शेळीपालनात अत्यंत कमी पाण्यात येणारे चारा पिके शेवरी सुबाभूळ हदगा तुती शेवगा मे महिन्यात हिरवे आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2022
  • शेवरी सुबाभूळ हादगा तुती शेवगा गिरिपुष्प शेळीपालनामध्ये या झाडांवर गीत चारा पिकांची लागवड करून आपण उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता दूर करू शकता
    जसे की शेतकरी मित्रांनो बहुंताश शेतकरी हे शेळी पालन दुग्ध व्यवसाय करत असतात पण एप्रिल मेच्या अखेर भरपूर शेतकऱ्यांना पाणी कमी पडते व चाऱ्याचा दुर्मिळ प्रश्‍न निर्माण होतो.
    यासाठी शेतकरी मित्रांनो आपण शेवरी सुबाभूळ हादगा तुची गिरिपुष्प यासारख्या झाड वर्गीय झाडांची लागवड करून वर्षानुवर्षे यापासून आपण हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळू शकतो एकदा लागवड केल्यानंतर वर्षानुवर्षे यापासून आपण हिरवा चारा मिळू शकतो
    शेवरी सुबाभूळ हदगा गिरिपुष्प तुती यांची लागवड व बियाणे प्रोसेस कशी करायची खालील व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती आहे तरी व्हिडिओ संपूर्ण बघा
    • शेवरी,सुबाभूळ,हादगा,गि...
    शेतकरी मित्रांनो मी नेहमीच साऱ्या विषयी शेती विषयी वेगवेगळ्या पद्धतीत लाईव्ह प्रॅक्टिकल पद्धतीत व्हिडिओ बनवत असतो
    असेच नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा
    सभी प्रकार के चारे के व्हिडिओ देखने के लिए हमारे UA-cam चैनल को व्हिजिट करे👇👇
    / @yashgoatfarmseeds .
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 18

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 3 місяці тому

    खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद

  • @rameshwarvirutkar7069
    @rameshwarvirutkar7069 2 роки тому +2

    शेवरी आणि सुबाभूळ काय भाव आहे

  • @JayramGaykwadGraphics
    @JayramGaykwadGraphics 2 роки тому +2

    खुप छान माहिती आहे

  • @jitendrapatil7269
    @jitendrapatil7269 Рік тому

    जय जवान जय किसान 🙏

  • @vilaskadam9730
    @vilaskadam9730 2 місяці тому

    Biyane kothe bhatel

  • @santoshjadhav4654
    @santoshjadhav4654 2 роки тому +1

    सुबाभूल, शेवरी, तुती, हादगा या सर्वांची कंटीग किती दिवसात मिळते या बद्दल माहिती द्या सर

  • @niyazkhan92
    @niyazkhan92 2 роки тому

    Hindi

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 роки тому +1

    गिरीषप बियाणे काय भाव साहेब

  • @jayjagannath2456
    @jayjagannath2456 2 роки тому

    Hindi men bhi ye video banayen.

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 7 місяців тому

    Sewri aani subabd wegwegde aahet ka

  • @vishwnathbodkhe2665
    @vishwnathbodkhe2665 Рік тому

    Sevary and sivbhabhul Kay bhav ahe

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 2 роки тому

    Shevga dakhava

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 Рік тому

    Dada biyane milel ka

  • @sandiphande4841
    @sandiphande4841 2 роки тому

    Yala tumi Pani detat ka

  • @sandiphande4841
    @sandiphande4841 2 роки тому

    Pani Vina yanchi cutting varshat kiti Vela yeta . Bigar panachi cutting

  • @LaxmanRajput-ip8bs
    @LaxmanRajput-ip8bs 5 місяців тому

    Dada biyane milel ka