#रब्बी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 бер 2024
  • काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला
    येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा
    • #रब्बी तूर पीक एक आशेच... Part 2
    #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची माती आमची माणसं #शेतशीवर #maharashtra

КОМЕНТАРІ • 57

  • @rajeshmangdare6292
    @rajeshmangdare6292 4 місяці тому +4

    धन्यवाद कापसे भाऊ तुमच्या मुळे सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील तुर पिकाची माहिती मिळाली आहे 🙏

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @n.m.purnakardeoni4962
    @n.m.purnakardeoni4962 4 місяці тому +3

    खुप छान माहिती मिळाली सर आपण जे
    माहिती देता ति एकदम चांगली आसते शेतकऱ्यांना याचा भरपुर फायदा होईल

  • @inayatkhan9261
    @inayatkhan9261 4 місяці тому +1

    धन्यवाद सर

  • @parmeshwargirde8541
    @parmeshwargirde8541 4 місяці тому +1

    Chan ahe prafulji

  • @dangepatil90
    @dangepatil90 4 місяці тому +1

    खुप छान

  • @swapnilkuyte5556
    @swapnilkuyte5556 13 днів тому

    Biyane upladh karun dyal ka sir

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 4 місяці тому +1

    भाऊ रब्बी तूरी बद्दल माहिती सुंदर दिली नवीन प्रयोग छान वाटला बियाणे कसे मिळेल याची माहिती द्यावी... धन्यवाद भाऊ

  • @LavnyaReddy-sq4lh
    @LavnyaReddy-sq4lh 4 місяці тому +1

    8 qtl utpadan hote

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 3 місяці тому

    Wardha Jilyat Pahije

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 4 місяці тому +2

    Please tell me variety of tur

  • @user-ku8qi4xx9b
    @user-ku8qi4xx9b 4 місяці тому +1

    Utpadnacha video tak a sir nantar

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 4 місяці тому +1

    Praful bhau halki jameen madhe Charu tur yeil ka pani ah .plz.sanga bhau nakki

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 4 місяці тому +2

    सर जी हि तुर बियाने खरीप मध्ये लावली तर चालेल का

  • @sunilthakre243
    @sunilthakre243 4 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली दादा. कृपया पुढील रब्बी हंगामा करीता बियाणे कोठे त्याबाबत माहिती द्यावी.

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 місяці тому

      तेलंगाना येथे कंपनीचे बियाणे मिळते. जून महिन्यात कॉल करा 8805462828

  • @yuvrajlakhe7263
    @yuvrajlakhe7263 2 місяці тому

    तूर चे बी चे नाव कोणते मला पाहिजे

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 4 місяці тому

    Prafubhau Shetkaryasathi Tumcho Far Talmal Biyane Pahije

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 4 місяці тому +1

    आमच्या औंढा नागनाथ तालुका जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील..ही व्हरायटी येईल का???
    आणि येत असेल तर बियाणे कसे मिळेल??

  • @prashantambadkar9191
    @prashantambadkar9191 4 місяці тому +1

    Variety konti

  • @MayurRaut-fq9oh
    @MayurRaut-fq9oh 4 місяці тому +1

    फवारणी व्यव्थापनाबाबत सांगा

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 місяці тому

      पिकाचे निरीक्षण करून योग्य वेळी योग्य कीटक नाशक घ्यावे लागेल 🙏

  • @sabirinamdar8140
    @sabirinamdar8140 4 місяці тому +1

    Sir,varity konty koty mile

  • @inayatkhan9261
    @inayatkhan9261 4 місяці тому +2

    सर दाने लाल आहे कि पांढरे?

  • @MayurRaut-fq9oh
    @MayurRaut-fq9oh 4 місяці тому +1

    मुकन अडकण नाही होत का सर या तुरीमध्ये

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 місяці тому

      होते 20 ते 30 % पर्यंत होते पण
      पिकाची काळजी घेतली तर खुप छान क्वालिटी येते

  • @swapnilagham1955
    @swapnilagham1955 4 місяці тому +3

    रब्बी तूर 10 क्विंटल होणार नाही असं वाटते,,5 पर्यंत पिकील

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 місяці тому +1

      झाडाची संख्या जास्त असते त्यामुळे छान उत्पादन येते. शेवटी व्यवस्थापन महत्वाचे आहेत

    • @balkrushnawasekar7011
      @balkrushnawasekar7011 4 місяці тому +1

      Verity?

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 місяці тому

      Nri अर्जुन आहेत

  • @yogeshdeshmukh6292
    @yogeshdeshmukh6292 4 місяці тому +1

    साहेब आम्हाला बियाणे मिळेल का

  • @parmeshwargirde8541
    @parmeshwargirde8541 4 місяці тому +1

    biyane milel tar kalwa kapse bau

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 місяці тому

      नक्कीच भाऊ 8805462828 वर फोन करा

  • @nageshwarnagose1947
    @nageshwarnagose1947 4 місяці тому +2

    Variety Konti aahe

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 місяці тому

      ARJUN

    • @nageshwarnagose1947
      @nageshwarnagose1947 4 місяці тому

      बियाणे कुठे मिळते

    • @nageshwarnagose1947
      @nageshwarnagose1947 3 місяці тому +1

      आपण बियाणे बद्दल माहिती दिली नाही .,साहेब,,

  • @dnyaneshwarbhosle8560
    @dnyaneshwarbhosle8560 2 місяці тому

    Anubhavi setkaryancha mo.no.dya

  • @ShankarPulate
    @ShankarPulate 4 місяці тому +1

    Kharip madhe perayala jamel ka