श्रीगोंदा शहरातील २७० वर्षांपूर्वीचा राजवाडा जिथे सध्या कोणीही जात नाही MahadjiShinde Wada Shrigonda

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2024
  • #राजवाडा #वाडा #history
    #भुईकोट #श्रीगोंदा
    #महादजी_शिंदे_राजवाडा
    #viral #vlog #vlogs
    #marathi #maratha
    #rajwada #wada
    #killa #fort
    #mahadji_Shinde
    #mahadji_Shinde_wada
    #shrigonda #sagar_madane_creation
    #sahyadri
    #sagarmadane

КОМЕНТАРІ • 143

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 18 днів тому +15

    मी माजी विद्यार्थी याच वाड्यात आमचे वर्ग भरत असत, ही पडझड पाहून वाईट वाटत आहे,पुरातत्व विभागाने जिर्णोद्धार करून हा अमुल्य ठेवा जतन करून ठेवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranmakhare3845
    @kiranmakhare3845 20 днів тому +9

    श्री संत शेख महंमद महाराजांच्या पवित्र श्रीगोंदा नगरीत येऊन ही सुंदर वास्तु महाराष्ट्राला दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @deepakhingade5282
    @deepakhingade5282 18 днів тому +7

    अप्रतिम , अदभुत असे बांधकाम करणाऱ्या महादजी शिंदे व कारागीर यांना मानाचा मुजरा, राजकीय नेते यांनी यात लक्ष घालावे हीच कळकळीची विनंती.

  • @sjgroup9331
    @sjgroup9331 16 днів тому +5

    खूप सुंदर वाडा होता 12 वी बोर्ड परीक्षा माझी या वाड्यामध्ये दिली होती. भारतीय पुरात्वत विभागाने राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करायला हवे

  • @santoshjadhav-bw8ey
    @santoshjadhav-bw8ey 12 днів тому +2

    जय जिजाऊ जय जिजाऊ.खूप सुंदर असं असा वाडा बांधलेला अप्रतिम. यांकडे रयत शिक्षण संस्थेने शासनाकडे पाठपुरावा पुरावा करून वाडा दुरुस्त करून .पुढील पिढीला त्यांचा इतिहास माहीत होईल. जुनं ते सोनं.

  • @user-xo5oo1bs4h
    @user-xo5oo1bs4h 19 днів тому +14

    नाही तरी महाराष्ट्रात ऐतिहासिक वास्तुंन कडे जाणुन बुजुन शासनाने का राजकारण्यानें दुर्लक्षच केले आहे.फक्त त्यांच्या व्यवस्थापन आणि डागडुजी करता आलेला मलिदा कुठे गेला का आणलाच नाही.हे महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक प्रेमींनी लक्ष द्यायला पाहिजे.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 16 днів тому +3

    खूप वाईट वाटते,इथे शिकून गेलेलयांनी तरी लक्ष द्यायला हवे होते.

  • @nileshjagtap9972
    @nileshjagtap9972 18 днів тому +4

    माहितीपूर्ण व्हिडिओ!!!
    हा व्हिडिओ पाहताना एकीकडे लहानपणीच्या आमच्या शाळेच्या , वर्गाच्या आठवणी जाग्या झाल्या तर दुसरीकडे या आमच्या शाळेच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था पाहून मनाला अतिशय वेदना देखील झाल्या. रयत शिक्षण संस्थेने थोडे लक्ष द्यायला हवे होते. हे महाराष्ट्राचे वैभव आहे . आता हा वाडा पाहून वाटतेय की थोड्या वर्षांचा सोबती आहे हा वाडा.
    मनापासून अनेकानेक धन्यवाद आमची शाळा आम्हाला पुन्हा दाखावल्याबद्दल 🙏🙏🙏🙏

