ज्वारीची खिचडी|jwarichi khichadi in marathi|millets breakfast recipes|millet recipes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 585

  • @amrutamotiwale6306
    @amrutamotiwale6306 Місяць тому +16

    ज्वारीच्या खिचडीचा आपला व्हिडीओ खूपच छान आहे । साबुदाण्याच्या खिचडीला खूप छान पर्याय आहे । मी साबुदाणा कधीच खात नाही । मी ही खिचडी नक्कीच करेन । असेच नवनवीन छान छान पदार्थ दाखवत रहा । धन्यवाद । जय नवनाथ । श्री स्वामी समर्थ । ॐ नमो आदेश ।

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  Місяць тому +2

      अतिशय सुंदर प्रतिक्रिया ताई 😊 मनापासून धन्यवाद.🙏
      व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.

    • @sunandapatil247
      @sunandapatil247 Місяць тому

      खिचडी करण्यापूर्वी ज्वारी पॉलिश करून घ्यावी लागत नाही का?

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  Місяць тому

      @@sunandapatil247nahi ...

  • @rekhahanagandi.8686
    @rekhahanagandi.8686 6 місяців тому +102

    ही ज्वारी च्या खिचडीची रेसिपी मी पहिल्यांदाच बघत आहे... साबुदाण्याच्या खिचडीसारखीच दिसते आणि कृती पण तशीच आहे.. खूप छान आणि पौष्टिक पण आहे.. नक्की करणार ... रेसिपीसाठी धन्यवाद 🙏👌❤

  • @alkaff33
    @alkaff33 3 місяці тому +26

    खुप छान ज्वारीची खिचडी तयार केली आहे ज्वारीच्या घुगर्या खाल्लेल्या आहेत

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 3 місяці тому +4

    एक नाविन्यपूर्ण रेसिपी. अतिशय पौष्टिक व उत्कृष्ट रेसिपी.

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      खुप खूप धन्यवाद ताई 🙏😊

  • @kanchanhardikar3144
    @kanchanhardikar3144 2 місяці тому +5

    प्रथमच ही ज्वारिची खिचडी पाहिली खूप छान आहे❤

  • @Jobnaukar
    @Jobnaukar 16 днів тому +1

    ज्वारीच्या घुग्ऱ्या खूप चविष्ट लागतात .खिचडीचा तुमचा प्रयोग छान च आहे

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 2 місяці тому +11

    आम्ही " बाजरी खिचडा ", करतो अत्यंत अप्रतिम लागते, ही पण खिचडी मस्तच. आवडली ही...❤पौष्टिक आहार आहे पण अनेकांना माहितच नसते. पण चायनीज पदार्थ पोट आरोग्य बिघडवतात ते करणे आणि खाणे ही आवडते.. आपले पदार्थ खाणे म्हणजे मागासलेपणा वाटतो ..🤦‍♀️अप्रतिम , अत्यंत सुंदर खिचडी दिसत आहे. पौष्टिक आहार व आरोग्य चांगलेच ठेवले जाते.
    साबुदाण्याच्या खिचडीला काही ठिकाणी " उसळ ", देखील म्हणतात.. ह्याला " ज्वारीची उसळ " ही म्हणा पण आपले भारतीय पदार्थ करुन खा हैल्दी रहा.🙏

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  2 місяці тому +1

      धन्यवाद ताई😊🙏 हो खरच आहे, आपण आजकालच्या नव्या पिढीला आणि आपल्या नातेवाईकांना आपल्या जेवणात उपलब्ध असलेले "भारतीय पौष्टीक" पदार्थ शिकवले आणि नेहमी केले पाहिजेत ज्या मुळे हळू हळू आपण फास्ट-फूड पासून दूर जाऊ आणि आपले आरोग्य सुधारेल😊

    • @ashutoshkatre4778
      @ashutoshkatre4778 2 місяці тому

      ताई अगदी योग्य विचार मांडलेत तुम्ही.

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 3 місяці тому +21

    ज्वारीची खिचडी पहिल्यांदा ऐकली परंतु मराठवाड्यात ग्रामीण भागात वाळवलेला हुरडा घरोघरी वर्षभर वापरतात. हुरडा आणि भिजवले हरबरे, शेंगदाणे घालून शिजवलेली उसळ खूप छान लागते पुर्वीच्या काळात टाइफाइड च्या पेशंटला काहीही पचत नसेल तर हा हुरडा किंवा हुरड्याची पेज खायला देत. तसेच हुरडा दळून या पिठाचे केलेले धपाटे खूप चविष्ट लागतात.

