आपली ही डेसिकेटेड कोकोनट करण्याची प्रक्रिया खूपच छान आहे या व्हिडिओच्या शेवटी आपण म्हणाला की मार्केटमध्ये मिळणारा खोबऱ्याचा कीस व आपण केलेला खोबऱ्याचा कीस सारखाच दिसतो तो सारखाच दिसतो हे खरंच आहे पण आपण ज्या पद्धतीने तो केला त्यामध्ये खोबरेल तेलाचा अंश राहतो आणि ते अतिशय पौष्टिक असे तत्त्व आहे माझ्या माहितीप्रमाणे बाजारात मिळणारा खोबऱ्याचा कीस तेल काढून उरलेला चोथा असतो असं मला माहित आहे तर आपल्या पद्धतीने कीस करून तो ठेवावा ही उत्तम आहे फक्त हा कीस कोणी सहा महिने टिकून वापरेल असं मला वाटत नाही कारण महिनाभर जरी टिकला तरी पुरेस आहे ज्यांना नारळाचं मार्केट जवळ असेल त्यांनी तो सहा महिने टिकवायचा खटाटोप करण्याची आवश्यकता नाही
खूप छान उपयुक्त युक्ती! 👍घर कामासाठी कमी वेळ असणाऱ्यांसाठी अशा युक्त्या गरजेच्या असतात. काही वेळा तडजोड करावी लागते, अन्यथा बरेच वेळा अशा गोष्टी वापरताच येत नाहीत. ऑफिसच्या कामात बिझी असणाऱ्यांना आणि अर्थत इतरांनाही या युक्तीचा खूप फायदा होईल. धन्यवाद, आणि अशाच नवीन टिप्स पाठवत राहण्यासाठी शुभेच्छा🌹🌹
ह्या कृतीने काढलेला किस माझ्या मते सत्व फुकट गेलेला वाटतो. पारंपरिक पद्धतीने किसणीवर किसलेला किस आरोग्यदायी व रुचकर जीवनसत्त्व युक्त आहे. महिनाभर साठवण करुन ठेवल्याने सत्वहीन हो सत्वहीन होतो.
I grate coconut freshly, then press it into a rectangular or square tray and keep it in the freezer to set for half an hour. When it is still half set, i cut it into squares like cobre chi vadi and again keep it to set for 1 hour. Then take it out and separate the squares and store it neatly in a plastic box, in the freezer. Whenever you need, as per your requirements, you can take out a few pieces. These last forever in the freezer but of course i use it off regularly. I get 4 coconuts done at a time. It may seem like trouble in the beginning but so convenient while it lasts. Have been doing this for years...
खोबऱ्याचा कीस टिकवण्याची पध्दत उत्तमच आहे. आमच्याकडे नारळाचं झाड असल्याने एकाचवेळी भरपूर नारळ येतात. जास्त दिवस न फोडता ठेवल्यास ते खराब होतात. आता या पध्दतीने मी त्याचा वापर करू शकेन. धन्यवाद!
खुपच छान माहिती मिळाली मला गुढघेदुखी मुळे विळी वर नारळ खवणायला त्रास होतो माझ्या स्वैपाक करणाऱ्या बाईला विळी वर नारळ खवणता येत नाही ताई तुमचे मनापासून आभार
आपली ही डेसिकेटेड कोकोनट करण्याची प्रक्रिया खूपच छान आहे या व्हिडिओच्या शेवटी आपण म्हणाला की मार्केटमध्ये मिळणारा खोबऱ्याचा कीस व आपण केलेला खोबऱ्याचा कीस सारखाच दिसतो तो सारखाच दिसतो हे खरंच आहे पण आपण ज्या पद्धतीने तो केला त्यामध्ये खोबरेल तेलाचा अंश राहतो आणि ते अतिशय पौष्टिक असे तत्त्व आहे माझ्या माहितीप्रमाणे बाजारात मिळणारा खोबऱ्याचा कीस तेल काढून उरलेला चोथा असतो असं मला माहित आहे तर आपल्या पद्धतीने कीस करून तो ठेवावा ही उत्तम आहे फक्त हा कीस कोणी सहा महिने टिकून वापरेल असं मला वाटत नाही कारण महिनाभर जरी टिकला तरी पुरेस आहे ज्यांना नारळाचं मार्केट जवळ असेल त्यांनी तो सहा महिने टिकवायचा खटाटोप करण्याची आवश्यकता नाही
Thanks 🙏😊😊
बिल्कुल सही है मैं आपकेबिल्कुल सही है मैं आपकी बात से सहमत हूं
Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnninnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
👌👌Nice
Thanks 😊🙏
Khup chhan recipe ahe
नारळाच्या वाट्याना वाफ आणून
अलगद नारळ बाजूला काढण्याची पद्धत आवडली. 👌👌
Thanku soo much😊🙏
खूप छान उपयुक्त युक्ती! 👍घर कामासाठी कमी वेळ असणाऱ्यांसाठी अशा युक्त्या गरजेच्या असतात. काही वेळा तडजोड करावी लागते, अन्यथा बरेच वेळा अशा गोष्टी वापरताच येत नाहीत. ऑफिसच्या कामात बिझी असणाऱ्यांना आणि अर्थत इतरांनाही या युक्तीचा खूप फायदा होईल. धन्यवाद, आणि अशाच नवीन टिप्स पाठवत राहण्यासाठी शुभेच्छा🌹🌹
Thanks 🙏😊
खूप छान आहे युक्ती आणि सोपी आहे धन्यवाद
उपयोगी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा💐💐💐💐💐
अहो ताई एवढ्या वेळेत २ नारळ किसून होतील
नारळाच्या वाट्या बाहेर काढण्याची प्रक्रिया आवडली
उकळत बसण्यापेक्षा वाट्या रात्री फ्रीजरमधे ठेवून द्या
Chan easy idea vadya khup chan white white hotil
खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितली मॅडम तुम्हीं !! धन्यवाद !!
