PRAGAT SHETKARI 🌱
PRAGAT SHETKARI 🌱
  • 39
  • 381 804
#बीटी कपाशी वाणाची निवड करतांना घ्यावयाची काळजी #btcotton #cotton #farming
बीटी कापूस लागवड करतांना घ्यावयाची काळजी
तन नाशक, खते, फवारणी या विषयीची माहिती पुढील भागात..!
Переглядів: 571

Відео

#रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Переглядів 2,1 тис.4 місяці тому
काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची माती आमची माणसं #शेतशीवर #maharashtra
#रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Переглядів 15 тис.4 місяці тому
काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा ua-cam.com/video/Q8KEZVjWitM/v-deo.htmlsi=CB0WYjjkmwmh9yzB Part 2 #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची माती आमच...
#रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Переглядів 28 тис.4 місяці тому
काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा ua-cam.com/video/Nh5ZH9AZ34c/v-deo.htmlsi=V66PQVBtiWOuYPHh Part 1 #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..! भाग 2 #Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची म...
#रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Переглядів 16 тис.4 місяці тому
काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा ua-cam.com/video/Q8KEZVjWitM/v-deo.htmlsi=CB0WYjjkmwmh9yzB Part 2 #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची माती आमच...
नापिकीच्या वर्षी सुद्धा तुरीचे भरघोस उत्पादन #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Переглядів 8 тис.7 місяців тому
27आणि 28नोव्हेंबर 2023 ला भरपूर पाऊस आला त्यावेळेस तुर पिक फुलावर होते अवकाळी आलेल्या पावसामुळे तुरीचे संपूर्ण फुल गळून गेले तरी पण न डगमगता बायर कंपनीचे नेटिवो आणि बेस्ट ऍग्रो कंपनीचे ट्रायकलर या विश्वासू बुरशीनाशका मुळे तसेच जे यु पोटॅश च्या योग्य वापरामुळे संपूर्ण तुरीचे पीक बहरले आणि भरपूर उत्पादन आले..! धन्यवाद 🙏
कापुस पिकावर तणनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शनपर चार शब्द..!🌱
Переглядів 326Рік тому
कापुस पिकावर तणनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शनपर चार शब्द..!🌱
सोयाबीन बियाण्यांची उगवण शक्ती तपासण्याची सोपी व उत्कृष्ट पद्धत..!
Переглядів 251Рік тому
सोयाबीन बियाण्यांची उगवण शक्ती तपासण्याची सोपी व उत्कृष्ट पद्धत..!
बीबीएफ (BBF) पद्धतीने सोयाबीन पेरण्याची नवीन पद्धत..!
Переглядів 31 тис.Рік тому
बीबीएफ (BBF) पद्धतीने सोयाबीन पेरण्याची नवीन पद्धत..!
कृषि विभाग यवतमाळ तर्फे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक
Переглядів 868Рік тому
कृषि विभाग यवतमाळ तर्फे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक व चर्चासत्र
तूर पिकाच्या व्यवस्थापनात धुपट आणि बुरशी नाशकाचे महत्व
Переглядів 1,9 тис.Рік тому
तूर पिकाच्या व्यवस्थापनात धुपट आणि बुरशी नाशकाचे महत्व
उत्तम नियोजनाने बहरली श्री. प्रभुदासजी बल्की यांची तूर शेती. 84596 41775 प्रफुल्ल कापसे 8805462828
Переглядів 1,5 тис.Рік тому
उत्तम नियोजनाने बहरली श्री. प्रभुदासजी बल्की यांची तूर शेती. 84596 41775 प्रफुल्ल कापसे 8805462828
तूर पिकाचे योग्य व्यवस्थापन संपर्क प्रफुल्ल कापसे मो नं 8805462828
Переглядів 4,1 тис.Рік тому
तूर पिकाचे योग्य व्यवस्थापन संपर्क प्रफुल्ल कापसे मो नं 8805462828
