सुमित ने योग्य करून आपल्या आईला न्याय दिला,,मुलीच्या संसारात आईची जास्त लुडबुड असली की अधोगतीला सामोरे जायला लागते,,तेच भाविक आणि वसुधा चे झाले,,छान कथा आहे 🙏🙏
सुमित सारखी चं सर्व मुलं असतील तर आई खरचं सुखात राहील व आत्म विश्वासाने सुखात जगेल खरं मुलगा असावा तर सुमित सारखा पण तुम्ही सांगीतले स्मशानात आईच्या गळ्याला काहीतरी दिसले त्याचा उलगडा (समजले ) झाला नाही
असा मुलगा सर्वानाच हवा (सवारनाच्)
Barobar kele
Very good project
योग्यच केले
Ho great❤
सुमितने जे काय केले ते अगदी योग्यच केले❤❤❤❤❤❤
Thik kel
सुमित ने योग्य करून आपल्या आईला न्याय दिला,,मुलीच्या संसारात आईची जास्त लुडबुड असली की अधोगतीला सामोरे जायला लागते,,तेच भाविक आणि वसुधा चे झाले,,छान कथा आहे 🙏🙏
सुमित चे खूप खूप अभिनंदन
योग्य च केले
जे केले ते योग्यच
Sumitane kel te yogyacha kele jashyasa tase karayalacha pahije chanalya sathti changale v thakasi mahathak
,जे केलंय चांगल केले
Yekdam barobar kele jelmadye patavle
कथा आगदी एक नंबर आहे सुमित ने जे पण केले ते योग्यच केले त्याने बायको आणि सासुबाई ला चांगला च धडा शिकवला ते योग्यच केले
😂,, 😊.
सुमित ने जे केले ते एकदम बरोबर केले असा मुलगा सवारनांच असावा
सुमित ीक योग्य तेच केले
सुमित ने केले ते योग्यच केले
करावे तसे भरावे
सुमित सारखी चं सर्व मुलं असतील तर आई खरचं सुखात राहील व आत्म विश्वासाने सुखात जगेल खरं मुलगा असावा तर सुमित सारखा पण तुम्ही सांगीतले स्मशानात आईच्या गळ्याला काहीतरी दिसले त्याचा उलगडा (समजले ) झाला नाही
सुमित ने योग्यच केले अशी मुलं आसावित काळजी घेणारी ❤
Tyana Jelmadye patvile gadi barobar
Sumit ni yogy ch kele.
सुमित मी जे केले ते योग्यच केले
गोष्ट बरी आहे पण जी सुरुवात आणि introduction आहे त्याचा संबंध नंतर कुठेच नाही .
मायलेकींना शिक्षा झाली, हे छानच झाले .
Very good story .tit for tat
शिक्षा दिली ते बरोबर केले. जशास तसे
जे केले ते योग्यच