खूप सोपी अन छान पद्धत आहे नारळाचं डौल काढण्याची तुमच्या पासून मला काही तरी नवीन शिकायला मिळालं हे ऐकून मी माझ्या मुलीला व अजून काही नातेवाईक यांना शेअर सुद्धा केलं असेच काही नवीन असेल तर मला सांगत चला मला अस काही नवीन शिकण्याची खूप आवड आहे धन्यवाद
खूप छान कल्पना आहे कमी कष्टात खोबरं काढण्याची खोबऱ्याचा कोणताही पदार्थ करताना नारळ फोडून खोबरे काढणे हे खूपच अवघड काम आहे ते तुम्ही फार सोपं करून फार फार धन्यवाद
नारळाची सोलायची माहिती खुप छान आणि उपयोगी आहे
खूपच छान. अतिशय उपयुक्त मी गोव्या मधून कमेंट दिली आहे
धन्यवाद माधुरीताई ताई😊🙏
खूप छान सोपी झटपट आणि उपयोगी माहिती धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏😊
खूप छान विचार आहे सोपं पण आहे
Wow very easy method..God bless you
खूप छानच कल्पना. सोपी पद्धत.आवडली. करून पाहिन. धन्यवाद.
धन्यवाद ताई मी आभारी आहे 😊🙏
सर्वात छान सोपी पद्धत नवऱ्याची वाट बघायला बायकोला बसावे लागणार नाही तिचे काम ती स्वतः सुरक्षितपणे छान करू शकेल. धन्यवाद
कमालच आहे!नारळ फोडण्यासाठी नवऱ्याची वाट बघता?
वाट लागली....
Hei shehensha chi avalaad aahe .
@@ravitalashilkar9391 😜
खोबर खवण हे खूपच छान आयडिया आहे मलातरी आवडल सोपी आणि वेळही वाचतो. आहे त्या बद्दल धन्यवाद
Khup upaukta tip
खूप छान आहे हि आयडिया मस्तच अशाने काम सोपे होईल
धन्यवाद
धन्यवाद ताई😊🙏
खुप छान आहे पद्धत 🌹🙏👍
अतिशय सुदंर.नारळ फोडुन.खवण्याची सोपी पध्दत खुपच छान.
खूप सोपी अन छान पद्धत आहे नारळाचं डौल काढण्याची तुमच्या पासून मला काही तरी नवीन शिकायला मिळालं हे ऐकून मी माझ्या मुलीला व अजून काही नातेवाईक यांना शेअर सुद्धा केलं असेच काही नवीन असेल तर मला सांगत चला मला अस काही नवीन शिकण्याची खूप आवड आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏😊
खूप छान पद्धत दाखवली
खूपच छान आणि अगदी सहज सोपा उपाय
आयडिया खूप छान मॅडम
खूप सुंदर आयडिया आहे .सुंदर चवलेला खिस तयार झालेला दिसतोय.👌🙏🌹
Thank you 😊🙏🏻
Khup chan soppe padhat❤
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई🙏😊
Atishay sopi Ani chanch idia dilit tai must
खूप छान सोपे आहे👌👌
खूप छान कल्पना आहे कमी कष्टात खोबरं काढण्याची खोबऱ्याचा कोणताही पदार्थ करताना नारळ फोडून खोबरे काढणे हे खूपच अवघड काम आहे ते तुम्ही फार सोपं करून फार फार धन्यवाद
Thanks a lot. Will help me a lot. I am senior citizen.
Khup chchhan paddhat.
खुप छान 👌👌
मी करून पाहिले. थोडा वेळ लागतो पण शारीरिक प्रॉब्लेम असेलच तर उत्तमच पद्धत आहे. सुंदर खोबरे निघाले
ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त
Very nice o.k.
खुप छान सुंदर झटपट रेसीपी
Khupach chan sopi paddhat aahe
खुप छान माहिती प्रथमच आपल्या कडून कळाली..🙏
Khupch chan upyogi video ahe thank you kaam khup sopa jhala personally try kela
छान माहिती दिली आहे.
मस्तच आयडिया आहे.❤
He naralache varache cover kase kadhayache?
Great idea mam
Thank you dada🙏😊
खूप छान पध्दत आणि सोपी आहे एकेकाना तब्येतीमुळे वेळीवरती खवनायला जमत नाही खूप सोपी पध्दत दाखल्याबद्ल धन्यवाद
खुप उपयुक्त माहिती मिळाली आहे . खुप खुप धन्यवाद ❤❤
धन्यवाद ताई 🙏😊
खूप उपयुक्त माहिती 👌
फारच अवघड काम सोपे करून दाखविले ,🎉 झकास 🎉
V useful idea. Thanks.
