हो तुमच्या या सत्याच्या लढ्याला माझा पाठिंबा आहे. भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर, आबा माळकर, तुम्ही प्रभाकर सुर्यवंशी अजून ही जे सत्याचे पाठिराखे आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे
ह्या ठाकरे घराण्याचे संस्कारच मुळात गुंडागर्दी करायचे आहे, बाळ्याने फावड्याने ह्या पेंगुईन ने किती जीव मारले आहेत देवालाच माहीत🙏 तुमचे खूप अभिनंदन एक निर्भीड पाऊल उचलले आहे 👏
@@shekharmansukh661 अजिबात आदर नाही, किती लोकांचे खून खंडण्या वसुल केल्या आहेत ह्याचा हिशेबच नाही मराठीच्या नावावर, मातोश्रीची माया अशीच नाही जमवली, दिघे जिवंत असते तर हे ठाकरे कधीच पुढे आले नसते, म्हणूनच दिघेंचा खून झालेला आहे...
मी कायदेपंडित नाही. पण एक महिला म्हणून सांगते की कोणती ही महिला आत्महत्या करताना विवस्त्र होऊन आत्महत्या करणार नाही. ती हत्याच आहे याची निदान मला तरी एक महिला म्हणून खात्री आहे.
खरच ती विवस्त्र होती का न्हवती काय चपात्या लाटी मोदीबाई ची री ओडायच काम करतीयास तू फेकू मोदीबाई चा अंत शिवसेनाप्रमुखांच्या सुपुत्राच्या हातून होईल लवकरच 2024_/
आपण म्हणता ते बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खाते भ्रष्टाचारने बरबटलेले आहे त्याच्या ही जाणीव पूर्वक माहिती लपवली असावी पण..... न्याय देवता पट्टी बांधून असते.
तुम्ही घाबरु नका महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे. 🐧👈 आरोपी आहेतच जनतेला ठाऊक आहेत च शिल्लक सेना 2024 ला पराभूत 👍जय महाराष्ट्र वंदेमातरम् 🇮🇳✊🇮🇳❤🌷✊👍🙏😃
मा.भाऊ तोरसेकर, सुशिल जी, व आपण आपलं काम चोख बजावत असतात काहीही घाबरून न जाता आपण आपले काम सुरू ठेवावे या लबाडांचे फळ जनता त्यांना देईल यात शंका नाही 🎉🎉🎉🎉
सर, खरेच तुम्ही निर्भिड पत्रकार आहात.तुम्ही अशीच पत्रकारिता चालू ठेवा.तुमचा बाल भी बाका कोणी करणार नाही.कोणी कितीही मोठा असो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. Justice journalism
अहो जाधवांच्या चेहऱ्यावरुनच लुच्चे गिरी टपकत असते आणि बोलण्यावरून चाटु गिरी शेवटी काय म्हणणार ते चाय बिस्कीट व पॅकेज वाले लुच्चे पत्रकार आहेत...😂😂😂😂 👌👌
Pan kay upyog lokanna sattya chalat nahi tyala kon kay karnar?lokanna faqt sharad pawar, uddhav thakre sarkhe khote bolnare lok aavadtaat.ani tyanchi baju ghenare patrakaar aavadtaat.
एका परीवाराची दादागीरी हुकुमशाही,खंडणीवसुली,भ्रष्टाचार,अभद्र भाषा,घाणेरडी टोमणेबाजी, दडपणशाही,कार्यकर्त्यांनवर अन्याय यावर एक मराठा एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवुन लढाई लढली व जिंकले!जयभवानी जय शिवाजी!
सर तुम्ही या मुद्दाला लावून धरा. निलेश ओझा त्यांचं काम करत आहे. नितेश राणे त्यांचं काम करत आहे. पण त्याच सोबत तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची या देशाला, समाजाला गरज आहे..... 🙏🙏🙏🙏
दिशा व सुशांत सिंग यांना न्याय मिळालाच पाहिजे, भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर, सुशील कुलकर्णी, आबा माळकर, घनघोर, तुम्ही जे सत्य जगासमोर आणण्यासाठी किती खटाटोप करत आहात ते पाहुन आम्हाला सत्य काय आहे ते समजते, दिशा वर जी वेळ आली तशी वेळ कोणावरही येऊ नये तिला न्याय मिळालाच पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता रामराज्य येतेय 🎉🎉 जय श्रीराम 🚩🌺🚩
हा एक नंबरचा खोटारडा पत्रकार आहे. काय म्हणून हा झी न्युजवर बसवलेला आहे ? भाजपव्देष्टा पत्रकार आहे. त्याने कोणाची तळी उचलावी याबद्दल आमचा आग्रह नाही. पण अशी एक द्वेषी व्यक्ति एक मिडीया हाऊस वरून अशा बातम्या देते तेव्हा हे मिडीया हाऊस ने सुध्दा अशी भूमिका किंवा धोरण ठरवले आहे काय ? न्यायालयात न्याय होण्या अगोदरच हे न्याय करून मोकळे होत आहेत. झी न्यूजने आपली विश्वासार्हता गमावली आहे.