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      @@sunitasonawane5853 thank you so much for sharing your valuable information 😍👍🙏

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 3 місяці тому +2

    ज्वारी ची खिचडी रेसिपी खुप छान आवडली यमी टेस्टी 😋😋😋

  • @milindkarkhanis7623
    @milindkarkhanis7623 Місяць тому +1

    सुरेख निवेदन.
    धन्यवाद.
    ही ज्वारीची खिचडी लोकप्रिय होईलशी वाटते !

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  Місяць тому

      @@milindkarkhanis7623 खूप खूप धन्यवाद 🙏
      जास्तीत जास्त share झाल्यास नक्कीच लोकप्रिय होणार..तुम्हाला व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 Місяць тому +2

    अप्रतिम झाली आहे खिचडी अगदी सेम दिसत आहे साबुदाणा खिचडी सारखी.👍

  • @deepakkshirsagar2701
    @deepakkshirsagar2701 3 місяці тому +9

    खुपचं छान, कधी एकदा करून खातोय अस झालं आहे, मला खिचडी हा प्रकार खूप आवडतो🙏🙏😊😊

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      नक्की करून बघा.. healthy and tasty 😋😋

  • @arpitapathak9982
    @arpitapathak9982 3 місяці тому +8

    वा छान idea आहे
    मी प्रथमच पाहिली अशी खिचडी करतात
    करून बघेन नक्की 👍

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому +1

      धन्यवाद ताई 🙏 नक्की करा..

  • @nandaraut3829
    @nandaraut3829 3 місяці тому

    खुप छान वेगळी पद्धतीने खिचडी ज्वारीची 😮लय भारी

  • @meerapathak9193
    @meerapathak9193 3 місяці тому +7

    Wah!! मी पहिल्यांदाच बघत आहे 👌definitely ट्राय करेन

  • @sunandapatil247
    @sunandapatil247 Місяць тому

    अप्रतिम ज्वारीची खिचडी व रेसिपी सांगण्याची पद्धत ही उत्कृष्ट. Thank you very muchनक्की करून बघते. एकदा खाल्ली आहे परंतु करणाऱ्यांनी रेसिपी सांगितली नव्हती.

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  Місяць тому

      @@sunandapatil247 खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊नक्की करून बघा.

  • @adityashrivardhankar5th
    @adityashrivardhankar5th 6 місяців тому +6

    अतिशय सुंदर खिचडी आहे साबुदाणा पाठीमागे घालून एक पौष्टिक खिचडी म्हणून
    लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खाऊ शकता तशी ही खिचडी
    आम्हाला फार
    आवडली धन्यवाद

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @sunitapawar237
      @sunitapawar237 6 місяців тому

      Khup chan shabudana khichdila chan option ahe tai thanku

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 3 місяці тому +2

    चांगली कल्पना आहे, एकदा बनवुन पहायला हरकत नाही. सांगीतलंही छान आहे अगदी सविस्तर. व्हिडिओ आवडला.

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      सुंदर प्रतिक्रिया ताई 🙏🙏नक्की करून पहा..

  • @kashinathpawar7117
    @kashinathpawar7117 2 місяці тому

    खूपच छान खिचडीची रेसिपी आहे. धन्यवाद ताई

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 3 місяці тому +1

    खूपच छान ऊपयुक्त आरोग्यदाई धन्यवाद

  • @atulbadgujar6421
    @atulbadgujar6421 3 місяці тому +1

    एक नंबर मस्त खिचडी आहे ताई वा 🙏🙏👌👌👍

  • @meerapawar1445
    @meerapawar1445 3 місяці тому +1

    खुप छान रेसिपी आहे मी पहिल्यांदाच पाहत आहे मी नक्की करून बघेन

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      Nakki kara Tai 🙏😊😍 Thank you so much for watching 😊

  • @mathsinmarathibyanillimaye3083
    @mathsinmarathibyanillimaye3083 3 місяці тому +1

    फारच छान. पारंपरिक खिचडी ला आधुनिक डूब. जरूर करून बघू. अभिनंदन.

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद 🙏😊 सुंदर प्रतिक्रिया 😍नक्की करा.