Thanks 😊🙏
खुप सुंदर माहिती मी सुद्धा करुन पहाणार आहे.
Thanks 🙏😊
नमस्कार ताई
आज मी तुमचे चॅनेल पहिल्यांदाच पाहिले .
खुप सुंदर रेसिपी सांगितली . छान वाटले . सुटसुटीत शब्दात सांगितले .धन्यवाद
Thanku so much 😊🙏
Thank you
खुप छान माहितीपूर्ण विडिओ नक्कीच करुन पाहु
Thanks 🙏😊
खुपच उपयुक्त पद्धत खोबरे खवण्याची .अगदि सहज जमण्या सारखी.
Thanks 🙏😊
खुपच सुंदर माहिती आहे , करून बघीन
Thanks 😊🙏
Khup chan tai aj mala khup fhayda zhala hya video cha
खुपच सुंदर माहिती कळली , मी पण करून बघीन धन्यवाद
Thanks 🙏😊
Chan idea. Naral khup asale aani kisun thevane kathin asel tar khup sopi idea aahe
खुपच सुंदर माहिती करुन पाहिलीच पाहिजे धन्यवाद
खूप छान पद्धत सांगितली
Thanks😊🙏
अप्रतिमच हं
Thanks😊🙏
फार छान माहिती दिलीत . मी देखील करून बघेन
Thanks 🙏😊
Khoop Chan aahe.
फारच छान उपयुक्त माहिती
Thanks 😊🙏
Madam khupach chan karanji sathi sarvat best idea aahe
Thanks🙏😊😊
Khup mahtvachi teep dilee tumhi
Thanks 🙏😊
ह्या कृतीने काढलेला किस माझ्या मते सत्व फुकट गेलेला वाटतो. पारंपरिक पद्धतीने किसणीवर किसलेला किस आरोग्यदायी व रुचकर जीवनसत्त्व युक्त आहे. महिनाभर साठवण करुन ठेवल्याने सत्वहीन हो सत्वहीन होतो.
asa kitisa satva miltay tya khobryachya kisa madhun....
ani asa kitisa khobra satva milave mhanun khalla jate....tel asate tyat.....
paramparic method khup kichkat ani damavnari aahe....
👆 varachi method navin aahe aani trash pan kami....
Khup chan ahe mala aawadali hi resipe
Thanks 🙏😊
Superb
Thanks 😊🙏
I grate coconut freshly, then press it into a rectangular or square tray and keep it in the freezer to set for half an hour.
When it is still half set, i cut it into squares like cobre chi vadi and again keep it to set for 1 hour.
Then take it out and separate the squares and store it neatly in a plastic box, in the freezer.
Whenever you need, as per your requirements, you can take out a few pieces. These last forever in the freezer but of course i use it off regularly.
I get 4 coconuts done at a time.
It may seem like trouble in the beginning but so convenient while it lasts.
Have been doing this for years...
Very good suggestion
खूपच मस्त पद्धतीने केलाय तुम्ही नारळाचा खिस
Thanks 🙏😊
Khoop chaan idea
Thanks 🙏😊😊
खूप छान पध्दत आवडली मस्त
उपयुक्त माहिती दिलीत खूपच छान धन्यवाद
खूपच छान आणि उपयुक्त माहिती शेअर केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
Thanks 🙏😊
Hya process sathi 1 da vel kharch karava lagel pan nantar kuthalyahi recipe sathi patkan vaparta yeyil .
👌Vatli idea
Thank you
Thanks 🙏😊😊
खरच चांगलच आहे मला आवडल.
