Hasan Mushrif Exclusive Interview : मंत्री हसन मुश्रीफांची रोखठोक मुलाखत : LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • मंत्री हसन मुश्रीफ यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजकारणासोबत अनेक विषयांवर थेटपणे भाष्य केलं.
    -
    #HasanMushrif #HasanMushrifExclusive #vidhansabha #LokSabha #Election2024 #SharadPawar #samarjeetghatge #kolhapuri #rashtrawadi #NCP #AjitPawar #EDCase #educationministry #ncpmaharastra #ExclusiveInterview #politicianinterview #PoliticalNews #vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #LetsUppMarathi #maharashtrapolitics
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 91

  • @atulpatil5087
    @atulpatil5087 Місяць тому +26

    कागलला गेम होणार
    समरजीत आमदार होणार . . .
    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 Місяць тому +18

    समर घ्या हाती तुतारी हीच वेळ आहे करा तयारी अन मिळवा आमदारकी

  • @user-zj2gb3mn6v
    @user-zj2gb3mn6v Місяць тому +19

    आमदार समरजित राजे ❤❤

  • @subhashmagadum6897
    @subhashmagadum6897 11 днів тому +4

    समरजित येणार साहेब

  • @djprasadpatilkolhapur
    @djprasadpatilkolhapur Місяць тому +25

    मुश्रीफ नी महायुती चे उमेदवार मंडलिक यांना पाडले...हे चालते का??

  • @djprasadpatilkolhapur
    @djprasadpatilkolhapur Місяць тому +24

    कागल मध्ये भगवे राज्य येणार...राजेसाहेब...🚩🚩🔥🔥

  • @shashkaintgholkar7815
    @shashkaintgholkar7815 19 днів тому +8

    100% लाट महाविकास आघाडीच्या बाजूलाच राहील मुस्लिम साहेब यांना तुम्ही पराभूत होणार समर्जीत घाडगे आमदार होणार

  • @pravinaswale9041
    @pravinaswale9041 23 дні тому +6

    राजेच 🚩🚩🚩

  • @desidude153
    @desidude153 Місяць тому +18

    यावेळी राजे समरजीत घाटगे च आमदार होनार

  • @ramchandrachougale8644
    @ramchandrachougale8644 Місяць тому +8

    करावे तसे भरावे अशी अवस्था मुस्लिम साहेब तुमची होणार

  • @vijaytilave8630
    @vijaytilave8630 Місяць тому +15

    सरळ सरळ सांगा ना आमदारकी जाणार याची भीती आहे म्हणून
    ते पण कुणामुळे राजे समरजित दादा यांच्या मुळे

  • @rameshpatil8217
    @rameshpatil8217 Місяць тому +10

    मराठ्यांची आता वेळ आलेली आहे आपली ताकद दाखवून देण्याची आणि ती खरोखरच दाखवा 😅

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 11 днів тому +4

    सतत सत्तेत राहणे हा काही कुणाचा जन्म सिध्द अधिकार नाही.

  • @vijaypatil3165
    @vijaypatil3165 Місяць тому +8

    राजसाहेब आमदार

  • @shivajipatil6054
    @shivajipatil6054 День тому

    कामाचा माणूस मुश्रीफ साहेब हे सर्वांना माहीत आहे

  • @TukaramPatil-uc7wq
    @TukaramPatil-uc7wq Місяць тому +9

    राजे समरजित दादा

  • @ramchandrachougale8644
    @ramchandrachougale8644 Місяць тому +7

    साहेब तुम्ही कामाचा माणूस म्हणून ओळखलं जातं पण बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून अपुरे आहेत त्याबद्दल का बोलत नाही आपण. ते जाहिरात नको तुमची.