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 21 день тому +7

    खूप छान 👌
    खरंच अश्या या वास्तू पाहिल्यावर अस वाटत की त्या वेळेच काय वैभव असेल. किती प्रशस्त वाडा असेल हा. अश्या या वास्तूंचे जतन झाले पाहिजे.
    मला अस वाटत की, रयत शिक्षण संस्थेची शाळा एवढे वर्ष तिथे चालू होती तर त्यांनी बाजूला शाळेची वेगळी इमारत बांधण्यापेक्षा जर त्यांना शक्य असतं तर त्याच वाड्याचं जतन, संवर्धन, डागडूजी केली असती तर खूप बरं झालं असतं म्हणजे तो वाडा टिकून राहिला असता.
    ज्या व्यक्तींमुळे हा वाडा आतून पाहता आला त्यांचे व तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩

  • @smitasaraf5561
    @smitasaraf5561 18 днів тому +4

    मी पण ह्या शाळेत 10 वि पर्यंत शिकलेआहे.नंतर jivajirao शिंदे कॉलेज मध्ये होते. शाळेची सध्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटले.

  • @kailaschaugule1398
    @kailaschaugule1398 21 день тому +6

    पाण्याचे व्यवस्थापन व सूर्यप्रकाश आत येण्यासाठी बांधलेल्या खिडक्या पाहून खूप छान वाटले,.....आभारी आहे

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 21 день тому +13

    छान व्हिडिओ केला आहे
    आपल्या ऐतिहासिक वारसा खरंतर जपला पाहिजे .त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे.

  • @stepinstyle92
    @stepinstyle92 21 день тому +6

    रयत शिक्षण संस्थेने याचे जतन करायला हवे होते , कधीकाळी याच वाड्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलले पण माणूस हा कृतघ्न प्राणी आहे , कालाय तस्मै नम:😢विडीओ साठी धन्यवाद 🙏🏻

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 21 день тому +4

    खूप मोठ कुटुंब राहत असणार नक्की लकडी बाधकाम अप्रतिम आहे भव्य दिव्य वाडा आहे

  • @gaurikulkarni1004
    @gaurikulkarni1004 7 днів тому +1

    खूप छान वाटला व्हिडिओ

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 21 день тому +13

    असंच नवीन व्हिडिओ टाकीत जावा पुढच्या व्हिडिओसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 21 день тому +4

    खर आहे.. त्या वेळी किती सुंदर असेल हा वाडा👌👌👌💖

  • @SapnaMahendraTidke
    @SapnaMahendraTidke 19 днів тому +3

    खुप खुप छान व्हिडिओ
    पण दुर्दैव आहे कि आपल्या ऐतिहासिक वास्तू कडे
    राज्य सरकारच अजिबात लक्ष नाही
    सगळे फक्त स्वतहाचा फायदा आणि राजकारण करण्यात गुंतले आहेत
    किती सुंदर वास्तू अश्या ओसाड पडलेल्या आहेत
    कधी काळी वैभवशाली इतिहास असेल या वाड्याच्या
    खुप छान दादा
    धन्यवाद
    तुम्ही तरी अश्या ओसाड पडलेल्या जागांना भेट देऊन त्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहात
    🙏👍

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 21 день тому +3

    खुप छान अजुन एका दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूची माहिती दिलीत

  • @user-dz4gc4tu9e
    @user-dz4gc4tu9e 16 днів тому +2

    🙏🙏धन्यवाद श्रीगोंदा शहराचं वैभव दाखवले

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 21 день тому +8

    सागर भाऊ अशा जुन्या वाडा आपल्याला दुरुस्त करायला मिळाला तर खूप खूप नशीबवान आहोत सागर भाऊ यशवंत जुन्या वाड्याचे व्हिडिओ पाठवा आणि तुमचा फोन नंबर पोस्ट करा

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 21 день тому +3

    खुप छान वाडा दाखल्या धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @crazycraftworld2406
    @crazycraftworld2406 20 днів тому +2

    Mazi shala hoti hi... Rayat shikshan sanstha... 5 to 10th std..Khup varshanantar baghitala... Khup chhan vatale... Thank u so much👍👍feeling nostalgic 🥹💞

  • @deepakgaikwad2763
    @deepakgaikwad2763 19 днів тому +3

    याच शाळेत शिकलो..1968 ते 1976..शालेय आयुष्य नी आठवणी आपण जिवंत केल्या..आपल्या परिश्रमास जयहिंद..!

