लिपस्टिक लाऊन पुष्पा ईला आचऱ्याच्या बाजारात |कोकणातील बाजार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 бер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "लिपस्टिक लाऊन पुष्पा ईला आचऱ्याच्या बाजारात |कोकणातील बाजार #कोंकणीजीवन #kokanv #fishmarket #malvani"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 87

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 4 місяці тому +23

    बाबु असे गाडीवर असताना एका हातात मोबाईल पकडून विडीओ नको बनवुस बाबा काळजी घे तुमचे विडीओ छान असतात किती कष्ट करता रे तुम्ही सर्व ❤❤❤❤❤❤

    • @subhashmanwatkar2211
      @subhashmanwatkar2211 4 місяці тому

      बरोबर आहे, मुकेशराव! परत असं करू नका ही विनंती. You ALL are very valuable to all of us!

  • @jaywantkamble1627
    @jaywantkamble1627 2 місяці тому

    Morning climate 🌄❤... पक्ष्यांचा किलबिलाट❤

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k 4 місяці тому +10

    आज चंद्र मावळा नाही की बाबु लवकर उठला 😂😂 पुष्पा साडी पेक्षा ड्रेस मधी खुप छान दिसते ❤

  • @geeta2761
    @geeta2761 3 місяці тому

    दादा किती कष्ट करता.... तुम्ही... खरचं.

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 4 місяці тому +3

    जो सदा करी कष्ट तो खरा श्रेष्ठ आणि नेहमीच राहील सुखी समाधानी आणि मस्त तंदुरुस्त.

  • @poonamghogale9655
    @poonamghogale9655 4 місяці тому +9

    सकाळ सकाळी गावचं वातावरण खूप छान वाटतं खरच व्हिडिओ खुप छान

  • @subhashmanwatkar2211
    @subhashmanwatkar2211 4 місяці тому +2

    कित्ती सुंदर व्हिडिओ! पहाट तर अप्रतिमच! मुकेश चे मार्केटिंग जबरदस्त. पुष्पा अप्रतिम!

  • @nandinimuzumdar7433
    @nandinimuzumdar7433 4 місяці тому +4

    बाप रे किती कष्ट करता तुम्ही गावातली लोकं. आम्हा शहरी लोकांना हे जमणारच नाही बाबा. 🙏🏻

    • @nandinimuzumdar7433
      @nandinimuzumdar7433 4 місяці тому

      धन्यवाद. देव तुम्हाला यश देवो व तुमची भरभराट होऊ दे. कष्टाचं फळ एक दिवशी नक्कीच मीळेल. 🙏🏻

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 4 місяці тому

    Khup chhan video..,pahat khupach chhan

  • @jaguparab
    @jaguparab 4 місяці тому

    जबरदस्त विडिओ ek no.

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 4 місяці тому +4

    मस्त सर्व आणलेली भाजी .नारळ लिंब विकून झाली...छानच

  • @yashpatil3183
    @yashpatil3183 4 місяці тому

    खुप छान विडियो

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 4 місяці тому +2

    खूप छान vlog bava 👌

  • @deepalimalvankar1857
    @deepalimalvankar1857 4 місяці тому +3

    Pushpa❤👌

  • @user-lb3xb7fz2b
    @user-lb3xb7fz2b 4 місяці тому

    Khup chan

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 4 місяці тому

    आचऱ्यचा बाजार पाहिला खुप छान वाटले. आचऱ्यात माझे माहेर आहे. देऊळ वाडीत, खुप सुंदर व्हिडिओ.

  • @user-km7tx8jr8m
    @user-km7tx8jr8m 4 місяці тому +1

    Pushpa mast

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 4 місяці тому

    Bhari

  • @lalitayeram8448
    @lalitayeram8448 4 місяці тому

    Ha vlog chan vatala😊

  • @deepalikambli1170
    @deepalikambli1170 4 місяці тому

    Chan Video

  • @kokniprathmesh9940
    @kokniprathmesh9940 4 місяці тому

    भारी

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai6704 4 місяці тому

    खुप छान❤❤

  • @asmitaacharekar5336
    @asmitaacharekar5336 3 місяці тому

    Achara ❤

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 4 місяці тому

    Very good puspa

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 4 місяці тому

    Wa mast Babu, Pushpa 🎉🎉😂😂

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 4 місяці тому

    Nice व्हीडीओ🎉❤

  • @sangeetamanjrekar1014
    @sangeetamanjrekar1014 4 місяці тому

    छान vlog 👌😊

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 4 місяці тому

    Mast Video

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 4 місяці тому

    Nice vlog

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 4 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 4 місяці тому

    🙏🙏

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 4 місяці тому +1

    पुष्पा ताई एक नंबर

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 4 місяці тому

    हे ओरिजनल आहेत मुळे... कोल्हापुरात खूप मोठे मुळे मिळतात पण चव नाही...