तुम्ही दाखवलेली पद्धत अतिशय आवडली. थँक्स. त्याच्यात उपयोगी गोष्टी आम्हाला जरूर सांगा.
हो नक्कीच धन्यवाद काका 😊🙏
खूपच छान , पहिल्यांदाच ही कल्पना पाहिली .
फारच सुंदर आणि सोपी पद्धत आपण सांगितली..
धन्यवाद
Thank you 😊🙏🏻
Good Idea thanks
खूपच छान वाटले बघून.👍👌
धन्यवाद ताई 🙏
सुंदर आषडिया
खूप छान आयडिया आहे, धन्यवाद ताई
Nice and informative video. 👌👌👌
Maast khup Chan easy paddhat
Khup Chan Karan vilivar basane age vadhayavar Katrina jate.tyakarata ha uttam upay ahe.
Thanks ....खूप छान सोपी पद्धत share kelit तुम्ही....😊
Thank you 😊🙏🏻 Tai
Thanks for the process u showed us. thank you so much
खूप छान कल्पना
Khupch chhan... Idea
Wa kya baat hai khupch upyukt vdo must watch
Thank you 😊🙏🏻
खूप खूप धन्यवाद. मी या पद्धतीने करून पाहिले.
धन्यवाद सविता ताई 😊🙏
Wov very easy 👌👌
V.nice
खूप छान आयडिया... 👌👌
Thank you 😊🙏🏻
Very nice, will surely try , unique idea
Thank you 😊🙏🏻
खूप छान पद्धत आहे सोपे आहे
Thank you 😊🙏🏻
एकदम नवीन आणि छान पद्धत आहे
Thank you 😊🙏🏻 Tai
खुप छान माहीती दिलीत नमस्कार.
धन्यवाद दादा 🙏😊
नारळ किती सोप्या पद्धतीने फोडता येईल आता....खूप आभार 🙏🙏
Chan आईडिय l ❤
Mast Didi 👌
खुप छान उपोयोगी माहिती
Thank you 😊🙏🏻
Khup chhan padhat.thnx mam🎉🎉
खूप छान idea आहे. मी नक्कीच ट्राय karen. 👌👍
खुप छान कृती आहे
🎉पद्धत नवीन व छान आहे.पण नारळ खवायची सवय केल्यावर ह्या पध्दत पेक्षा अर्ध्यावर खवून होतो व नारळ छान ओला रहातो.
Very very very Dangerous ! Coconut could explode.. .
So could the cooker with it.....
खुपच छान माहिती दिली मालती येनपुरे
Khupch khupch Chan video 👌🙏🙏
Thank you 😊🙏🏻
Easy procedure 🎉for senior ladies Thanks
Most welcome 😊🙏🏻
खूप छान 👌🏻
खुप छान आंबिया आहे
Madam khup mast idea.dhanyawad.mazhyasarkhya म्हातार्या baikan साठी khup chan .धन्यवाद
Thank you mavshi😊🙏
Khup chan Idea
Thank you for sharing your video
I saw in one video keeping the coconut in the freezer for few hours then hitting with the hammer to break it.
Khupch chhan.mast.khup aavdale.Dhanywad
Thank you 😊🙏🏻
Khup chan tai...mihi aaj krun pahile👌💫👌
Khup chhan
Khup chan ❤
Khup chhan.
One of the difficult n time consuming work become very easy. Thanks n regards madam.
This is time wasting unuseful method. Try both methods and count the time.
Khupch sundar dhanyvad 🙏
अतिशय सुंदर पध्दत काळी पाठ न येता पांढराशुभ्र चव येतो असेच उपयुक्त टिप्स दाखवत चला
भन्नाट आयडिया
खूप छान 👍
Thank you 😊🙏🏻
🥰भारीच
छान आयडिया !!
खूप उपयुक्त पद्धत
Thank you 😊🙏🏻
खूपच मस्त व छान व्हीडीओ
Thank you 😊🙏🏻
Really new idea
Thank you 🙏🏻😊
❤ur goodness mem everyone in our family like &share appko diya hai❤😊
Very nice idea thanks
खूपच छान .
खूप छान माहिती
धन्यवाद ताई 🙏🏻😊
Mast aahe
😢 फारच छान
बहुत ही अच्छा उपाय है। परेशानी से छुटकारा दिलाने के लिए धन्यवाद। आवाज और बोलने का ढंग दोनो ही बहुत अच्छे हैं।
तुम्हाला धन्यवाद..
Thanks didi😊🙏