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 21 день тому +4

    अतिउत्तम ❤❤

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 20 днів тому +2

    Sagar, hats off to you. खुप खुप धन्यवाद.

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 21 день тому +2

    नेहमी प्रमाणे खूपच सुंदर सादरीकरण

  • @deepakbansode8921
    @deepakbansode8921 7 днів тому +1

    आम्ही आमचा वारसा जपला पाहिजे, वाड्याची अवस्था पाहून फार वाईट वाटले

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 20 днів тому +3

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @panditraosalunke9855
    @panditraosalunke9855 21 день тому +3

    खूप छान वाटले जय शिवराय

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 21 день тому +5

    आपल हेच तर दुर्देव आहे आपल्याला या वास्तुंच महतव कळलच नाही कधी😂

  • @SapnaMahendraTidke
    @SapnaMahendraTidke 19 днів тому +2

    या व्हिडिओ द्वारे एका तरी राजकीय नेते किंवा पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाड्यावर लक्ष दिलं तर
    हा व्हिडिओ सार्थकी लागेल
    धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आभारी आहोत आम्ही धन्यवाद 🙏

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 21 день тому +2

    खूप छान व्हिडिओ

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 19 днів тому +2

    मन हेलावून गेले. ही अवस्था पाहून,मी १० ची परीक्षा येथे दिली आहे.जुन्या आठवणी ला उजाळा मिळाला

  • @PrintShop-ue2bb
    @PrintShop-ue2bb 12 днів тому +1

    Shasnane dakhal gyavi Gram panchat nagarpanchayat prastav...❤❤

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 16 днів тому +1

    Nice

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 19 днів тому +1

    काळाच्या ओघात जून्या वाड्यांचे ऊन वारा खात हळू हळू अशा वास्तूंचे असे हाल होणारच व अशा वास्तुंचे डागडुजी करणे पण ना परवडण्यासारखे आहे.सरदार महादजी शिंदे यांचा हा वाडा पुर्वी फार मस्त असेल हा वाडा पाहिल्यावर कळते फार मस्त होता video सागरदा ❤

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 21 день тому +2

    👌👌khup chan 🙏🙏🚩🚩

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5ho 19 днів тому +1

    खूपच छान वाडा व्हिडिओ खूप आवडला

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 21 день тому +4

    व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा आम्ही तुमचे आभारी आहोत❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 19 днів тому +2

    माझी शाळा 🙏🙏🙏

  • @Shreetailorsblog
    @Shreetailorsblog 21 день тому +2

    वाडा अप्रतिम आहे पुढचे व्हिडिओ करता अभिनंदन

  • @DevidasNanavare-mu8iw
    @DevidasNanavare-mu8iw 21 день тому +2

    सागर भाऊ खुप छान व्हिडिओ झाला आहे आवडला

  • @drdeepakastakar2046
    @drdeepakastakar2046 4 дні тому +1

    सागर सर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे
    माझी शाळा 😢😢

  • @ritasuryawanshi9834
    @ritasuryawanshi9834 17 днів тому +1

    Khup chhan

  • @PushpaMore-o8n
    @PushpaMore-o8n 9 днів тому

    खूपचं सुंदर होता विडियो एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @pratikd5514
    @pratikd5514 20 днів тому +4

    सरकारने अशा जुन्या ऐतिहासिक वास्तू चे जतन केले पाहिजे

  • @maheshjamdade5050
    @maheshjamdade5050 19 днів тому +1

    खुपच छान

  • @user-bp2dj5rr1m
    @user-bp2dj5rr1m 19 днів тому +1

    अप्रतिम 😅😅❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉

  • @funwithbappi9767
    @funwithbappi9767 21 день тому +2

    🥺🥺❤️👌👌

  • @virendrasharma1240
    @virendrasharma1240 3 дні тому

    Uttam

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 21 день тому +3

    खरंतर असे वाडे प्रत्येक गावात होते पण काळाच्या ओघात सिंमेट च्या जंगलात ते हरवले आहे नष्ट होत आहे

