Kagal Vidhansabha : कागलमध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवारांच्याकडून कोण मैदानात असू शकत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • शरद पवार यांना सोडून गेलेल्या आठ-नऊ मंत्र्यांचा पराभव करण्याची शरद पवारांची मनोमन इच्छा आहे. त्यात कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवारांकडून कोण मैदानात असू शकत? जाणून घ्या लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या विशेष कार्यक्रमातून...
    -
    #kagalvidhansabha #HasanMushrif #SamarjitGhatge #samarjitsinghghatge #SharadPawar #DevendraFadnavis #AjitPawar #vidhansabha #VidhanSabhaElection #vidhansabha2024 #MaharashtraNews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #GroundZeroReport #लेट्सप्प_ग्राउंड_झिरो #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

КОМЕНТАРІ • 35

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Місяць тому +8

    Kagal Tutri Vajnar 100 %📯📯📯📯📯Pawar Saheb yanacha Aamdar honar 100%

  • @PradeepGodase
    @PradeepGodase 25 днів тому +3

    100%राजे आमदार होणार

  • @bhikajikoravi1083
    @bhikajikoravi1083 Місяць тому +6

    राजे साहेब 100%

  • @bhikajikoravi1083
    @bhikajikoravi1083 24 дні тому +3

    राजे आमदार

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 27 днів тому +2

    कागलमध्ये,नक्किबदलहोणार।

  • @user-bz6uf4hk6t
    @user-bz6uf4hk6t Місяць тому +9

    समरजितसिंह घाटगे साहेब दादा च विजयी व आमदार आहेत

  • @samarjitkharade1628
    @samarjitkharade1628 Місяць тому +8

    कागल चां आमदार राजे समरजीत घाटघे होणार

  • @RamBuva-gu4kn
    @RamBuva-gu4kn 8 днів тому

    माझं मतं हसन मुश्रीफ

  • @TanajiKamble-ko1qd
    @TanajiKamble-ko1qd Місяць тому +2

    Samrjit dada hech paheje

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q 17 днів тому

    एक घाटगे नुराकुस्ती खेळत होते हे त्यांनी स्वतःहून सिध्द केले आहे.
    दुसरे घाटगे स्वाभिमानी, चारित्र्य संपन्न आहेत.

  • @baburaopatil249
    @baburaopatil249 24 дні тому +1

    यावेळी होणार थडिपार नक्की

  • @PradeepGodase
    @PradeepGodase 28 днів тому +1

    राजे फिक्स आमदार

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Місяць тому +2

    कागल विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाची फक्त 1000 मत आहेत हे समर्जित ना माहित आहे काँग्रेसची ताकद सुद्धा अल्प आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कागल गडिंग्लज उत्तुर भागामध्ये 25000 मते आहेत त्यामुळे समर्जित ना उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच घ्यावी लागेल

    • @user-kw1de8vc6q
      @user-kw1de8vc6q 17 днів тому

      पवारांची ताकत अजित पवारांना विचारा

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 17 днів тому +1

      @@user-kw1de8vc6q ती बारामतीत पुणे जिल्ह्यात असेल कागल तालुक्यात नाही

  • @udayjagatap3443
    @udayjagatap3443 29 днів тому +2

    Samarjit raje 💯

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r Місяць тому +4

    100%समरजीत पवार गट

  • @anandapatil8928
    @anandapatil8928 Місяць тому +2

    संभाजीराजे ना

  • @bapusopujari6025
    @bapusopujari6025 14 днів тому

    Only raje

  • @deepakpotdar3294
    @deepakpotdar3294 Місяць тому +2

    समरजित घाठगे शरदचंद्रजी पवार गटा तु आमदार2024

  • @arvindbhosale2669
    @arvindbhosale2669 Місяць тому +2

    ED lavlayvar palun janrayla ghari basvaych

  • @asifmukikhan7938
    @asifmukikhan7938 21 день тому

    Hasan musharif

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r Місяць тому +4

    समरजीत

  • @mohasinmullani
    @mohasinmullani Місяць тому +2

    फक्त हसन मुश्रीफ साहेब

  • @kumarnijampurkar8502
    @kumarnijampurkar8502 26 днів тому

    Sanjay mandlik honar tutari cha amdar kagal madhun

  • @bajiraopatil9579
    @bajiraopatil9579 Місяць тому +1

    Raje

  • @anandapatil2580
    @anandapatil2580 29 днів тому

    100 Percent Musrif Saheb

  • @SureshSankpal-w2z
    @SureshSankpal-w2z Місяць тому

    मुश्रीफ साहेब आमदार पण सत्ता महाविकास आघाडीची

  • @dattatraynatakule658
    @dattatraynatakule658 Місяць тому

    यावेळी तरी हसन मुश्रीफ साहेब चं.

  • @pravinmagdum6089
    @pravinmagdum6089 Місяць тому

    कागलचे आमदार, फक्त मुश्रीफ साहेब चं❤

  • @AmolLohar-u6z
    @AmolLohar-u6z 29 днів тому

    Hasan mushrif

  • @umeshpatil986
    @umeshpatil986 Місяць тому

    Let's up ...तुम्ही भूतकाळ खूप सांगता त्यावजी आता काय परिस्थिती आहे याचा सर्व्हे करा मग बातमी करत जावा

  • @saddamshaikh5401
    @saddamshaikh5401 Місяць тому

    मुश्रीफ साहेब 100%

  • @dhanajikhavare4186
    @dhanajikhavare4186 Місяць тому

    राजे आमदार