  • @vijaypatil3165
    @vijaypatil3165 Місяць тому +5

    Only Rajesh Saheb आमदार

  • @ParmeshwarGejage-hf7xh
    @ParmeshwarGejage-hf7xh 5 днів тому

    मुश्रीफ साहेब, दाखवायचे दात वेगळे, आणि खायचे दात वेगळे आहेत, माननीय शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेबांनी, ज्या पदावर बसवलं, त्याच व्यक्तीला दगा देणारी अशी लोकं, जनतेने यांना धडा लवकरात लवकर शिकवा, 42 सोलापूर लोकसभा पक्ष उमेदवार माननीय श्री परमेश्वर गेजगे

  • @sunilpowar7917
    @sunilpowar7917 Місяць тому +16

    काही करा शंभर टक्के राजे

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 Місяць тому +9

    फिक्स आमदार मा. #राजेसाहेब

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Місяць тому +12

    मुश्रीफ साहेब तुमच्या बद्दल आदर पण तुम्हीं पडणार

    • @babasahebsangle5340
      @babasahebsangle5340 Місяць тому +2

      अशक्य

    • @MaheshPatil-yh5nl
      @MaheshPatil-yh5nl Місяць тому

      अशक्य काहीच नसतयं‌‌..​@@babasahebsangle5340

    • @akshaypandit8988
      @akshaypandit8988 6 днів тому

      Samjl lavkrch musharif nivdun yenar nahi mnje nahi ch.....

  • @sandiplakamble2991
    @sandiplakamble2991 8 днів тому +1

    साहेबच आमदार होणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 5 днів тому

    ज्या पवार साहेबांनी साथ दिली.मोठे केले. त्यांनाच धोका दिला. यावेळी जनता धडा शिकवेल 👍

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 Місяць тому +4

    आमदार राजेसाहेब

  • @bajiraopatil9579
    @bajiraopatil9579 Місяць тому +4

    राजे समरजिसिंह दादा च आमदार

  • @rajumulik1334
    @rajumulik1334 Місяць тому +3

    राजे साहेब आमदार

  • @PrakashPatil-ct4tl
    @PrakashPatil-ct4tl Місяць тому +3

    संताजी घोरपडे कारखान्याच्या कामगारांना चांगला पगार आणि शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला असता तर प्रचाराला जायला लागले नसते.
    यावेळी...

  • @rajeshpatil3316
    @rajeshpatil3316 День тому

    मुश्रीफ साहेब कितीही योजना आणल्या असतील तरी ईतर महागाईच्या प्रमाणात गेल्या दहा वर्षांत ऊस दर वाढ अजीबात झालेली नाही त्याच्या साठी काही प्रयत्न केंद्र सरकारकडे केला.तरच तुम्हाला थोडाफार चान्स आहे नाही तर बदल अटळ आहे.ऊस दरवाढ हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 8 днів тому +1

    आता फक्त तुतारी च येणार मराठा मतदान

  • @jaganatharekar3079
    @jaganatharekar3079 Місяць тому +1

    हा देव माणूस आहे.

  • @dhanajikhavare4186
    @dhanajikhavare4186 20 днів тому +2

    राजे आमदार

  • @shivajipatil6054
    @shivajipatil6054 25 днів тому +7

    मुश्रीफ साहेब निवडून येणार व मंत्री होणार

  • @suryakantsalunke5021
    @suryakantsalunke5021 Місяць тому +3

    Only MVA

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 Місяць тому +4

    कागल मध्ये भगवं वादळ येणार मा. #राजेसाहेब

  • @Super602
    @Super602 Місяць тому +6

    अरे हा मुलाखत घेणारा सारखा सारखा ok का म्हणतोस का खोके घेतलेस 50 खोके एकदम ok😂😂😂😂

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 8 днів тому

    गप्प रे only 🚩

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 8 днів тому

    आमचा खासदार कोणी पडलं महिती आहे का

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 11 днів тому

    ' Very good very nice speech saheb

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 8 днів тому

    🚩

  • @maheshmagadum7645
    @maheshmagadum7645 21 день тому +3

    मुश्रीफ साहेब च येणार आहे त ❤

  • @sanjaygodade5723
    @sanjaygodade5723 17 днів тому

    Ek no .manus kam karnara amadar

  • @yuvarajsutar7649
    @yuvarajsutar7649 Місяць тому +2

    परमनंट आमदार,
    भावी हे भावीच आमदार राहणार कारण काम काहीच नाही पण निवडणूक आली की पावसाळ्यातील छत्रीसारखे उगवणारे काही लोक स्वप्ने बघू लागले आहेत त्यांचे स्वप्न कधीही पुर्ण होणार नाही.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Місяць тому +2

    If the candidate of god father sharad pawar 101 percent Win. Ajit dada party candidate End of political life

  • @tanajiyevalujakar339
    @tanajiyevalujakar339 Місяць тому

    साहेब बांधकाम कामगार प्रत्यक्ष कोण फायदा घेतात याची प्रथम चौकशी करा

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 Місяць тому +1

    आजीव आमदार...साहेब

  • @pranodatigre3627
    @pranodatigre3627 6 днів тому

    होय तू रहा घंटी पाटलाबरोबर आणि म्हण भाजपाने दाने घालू नयेत

  • @jaganatharekar3079
    @jaganatharekar3079 Місяць тому +3

    मुश्रीफ साहेबंच निवडुण येणार.