27 वर्षा नंतर स्नेहमिलन सोहळा,शेतकी शाळा सेलसुरा जि. वर्धा(Agricultural Diploma) वर्ष 1993-1995
Переглядів 319Рік тому
27 वर्षा नंतर स्नेहमिलन सोहळा,शेतकी शाळा सेलसुरा जि. वर्धा(Agricultural Diploma) वर्ष 1993-1995
हरभरा पिकाला बीजप्रक्रिया अति आवश्यक आहे दोन शेतातील खुप मोठ्ठा फरक..!
Переглядів 639Рік тому
हरभरा पिकाला बीजप्रक्रिया अति आवश्यक आहे दोन शेतातील खुप मोठ्ठा फरक..!
हरभरा पिकाला डवरणी नाही निंदन नाही.बिजप्रक्रिया खत व्यवस्थापन पाणी आणि फवारणी नियोजनाने उत्कृष्ट पिक
Переглядів 3,4 тис.Рік тому
हरभरा पिकाला डवरणी नाही निंदन नाही.बिजप्रक्रिया खत व्यवस्थापन पाणी आणि फवारणी नियोजनाने उत्कृष्ट पिक
हरभरा पिकावर मर रोग येण्याची कारणे..!
Переглядів 2,9 тис.Рік тому
हरभरा पिकावर मर रोग येण्याची कारणे..!
हरभरा पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन
Переглядів 956Рік тому
हरभरा पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन
हरभरा फुले विक्रांत आणि जॅकी 9218 या वाणांची यशस्वी लागवड.
Переглядів 7 тис.Рік тому
हरभरा फुले विक्रांत आणि जॅकी 9218 या वाणांची यशस्वी लागवड.
हरभरा लागवड करतांना ठराविक अंतरावर मोकळी जागा सोडणे फायद्याचे मो.नं -8805462828
Переглядів 2,6 тис.Рік тому
हरभरा लागवड करतांना ठराविक अंतरावर मोकळी जागा सोडणे फायद्याचे मो.नं -8805462828
होय, योग्य नियोजनाने तुरीचे आपण हमखास उत्पादन घेऊ शकतो..! एकरी 14 क्विंटल उत्पादनाची यशोगाथा..!
Переглядів 1,3 тис.2 роки тому
होय, योग्य नियोजनाने तुरीचे आपण हमखास उत्पादन घेऊ शकतो..! एकरी 14 क्विंटल उत्पादनाची यशोगाथा..!
आकाशवाणी यवतमाळ वर "तुर पिक व्यवस्थापन" या विषयावर दिनांक 16/02/2022 ला प्रसारीत झालेली मुलाखत..!
Переглядів 1,5 тис.2 роки тому
आकाशवाणी यवतमाळ वर "तुर पिक व्यवस्थापन" या विषयावर दिनांक 16/02/2022 ला प्रसारीत झालेली मुलाखत..!
उन्हाळी सोयाबीन लागवड / फुलेसंगम [ KDS -726 ]
Переглядів 4,4 тис.2 роки тому
उन्हाळी सोयाबीन लागवड / फुलेसंगम [ KDS -726 ]
"हरभरा पिक व्यवस्थापन" आणि उत्तम पाणी नियोजन श्री.अनिलरावजी रोडे, हिवरा दरने ता. कळंब जि. यवतमाळ
Переглядів 32 тис.2 роки тому
"हरभरा पिक व्यवस्थापन" आणि उत्तम पाणी नियोजन श्री.अनिलरावजी रोडे, हिवरा दरने ता. कळंब जि. यवतमाळ
विक्रमी उत्पादन,आलेल्या #तुर पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन,प्रफुल्ल कापसे 8805462828
Переглядів 88 тис.2 роки тому
विक्रमी उत्पादन,आलेल्या #तुर पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन,प्रफुल्ल कापसे 8805462828
नापिकीच्या वर्षी सुद्धा तुरीचे जबरदस्त उत्पादन
Переглядів 9 тис.2 роки тому
नापिकीच्या वर्षी सुद्धा तुरीचे जबरदस्त उत्पादन
प्रतिकुल परिस्थितीत ढगाळ वातावरणावर आणि सततच्या धुक्यावर मात करीत पीकविली यशस्वी तुर शेती
Переглядів 13 тис.2 роки тому
प्रतिकुल परिस्थितीत ढगाळ वातावरणावर आणि सततच्या धुक्यावर मात करीत पीकविली यशस्वी तुर शेती
तुर शेती एक उत्तम पर्याय..! [ REDGRAM FARMING ]
Переглядів 2,2 тис.2 роки тому
तुर शेती एक उत्तम पर्याय..! [ REDGRAM FARMING ]
सध्याच्या परिस्थितीत तुर आणि हरभरा पिकाची घ्यावयाची काळजी
Переглядів 4752 роки тому
सध्याच्या परिस्थितीत तुर आणि हरभरा पिकाची घ्यावयाची काळजी
तुरीचे योग्य व्यवस्थापन / तुर कापणीचे फायदे / बेडवरील तुर + सोयाबीन ची हमखास फायदेशीर शेती...!
Переглядів 12 тис.2 роки тому
तुरीचे योग्य व्यवस्थापन / तुर कापणीचे फायदे / बेडवरील तुर सोयाबीन ची हमखास फायदेशीर शेती...!

