पक्क्या नारळातून पूर्ण खोबळा बाहेर काढने हे कठीण काम आपण सोपे करून दाखविले . शिवाय नारळ पाण्याचा एकही थेंब वाया जात नाही . तिसरी पध्दत सोपी वाटते ! धन्यवाद .
नारळातून खोबरं बाहेर काढणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे आणि त्यासाठी हे काम मी नेहमीच माझ्या पतीला सोपवते. पण आता तुम्ही दाखवलेल्या या तिन्ही ट्रिक्स खूपच छान आहेत, आणि त्यापैकी मला तिसरी ट्रिक अतिशय सोप्पी वाटली. हिच ट्रिक वापरून मी पूर्ण खोबरं गोल गोल बाहेर काढून माझ्या पतीला सरप्राईज देणार आहे. ताई तुमचे खूप खूप आभार. अश्याच नवनवीन रेसिपी आणि ट्रिक्स नक्कीच तुम्ही अपलोड करत रहा जेणेकरून आम्हा प्रेक्षकांना त्याचा भरपूर फायदा होईल. 👍👍 👌👌
Khup mahtvachi mahiti dili tumhi, Kharach yamule extra mehnat kami hoil.. Mla roj 8 te 10 ole naral lagtat.. Tumchya ya paddhati vaprun maze kaam khup lavkar hoil.. Thanks 🙏
Thank you for showing all the tricks of coconut breaking. I am from Goa so I use coconut in our dishes most of the time. I use koyta for breaking the coconut. I liked the last trick. I will narali bhat tomorrow
शेंडी काढून नारळ फोडणे तसे सोपे आहे. पण बहूसंख्य लोक फक्त घरात धार्मीक कार्यक्रम असल्यावरच नारळ फोडतात. ते पण शेंडी न काढता. अश्या नारळातून खोबरे काढणे कठीण असते. त्याची सोपी पध्दत सांगावी.
*⚘⚘प्रथम "पूर्णब्रह्म" चे मनापासून स्वागत!⚘⚘* *अंजली ताई ! तू सांगितलेल्या सर्वच पद्धती चांगल्या वाटल्या. पण सर्वात तिसरी पद्धत फारच सोपी आहे,आम्ही तीच पद्धत अंमलात आणू.जाता जाता अंजली ताई! तुला भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!⚘⚘👍👍*
पक्क्या नारळातून पूर्ण खोबळा बाहेर काढने हे कठीण काम आपण सोपे करून दाखविले . शिवाय नारळ पाण्याचा एकही थेंब वाया जात नाही . तिसरी पध्दत सोपी वाटते ! धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद,😊😊😊
L0 pop
Third method is best. 👌👌✌✌
Nice
👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान आणि सोप्या पद्धती सांगितल्या आहेत,पहिली पद्धत मला आवडली
Khup chhan mla pn ३step easy vatli
Mst vdo dakhvla tai khup khup thnx👌👌🙏🙏👍👍
3 पण सोप्या होत्या पण
मला दुसरी पद्धत सोपी वाटली.
धन्यवाद 🙏🙏🙏👍
3 nember chi padhat chan aahe
Nice
तस तर तिन्ही पद्धत सोपी आहे पण मला 3 जास्त आवडली 🙏👌👍
Khupach chan mi pan tray karnar .thanks 😃 mala last 3 no.chi padhaat khup awadlu
सर्व प्रथम धन्यवाद.
एक अवघड क्रिया सोपी करून दाखवल्या बद्धल.
तीनही पद्धती छान आहेत.
तीसरी जास्त सोपी वाटते.
नारळातून खोबरं बाहेर काढणे हे अतिशय जिकिरीचे काम आहे आणि त्यासाठी हे काम मी नेहमीच माझ्या पतीला सोपवते. पण आता तुम्ही दाखवलेल्या या तिन्ही ट्रिक्स खूपच छान आहेत, आणि त्यापैकी मला तिसरी ट्रिक अतिशय सोप्पी वाटली. हिच ट्रिक वापरून मी पूर्ण खोबरं गोल गोल बाहेर काढून माझ्या पतीला सरप्राईज देणार आहे. ताई तुमचे खूप खूप आभार. अश्याच नवनवीन रेसिपी आणि ट्रिक्स नक्कीच तुम्ही अपलोड करत रहा जेणेकरून आम्हा प्रेक्षकांना त्याचा भरपूर फायदा होईल.
👍👍 👌👌
अवघड काम अगदी सोपे करण्या ची पध्दत खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
Khup mahtvachi mahiti dili tumhi,
Kharach yamule extra mehnat kami hoil..