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 4 місяці тому +2

    वा बाबूराव
    पुष्पाचेआचरा बाजारात स्वागत आहे।
    बाबू पोयरयाची घाटीउतारावरगाडी सावकाश चालव ही विनंती

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 4 місяці тому

    खुप छान विडिओ अस वाटत मी कायम गावालाच राहीले असते तर हा अनुभव घेता आला असता गाडी संभाळून चालव

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 4 місяці тому

    अरे वा बाबु आज लवकरच उठला वा .बाबु लवकर उठला म्हणुन तर सकाळचे गावचे वातावरण बघावयास मिळाले. असाचा लवकर रोज उठत जा लवकर पुष्पाची लिपस्टिक भारी. पण बाबु गाडी चालवतांना व्हिडिओ बनवु नकोस बाबा .काळजी घे .मस्तच व्हिडिओ .

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 4 місяці тому

    bhari 👌👌

  • @suvarnaamonkar3542
    @suvarnaamonkar3542 4 місяці тому

    Bablo n aai pappa khup kasht kartat

  • @Meerazchannel
    @Meerazchannel 4 місяці тому

    Khup Chan videos कष्ट करता करता धमाल मस्ती कशी करावी हे तुमचा कडून शिकावं ,तसेच रिअल कोकणी माणसांचा हा व्हिडिओ मला तुमचाच व्हिडिओज मधून दिसतात आणि भाषा सुद्धा अस्सल मालवणी बोलता त्यामुळे खूप जास्त रिअल आहे हे स्पस्ठ होत, तसेच colours of kokan ha tumcha channel koknatil no .1cha ch aahe ase maze mat aahe aani Aaj na uddya tumcha 4 घांचा kastha tun आणि acting madhun suddha नक्कच tumhi no .1 che कोकणी utuber asal ह्याची फुल गॅरंटी दिसत आहे. Keep it up and congratulations 👏👏👏🎉🎉🎉

  • @nehakarane1126
    @nehakarane1126 4 місяці тому

    Nice volg

  • @karishmasoyam6632
    @karishmasoyam6632 4 місяці тому

    Mast distes 😂😂😂😂😂 tai

  • @arunmestry8755
    @arunmestry8755 4 місяці тому

    Tumche bajarat bhaji vikuche aani wadit bhaji viktas te video mastch astat classic kadhi pan parat parat baghu shaktav ashe

  • @sandhyaghadigaonkar272
    @sandhyaghadigaonkar272 4 місяці тому

    तुम्ही दोघे लय भारी

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 4 місяці тому +4

    gadi chalvtana eka hatamdhe camera pakdun video karne khup Ricky aahe ...tyamule as ky Karu nko dada....aamla tumche video aavdtat pahayla❤

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 4 місяці тому

    Happy birthday Vinu 🎉🎉🎉🎉

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 4 місяці тому

    Hat's off to Ghadi Bros and sisters for hard work.Don' t taunt Puspa every now and then.

  • @sagarmore9192
    @sagarmore9192 4 місяці тому +2

    पुष्पा ताई खूप छान दिसते आज

  • @vibhavarimadkar5438
    @vibhavarimadkar5438 4 місяці тому

    Bhajicha mala mast asa

  • @geetanjalipanchal3387
    @geetanjalipanchal3387 4 місяці тому

    Chanch

  • @tajisbhatkar1281
    @tajisbhatkar1281 4 місяці тому

    gavti limba asat bhava lay bhari sarbat lagta ya limbancha amka di pthavun vijaydurgka 200 rupyachi

  • @jayshreedhumal9225
    @jayshreedhumal9225 4 місяці тому +24

    बाईक चालवताना शुट करू नको बाजारात पोहचल्यावर कॉमेरा चालू कर

  • @pg1762
    @pg1762 4 місяці тому

    Yevdhi swasta limba te pan gavthi 😍😍😍.. me 4 waate ghetle aste

  • @jaguparab
    @jaguparab 4 місяці тому

    पुष्पा...... झुकेगा नही साला

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 4 місяці тому

    sakalch vatavaran ek number ahe. pushpa tai chan diste laude tila kaditari lipstick. mast market vdo bharich asata. maja yeta baguk

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 4 місяці тому

    Are bhawa tuzha khokn fhar chan ahe amcha purv mharastr mhaur taluka

  • @thebeardedbiker4321
    @thebeardedbiker4321 4 місяці тому

    Holi cha weli gheun jayala hava hotas ravivari Kiva shaniwari aaj. Mumbaitlya lokani avadine ghetle asate

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 4 місяці тому

    पुष्पा,पूनम तुम्हां दोघीनां ड्रेस छान दिसतो.ड्रेस च घाला.