प्रभाकर जी मराठा आरक्षणावर मी तुमच्या मताच्या विरोधात होती मी तुम्हाला शिव्या ही घातल्या होत्या पण ह्या विषयावर मी तुम्हाला समर्थन करतो .. आणि धर्माच्या विषयी तुमच्या कामगिरीबद्दल तुमचे आभार मानतो ... सत्य मांडत रहा समाज तुमची कामगिरी विसरणार नाही....
राजकारण्यांनी सत्य बोलणारे पत्रकारांचे गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या सारखे खरे बोलणारे पत्रकार जवर आहे सत्य कधीच मरणार नही माझा पाठींबा आहे तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Are aditya jar gunhegaar aahe tar tyache parave tv channel nhi tar tumachya channel var dya na kharach asel tar jaudya tyala jail maddhe pan nahi tar rajkaran naka karu asel tar purave dya yaa channel var prn drive dhakhava kay aahe te kahi pan bolun channel chi aani swathachi prasiddhi karu naka khot bolun paisa kamavata yeto pn melya nanter tyacha sarv hisob dyava lagto gujrati lokanchya khali zukvu naka marthi khup khup khali geli aahe tumachya sarkhya marathi loka mule je swathwach hith baghatat
@@rahulkadam3612comment sarkh sarkh lihun tuz mhanna khar honar nahi. Je purave ahet te news madhe Hindi English Marathi saglya bhashet uplabdh ahe. Tula pahije tr tya news jaun bgh. Bar mg jar te ha purave uplabdh astanna techa karvai ka nahi zali. Aditya che nav yet hote mhnun ka. Mg jar Aditya saheb nirdosh astil tr batmi ani purave zaknyacha praytna ka zala tevha. Investigation sathi extra police yanna Maharashtra police kadun cooperation ka zale nahi. Yacha arth marathi mansane Kay ghyaycha
👌👌👍👍support u sir.... गुन्हेगारांना शासन हे झालेच पाहिजे मग तो कोणीही असो...तुम्ही आणि भाऊ तोरसेकर यांच्या सारखे पत्रकार हे योग्य पत्रकारिता करत आहेत....
या नराधमांची पाठराखण करणारया पत्रकारांना, लाळ घोटणारयां ना नक्की कशा प्रकारचा समाज अभिप्रेत आहे हा प्रश्न पडतो. आज ही दोन्ही नराधम पिता पुत्र उजळ माथ्याने फिरत आहेत. हे पाहून प्रचंड संताप होतो. निर्लज्ज पणा चा कळस आहे. कुठे गेली ती आई भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज ?
सर 🙏, सत्याला आणि इमानदारी ल खूप कठीण परिस्थितीतून जावे लागते आणि आम्ही सत्येसोबत उभे आहो, आपण जर संतोष आनंदजी जी जर हिम्मत बघितली तर आमचे साठी हे काहीच नाही🙏 संसार है एक नादिया , तुफान तो आना हैं आकार चले जाना है 🙏
सर्वात मजेशीर काॅमेंट आदित्य ठाकरेंकडून आलीय. ते म्हणतात....मला भाजपचे नेते घाबरतात. म्हणून भाजप वाल्यांनी माझ्या मागे एसॴयटी. लावलीय. आहे की नाही गंमत...?? ह्या शेंबड्या मुलाला त्याच्या काॅलनी तील लहान मुलेंही घाबरत नसणार आणि हा म्हणतोय...भाजप वाले मला घाबरतात.
आम्ही तुमच्या बरोबर आहोत . तुम्ही तसेच भाऊ , आबा , श्रीकांत जी , अनय जी , कुलकर्णी , तसेच इतर यांचेच व्हिडिओ आम्ही बघतो . विकाऊ पत्रकार यांना काही किंमत देत नाही , तुम्हा सर्वांच्या मुळे सत्य आमच्या पर्यंत पोहोचते . आपण खुप मोठे प्रबोधन करत आहात त्या मुळे अपणा सर्वांना धन्यवाद .
👆🙏 प्रभाकरजी तुम्हीआज व नेहमी सत्य व छान विश्लेषण करतात. तुमच्या चॅनेल चा संदर्भ नितेश राणे साहेबांनी काल पत्रकार परिषदेत काढला होता. आम्ही सर्व दर्शक हे नेहमी सदैव तुमच्या व भाऊ तोरसेकर,सुशिल कुळकर्णी,आबा माळगावकर ह्या सर्वाच्या पाठीशी आहोत.