Mla roj 8 te 10 ole naral lagtat..
Tumchya ya paddhati vaprun maze kaam khup lavkar hoil..
Thanks 🙏
Khup chan tai ..stay connected 👍
Tisri.pddhati.bhut.sarl.lgi...thankuy👌👌👌🙏🙏
दाखवायची आणि सांगायची पद्धत खूपच छान होती
इतकी उपयुक्त . माहिती व्यवस्थित demonstration. Thank you very much.
It really works .. I tried putting the whole coconut on the gas ... and amazingly it cracked and remove the coconut was super easy.. thanks
Thank you very much for your appreciating feedback
Thanks for sharing this easy method again thank you very much mam
तिसरी पद्धत सोपी आहे . अतिशय उत्तम माहिती आहे
ति सरी पद्धत एकदमच सोपी वाटते.
Khup Khup Khup chan pahilyanda baghitl😊😇😇
Khup chan Anjali Tai.saglya paddhati sopya ahet. kahitri navin shikayla milal..
सर्व पद्धती छान, तिसरी सर्वात सोपी..
फार छान ताई ऐकदम झकास👍
Very nice procisser
Saglya padhati Chan aahet 👍...i will try it... 🙏
खूपच छान पद्धती सांगितल्या ,2 व 3री छान आहे.👍👍
खुप सुंदर उपयुक्त माहिती आहे.
नमस्कार मी तूला खूप त्रास दिला
तिन्ही ही पध्दतीने नारळ छान सोलला आहे एकदम मस्त.....
धन्यवाद 😊😊😊
छान ताई 👌👌
3 methad aawadalya pahilyanda kalale chan sope aahe.mast🙏👍👌
3ri padat changli vatli. Mastch
Excellent way of peeling thr shell ofthe coco,Cathy .p from Chennai
Thank you very much
Thanks nice .
खुप छान सोपी पध्दत आहे धन्यवाद ताई
त
वा !! नवीन माहिती मिळाली 😃👌
छान पध्दतीने सादर केले नारळ फोडने
Khup chan 2 step👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
Very nice information. 👍🙏
Tisari method mala khup awadali ani naralachya wadya pan khup chan zalya 👌👍🏻
धन्यवाद,😊😊😊
Thank you for showing all the tricks of coconut breaking. I am from Goa so I use coconut in our dishes most of the time. I use koyta for breaking the coconut. I liked the last trick. I will narali bhat tomorrow
Thank you very much for appreciating the efforts
3 no sofi padaat dhaney wad jai maharashtra
तिन्ही प्रकार सोपे आहेत .मी तिन्ही प्रकार करून पाहीले आहेत .खूप छान टिप्स आहेत.
नारळ काढण्याच्या 3ही पद्धत आवडल्या🌹
Khup sundar ahet tinhi parvati... agdi sopya padhatine naral kadta yeil as watach nhawt....khup awdla ha video...thanks for shearing with us...
Loved it. Living in USA for 50 years it is impossible to learn this. Great job
😊😊😊
नारळ काढण्यासाठी फार छान पध्दत सांगितली.धन्यवाद.
Very very very much helpful mam.. Quick and easy method...👌👌👌👌👌👌thankyou so much Mam.. 🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच खूप सुंदर पद्धतीने नारळ फोडून दाखवून दिलं आहे
Khup chaan will try and let you know. Thank you.
Khoob chhan sangitele aahe me try karel
कठीण काम सोपे करून दाखविल्याबद्दल धन्यवाद.
नारळ फोडण्यासाठी दाखवलेल्या तिन्ही पद्धती छान आहेत. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्यातल्या त्यात तिसरी पद्धतच सोपी आणि चांगली वाटते.
तिन्ही पद्धती चांगल्या आहेत
तिन्ही पद्घ त सोप्या
खुप सोप्या पद्धती आहे तीनही 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
खूप छान ट्रिक मला नारळ कधीच फोडता येत नव्हता आता नक्की ही ट्रिक वापरून पाहील
धन्यवाद😊😊😊
Kuop Chan padhat sopi karun dhakhawali thank you madam
3rd method is so easy
Yes
मी विनिता मला तीनही पद्धती आवडल्या खूप छान
Waaa kay bhari idea dilyat tumhi...
Thanks for sharing this easy methods
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
एखादा चा घरी फ्रिज नसेल तर पहिला दोन पध्दतीचा काही च उपयोग होणार नाही म्हणून मला या दोन पध्दती आवडला नाहीत पण तिसरी पध्दत खुप आवडली
खूपच छान आणि उपयोगी माहिती सांगितली. मी करून पाहीन. धन्यवाद.
