सोमनाथ सुर्यवंशी संविधान रक्षक आणि संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दोघांना ही लवकरात लवकर न्याय मिळावा. न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा .
आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्याच्या जमिनी लाटून काय संदेश देता आपण परभणी करांना आणि उभ्या महाराष्ट्राला ही गोष्ट माहित आहे. उद्धवजी पर्यंत हा विषय गेलेला आहे
जाधव साहेब पहिल्या वेळेस खासदार झाले होते तेव्हा वैकुंठ वासी नथुराम बाबा केहाळकर महाराज की जय म्हणत म्हणत केहाळ गाव दत्तक घेतले होते,तीथे पाच वर्षा मध्ये एक तरी काम केले का???
परभणीचे खडे भुजवा साहेब आधी विकासावर बोला...सर्व OBC दलीत भावांनो पहा प्रथम ओबीसी समाजाला मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळाले आहे तर ...सर्व जातीवादी आमदार मंत्री ऐक होऊन OBC नेत्यांना विरोध करत आहेत
Parali madhe Ek Thermal power station ahe, Ek Cement factory ahe, Ek Sugar factory ahe, Chan as bus stand ani railway station ahe.. yatal kahihi parbhaniadhe nahiye..😂😂😂
Me etkya divas aikal hot Sanjay urf bandu jadhav ch nav... Tyacha tond aata pahilay 😅😅ha aahe ka parbhani cha khasdar 😅😅namskar saheb.. Shevti tumcha face dakhvlyamul.... Etkya divas khup ghadamodi jhalya parbhani madhe mg etkya divas kuthe hotat tumhi 🤔🤔🤔
सोमनाथ सुर्यवंशी संविधान रक्षक आणि
संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
दोघांना ही लवकरात लवकर
न्याय मिळावा.
न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा .
परभणीची परळी होऊच शकत नाही कारण परभणीचे खड्डे कोण बुजणार 🤣🤣
पांकू ने तेवढे तरी केलंय का
परळीच एस. टी. Station बघ जा रे...😂
परलीच रेल्वे स्टेशन बघा मी कालच बघलो😂
हो पण बिहार तर नाही ना .. भूत कॅप्चर करून निवडणूक नाही आले..... 1:12
परभणी चे खडे ठीक करा बंडू साहेब पहिले आणि ते काळे साहेबांची आणि कित्यात लोनकाची जमीन खाली त्या पण वापस करा 1दा.
😅
पंकु ताई आणि गोपीनाथ ने बीडचा बर्लिन केला का तू परभणी बद्दल विचारतोय??
@@user-ssmssफेक अकाउंट म्हणजे तुतारी वाला😂😂😂
याला भीती फक्त एकाच व्यक्तीची, ते म्हणजे रत्नाकर गुट्टे साहेब 😂
खर आहे भाऊ परभणीतील उबाटा गटाला रत्नाकर गुट्टे एकटा बास❤❤
Purun urle@@Gopal-p9eh
Okok
अहो बंडु साहेब काळे कुटुंब ढसाढस रडत होते हो त्यांची आदि जमीन द्याहो
खरं लबाड आहे हा मानुस
तुम्हाला गुट्टे च बास..🙌 निवडून आले आपण हेच उपकार., 🤏💐
Okok
आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्याच्या जमिनी लाटून काय संदेश देता आपण परभणी करांना आणि उभ्या महाराष्ट्राला ही गोष्ट माहित आहे. उद्धवजी पर्यंत हा विषय गेलेला आहे
परभणी सर्व खड्यात. ...
हाप्त,खुन, जातीय दंगली. ...आदी काय नाही आपल्या परभणीत. ..?
जगात जर्मनी भारतात परभणी. ..
सरपंच देशमुखांना न्यायतर जनताच द्यावीलागेल.
तुझी परभनीची माती झाली आणि तू परळी ला शिकवतोस 😂😂
Okok
शेवटी राजकारण आलका
Jamin khalli ti parat kara fakt laaj asel tar😂😂😂😂😂😂😂😂
Correct speech sanjay Jadhv khasdar saheb
Ek number
याला घरचा रस्ता दाखवल्या शिवाय परभणी चा विकास होनार नाही
प्रत्येक जिल्ह्यात अवैध वाळू उपसा चालु आहे
परभणी कुठे आहे अस विचारतात, न्याय पाहिजे
खड्डे नीट करा हो पाहिले....
पूर्ण महाराष्ट्रात एवढे खड्डे नाहीत जेवढे एकट्या परभणीत आहेत
40 VARSHAT PARLI CH PARIS ZALAY SAHEB 👌👍
जाधव साहेब पहिल्या वेळेस खासदार झाले होते तेव्हा वैकुंठ वासी नथुराम बाबा केहाळकर महाराज की जय म्हणत म्हणत केहाळ गाव दत्तक घेतले होते,तीथे पाच वर्षा मध्ये एक तरी काम केले का???
परभणीचे खडे भुजवा साहेब आधी विकासावर बोला...सर्व OBC दलीत भावांनो पहा प्रथम ओबीसी समाजाला मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळाले आहे तर ...सर्व जातीवादी आमदार मंत्री ऐक होऊन OBC नेत्यांना विरोध करत आहेत
या अगोदर धनंजय मुंडे मंत्री होते त्यावेळी मराठा समाजानेच जास्त लीड दिलती लक्षात असुद्या ते खून करणाऱ्याला मदत करतात
Virod obc la nahi vanjari la nahi fakt gunhegaralal ahe ani tyana posnaryla ahe
@@SAIPALLAVIFAN97 😂😂😂
परभणीत मयत कॅथलॅब टेक्निशियन सुरज कुकडे च्या परिवाराला आतापर्यंत न्याय मिळाला नाही😢
परभणी मध्ये रस्ते करा आणि मग बोला. कुठे पण राजकारण आणि जातीवाद केल्या शिवाय तुम्हाला जमतच नाही
अरे बाबा आपली काम करा उगे काही बोलू नका
Tatyawinchu ahe ye😂
परभणी चे खड्डे चांगले करा पहिले 😅
परभणी की परळी 😂😂
❤.ss.❤🎉🎉🎉🎉
Parali madhe Ek Thermal power station ahe, Ek Cement factory ahe, Ek Sugar factory ahe, Chan as bus stand ani railway station ahe.. yatal kahihi parbhaniadhe nahiye..😂😂😂
Tula gutte cha bas zala 😂😂 bandu 😂😂
आता जिंतूर गेले तुमच्या हातातुन 😂😂
जिंतूर परभणी रोड मध्ये काय केलं साहेब 8 वर्ष चालू होता road
दर दोन
Boss
ते जाऊदे इतके वेळी निवडून येऊन काय विकास केला आहे तू परभणी चा
🤣🤣 parbhani chi parli nako baba ky ahe te parbhanit bhangar bhugar😂🤣
😂😂
Tune Kay kalay 😅
Me etkya divas aikal hot Sanjay urf bandu jadhav ch nav... Tyacha tond aata pahilay 😅😅ha aahe ka parbhani cha khasdar 😅😅namskar saheb.. Shevti tumcha face dakhvlyamul.... Etkya divas khup ghadamodi jhalya parbhani madhe mg etkya divas kuthe hotat tumhi 🤔🤔🤔
बोगस खासदार घरा बाहेर कसा येईल 😂
परभणी विकासाबाबत बोला