Це відео не доступне.
Перепрошуємо.

ही व्यक्ती यंदा Vidhanasabha 2024 मध्ये Hasan Mushrif यांची डोकेदुखी वाढवणार! | Kolhapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • #hasanmushrif #kolhapur #vidhansabha
    कोल्हापूर म्हणजे विषयचं वेगळा याच कोल्हापूरच राजकारण देखील चर्चेचा विषय आहे. त्यातही कागल म्हणजे राजकीय विद्यापीठ आता देखील कागल तालुका चर्चेचा ठरतोय कागल तालुक्यात गटातटाच्या राजकारणाला नेहमीच महत्त्व मिळाले आहे.यंदा कागलमध्ये निर्विवाद 25 वर्ष सत्ता गाजवलेल्या मुश्रीफांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे. समरजीत घाटगे यंदा मुश्रीफांना टक्कर देणार का? काय होईल? याबद्दलच व्हिडीओच्या माध्यमातून बोलुयात
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 163