КОМЕНТАРІ

  • @bramha4793
    @bramha4793 10 днів тому

    सर एकरी उत्पादन किती निघाले..

  • @swapnilkuyte5556
    @swapnilkuyte5556 13 днів тому

    Biyane upladh karun dyal ka sir

  • @prabhakarraowaghamare1279
    @prabhakarraowaghamare1279 17 днів тому

    तुरीची जात सांगणे

  • @saurabhthombre3921
    @saurabhthombre3921 17 днів тому

    प्रगत शेतकरी ❤

  • @rajujadhao1038
    @rajujadhao1038 17 днів тому

    हे बियाने कुटे मिळते

  • @shashikantpatil2634
    @shashikantpatil2634 Місяць тому

    तूरीचा वाण कोणता आहे.

  • @surajmude2047
    @surajmude2047 Місяць тому

    रब्बी तूर किती महिन्यात कापणीसाठी येते

  • @prafullvaidya6175
    @prafullvaidya6175 Місяць тому

    अतिशय छान 🌾✨👌

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 Місяць тому

    व्हिडिओ बघुन खुपच आनंद झाला आमच्या कडे सुध्दा तुर कपाशी पिके असतात

  • @rupalighengare786
    @rupalighengare786 Місяць тому

    Ekdum bhari 🤞👍

  • @user-xl5pm1qk4f
    @user-xl5pm1qk4f Місяць тому

    आवाज येत नाही 😂

  • @ajaylakade7815
    @ajaylakade7815 2 місяці тому

    Bhau arjun tur available ahe ka

  • @yuvrajlakhe7263
    @yuvrajlakhe7263 2 місяці тому

    तूर चे बी चे नाव कोणते मला पाहिजे

  • @ganeshkanade3811
    @ganeshkanade3811 2 місяці тому

    Not clear due to background noise

  • @narwadevitthalsambhajirao9005
    @narwadevitthalsambhajirao9005 2 місяці тому

    Sari marni jhalyavar perni kasi karayachi te saga

  • @MaheshSalwe-nv7xg
    @MaheshSalwe-nv7xg 2 місяці тому

    Prabhat seed chi 205 vherayti ahe ka tumcha kde

  • @Supesh143
    @Supesh143 2 місяці тому

    नाईस

  • @rahulsayre3623
    @rahulsayre3623 2 місяці тому

    Mla pn 3 Acer vr turichi lagwan karachi ahe niyojan sanga ani kont turich wan lau sanga

  • @GaneshBhat-if3bt
    @GaneshBhat-if3bt 2 місяці тому

    Varaty sanga

  • @dnyaneshwarbhosle8560
    @dnyaneshwarbhosle8560 2 місяці тому

    Anubhavi setkaryancha mo.no.dya

  • @ashokzunzunwala6028
    @ashokzunzunwala6028 2 місяці тому

    Dada tumcha number taka aawaj cliyar yet nahi

  • @durgeshchaudhari3911
    @durgeshchaudhari3911 3 місяці тому

    मला तुमचे तुर पिकाचे नियोजन फार आवडले -

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 3 місяці тому

    Wardha Jilyat Pahije

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 4 місяці тому

    Prafubhau Shetkaryasathi Tumcho Far Talmal Biyane Pahije

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 4 місяці тому

    सर जी हि तुर बियाने खरीप मध्ये लावली तर चालेल का

  • @dangepatil90
    @dangepatil90 4 місяці тому

    खुप छान

  • @ravidhok8135
    @ravidhok8135 4 місяці тому

    कोणत्या जातीचे वाण आहे.