  • @nirmalamathpatinormal3831
    @nirmalamathpatinormal3831 3 місяці тому +5

    ज्वारी ची खिचडी रेसीपी खूप आवडली प्रथमच पाहीली

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      खुप खूप धन्यवाद ताई 🙏🙂

  • @rekhajegarkal6630
    @rekhajegarkal6630 19 днів тому

    खूप छान रेसिपी. साबुदाण्याची चांगला पर्याय आहे.

  • @chhayabharad2569
    @chhayabharad2569 3 місяці тому +1

    खूपच छान ज्वारीची खिचडी पहिल्यांदा वाली आणि खूप खूप आवडली❤❤❤❤

  • @snehaltarde5767
    @snehaltarde5767 10 днів тому

    खुप सुंदर रूसिपी दाखविली. धन्यवाद!!

  • @appasahebjadhav771
    @appasahebjadhav771 Місяць тому +1

    गावाकडे गाई,म्हैस आई बनली की तिला शिजून खायला आजही देतात....खिचडी सारखी....छान लागत.....छान रेसिपी....

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  Місяць тому

      Thank you for watching and sharing your feedback 🙏😍

  • @bhaktipalange4261
    @bhaktipalange4261 3 місяці тому +1

    mast idea ahe hi madam khup sunader me pn try karun bghte Thank you so much

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      Thank you for sharing your valuable feedback 👍 thank you for watching 😊🙏

  • @manishanene153
    @manishanene153 22 дні тому

    खूप छान प्रथमच पाहिली त्यावर ओलं खोबरं घातलं तर अजून tasty

  • @RAJUPANDEY-my7xv
    @RAJUPANDEY-my7xv 3 місяці тому +1

    Thanks for such a delicious and healthy recipe

  • @rohinianand6027
    @rohinianand6027 15 днів тому

    खुप छान ज्वारीची खिचडी ,करून बघू

  • @SmitaThaware-w9f
    @SmitaThaware-w9f 23 дні тому

    Khup an ani kahi Tri ain 🙂👍 Very nice

  • @dattu214u
    @dattu214u 3 місяці тому +24

    एकदम uniqe...पहिल्यांदाच पाहिलं... सुपर recipe...looks yummy as well healthy 👍 pan cooker la shitya kiti करायच्या....tumhi sangitale ki 15/20 mintus medium flame var cook karayche...andaje shitya 4/5 ka??

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому +4

      मनापासून धन्यवाद 🙏 तुम्ही व्हिडीओ अगदी व्यवस्थित बघितला आहे. ज्वारी रात्रभर भिजवून घ्या व शिजवताना 4-5 शिट्ट्या कूकरच्या होऊ द्या . thank you so much for sharing your feedback 😊🙏

    • @dattu214u
      @dattu214u 3 місяці тому +1

      @@ujjwalaraskar1548 Thank you so much Tai..for your quick reply 🙏❤️

    • @Aryansingh36211
      @Aryansingh36211 3 місяці тому +1

      Mast recipe

    • @bhartinikamnikam1976
      @bhartinikamnikam1976 3 місяці тому +1

      आम्ही लहानपणी बाजरी ची खिचडी खाययचो ❤

    • @dbganjare321
      @dbganjare321 2 місяці тому

      आता का बरं खात नाही...​@@bhartinikamnikam1976

  • @ChandrakalaLende
    @ChandrakalaLende 2 місяці тому

    Mi ज्वारीची खिचडी पहिल्यांदा बघितली खूप छान ताई dhanywad🎉

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  2 місяці тому

      @@ChandrakalaLendeTai thank you so much for watching 🙏 😊👍

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 Місяць тому

    आपली ही खिचडी बहुतेक सर्वांसाठीच नवीनच आहे, खूपच छान, कधी खायला मिळेल माहिती नाही. धन्यवाद

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  Місяць тому

      @@anandpatil1091 खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @ushamane3100
    @ushamane3100 3 місяці тому +1

    खूपच छान मी पहिल्यांदाच बघितले आहे रेसिपी

  • @seemakakad7145
    @seemakakad7145 3 місяці тому

    खुप छान रेसिपी मी करून बघेल , साबुदाणा खिचडी ज्यांना चालत नाही त्यासाठी खुप छान🎉

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      हो नक्कीच करा ..👍👍 thank you for sharing your comments.