पत्रकार साहेब तुम्ही अगदी खरोखरच सांगितलं सत्य हे सत्तेचा असतं सत्य कधी लपून राहत नाही लोकं तुमच्या निश्चित पाठीमागे राहतील तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा
सन्माननीय प्रभाकर सुर्यवंशी निर्भीड पत्रकार मुळात गिरगावकर असल्याने व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे.त्यामुळे डरपोक, घाबरणारा शिवसैनिक नाही यात तिळमात्र शंका नाही.आगे बढो...हम साथ है❤❤❤❤
तुम्हीच खरोखरच सत्य दाखवून दिल पाहीजेत तुमच्यावर परमेश्वर नेहमीच कृपा असतेच सत्य कधीच झाकत नाहीत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏
I am also with you sir... काहीही मदत लागली तर कळवा... मला खरंच अभिमानास्पद बाब असेल ही... Adv. Rohit Patil 🙏💐 Nashik/Pune/Mumbai.... Always with you sir....🙏
सत्य किती ही लपवलं तरी बाहेर येतेच.. जो माणूस सत्य बोलतो त्यांना आपल्या देशात दुर्दैवाने त्रास होतो, हे खरं आहे... आजकाल तरुण पिढी चुकीचे पध्दतीने जात आहे.. हे आपले देशाचं दुर्दैव....
जनतेला काय सत्य आहे हे समजत साहेब आम्हाला वाटत की दिशा आणि सुशांत ल न्याय मिळावा म्हणून आम्ही तर त्यांचा साठी काहीही करू शकत नाही पण तुम्ही जे करताय या political लोकांना हेच वाटत की या लोकांनी समण्य जनतेला मूर्ख समजण्याच काम करतात काय योगदान आहे आदित्य ठाकरेच maharashtsathi
नमस्कार प्रभाकरजी , आपले विचार व विवेचन हे सत्य तर असतेच पण धाडसी सुद्धा असते. मनात कसलीही भीती नसते. कही वेळा आमच्या सारख्या आपल्या चाहत्यांना काळजी वाटते. आपल्या धाडसी विवेचनाला सलाम. जय महाराष्ट्र. जय श्रीराम!
अहो तुम्ही चांगले तर आहातच पण सत्यवान सुद्धा आहात!! भाऊंसारखेच परखड, निर्भिड, बिनधास्त आणि मनापासून बोलता... खरच भाऊंना 🙏 सांगा,त्यांनी आपल्या सारखे पत्रकार तयार केले... 👍🏻 सत्याला मरण नाही. Tk care.
हो तुमच्या या सत्याच्या लढ्याला माझा पाठिंबा आहे. भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर, आबा माळकर, तुम्ही प्रभाकर सुर्यवंशी अजून ही जे सत्याचे पाठिराखे आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे
nise
ऊजवी आणी सनातनी विचारसरणी, मजबूत होत आहे ही प्रभु श्रीरामचंद्रांची कृपा...!! 🙏💐🚩
ह्या ठाकरे घराण्याचे संस्कारच मुळात गुंडागर्दी करायचे आहे, बाळ्याने फावड्याने ह्या पेंगुईन ने किती जीव मारले आहेत देवालाच माहीत🙏
तुमचे खूप अभिनंदन एक निर्भीड पाऊल उचलले आहे 👏
बाळासाहेबांचा आदर ठेवा बाकी उध्दव आणि छोटा 🐧🐧 बद्दल काहीही बोला चालेल ...😊
@@shekharmansukh661 अजिबात आदर नाही, किती लोकांचे खून खंडण्या वसुल केल्या आहेत ह्याचा हिशेबच नाही मराठीच्या नावावर, मातोश्रीची माया अशीच नाही जमवली, दिघे जिवंत असते तर हे ठाकरे कधीच पुढे आले नसते, म्हणूनच दिघेंचा खून झालेला आहे...
@@shekharmansukh661बाळासाहेबांनी काडल आहे मोदी ला आर एस एस बाई ला झवून 😮😂😂😂😂 हेच खर आहे. 🤣🤣🤣🤣🤣
मी कायदेपंडित नाही. पण एक महिला म्हणून सांगते की कोणती ही महिला आत्महत्या करताना विवस्त्र होऊन आत्महत्या करणार नाही. ती हत्याच आहे याची निदान मला तरी एक महिला म्हणून खात्री आहे.
खरच ती विवस्त्र होती का न्हवती काय चपात्या लाटी मोदीबाई ची री ओडायच काम करतीयास तू
फेकू मोदीबाई चा अंत शिवसेनाप्रमुखांच्या सुपुत्राच्या हातून होईल लवकरच 2024_/
आपण म्हणता ते बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खाते भ्रष्टाचारने बरबटलेले आहे त्याच्या ही जाणीव पूर्वक माहिती लपवली असावी पण..... न्याय देवता पट्टी बांधून असते.
