पुष्पा धुता नी बाबलो विकता शेतातली ताजी ताजी भाजी | मालवणी माणूस | Village Life | Colours Of Konkan
Вставка
- Опубліковано 20 гру 2022
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #शेतातलीताजीताजीभाजी #मालवणीमाणूस #पुष्पा
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुष्पा धुता नी बाबलो विकता शेतातली ताजी ताजी भाजी | मालवणी माणूस | Village Life | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
U tubar pusakal bahitale pan tujasarke mehanat karanare farach kami hayet kokanat
🙏🙏🙏
Khup chan babu tuzha mula chi bhaji pan chan
P. P people Pp. P people.
बाबू तू ,तुझ्या मेहनतीने आणि साध्या जीवनशैलीने आम्हाला आत्मपरीक्षण करायला लावतोस.
बाबू तू खरच मेहनती शेतकरी आहेस आजच्या मुलांनी तुजकडून शिकल पाहिजे
जे अशी शेतीची कामे करायला कमी पणा समजतात त्यांना तुमचे सर्वच व्हिडिओ प्रोसहन देतील,माझ्या कडून तुला बाबू सलाम
अप्रतिम video. कामा सोबत आमच मनोरंजन करतोय तू सलाम तुला. आणि खूप प्रगती होवो तुझी. Thank you 🙏🙏
कलर्स ऑफ कोकण यांचे जीवन किती छान आहे
बाबू great. We proud ऑफ You. बाबू तू मेहनत करून नेहमी आनंदित राहतो आणि आम्हाला पण गावाल काय चालते हे तुजा मार्फत कळते. भाजी ची शेती करून ती दारो दारी जाऊन भाजी विकणे ही खूप मोठी गोष्ट आहे. बाबू तुजा कडून खूप काही शिकण्या सारखे आहे.
मळ्यातली ताजी भाजी बगून तोंडला पाणी.....मुंबईला पण पाठवावून दे बाबल्या दादा......फॅमिली तुझी खूप भारी आहे🎉🤩🤩🤩💫💫💫💫
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे रे हा......किती तरी वेळा बघितला तरी छानच वाटतं.
यंदाचा 2023 चा भाजीचा व्हिडिओ पाठव.
बाबू तुझी मेहनत आहे गावी राहून बाबू छान sales man चांगले येते
खूप छान आहे दादा
बरोबर एक्स्ट्र वगैरे काही नाही. परफेक्ट व्यवहार कीप इट अप सलाम तुमच्या कष्टअला
Wa mast aplya shetatil bhaji ,ani lok pan sagali ghetat bar vatale baghun
अरे बाटल्या, मस्तच छान मुळ्या ची भाजी, तोंडात पानी सुटला रे बावा. तुझी खूप भरभराट होवो, माझा आशीर्वाद आहे बावा तुला,
🙏🙏
वर्षा कुठे आहे. भाजी मस्तच. बाजारात हीच जूडी वीस रुपयांत मिळेल.
बाबू भाजी विकताना तुझी धावपळ फारच. मुळे छान आहेत.सगळ्यांचं सहकार्य. मेहनत पण तुझी 👌👌
मेहनतीने काम बाबू करतो असे चालू ठेव.
Khup chhan mhant gheto beta 👍👌
खुपच छान रे...मेहनती बाबू आणि कुटुंबिय.
छान. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.
भाजी विकताना चे व पिकवतानाचे व्हिडिओ छान वाटतात बघायला
असेच तुमच्या मेहनतीला यश मिळत राहो 👌👌👍👍✨✨🌹🌹
Gav एकदम clean &clear
आज पुनग्या ताईची जागा पुष्पांन चालवल्यानं, आज भाजी लवकरात लवकर संपात😊 एक नंबर😊
विडीयो खुप छान आहे मुकेश
खुप मेहनत घेत आहेत तु
तुझ्या सगळ्या ईच्छा पुणॅ होवो
घरातील सगळे मदत करतात
आपला देश आपली मानस आपला गाव
बाबू खूप मेहनत करतो. भारी
बाबु भाजी पिकवणे आणि ती भाजी विकणे खूप मेहनत करतोस
खूप छान व्हीडीयो .😊 कष्टही खूप करतोस बाबू .🎉 देव बरे करो🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹🌹🌹
मस्त मुळे भाजी व्हिडिओ पाहून बर वाटलं 👌 रवि. सौदी अरेबिया.