  • @sulbhalokhande6459
    @sulbhalokhande6459 8 місяців тому

    खूपच छान, पारंपारिक आणि पौष्टिक याचा सुरेख संगम, मी महिन्यातून एकदा तर करतेच करते.❤.
    सामग्री वही सोच नई.

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 😍अतिशय सुदंर प्रतिक्रिया ताई 🙏

  • @latabhujbal-n7v
    @latabhujbal-n7v Місяць тому

    Ayya kiti. Sundar 👌💐🙏💯👌😊

  • @ashaghuge8763
    @ashaghuge8763 3 місяці тому +1

    खूपच छान मी पहिल्यांदा बघते.मीपण करून बघेल. ताई🙏

  • @rameshb.k6209
    @rameshb.k6209 12 днів тому

    Very nice khichdi recipe

  • @AshavariMulik
    @AshavariMulik 3 місяці тому +1

    एकदम नवीन पदार्थ...सोपा...पौष्टिक सगळ्यांना करता येईल अशी..

  • @prasannadeorukhkar9052
    @prasannadeorukhkar9052 3 місяці тому +1

    Nice, Nakki Karun bhagto Thank you Tai 🙏

  • @karunasurwade4821
    @karunasurwade4821 3 місяці тому

    An intelligent option for sabudana khidadi.very nice❤

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      Yes 👍👍 thank you for sharing your valuable feedback 🙂

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 11 днів тому

    अप्रतिम आहे अभिनंदन.

  • @anilshrimewarlifeschool3119
    @anilshrimewarlifeschool3119 3 місяці тому

    फार छान, आवडला विडिओ. धन्यवाद.

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 3 місяці тому

    खूप छान सुंदर मी पहिल्यांदा बघीतली पौष्टिक आहार

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad345 2 місяці тому

    it is really amazing 👍😍
    sounds really delicious and healthy at the same time 🥰

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 місяці тому

    खुप छान पौष्टिक खिचडी बनवली आहे

  • @ashagawale4627
    @ashagawale4627 2 місяці тому

    Khup chan kahitri navin ❤

  • @SunitaNistane
    @SunitaNistane 3 місяці тому

    अप्रतिम आहे लह मी नक्की करून बघेल .

  • @GbBadar
    @GbBadar 19 днів тому

    फारच छान
    👍

  • @geetajadhav4089
    @geetajadhav4089 5 місяців тому +2

    ज्वारीची खिचडी खूप छान.
    आवडली. Milet धान्यांच्या अशाच पौष्टिक पदार्थ दाखवत जा.
    आभार.

  • @JanhaviWalaskar
    @JanhaviWalaskar Місяць тому +1

    आवडला वीडीओ, नक्की बनविनार खिचड़ी।

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  Місяць тому

      @@JanhaviWalaskar nakki try kar .. thank you 😊🙏

  • @rajaninchavan4407
    @rajaninchavan4407 8 місяців тому

    Khup chan recipe dakhavli ahe nakki banun baghel👍👌

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 3 місяці тому

    आपले पदार्थ युनिक आहेत. खुपच छान. 🙏

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 2 місяці тому

    नवीनच खिचडीचा प्रकार , साबुदाणा खिचडीच वाटली . करून पाहीन नक्की.