सत्तेच्या जोरावर सत्य लपवले गेले
अगदी योग्य निशकर्ष
Saty
स त्य लाखातुन एक सांगणारे प्रभाकर सुर्यवंशी यांचे प्रखर विवेचन रोज ऐकावे आम्ही रोजच ऐकतो
तुम्ही घाबरु नका महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे. 🐧👈 आरोपी आहेतच जनतेला ठाऊक आहेत च शिल्लक सेना 2024 ला पराभूत 👍जय महाराष्ट्र वंदेमातरम् 🇮🇳✊🇮🇳❤🌷✊👍🙏😃
मा.भाऊ तोरसेकर, सुशिल जी, व आपण आपलं काम चोख बजावत असतात काहीही घाबरून न जाता आपण आपले काम सुरू ठेवावे या लबाडांचे फळ जनता त्यांना देईल यात शंका नाही 🎉🎉🎉🎉
धन्यवाद HMV पत्रकारचे नाव घेतल्याबद्दल, सलाम तुमच्या कार्याला, सरजी
सर, खरेच तुम्ही निर्भिड पत्रकार आहात.तुम्ही अशीच पत्रकारिता चालू ठेवा.तुमचा बाल भी बाका कोणी करणार नाही.कोणी कितीही मोठा असो
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. Justice journalism
तुमच्यामुळे सत्याची खरी बाजु समोर येते. भाऊ तोरसेकर आणि तुम्हाला सलाम..
आपण सत्याच्या मागे ठामपणे भूमिका घेता त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
अहो जाधवांच्या चेहऱ्यावरुनच लुच्चे गिरी टपकत असते आणि बोलण्यावरून चाटु गिरी शेवटी काय म्हणणार ते चाय बिस्कीट व पॅकेज वाले लुच्चे पत्रकार आहेत...😂😂😂😂 👌👌
Ha mahlucha dosto ahech
तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणून आम्हाला खर्या गोष्टी कळतात.आता मागे फिरु नका.
Pan kay upyog lokanna sattya chalat nahi tyala kon kay karnar?lokanna faqt sharad pawar, uddhav thakre sarkhe khote bolnare lok aavadtaat.ani tyanchi baju ghenare patrakaar aavadtaat.
असं कोणतं सत्य असेल जे कळल्यामुळे सुशांत आणि दिशाला संपवण्यात आलं ते सत्य बाहेर यायला हवं. कदाचित ते सत्य खूप भयानक असू शकतं
अगदी बरोबर.....!
एका परीवाराची दादागीरी हुकुमशाही,खंडणीवसुली,भ्रष्टाचार,अभद्र भाषा,घाणेरडी टोमणेबाजी, दडपणशाही,कार्यकर्त्यांनवर अन्याय यावर एक मराठा एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवुन लढाई लढली व जिंकले!जयभवानी जय शिवाजी!
तुम्ही खरे बोलत रहा , देव तुम्हाला नेहमी साथ देईल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ..
आशिष जाधव हा एचएमव्ही पत्रकार आहे।
After MVA. In 2019 he became chotu from z Marathi now came on this Chanel beacuse of such nonsense we stopped watching news chanels
एक no chatukar पत्रकार आहे जाधाव
Tyala mi baghat nahi ,on distosh,same aawahad
तुच्या आहे तो...
@@Anil2518 aani tuza ha taklu patrakar ek number tya GUJARATI modi chi chatu ki ya tuzya patrakarala hech kalat nahi taklu dala patrakar ha suryawani
प्रभाकरजी तुमच्या सारख्या लोकांमुळे खरी पत्रकारिका जिवंत आहे,,,,हे काम असंच पुढे चालू राहू द्या,,
त्यांना सांगा संजय राठोड यांची SIT चोकशी लावणार .. का विचार
@@gopaladamande8649अरे मित्रा तू कर ना FIR तुझ्यात हिम्मत असेल तर
नारायण रानेंची चौकशी करा. त्यांनी पण बरेच लफडे केलेत.
आम्ही तुमच्या सोबत आहोत, वेळ आधीच तर आम्हाला आवाहन करा, सर्व हजर राहू...
@@gopaladamande8649 त्यांचे भाजपाई सबस्क्राईब कमी होतील 😅
सर तुम्ही या मुद्दाला लावून धरा. निलेश ओझा त्यांचं काम करत आहे. नितेश राणे त्यांचं काम करत आहे. पण त्याच सोबत तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची या देशाला, समाजाला गरज आहे..... 🙏🙏🙏🙏
दिशा व सुशांत सिंग यांना न्याय मिळालाच पाहिजे, भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर, सुशील कुलकर्णी, आबा माळकर, घनघोर, तुम्ही जे सत्य जगासमोर आणण्यासाठी किती खटाटोप करत आहात ते पाहुन आम्हाला सत्य काय आहे ते समजते, दिशा वर जी वेळ आली तशी वेळ कोणावरही येऊ नये तिला न्याय मिळालाच पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता रामराज्य येतेय 🎉🎉 जय श्रीराम 🚩🌺🚩
तुमच्या सारखे खरी बातमी देणारे फार कमी आहेत. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोतच. कोणीही काहीही म्हणो. सत्याच्या बाजूने आम्ही आहोत.🙏
आशिषचे हे खोटे विधान मुंबई उच्च न्यायालयाला कळवा. आशिषला योग्य ती शिक्षा मिळेल.