तुम्ही सगळे खुपचं मेहनत करता खरंच तुम्हाला मनापासून प्रेम आणि सलाम
Chan chan👌
Babu tu खूप नशीबवान आहे नारींग्र्यात पाणी मुबलक आहे म्हणून तू काही करू शकतो त्या gangeshwar chi Krupa to Aniket Rasam bagh bicharo दुसऱ्या गावक जाऊन भुईमूग करुक बघता कारण त्यांच्या गावाक मुबलक पाणी नाही
खूप छान मेहनतीला सलाम.
1 no. भावा ... खूप मेहनती आहेस तु
खूप छान दादा 💐
मस्त व्हिडिओ भाजीवाला
खरा शेतकरी असेच आनंदी राहा
Jam bhari...tuzya mehntila Salam...
Khup chan vatla video kharach khup mehant ahe sarvanchi keep it up 👍🏻
आरे गाव वल्यानो भाजीचे पैसे द्या त्याला लवकर 😀
खूप छान
Bhari khupch chan
मस्तच रे.....तुला गिऱ्हाईक भरपूर मिळाले....भाजीचा खप मस्त झाला तुझा....
Goood to go....
खुप छान 👌👌
Khupch khupch Chan Baij 💐💐🙏
Khup mast
Khup msttt
मस्त भाजी
खूप छान विडीयो
Khup Chan babu Dada... 👍👌
Khup sundar video jhala babu
Ashe video mst vatat bghayla👌
खुप छान बाबु विडीओ
Lai Bhari mast chan 👌👌👌👌👌👌
छान व्हिडिओ 👍 भाजी छान ताजी
मस्त 👌👌
खूप छान 👌
अप्रतिम असतात तुझे vlog
Mast gavchi bhaji
Babu mast video ........good going
God bless you babu
1 number video n 1 number Bhaji.... Maja kokan sudda 1 number
छान ताजी ताजी भाजी
Babu tu great ahes
Mast tajhe bhaji shetatle
Khupch chaan babla tula bhini pn chagli sath detat video mastch aahe 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Babu khup bari video hota.
छान विडीओ
Khup mehnat na mukesh. Bhaji che vlog mast watatat ha
भाजी लयसस्ती विकली.
Babu tuzya mehantila Salam.👍😊
मालवणी माणूस लय कष्टाळू हा
Tuza mehntela Slam You are great
First comment babu khup mehnti aahe pan Tu bhaji khup swast viklis
दादा भाजी छान
Babu is really hard worker
Kup mast
खूप छान व्हीडीयो😊 खूप कष्ट करतोस बाबू . देव बरे करो👌👌👌💐💐💐💐💐
Babu tumhi sarvach khup mehanati aahat
कीती छान मेहनत
खुप मेहनत करतोस बाबू
गाव छान आहे
Video mast
👍👍👍
Bablya bhari🎉🎉🎉🎉
Nice video
👌🤗👍
Tumche video bghun....me pn hich language bolayla shikli ahe...mst vlog
Mhenta kafal mitha hota hai khup mast
👌🙏🙏
Good works Babu
शेतकरी, असाच, मजा, करतो
Mast
Khup chan 🫶🏼
👍👍
Yevdhi fresh bhaji Amhala ekde milali asati tar Amhi rojch ghetli asti. Yekdam chan tumchya mehantila salam
mulechi bhaji masat
आमच्या गावी सुद्धा अशीच भाजी लावतात शेतामध्ये
Tu khup mehanat kartos kharya arthane tu nisrgachi pujja kartos.