  • @geeta2761
    @geeta2761 3 місяці тому

    भावा गाडी वरून शूटिंग चालू ठेऊ नको.... प्लीज. तुमचे विडीओ खूप छान असतात.

  • @amitamalap4587
    @amitamalap4587 4 місяці тому

    पुष्पा ❤

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 4 місяці тому

    Babu dada, limbache sarbat pitat re baba, khat nahit. Sarbat pinar tyache pressure utarnar, ase mhan. 😅😄😜😂

  • @sushamapawar2734
    @sushamapawar2734 4 місяці тому

    खरच गाडी चालवताना काळजी घे शुटींग करू नको. आणि पुष्पा मुळातच खुप सुंदर आहे मला खुप आवडते❤❤

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m 4 місяці тому

    पुष्पा ताई आज खुप छान दिसते व्हिडिओ पण भारी आहे ❤

  • @vilasghadigaonkar5878
    @vilasghadigaonkar5878 4 місяці тому

    आचरा माझो गाव.. आमच्या घरा जवळच तुम्ही लिंबा विकुक बसला हास.. बरा वाटला गाव ची आठवण इली पण

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 місяці тому

    बाबू, आताच तुझा एक व्हिडिओ बघितला. ज्यात पुनम आणि गावातल्या बायका टेम्पो मधे बसून मुळे काढायला गेल्या होत्या. मस्तच व्हिडिओ होता तो. परत बनव न तसा व्हिडिओ.

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 4 місяці тому

    Video chan hota, nisagra apratim pan bike chalvtana shoot nako karus,jivachi kalji ghe. Ani khup mehanat karta tumhi sagle sheti bhajipala pikvayla ani tya dupattine ti vikayla, kharch dhanywad evdha velat vel kadhun nehmi vlog takta tyasathi🤗🤗🤗🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @snehashetye8391
    @snehashetye8391 4 місяці тому +1

    छान दिसते पुष्पा

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 4 місяці тому

    हेल्मेट वापर बाबू गाडी चालवताना vdo नको , पुष्पा मस्त❤ vdo chhan झाला

  • @ankitamodak439
    @ankitamodak439 4 місяці тому

    घाटी लिंबू पन्नास ला तीन आहेत कणकवलीत तुमची लिंबे पन्नास ला तीन आहेत

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 4 місяці тому

    कोल्हापुरात 7 रुपये ल एक लिंबू आहे

  • @jamespc350
    @jamespc350 4 місяці тому

    पालक मेथी शेपु भाजी लावत नाही का?

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 місяці тому +1

    लिपस्टिक लावताना पुष्पाने काहीतरी खुण करून सांगितले.😅 पण आम्हाला नाही कळले..😂...काय म्हणत होतीस गं पुष्पा ? सांग तरी.

  • @vibhavarimadkar5438
    @vibhavarimadkar5438 4 місяці тому

    Mazi bahinpan jata acharaycha bajarat bhaji naral ekuk gori ha te hadyetsun yeta

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 4 місяці тому

    आवाज चांगला येतं नाही

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 4 місяці тому +1

    गाडी चालवताना हेल्मेट घाल.

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 4 місяці тому +1

    हेल्मेट घाल बाबू .आणि गाडी चालवताना शूटिंग करू नकोस बाबू .आम्हाला काळजी वाटते .

  • @sejalghadi8428
    @sejalghadi8428 4 місяці тому

    गाडी चालवताना बाबू हेल्मेट घाल

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 4 місяці тому +1

  • @pratikshaphalke347
    @pratikshaphalke347 4 місяці тому

    Are ही pushpa सासरी jate ki nahi

  • @pallavisolkar9202
    @pallavisolkar9202 4 місяці тому

    pusapa tai aj bolali ka nay

  • @shrutikarane664
    @shrutikarane664 4 місяці тому +1

    पुष्पा ताईक ओरडुक सांगूचा होता..

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 4 місяці тому

    पुष्पाताई तू ड्रेस घाल ड्रेस छान दिसतात साडीत तू खूप बारीक दिसतेस रागावू नकोस

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 місяці тому

    गाडी चालवताना शूट करून नकोस. हेल्मेट घाल.
    एवढी चांगली लिंबं फक्त 20/- ला 3 ?😮
    आमच्याकडे छोटं लिंबू 7/- एक आहे. आणि तु दाखवलेले लिंबू तर 12 /15 ला एक मिळेल.

  • @1945subhash
    @1945subhash 4 місяці тому

    तुझा गोमुचा व्हिडिओ बघितला जमलास तर गोमूचा साज करताना आणि उतरवताना जे फेटा पूजन होत त्याचा व्हिडिओ टाक.कारण लोकांना कळू देत गॉमुचा साज कसा होतो ते.