेव जयते
🙏
तुमचे प्रयत्न खूप महत्वाचे आहेत.
तुम्ही सुद्धा प्रबोधनकार आहात
🙏
This is a great effort to rectify the wrong history written by the biased and bonded historians. It will also eliminate misinformation spread by WhatsApp University. Thank you.
Thanks.. 🙏
Present me Manipur me jo huwa aur use jo dabaya ja raha ye grunasad hai
खूप छान सत्यकथन. आमच्या सारखे समविचारी आपले आभारी आहेत. संयत वीडीओ 👍
धन्यवाद 🙏
Very practical and ground based _fact based information
Thankyou very much.
Dr.karkare,Aurangabad
Thanks 🙏
खरोखरच, धन्यवाद तुमचे धन्यवाद..
सध्याच्या पिढीला खरा इतिहास सांगणे आणि समजावने खुप गरजेचं आहे
🙏
सरांचा प्रयत्न अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे.
आभारी आहे.. 🙏
सर आपले विचार आम्ही प्रभावित झाले आहोत. असेच प्रबोधन व्हावे ही नम्र विनंती.
🙏
Bahut hi sunder analysis sirji.
Nowadays what's up university
Originally belong to R. S. S.
People's. All bakwas Properganda spread by these
Peoples.
Nobody want to read original history of India for Independence.
Namaste sirji. Salut karte hain aapko.
Jai Hind.
Thanks. 🙏
छान सुंदर वास्तवाला धरून केलेले स्पष्ट व अभ्यासपूर्ण विवेचन
Good job sir for ur real and true story open our eyes
Thanks
स्तुत्य उपक्रम...इतिहासाचा मागोवा सहज शांत स्वरातून देखील घेता येतो याचा आज सकाळी प्रत्यय आला
धन्यवाद.. 🙏
छान विश्लेषण
मनापासून धन्यवाद.. 🙏
आपल्या या अभ्यासपूर्ण सत्य माहितीची खरी गरज निर्माण खूप आधीच झाली होती, पण काही जणांना ह्याचे काही घेणं देणं नाही...त्यांना फक्त विष पसरवून राजकीय पोळी भाजून घ्यायची...आहे..
होय.. 🙏
शिवाजी महाराजांचा मृत्यू नक्की कसा झाला याच्यावर कृपया एखादा व्हिडिओ बनवा
सावध रहा, कारण खरा इतिहास सांगणाऱ्याची गळचेपी होते हे कटू आहे पण सत्य आहे. कारण काही लोकांना खरा इतिहास बाहेर यायला नको आहे. धन्यवाद.
🙏
सर तुमच्या कामाला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा❤
धन्यवाद.. 🙏
अभिव्यक्ती मार्फत खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्याचा आपला उपक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे. लोकांनी आवर्जून अभिव्यक्ती युट्यूब चॅनल पाहायला पाहिजे.
धन्यवाद
आपलं प्रामाणिक सत्य लेखन आणि सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे...🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏
सर खूपच फार छान माहिती आपल्या विडिओ च्या माध्यमातून मिळत असते. खरा इतिहास लोकांना कळत आहे 🙏
धन्यवाद 🙏
God bless🙏 you sir🌹🌹
Great information to common man to know the truth of Fascism of these hidden British agents.
Thanks... 🙏
वास्तव सत्य निर्भीड चिकित्सा.
धन्यवाद 🙏
Great job Sir..👌🏻👍🏻
Hats off to your efforts 🙌🏻❤
Thanks.. 🙏
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती दिलीत आपण.
Super
Thanks.. 🙏
सर फारच उत्कृष्ट माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद संदर्भ ग्रंथांची माहिती द्यावी
आभारी आहे.. 🙏
I salute you! आपल्या सारखे विचार वंतांची सद्य स्थितीत खूप गरज आहे.3% लोकांची हुजरेगिरी करणारी मंडळी यातून बोध घेऊन विवेकवादी होतील सर्व काही खोटनाटच बिंबवल जातय, the nation going thru sad situation indeed.
धन्यवाद 🙏
Thanks for real story about RSS and Hindu Mahasabha.
🙏🙏🙏
खर आहे या हि.दूत्व वाद्यांनी आज पर्यंत लोकांसमोर चूकीचाच इतिहास सांगीतला .आणि समाजामध्ये फूट पाडण्याच त्यांच काम आजहि चालू आहे.
जो मर्द थे वो जंग में चले गये
और जो नामर्द थे वो संघ में चले गये
Bhim
खूप छान माहिती दिलीत सर.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत राहू या.
होय.. धन्यवाद.. 🙏
खूप छान माहिती सांगितल्या बद्दल आपले हार्दिक आभार 🙏जय हिंद,, वंदे mataram🇮🇳🇮🇳
धन्यवाद.. 🙏
धन्यवाद सर तुम्ही खूप खूप चांगली माहिती आणि इतिहासातील सत्य गोष्टी उघड करून सांगत आहे ज्या जाणून बुजून लोकांपासून लपवल्या गेल्या, त्यात सध्याची पिढी ही मोबाईल मधे अडकली आहे, मोबाईल मधे जे काही दिसते किंवा दाखवले जाते तेच खरे मानून स्वतःच्या मेंदूची विचारशक्ती न वापरता, पुस्तके न वाचता मनाला वाटेल ते बोलून इतिहास बदलू पाहत आहे.
आभारी आहे 🙏
Sir. Great work ❤. Keep it up.
Bohot achi jankari di apne apka bohot bohot shukriya
👌🎯♥️
Eye opener episode...🙏
Thanks..
आपण खूप खूप महत्वाचे कार्य हाती घेतले आहे सर आणि याची आता गरज आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
धन्यवाद 🙏
Grand salute to you sir 💯
Thanks 🙏
सर खूप छान अतिशय प्रभावी मांडणी सावरकराचा खरा चेहरा बाहेर येण्यास मदत होईल
Salute to your braveless analysis ❤
Thanks 🙏
अतिशय छान माहिती दिली धन्यवाद सोलापूर महाराष्ट्र
🙏
अतिशय वास्तववादी इतिहास!
Honesty reporting sir. Great job. I salute. U. ❤
Thanks.. 🙏
Abhivyakti Channel Great 👌
Tumchya Sarkhya Mule Khara Itihas Kadhi hi Nasht Nahi Honar.
धन्यवाद.. 🙏
Excellent work 👍
Many thanks🙏
खरच तुमच्या या कामा मुळे खरा इतिहास समज तो आपले खुप खुप dhanywad
धन्यवाद 🙏
Apratim....... !!!!!!
Doing great job here...... Sir
Keep it up....... Go ahead......
Best Wishes and regards....
Thanks.. 🙏
खुप चांगल्या पद्धतीने मांडणी असते तुमची. तुमचे सगळे विषय अभ्यासपुर्ण आणि पुराव्यानिशी आपण सादर करता. खूपच छान. तुमच्या ह्या कार्यासाठी तुम्हाला बळ मिळो.
धन्यवाद.. 🙏
Sir, आपल्या सारख्या सत्य संगाणाऱ्या माणसाची देशाला गरज आहे. नाही तर भविष्यात भयाण अवस्था निर्माण होईल. काळजी घ्या. सध्याची स्थिती पाहता हे काम कठीण आहे.❤🙏
आभारी आहे.. 🙏
धन्यवाद सर 💙👑🚩
🙏
Thanks a lot for told true History which is very necessary this time
🙏🙏🙏
Real history...superb work