हा एक नंबरचा खोटारडा पत्रकार आहे. काय म्हणून हा झी न्युजवर बसवलेला आहे ?
भाजपव्देष्टा पत्रकार आहे. त्याने कोणाची तळी उचलावी याबद्दल आमचा आग्रह नाही. पण अशी एक द्वेषी व्यक्ति एक मिडीया हाऊस वरून अशा बातम्या देते तेव्हा हे मिडीया हाऊस ने सुध्दा अशी भूमिका किंवा धोरण ठरवले आहे काय ? न्यायालयात न्याय होण्या अगोदरच हे न्याय करून मोकळे होत आहेत.
झी न्यूजने आपली विश्वासार्हता गमावली आहे.
साहेब,
तुम आगे बडो..... शुभेच्छा .....💐
साहेब हा आशिष जाधव फार जुना वागळे कंपनी चा चेला आहे याच्याकडून वेगळे अपेक्षित नाही.....
नेहमीच देवाकडे तुमच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत राहीन
प्रभाकर जी मराठा आरक्षणावर मी तुमच्या मताच्या विरोधात होती मी तुम्हाला शिव्या ही घातल्या होत्या पण ह्या विषयावर मी तुम्हाला समर्थन करतो .. आणि धर्माच्या विषयी तुमच्या कामगिरीबद्दल तुमचे आभार मानतो ... सत्य मांडत रहा समाज तुमची कामगिरी विसरणार नाही....
सत्य नेहमी समोर येतेचं. नघाबरता सत्य दाखवणे ही आपली जमेची बाजू आहे.
जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र जय सनातन
तुम्ही यांचे। चाहते। आहे काहीही। हरकत नाही। याना। सांगा। इतर सुद्धा विषयांवर। बोला पाहीजेटर मी। आठवण करून देईन
सर तुम्ही खरं तर जनतेच्या मनातील खऱ्या भावना मांडत असता खरंच आम्ही तुमच्या सोबत आहोत.
प्रभाकर राव आम्ही सर्व तुमच्या सदैव पाठीशी राहु अगदी शेवट पर्यंत. कारण तुम्ही सत्याच्या पाठीशी आहात. 👍
तुम्ही घाबरू नका. जनता तुमच्या पाठीशी आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो.
😊
Ho Ka..kyon he janta??
सहमत आहे
कोणती जनता की आंड भक्त 😄😄
❤ सर यु आर ग्रेट ..! जय महाराष्ट्र . दादा तुम्ही लोकांसाठी काम करता .
खूपच छान अशी प्रस्तुती .यूही लगे रहे .धन्यवाद जी.
भाऊंनी सांगितल्याप्रमाणे बाटलीतलं भूत बाहेर यायला सुरुवात झाली 🙏
प्रभाकर , आवाजातला जोश कमी वाटतोय काही दिवसापासून , होता तसाच राहुदे , एकदा उडी घेतलीय तर नेटाने धिराने कार्य चालू ठेवा , 👍✊
शेवटी सत्याचाच विजय होतो
अगदी बरोबर आहे
👏👏
पण शेवटी होतो ,हेच मोठे दुःख आहे.
True 😢@@sanjaygune8315vel nighun jaate😢
खरं आहे, किती ही झाकायचा प्रयत्न केला तरी सत्य हे उघड होणारच
सत्यमेव जयते. तुमच्या सारख्या निर्भिडपणे खरं बोलणार्या लोकांना शतशः प्रणाम!
तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या साठी व्हिडिओ करत आहात ते पूर्णपणे सत्य आहे.. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.. 👍👍👍👍
जे आरोपी आहेत त्याना फाशीची शिक्षा द्या .. मग तो कोणीही असो .. प्रभाकर साहेब तुम्ही आता मागे होऊ नका 🙏🏻
आशिष जाधव काही ही म्हणू दे तुम्ही खूप विश्वासपात्र आहात.
Jadhav khotarda ahe
अजिबात घाबरायच नाही सत्याचा वाली परमेश्वर असतो चोरांचे राज्य नाही.
दादा, फक्त ४ लाख नाही ४००००० गुणिले १००
एक चाटू गिरी चा ही कळस असतो तो म्हणजे....................... कळलं असेलच तुम्हाला
चौकशी का होत नाहीये काय खोक्याची वाट बघतात ? आता हाच संशय मनात जास्त येतो. सगळे एका माळेचे मणी.
@@AnantDilip-g1jwait for THE DAWN 😊
असं कोणतं सत्य असेल जे कळल्यामुळे सुशांत आणि दिशाला संपवण्यात आलं ते सत्य बाहेर यायला हवं. कदाचित ते सत्य खूप भयानक असू शकतं.