  • @babasopatil9604
    @babasopatil9604 3 дні тому

    Samrjeet aamdar aapan 50 khoke tumcha karykarm honar ok

  • @user-yl2qc3gx1j
    @user-yl2qc3gx1j 14 днів тому

    Only मुश्रीफ साहेब ...भावी हे भावी च ... election आली की उगवणारे

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Місяць тому +8

    किंगमेकर बंटी पाटील साहेब 🔥

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 11 годин тому

    Bapala visarla

  • @shashkaintgholkar7815
    @shashkaintgholkar7815 19 днів тому

    मग इचलकरंजीच्या पाण्याच्या प्रश्नाला का विरोध केला सिर्फ साहेब मग तुम्हाला कसं आमदार होऊन देणार आम्ही आमची संबंधित इचलकरंजी वाल्यांचे संबंध कागलमध्ये बी आहेत

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 Місяць тому +1

    Amrish baba

  • @ashifsheikh8880
    @ashifsheikh8880 22 дні тому +2

    साहेबांचा नाद केला तर बाद होणार लावा ताकद.. कागल चा एकच वाघ

  • @satishyevale6918
    @satishyevale6918 Місяць тому +2

    परमंट आमदार मुश्रीफ साहेब

  • @vishalkumbhar9133
    @vishalkumbhar9133 Місяць тому +1

    साहेब...अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत...

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Місяць тому +2

    कागल ची जागा महाविकास आघाडी मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहणार उमेदवार अमरीश दादा घाडगे

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Місяць тому +1

    mashalichi dhag kagalat chalnar

  • @rayman9687
    @rayman9687 Місяць тому

    They helped poor people's... It's great work..👍
    But next election is tough..
    As both NDA are in same wing..

  • @sushantgurav6042
    @sushantgurav6042 Місяць тому +1

    लोक कल्याणकारी नेता जीवनभर आमदार ❤

  • @AniruddhPatil-f4m
    @AniruddhPatil-f4m Місяць тому +1

    अपराजित नेतृत्व..

  • @sanketchitari900
    @sanketchitari900 Місяць тому

    One and only hm saheb

  • @sagarpatil6314
    @sagarpatil6314 Місяць тому +3

    कागल तालुक्याचे गोरगरीब जनतेचे पर्मनंट आमदार HM साहेब

  • @smstatus4898
    @smstatus4898 Місяць тому +1

    मुश्रीफ साहेबांचं काम बोलतंय एक नंबर नामदार....

  • @sanketchitari900
    @sanketchitari900 Місяць тому

    One one HM saheb

  • @sanketchitari900
    @sanketchitari900 Місяць тому

    HM

  • @bhikajikorane4823
    @bhikajikorane4823 Місяць тому +2

    आमदार मुश्रीफ साहेबच

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 Місяць тому +1

    जनतेचे प्रश्न सोडवणारे झुंझार नेतृत्व नामदार मुश्रीफ साहेब

  • @sureshguravgurav8074
    @sureshguravgurav8074 Місяць тому +4

    पर्मनंट आमदार साहेब

  • @sanjayshinde8603
    @sanjayshinde8603 Місяць тому

    Only H M

  • @mansoordesai8208
    @mansoordesai8208 Місяць тому +1

    मुश्रीफ एके मुश्रीफ..!

  • @Sudarshan-
    @Sudarshan- Місяць тому

    कागल च्या लोकांना चांगला माणूस भेटला आहे . HM🔥

  • @mainuddinshaikh7163
    @mainuddinshaikh7163 Місяць тому

    Akach vagh only king meakar Hm

  • @tusharghorpade6470
    @tusharghorpade6470 Місяць тому +1

    कामाचा माणूस जनतेचा माणूस

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 2 дні тому

    मुश्रीफ पडत या वेळी 🤣🤣🤣🤣🤣