  • @sunitashinde7632
    @sunitashinde7632 19 днів тому +1

    सलाम छान माहिती दाखविले बदल

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 20 днів тому +1

    छान माहिती मिळाली सागर

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 21 день тому +1

    Apratim Vlog !! 💯😍❤ Khup Khup Sundar Mahiti 💯👌👌 Panyache Vyavshtapan ani Suryaprakash aat yenyasathi bandhlelya khidkya donhihi goshti khup sundar apratim vatlya 💯👌👌🙏🙏 Shivay Exploring ani mahiti khupach chan dilit tyabaddhal tumche manapasun khup khup Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩

  • @leenaupadhaya4205
    @leenaupadhaya4205 21 день тому +1

    Farach sundar

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 21 день тому +2

    जयशिवय🎉🎉🎉🎉

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 21 день тому +1

    👍 खुपच सुंदर असेल 200 त्या काळात🚩🚩

  • @savitasavita5888
    @savitasavita5888 21 день тому +2

    जय शिवराय 🚩🚩

  • @gahininathpalkar7188
    @gahininathpalkar7188 17 днів тому +2

    रयत शिक्षण संस्थेने या ऐतिहासीक वास्तुजतन करावे असे वाटते

  • @rajendraraut1984
    @rajendraraut1984 13 днів тому +2

    माहितीपूर्ण व्हिडीओ बनवल्याबद्दल आपले आभार.
    पुरातत्त्व खात्याने या वास्तूचा जीर्णोद्धार व्हावा

  • @ganeshbalbudhe2156
    @ganeshbalbudhe2156 20 днів тому +1

    Nice video

  • @user-di1nq8dh7s
    @user-di1nq8dh7s 17 днів тому +1

    माझे माध्यमिक शिक्षण येथेच झाले.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.वाड्याची झालेली पडझड पाहून वाईट वाटले.

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 21 день тому +1

    जय शिवराय

  • @user-xp8in4kp5s
    @user-xp8in4kp5s 21 день тому +1

    जय शिवराय! 🚩🚩 व्हिडिओ खूप छान आहे. 👍👍👌👌शाळा सुरू होण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहिला. 🏬🏢शाळेची आठवण आली. मी पण रयत शिक्षण संस्थेत शिकतो. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शालेय वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा! नव्याने प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा! 🎁🚴🏃 चला मग शाळेला 😃

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 19 днів тому +1

    Jay shivray 👍🚩

  • @dadathawal1349
    @dadathawal1349 20 днів тому +1

    छान जुन्या आठवणींना उजाळा

  • @rekhaingale4965
    @rekhaingale4965 18 днів тому +1

    खूप सुंदर वास्तू...ज्युनिअर कॉलेज शिक्षण येथे झाले. मन गहिवरून आले. शेजारीच असलेल्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात सिनियर कॉलेज पूर्ण झाले.
    व्हिडिओ बद्दल धन्यवाद 🙏

  • @user-pv8lf1nq3g
    @user-pv8lf1nq3g 21 день тому +1

    Very nice

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 21 день тому +1

    खुप छान भाऊ जय शिवराय

  • @mahendraadhore3316
    @mahendraadhore3316 21 день тому +1

    खुप खुप धन्यवाद. मी या ऐतिहासिक वाड्यात ७ वर्ष शिक्षण घेतलं आहे. जुन्या आठवणी पुन्हा एकदा उजळून निघाल्या. Classrooms, lab, library ossum...... Thanks a lot 🙏😘

  • @shailaruikar2508
    @shailaruikar2508 10 днів тому +1

    Farach duravasta zaliy.tyamamnane pandharpur yethila yancha rajvada apratim aahe..purvajanche photoch distat.te pahile vaybhav namshesh zale.