From 1st method we can also used that left part for making tabla 🤗
3 rd sopi vataty tai
All methods are very good
धन्यवाद तीनही पद्धत छान आहे
वाह
शेंडी काढून नारळ फोडणे तसे सोपे आहे. पण बहूसंख्य लोक फक्त घरात धार्मीक कार्यक्रम असल्यावरच नारळ फोडतात. ते पण शेंडी न काढता. अश्या नारळातून खोबरे काढणे कठीण असते. त्याची सोपी पध्दत सांगावी.
पहिली पद्धत वापरू शकता
Khup chan mahiti thrid method is good
तिन्ही पद्धती छान आहेत पहिली पद्धत सोपी आहे शिवाय एकही पाण्याचा थेंब वाया जात नाही
Tumhi khupch hushar aahe Tai,awadhe kuthun suchal tumhala,wa👌👌👌😀👍👍🙏🙏
मी नारळी भात करणार!
Khup chan padhatine sangitale aahe.... 3 ni padhati chan aahet
खुपच छान मैडम तुम्ही खुप गोड भाषेत समजाऊन सांगता so nice tnx
पहिली पद्धत सोपी होती
Chhaya jadhav indapur ha vidio khupach chhan naral solanyache kam sope kele aahe.
वा फार च मस्त आहे कल्पना 👌👌 खूपच सोपी आहे पध्दत 👍
Khup chan tai दुसरी आणि तिसरी पध्दत चांगली आहे
खूप छान आणि सोपी पध्दत
Arre va khup chan..🙏👍
मला या मुळे खुप फायदा झाला धन्यवाद
😊😊😊 धन्यवाद
Khup chan tai...mala faar aavadlya saglya padhat. . Me 3rd vaali nakki try karun tumhala kalvel....
धन्यवाद,नक्कीच सांगा 😊😊😊
खूपच छान अंजली ताई ,3री पद्धत सोपी आहे
तिसरी पध्दत खूप सोपी आहे थँक्स -machindra ramane
Khup mast 3 padhat khup sopi aahe thank u☺
खूप चांगली माहिती दिली तिसरी पध्दत फार सोपी चांगली आहे। आभारी
Tisari padat khup soppi aahe
Malaतीसरी padhat khup soppi vatli ani mi ti try keli ani tumcha jada naral nighala tasacha narala maza Sudha nighala thanks 🙏🙏👍
Khup chaan v sopi padhaat naral phodnyachi mi narali bhaat karnar aahe 😋
धन्यवाद ताई दुसरी आणि तिसरी दोन्ही पध्तती खुप सोपी आहे अवघड काम तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
Exllent information thank you so much mam🙏🙏🙏
*⚘⚘प्रथम "पूर्णब्रह्म" चे मनापासून स्वागत!⚘⚘*
*अंजली ताई ! तू सांगितलेल्या सर्वच पद्धती चांगल्या वाटल्या. पण सर्वात तिसरी पद्धत फारच सोपी आहे,आम्ही तीच पद्धत अंमलात आणू.जाता जाता अंजली ताई! तुला भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!⚘⚘👍👍*
तुमचे खुप खुप धन्यवाद 😊😊😊
Tisari padhat sopi vatali 👍
3री पद्धत बरी वाटली
धन्यवाद
तिन्ही पध्दती खुप छान वाटल्या. पण मला तिसरी पध्दत जास्त आवडली.
मस्त, उपयुक्त माहिती दिल्या बद्दल, धन्यवाद. 🙏🙏
तीनही पद्धती खूप च छान आहे
Very nice video. Explained in a very short, simple and without any irritating music… thank you tai 🙏🏽
तुमची पद्धत खूप छान आहे नक्की करून पाहीण
खूप छान.
तिन्ही पध्दती खूप सोप्या आणि सुलभ आहेत. Thank you.
Wowww .....second method best👍
फारच सोपी व सहज पद्धति धन्यवाद
Sarva padhhati chhan ahet. Good luck
Thank you for nice video
Tisri padhat easy Aahe
झकास... अप्रतिम 👍👍👌👌👌🙏🙏🙏
खूपच छान
तिसरी पद्धतीने एकदम सोपं आहे.
मी नक्की करून पाहते.
👌👌 खूप छान माहिती दिली ताई
Khupach chan padhati aahe
तिसरी पद्दत लयभारी आहे.
👌 6an 3idiya but 2 idiyat suppab 👌👌👌
khupcha chan mala 3 step khup aavdli tai thanku so much