राजकारण्यांनी सत्य बोलणारे पत्रकारांचे गळा आवळण्याचा प्रयत्न केला
आणि तुमच्या सारखे खरे बोलणारे पत्रकार जवर आहे सत्य कधीच मरणार नही
माझा पाठींबा आहे तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही घाबरु नका. ईश्वर तुमच्या पाठीशी आहे.
Are aditya jar gunhegaar aahe tar tyache parave tv channel nhi tar tumachya channel var dya na kharach asel tar jaudya tyala jail maddhe pan nahi tar rajkaran naka karu asel tar purave dya yaa channel var prn drive dhakhava kay aahe te kahi pan bolun channel chi aani swathachi prasiddhi karu naka khot bolun paisa kamavata yeto pn melya nanter tyacha sarv hisob dyava lagto gujrati lokanchya khali zukvu naka marthi khup khup khali geli aahe tumachya sarkhya marathi loka mule je swathwach hith baghatat
@@rahulkadam3612comment sarkh sarkh lihun tuz mhanna khar honar nahi. Je purave ahet te news madhe Hindi English Marathi saglya bhashet uplabdh ahe. Tula pahije tr tya news jaun bgh. Bar mg jar te ha purave uplabdh astanna techa karvai ka nahi zali. Aditya che nav yet hote mhnun ka. Mg jar Aditya saheb nirdosh astil tr batmi ani purave zaknyacha praytna ka zala tevha. Investigation sathi extra police yanna Maharashtra police kadun cooperation ka zale nahi. Yacha arth marathi mansane Kay ghyaycha
प्रभाकर सर आपण भाऊ तोरसेकर व सुशील कुलकर्णी खूप छान काम करत आहात आम्ही आपल्या सोबत कायम असणार ❤👍🏼
सत्यमेव जयते, आम्ही आपल्या सोबत आहोत, आपण नेहमी सत्य मांडण्याचा प्रयत्न करत असता सर
तुमचं विवेंचन खूपच सुंदर असतं त्यामुळे जनता तुमचे पाठीशी असणारच.
उत्तम विश्लेषण, धन्यवाद..
आशिष जाधव म्हणजे निष्पक्ष पत्रकारिता आणि अभ्यासू संवाद यांचा अभाव हे समीकरण वेळोवेळी सिद्ध झालंय.
भाऊ असाच खुलासा करत रहा मी तुमच्या पाठीशी आहे जनतेला न्याय मिळालाच पाहिजे
आशिष जाधव यांना मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याना या गोष्टी ची सवन्दना नसेल तर धन्य आहे
खूप छान काम करताय सर...
❤❤❤❤ .. आम्ही तुमच्या सोबत आहोत ..
येऊर येथील जंगलात साडे सहा कोटींचा बंगला कुणाचा आहे???
कोणत्या पत्रकाराचा आहे याचा शोध घ्या प्रभाकर जी!!!
आपण ज्या निर्भयतेने अभद्र आणि दुष्ट शक्तींना उघडे करता त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.परमेश्वर यासाठी तुम्हाला अधिक शक्ती देवो ही प्रार्थना.👍👍👏👏
आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत सत्य तेच बोलत रहा
I am with you sir
आपल्याला झालेला मनस्ताप सहन करण्याची क्षमता परमेश्वर आपल्याला देवो हि सदिच्छा .
हे जे जे बाजू सांभाळणारे आहेत ते लोकांना मुर्ख समजत नसून ते चखणा++ देणाऱ्यांना मुर्ख बनवताहेत.
अगदी खरं हा जाधव आधी सुनील तटकरे च्या मागे फिरायचं 2001/2 साला त
@@ujwalchoudhary4707म्हणजे तो खराखुरा भिकारी असणार😂😂
जाधव दिसतोच बेवडा निट बघा
तुमचे सर्व विश्लेषण खूप आवडते. मुळातच माहिती खरी असल्याने विश्वास वाटतेच.
प्रभाकरजी 🙏
क्रुपया लवकरात लवकर वक्फ बोर्ड १९९५ वर प्रकाश टाकावा.
बर्याच लोकांना वक्फ बोर्ड १९९५ कीती असैवीधानीक आहे हे बर्याच लोकांना माहीत नाही.
साहेब तुम्ही बरोबर आहात....खर बोलणाऱ्यालाच त्रासाला सामोरे जावं लागत....आम्ही सर्व आपल्या मताशी सहमत आहोत....keep it up sir
👌👌👍👍support u sir.... गुन्हेगारांना शासन हे झालेच पाहिजे मग तो कोणीही असो...तुम्ही आणि भाऊ तोरसेकर यांच्या सारखे पत्रकार हे योग्य पत्रकारिता करत आहेत....