  • @jyotipadiya721
    @jyotipadiya721 2 місяці тому

    एकदम मस्त, नक्की करुन पाहु

  • @laxmandahatonde4285
    @laxmandahatonde4285 Місяць тому

    First time seeing this exersize. Marvellous

  • @sahadevchavan492
    @sahadevchavan492 Місяць тому

    Very good reciey. Thanks

  • @kalyaniKulkarni-fl3xq
    @kalyaniKulkarni-fl3xq 2 місяці тому +1

    खूप छान 😊

  • @swatimagarde6000
    @swatimagarde6000 3 місяці тому

    खूपचं सुंदर आहे...रेसिपी मी बनून पहिली

  • @shobhanagrare4782
    @shobhanagrare4782 3 місяці тому

    Very delicious recipe Thanks

  • @bhagyashreebajpeyee935
    @bhagyashreebajpeyee935 Місяць тому

    Very nice recipe 👍

  • @babasahebkadam5678
    @babasahebkadam5678 25 днів тому

    खूप छान👌👌🙏🙏

  • @googleecom9103
    @googleecom9103 3 місяці тому

    Khup chhan resipi 👌🙏 dhanyavad

  • @shrideviambekar6992
    @shrideviambekar6992 3 місяці тому

    Khup chhan पहिल्यांदा पाहिले

  • @dilipdeshpande4828
    @dilipdeshpande4828 3 місяці тому

    Seeing for first time, great

  • @rajeshdhangare2167
    @rajeshdhangare2167 2 місяці тому

    1no first time see this khichadi nice

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 6 місяців тому +2

    मस्तच ❤❤

  • @lalitaswakul6236
    @lalitaswakul6236 3 місяці тому

    खूपच भारी दिसतेय, जरूर करून बघेल❤❤

  • @sonalchavan3698
    @sonalchavan3698 3 місяці тому +1

    खूप छान रेसिपी

  • @dashrathdhasade7923
    @dashrathdhasade7923 8 місяців тому +3

    छान दिसत आहे खिचडी 😊

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 25 днів тому

    खूप छान आहे.

  • @shraddhakulkarni9673
    @shraddhakulkarni9673 3 місяці тому

    Khup chan, mast, healthy ❤

  • @deeptipradhan4644
    @deeptipradhan4644 3 місяці тому

    फारच छान ! नक्की करून बघणार !

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      धन्यवाद 😊🙏 नक्की करून बघा 😍👍

  • @damayantichauhan4593
    @damayantichauhan4593 3 місяці тому

    Bahut achhi Resipi hai kuch naya 😊

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 3 місяці тому

    वहा खुप छान माहिती सुंदर

  • @rajeshkankariya2459
    @rajeshkankariya2459 3 місяці тому

    छान ‌. अप्रतिम.

  • @jasudhadeshmukh6338
    @jasudhadeshmukh6338 3 місяці тому

    खुप छान एकदम साबुदाना खिचडीच आहे अस वाटते

  • @vidyakini5158
    @vidyakini5158 3 місяці тому

    Nice recipe . I will surely try .❤❤❤

    • @ujjwalaraskar1548
      @ujjwalaraskar1548  3 місяці тому

      @@vidyakini5158 yes 👍👍 thanks for watching 😊🙏

  • @swatimuley4992
    @swatimuley4992 3 місяці тому

    Khupch chan करून पाहते

  • @vilasbhalerao8946
    @vilasbhalerao8946 3 місяці тому

    खूपच छान रेसिपी, साबुदाणा खिचडी सारखीच... 👍👍

  • @nihalpatnekar
    @nihalpatnekar 3 місяці тому +1

    छान. मी पहिल्यांदा पाहते.

  • @vandanajoshi8106
    @vandanajoshi8106 18 днів тому

    Khupchhan.khichadi

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 місяці тому

    साबुदाणा पेक्षा। सुरक्षित आणी कितीतरी पटीने पौष्टिक आहार आहे... धन्यवाद ताई ❤

  • @jayashreekelkar2856
    @jayashreekelkar2856 3 місяці тому

    खूपच छान आणि पौष्टिक खिचडी

  • @RajniRatnapgol
    @RajniRatnapgol 2 місяці тому

    खूप छान मस्त

  • @ujwalakamle9378
    @ujwalakamle9378 3 місяці тому

    Khup khup chhan🎉

  • @ramamanikosuru2259
    @ramamanikosuru2259 2 місяці тому

    Nice lam fromhyderabad seeing for first time

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 2 місяці тому +1

    उत्तम

  • @jayudessai8073
    @jayudessai8073 Місяць тому

    Excellent 👍

  • @anantmedigeris4067
    @anantmedigeris4067 3 місяці тому

    Khup Chaan Recipe ahey

  • @rajendra5420
    @rajendra5420 20 днів тому

    Chan madam well done

  • @rekhadeo8841
    @rekhadeo8841 3 місяці тому +1

    आता मी अशीच ज्वारीची खिचडी करून बघणार आहे दिसते तर अगदी साबुदाण्याच्या खिचडी सारखी

  • @pratibhakudale3239
    @pratibhakudale3239 8 місяців тому +1

    Healthy dish, mastt

  • @sunitarajput943
    @sunitarajput943 3 місяці тому

    नवीन पदार्थ आहे मी नक्की करणार माझ्या मुलांसाठी धन्यवाद ताई ❤

  • @sarikajoshi1868
    @sarikajoshi1868 2 місяці тому

    Khoop chan ..karaylach havi Ashi ❤

  • @ashoktembhare4601
    @ashoktembhare4601 2 місяці тому +1

    ज्वारीची खिचडी ची पद्धत आवडली।