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 4 місяці тому

    खरीप पेक्षा झाडाची उंची कमी राहते का सर

  • @sunilthakre243
    @sunilthakre243 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली दादा. कृपया पुढील रब्बी हंगामा करीता बियाणे कोठे त्याबाबत माहिती द्यावी.

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      तेलंगाना येथे कंपनीचे बियाणे मिळते. जून महिन्यात कॉल करा 8805462828

  • @arunherode535
    @arunherode535 4 місяці тому

    Turiche van konte aahe . Biyane midel kay

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      अर्जुन आहेत, बियाणे मिळेल

  • @ShankarPulate
    @ShankarPulate 4 місяці тому

    Van konte ahe

  • @inayatkhan9261
    @inayatkhan9261 4 місяці тому

    Good working sir ❤❤❤❤❤

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 4 місяці тому

    भाऊ रब्बी तूरी बद्दल माहिती सुंदर दिली नवीन प्रयोग छान वाटला बियाणे कसे मिळेल याची माहिती द्यावी... धन्यवाद भाऊ

  • @user-ku8qi4xx9b
    @user-ku8qi4xx9b 4 місяці тому

    Utpadnacha video tak a sir nantar

  • @LavnyaReddy-sq4lh
    @LavnyaReddy-sq4lh 4 місяці тому

    8 qtl utpadan hote

  • @parmeshwargirde8541
    @parmeshwargirde8541 4 місяці тому

    biyane milel tar kalwa kapse bau

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      नक्कीच भाऊ 8805462828 वर फोन करा

  • @parmeshwargirde8541
    @parmeshwargirde8541 4 місяці тому

    Chan ahe prafulji

  • @sabirinamdar8140
    @sabirinamdar8140 4 місяці тому

    Sir,varity konty koty mile

  • @rajeshmangdare6292
    @rajeshmangdare6292 4 місяці тому

    धन्यवाद कापसे भाऊ तुमच्या मुळे सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील तुर पिकाची माहिती मिळाली आहे 🙏

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @nageshwarnagose1947
    @nageshwarnagose1947 4 місяці тому

    Variety Konti aahe

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      ARJUN

    • @nageshwarnagose1947
      @nageshwarnagose1947 4 місяці тому

      बियाणे कुठे मिळते

    • @nageshwarnagose1947
      @nageshwarnagose1947 3 місяці тому

      आपण बियाणे बद्दल माहिती दिली नाही .,साहेब,,

  • @ShankarPulate
    @ShankarPulate 4 місяці тому

    Kharip madhe perayala jamel ka

  • @swapnilagham1955
    @swapnilagham1955 4 місяці тому

    रब्बी तूर 10 क्विंटल होणार नाही असं वाटते,,5 पर्यंत पिकील

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      झाडाची संख्या जास्त असते त्यामुळे छान उत्पादन येते. शेवटी व्यवस्थापन महत्वाचे आहेत

    • @balkrushnawasekar7011
      @balkrushnawasekar7011 4 місяці тому

      Verity?

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      Nri अर्जुन आहेत

  • @MayurRaut-fq9oh
    @MayurRaut-fq9oh 4 місяці тому

    फवारणी व्यव्थापनाबाबत सांगा

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      पिकाचे निरीक्षण करून योग्य वेळी योग्य कीटक नाशक घ्यावे लागेल 🙏

  • @MayurRaut-fq9oh
    @MayurRaut-fq9oh 4 місяці тому

    मुकन अडकण नाही होत का सर या तुरीमध्ये

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914 4 місяці тому

      होते 20 ते 30 % पर्यंत होते पण पिकाची काळजी घेतली तर खुप छान क्वालिटी येते

  • @prashantambadkar9191
    @prashantambadkar9191 4 місяці тому

    Variety konti

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 4 місяці тому

    Please tell me variety of tur

  • @inayatkhan9261
    @inayatkhan9261 4 місяці тому

    धन्यवाद सर

  • @inayatkhan9261
    @inayatkhan9261 4 місяці тому

    सर दाने लाल आहे कि पांढरे?

  • @n.m.purnakardeoni4962
    @n.m.purnakardeoni4962 4 місяці тому

    खुप छान माहिती मिळाली सर आपण जे माहिती देता ति एकदम चांगली आसते शेतकऱ्यांना याचा भरपुर फायदा होईल

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 4 місяці тому

    Praful bhau halki jameen madhe Charu tur yeil ka pani ah .plz.sanga bhau nakki