Thanku so much 😊🙏
खुप सोपी आणि छान पध्दत सांगितली
धन्यवाद 🙏🙏
Thanks 😊🙏😊
खूप छान, अत्यंत उपयोगी आहे
Thanks 🙏😊😊
Khup chan
खूप छान.आणि सोप्पी कृती आहे 👍
Thanks 🙏😊
खुप छान
खूप छान दाखवलं ताई
खुपच उपयुक्त माहीती दिली.आणि सोप्या पध्दतीनी,भारी 👌👌👍👍
Thanks 😊🙏
👋👌 कल्पना छान आहे खरंच बारीक रवाळ कीस छान वाटला
खुप खुप धन्यवाद 🙏😊
खूप छान बाळा
Khup chhan mahiti milali madam thank you
Thanks 🙏😊
Upyukt mahiti
Thanks 🙏😊
Mast khupach useful tip, thankyou very much for sharing this video 🙏👏👏👏👏
Always welcome 🙏😊 & Thanks 😊
अति सुंदर टिप्स दिल्या आहेत 👍👍👍👍👍
Thanku so much 🙏😊😊
Mastch khupach chaan
Thanks 😊🙏
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही
Thanks 🙏😊
Welcome 🌹🌹🙏🙏
खरंच खूपच उपयुक्त आणि सोपी पद्धत सांगितली ताई तुम्ही
Thanks 😊🙏
अरेवा लय भारी आईडीया मस्त
Thanks 🙏😊
आपली पध्दत छान आहे 😊
Khupach chyan
Thanks 🙏😊
खूप वेळखाऊ पद्धत
सोपी पद्धत. नारळाचा चव जास्त दिवस टिकतो.वाफवून नारळ घ्यावे ही पद्धत आवडली. सुरेख.
Thanks 😊🙏
एकदम मस्तच
Thanks 🙏😊😊
Khup khup Aabhari aahe Mam👍
Khup chyan taai
Thanks 🙏😊
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Always welcome 🙏😊 & Thanks 😊😊😊
मस्त सांगितले धन्य वाद
Thanks 😊🙏
Are wa khup chhan idea,nakki try karel
Thanks🙏😊
Me ajch try kelay kharch khupch chan mahiti dilit thanks tai
खुप छान माहीती दिलीत
Thanks 😊🙏
खोबऱ्याचा कीस टिकवण्याची पध्दत उत्तमच आहे. आमच्याकडे नारळाचं झाड असल्याने एकाचवेळी भरपूर नारळ येतात. जास्त दिवस न फोडता ठेवल्यास ते खराब होतात. आता या पध्दतीने मी त्याचा वापर करू शकेन. धन्यवाद!
खूप छान आहे ताई खोबरे
Thanks 😊🙏
छानछान
Thanks 🙏😊
खूप छान
Thanks 🙏😊
खूपच छान कमी श्रमात सुंदर टिप्स, धन्य वाद, खूप मस्त खूप शुभ आशिष 👌👌👌💕💕
Thanku sooo much 🙏😊
@@VaishalisMejwani Most welcome always 💕
खुप छान आणी सोपी पद्धतआहे खूप खूप धन्यवाद
thanks🙏😊😊
**जयश्रीगणेश**🙏नमस्कार.
**खूपच छान, ही, नवीन पद्धत खूप फायद्याची आहे.धन्यवाद.🌷🙏
🙏😊😊😊Thanks
आत्ता च करून बघितलं, मला तरी जमलं नाही
खुपच छान माहिती मिळाली
मला गुढघेदुखी मुळे विळी वर नारळ खवणायला त्रास होतो
माझ्या स्वैपाक करणाऱ्या बाईला विळी वर नारळ खवणता येत नाही
ताई तुमचे मनापासून आभार
🙏🙏😊😊😊😊 wlcm
उत्तम व्हिडिओ
ओल्या नारळाचा खिस छानच बनवला आहे.
Thanks 😊🙏
रेसिपी खूप खूप आवडली नारळ ट्रिक छान थँक्स
Thanks 🙏😊😊
Khup chhan idea
Thanks 😊🙏
तुम्ही सुंदर आयडिया दिली त्याबद्दल धन्यवाद
Always welcome 🙏😊
Khupach upyoge tip deelet danyawad 🙏🙏🙏🙏
Thanks 😊🙏
छान
खूपच सोपी रेसिपी आहे.धन्यवाद ताई
Thanks 🙏😊
Fine one ,
Khup mast.
Thanks 😊🙏
खुपच छान आयडीया दिलीत 👌👌🌷🌷
Thanks 😊🙏
खूप छान आहे आभारी
Thanks😊🙏
छान आहे
Thanks 😊🙏
Khup chan mahiti
Thanks 🙏😊
उत्तम माहिती
Thanks 🙏😊
खूप छान युक्ती👌👌
Thanks 😊🙏🙏
very good information especially who are bachelors and who cannot pass on their domestic works to their wives for obvious reasons.
Yekadam mast.
Thanks 😊🙏
खूप छान मला नारळाचा चव कसा काढतात तेच माहीत नव्हतं खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
खूप खूप शुभेच्छा किसाच महत्व प्राप्त झाले श्रीराम
Thanku so much 🙏😊
Chaan👌🏻manapasun namaskar priyvaishalitai🙏💝
Thanku so much 😊😊😊🙏
Very good and useful information.
Thanks 😊🙏
This method I liked I don’t want to keep it roasting and 6 months We use coconut Ganapati 😊👌👌👍
Khup Chan
Thanks 🙏😊
आरे वा मस्तच…👍🏻
Thanks 🙏😊😊
Good. Idea. OK. Nashik
khoop chhaan
Thanks😊🙏
अतिशय उपयुक्त माहिती. 👌👌🙏
Thanks 🙏😊
Khup Chan naral kisun karne khup dokeduki ahe madam
Thanks 🙏😊