90 0/0जनता तुमच्या सोबत आहे आशिष जाधव हा विकत घेतलेला पोपट आहे
दिशा सलियन खून मृत्यू प्रकरण पुन्हा उघडले पाहिजे ही ज्येष्ठ नागरिक संघटना यांची मागणी आहे
प्रभाकरजी आम्हीतुमच्या सदैव पाठीशीआहोत अशीच पोलखोलकरत रहा
या नराधमांची पाठराखण करणारया पत्रकारांना, लाळ घोटणारयां ना नक्की कशा प्रकारचा समाज अभिप्रेत आहे हा प्रश्न पडतो.
आज ही दोन्ही नराधम पिता पुत्र उजळ माथ्याने फिरत आहेत. हे पाहून प्रचंड संताप होतो. निर्लज्ज पणा चा कळस आहे. कुठे गेली ती आई भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज ?
साहेब सगळ बरोबर पण शिक्षा झाली पाहिजे नायतर नवाब मलिक बघा बाहेरच बोंबलत फीरतय मूळव्याध सांगत😂
😂
😂😂😂😂😂
असं कोणतं सत्य असेल जे कळल्यामुळे सुशांत आणि दिशाला संपवण्यात आलं ते सत्य बाहेर यायला हवं. कदाचित ते सत्य खूप भयानक असू शकतं
भयानक असू शकतं असं नाही....... ते आहेच....!
देशावर सामुहिक बलात्कार केला गेला असावा.तीने बलात्कारयांचे नावा सुशांत ला सागीतले असावे म्हणुन दिशा ला विवस्त्र अवस्थेत खुन करून वरून फेकले असावे
आपला प्रयत्न स्तुत्य आहे. आमची सद्भावना आपणासोबतच आहे. !!!
सर 🙏,
सत्याला आणि इमानदारी ल खूप कठीण परिस्थितीतून जावे लागते आणि आम्ही सत्येसोबत उभे आहो, आपण जर संतोष आनंदजी जी जर हिम्मत बघितली तर आमचे साठी हे काहीच नाही🙏 संसार है एक नादिया , तुफान तो आना हैं आकार चले जाना है 🙏
निर्भीड पत्रकारिता👏👏👏👏👏👏👏
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नाही. सत्यमेव जयते. 🙏🙏🙏🌹👍
Yes
Jay Shree Ram
सत्य मेव जयते
👍👍
सर्वात मजेशीर काॅमेंट आदित्य ठाकरेंकडून आलीय. ते म्हणतात....मला भाजपचे नेते घाबरतात. म्हणून भाजप वाल्यांनी माझ्या मागे एसॴयटी. लावलीय. आहे की नाही गंमत...?? ह्या शेंबड्या मुलाला त्याच्या काॅलनी तील लहान मुलेंही घाबरत नसणार आणि हा म्हणतोय...भाजप वाले मला घाबरतात.
आम्ही तुमच्या बरोबर आहोत . तुम्ही तसेच भाऊ , आबा , श्रीकांत जी , अनय जी , कुलकर्णी , तसेच इतर यांचेच व्हिडिओ आम्ही बघतो . विकाऊ पत्रकार यांना काही किंमत देत नाही , तुम्हा सर्वांच्या मुळे सत्य आमच्या पर्यंत पोहोचते . आपण खुप मोठे प्रबोधन करत आहात त्या मुळे अपणा सर्वांना धन्यवाद .
सत्य मांडता... म्हणून लोक तुम्हाला डोक्यावर घेत आहेत...
भिऊ नका. आम्ही सोबत आहोत.
👍🙏
तुमची भूमिका योग्य आहे, सर्वांची चौकशी व्हावी,
🚩 सत्यमेव जयते 🚩
प्रभाकरजी, आपण असेच आम्हाला सत्य सांगत आहेत त्याबद्दल धन्यवाद 🤝🌹🙏
👆🙏 प्रभाकरजी तुम्हीआज व नेहमी सत्य व छान विश्लेषण करतात.
तुमच्या चॅनेल चा संदर्भ नितेश राणे साहेबांनी काल पत्रकार परिषदेत काढला होता. आम्ही सर्व दर्शक हे नेहमी सदैव तुमच्या व भाऊ तोरसेकर,सुशिल कुळकर्णी,आबा माळगावकर ह्या सर्वाच्या पाठीशी आहोत.
दिशा चे आईवडील अशासकीय नजरबंदी मध्ये असण्याची शक्यता आहे .
प्रभाकर खरच तुमच धारिष्ट कौतुकास्पद आहे असाच चालत रहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.
पत्रकार साहेब तुम्ही अगदी खरोखरच सांगितलं सत्य हे सत्तेचा असतं सत्य कधी लपून राहत नाही लोकं तुमच्या निश्चित पाठीमागे राहतील तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा
सन्माननीय प्रभाकर सुर्यवंशी निर्भीड पत्रकार मुळात गिरगावकर असल्याने व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे.त्यामुळे डरपोक, घाबरणारा शिवसैनिक नाही यात तिळमात्र शंका नाही.आगे बढो...हम साथ है❤❤❤❤
तुमच्यासारखे पत्रकार आहेत म्हणून आम्हाला खर्या गोष्टी कळतात.आता मागे फिरु नका. सत्यमेव जयते
तुम्हीच खरोखरच सत्य दाखवून दिल पाहीजेत तुमच्यावर परमेश्वर नेहमीच कृपा असतेच सत्य कधीच झाकत नाहीत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏
I am also with you sir...