  • @poojasawant3729
    @poojasawant3729 21 день тому +3

    सागर दादा तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता. Sangli जिल्ह्यातील किल्याचे व्हिडिओ बनवा. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @ransar90
    @ransar90 20 днів тому +1

    Good

  • @bksonali2466
    @bksonali2466 19 днів тому

    Mazi shala mastch hoti ❤ thanks khup athvani aahet aani sagalya chanch

  • @JyotiGovindHudeHude
    @JyotiGovindHudeHude 21 день тому +2

    एकदा उदगीर भुईकोट किल्ल्यास अवश्य भेट दया 🙏

  • @Govindraut-el4ge
    @Govindraut-el4ge 21 день тому +1

    जय जिवाजी जय शिवाजी ❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 18 днів тому +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @anitashinde5572
    @anitashinde5572 18 днів тому

    याच शाळेत आम्ही शिक्षण घेतले.. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक कोपरा, पाचवी ते दहावी चे वर्ग, सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या. तो लोखंडी जिना आता आहे, तो पूर्वी लाकडी होता, भोस सर, उदमले सर, ढेरे मॅडम, जाधव मॅडम, मखरे सर, उमाप सर, वरडूळे सर,birangale सर.. भोसले सर (माझे वडील)D.R. भोसले सर (माझे चुलते)लांगोरे सर.. लय भारी शाळा.. माझी शाळा 🎉

  • @nitindinkar8511
    @nitindinkar8511 20 днів тому +1

    माझी शाळा 🎉❤

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale 21 день тому +1

    🙏👌🚩

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 19 днів тому +1

    खूप छान विडिओ सागर दादा ... ❤

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  19 днів тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 21 день тому +1

    Jai shivray sager

  • @dilipgaikwad1710
    @dilipgaikwad1710 19 днів тому +1

    मित्रा,खुप धन्यवाद !!५० वर्षा पूर्वी या महादजी शिंदे हायस्कूल मध्ये आम्ही शिकलो,त्या आठवणी जाग्या झाल्या.
    वर्णन छान केले आहे.संगीतही योग्य आहे.अतिशय सुंदर व्हिडिओ!! ❤

  • @RahulLohar-
    @RahulLohar- 21 день тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 21 день тому +1

    🙏🙏🙏👌👌👌💖

  • @avaworld1017
    @avaworld1017 20 днів тому +1

    miss it old days 1996 batch

  • @deeptigaikwad378
    @deeptigaikwad378 20 днів тому +1

    या वाड्यात आमची शाळा भरत होती

  • @kaalytbot5737
    @kaalytbot5737 20 днів тому +1

    Great mazya high-school chi adthavan

  • @gopalctr555
    @gopalctr555 8 днів тому +1

    Sagar Ram Ram me hai tirupati javal pan gave khatave taluka

  • @terabaphu6575
    @terabaphu6575 16 днів тому

    अहमदनगर 💚🇮🇳👑✌️

  • @NandkumarMote-xi7fj
    @NandkumarMote-xi7fj 17 днів тому +1

    1976 te 1982 cha shalecha sarv athavni dolyasamor tarlaya, wadachi avastha pahaun mana Khanna Zale.

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 21 день тому +1

    Sager Madane dad videos brhi chan hi ni ❤❤

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 9 днів тому

    श्रीगोंदा छान गाव छान माणसे संत शेख महंमद श्रीगोंद्याचे 😅

  • @shamalvernekar3447
    @shamalvernekar3447 20 днів тому +1

    Wada chaan ahye japun theva nahi tar waqt board apli property mannar anni captured kartil
    Pls save ancestral property. Jai shree Ram.

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 13 днів тому +2

    आता पोट फाटे पर्यंत खाणे एव्हढंच राजकारण राहिले आहे

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 21 день тому +2

    रयत शिक्षण संस्थेने कां बरे ह्या वास्तुची जपणूक केली नाही?

  • @prabhatghule5462
    @prabhatghule5462 21 день тому +1

    Are sagar khup mast. To amchya malegaon. District nasik yetil bhuikot killa ythe bhrt dayvi hi vinati.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 21 день тому +2

    Ashes videos regularly post kar.

  • @arvindbardeskar278
    @arvindbardeskar278 20 днів тому +1

    श्री महादजी शिंदे यांचा वाडा