काहीही मदत लागली तर कळवा...
मला खरंच अभिमानास्पद बाब असेल ही...
Adv. Rohit Patil 🙏💐
Nashik/Pune/Mumbai....
Always with you sir....🙏
आज श्रावण सोमवारी शंभू महादेवा
कडे तुमच्या कार्या साठी हृदया पासून
प्रार्थना करतो.
चांगल्या वाटेने चालला आहात तुम्ही
देव तुम्हाला यश देवो....🙏
हे सत्य समोर आणण्यासाठी सरकारने पण प्रयत्न करायला हवे कारण ह्यंचा खरा चेहरा उघडा पडला पाहिजे.
प्रभाकर तु निर्भड पणे तुझं राजकीय विश्लेषण मांडत रहा.👍 मी तुझा एकेरी संबोधतो आहे कारण तू फार जवळचा वाटरतोस, जसा सचिन तेंडुलकर😊
दादा तुम्ही तुमच काम करत रहा चांगला कामं करताय हमेशा सत्याचा च विजय होतो
धन्यवाद दादा
सत्य किती ही लपवलं तरी बाहेर येतेच.. जो माणूस सत्य बोलतो त्यांना आपल्या देशात दुर्दैवाने त्रास होतो, हे खरं आहे... आजकाल तरुण पिढी चुकीचे पध्दतीने जात आहे.. हे आपले देशाचं दुर्दैव....
Prabhakraji,तुम्ही अजिबात काळजी करू नका तरी पण सावधगिरी बाळगा.जर कोणी धोका देईल तर ते कोण असतील ते मातीत गाडले जातील.
God bless you.
सूर्यवंशी आगे बढ़ो , सत्यमेव जयते 🙏🙏
प्रभाकरजी तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Shri Prabhakar JEE Dhanyawad,Aamhi 💯 / takke tumachyaashi sahmat aahoat !! Ulat Aamachi BHIST tumachyaavarach AAHE!!!!!!!!
जनतेला काय सत्य आहे हे समजत साहेब आम्हाला वाटत की दिशा आणि सुशांत ल न्याय मिळावा म्हणून आम्ही तर त्यांचा साठी काहीही करू शकत नाही पण तुम्ही जे करताय या political लोकांना हेच वाटत की या लोकांनी समण्य जनतेला मूर्ख समजण्याच काम करतात काय योगदान आहे आदित्य ठाकरेच maharashtsathi
🚩🚩 सत्यमेव जयते 🚩🚩
Satyameva jayte ,keep going
आशिष जाधव ला राहुल गांधी विचारीत नाही हा मराठी तील जयकान्त शिखरे आहेत जिकड खोबरे तिकडे चांगभलं
खरच सलाम तुम्हला..तुमची निर्भीडता...पाहून
हा जाधव कमालीचा थर्डक्लास पत्रकार आहे, आदित्य कडुन ह्याचा खिसा आणि काय काय गरम होतय हे त्याचे त्यालाच माहित 😊😊
Jay hind sir
तुमचे सगळे धाडसी उद्योग ठीक आहेत. पण तितकंच सावध पण रहात जा रे बाबांनो. तुमच्यासाठीं श्रीराम चरणीं खूप खूप प्रार्थना. जय श्रीराम!
चमचे गिरी टिकाऊ नसते,, लोकाना सर्व समझते 👍👍👍👍👍👍👍
हा मालका घरचा स्वान आहे
@@ashokgurav2830😂😂ho tuzya sarkha???
नमस्कार प्रभाकरजी ,
आपले विचार व विवेचन हे सत्य तर असतेच पण धाडसी सुद्धा असते. मनात कसलीही भीती नसते.
कही वेळा आमच्या सारख्या आपल्या
चाहत्यांना काळजी वाटते.
आपल्या धाडसी विवेचनाला सलाम.
जय महाराष्ट्र. जय श्रीराम!
प्रभाकर जी आगे बढो हम आपके साथ है. आपल्याला यश नक्की मिळणार.
असच खर जनते समोर यायला पाहिजे well done लगे रहो हम आपके सात हें
अहो तुम्ही चांगले तर आहातच पण सत्यवान सुद्धा आहात!! भाऊंसारखेच परखड, निर्भिड, बिनधास्त आणि मनापासून बोलता... खरच भाऊंना 🙏 सांगा,त्यांनी आपल्या सारखे पत्रकार तयार केले... 👍🏻 सत्याला मरण नाही. Tk care.