तामसा गावातील सर्व शिवभक्तांना विनंती की थोर पराक्रमी सरसेनापती वंदनीय नेताजी पालकर यांच्या समाधीची दुर्दशा पाहून मन खूप खिन्न झाले आहे .कृपया त्यांच्या शिवभक्तीला व पराक्रमाला शोभेल अशा रीतीने समाधीचे जीर्णोद्धार करावे जेणेकरून भावी पिढीला शिवकालीन वीर पुरुषांचा इतिहास कळेल व त्यांच्या पासून प्रेरणा मिळेल . जय शिवराय ,जय नेताजी.
शिवकालीन पराक्रमी मावळ्यांच्या समाधी शोधून त्यांचे स्मारक उभे होणे अत्यंत गरजेचे आहे,जनेकरून पुढील पिढीला यातून आपला ज्वलंत इतिहास कळून प्रेरणा मिळत राहील.सर आपण सर्व पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखवले खूपच रोम हर्षक वाटतो हा इतिहास.तामसा गावामधे नेताजी पालकर यांची समाधी आहे हे आज पर्यंत मला माहिती नव्हते कित्येक वेळा त्या गावावरून गेलो पण आता समाधीला नक्की भेट देणार.
फारच चांगली माहिती दिलीत ! खरं म्हणजे 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठ्यांचा इतिहास नीट समजवून सांगायला पाहिजे होते ! वाईट वाटते की आजही जनतेला खरा इतिहास माहित नाही ! आता निवडणूक जिंकण्या साठी आणि भ्रष्टाचार करण्या साथीचा इतिहास महत्वाचा केलाय !
नेताजी पालकर म्हणजे शौर्य पराक्रम प्रती शिवाजी ही मिळालेली उपाधी सर खरंच तुमच्यामुळे हा इतिहास पुन्हा उजेडात येतोय खुप अभिमानी गोष्ट आहे व तुमच्या ह्या कार्याला सलाम
निश्चितच खूप प्रेरक माहिती आहे,परम पराक्रमी नेताजी पालकरांचे समाधीस्थळ प्रकट करणा-या त्या लेख शिलेस वंदन, नेताजी पालकरांना मानाचा मुजरा व आपल्या संशोधन कार्यास धन्य धन्यवाद!🚩⚔️🙏
खूप खूप चांगली माहिती दिली तुम्ही सर👍👍👍... सरनौबत नेतोजीराव पालकर ह्या सारख्या महापराक्रमी सेनापती बद्दल असले घाणेरडे आरोप खोडून काढलेच पाहिजे... जय भवानी🚩🚩🚩 जय जिजाऊ आऊसाहेब🚩🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩🙏🙏🙏
अगदी खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपणास खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम. दुर्दैवाची घटना अशी की ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली होती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून, जीवाची बाजी लावून लढणारे धर्मवीर, येशाजी कांक ... यांच्या पुढील पिढीने ख्रिस्थि धर्म स्वीकारला....
सर मी स्वतः या ठिकाणी भेट दिली आहे. आणि समाधी बघितली आहे. इथे पूर्वी पालकरंचे वंशज अण्णासाहेब पालकर हे आमदार होते ते आता सर्व नागपूरला स्थायिक झाल्याचे समजले.
राजा शिवछत्रपती यांचे सर्व सरसेनापती सरनौबत यांचे संबंधित मूळ गावी समाधी स्थळे व अश्वारूढ पुतळे वं माहिती संबंधित गावानी उभारणी केल्यास व शासनाने निधी उपलब्ध केल्यास इतिहासाचा वारसा जतन करण्या सारखे होईल . या बदल जन जागरण करावे ही आपणास विनती .
सर, तुम्ही महाराष्र्टासाठी फार मोठे कार्य करत आहात. नुसतेच संशोधन करुन न थांबता आपण त्यांंच्या समाधीचं पुनर्जीवनाचेही अमूल्य असे काम करत आहात .हे ऐकून आपल्याविषयीचा आदर खूपच वाढला आहे. धन्यवाद !!
आदरणीय सर आपण जी माहिती प्रसारित करत आहात त्यासाठी आपले प्रथम मनःपूर्वक आभार, यासाठी अतिशय मेहनत सखोल अभ्यास जिद्द चिकाटी आणि इतिहासाचा दांडगा अनुभव असावा लागतो, आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून अतिशय नवनवीन माहिती आणि इतिहासाला पोषक असलेला वातावरण पाहायला मिळतं, आपणास साष्टांग दंडवत आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना🙏
अभिनंदन त्रिवार अभिनंदन छान साहेब आपण प्रत्यक्ष पुरावा च्या आधारे इतिहास नवीन पिढीला सांगत आहात. यातून आपल्या स्वत्वाची जाणीव होते. नवीन पिढीला. जय महाराष्ट्र धर्म.
नाविलाजाने मुस्लिम 0हावे लागले होते, म्हणूनच ते पुन्हा स्वधर्मात आले होते, किरकोळ कारणावरून ते औरंगजेबाकडे गेले होते एकदा झालेली चूक पुन्हा होण्यास असा कोनता प्रसंग त्यांच्याशी घडला होता। बोलका पुरावा आहे। महत्त्वाचे संशोधन आहे। धन्यवाद गुरुजी।
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
प्रत्येकाच्या गावात असे समाधी स्थान असतात.... अज्ञान मुळे त्या पवित्र स्थानाची विटंबना होती. तुम्ही समाधी अभ्यासा विषयी एक सविस्तर व्हिडिओ बनवा 🙏 नम्र विनंती 🙏🙏🙏🙏
खूप छान माहितीपूर्ण सर, पण रायगड जिल्ह्य़ात चौक गाव आहे,मुंबई पुणे जुन्या हायवे वर,तिथे मोठी कमान आहे व लिहीले आहे, सरसेनापती नेताजी पालकर यांचे जन्म स्थान,याबाबत आपले खर अभ्यासपूर्ण मत अपेक्षित आहे,सर, धन्यवाद, जयहिंद
खूप छान.
प्रत्येक सरदार शिलेदार यांची समाधी झालीच पाहिजे व त्यांना योग्य मान मिळाला च पाहिजे. तरच इतिहास कुठे तरी टिकेल नाहीतर...
अप्रतिम, महापराक्रमी पुरुंषांबद्दल पसरवलेले गैरसमज असेच खोडून काढले पाहिजेत.
भोसले साहेबांच्या कार्याला मनापासून दंडवत.
खुप छान अप्रतिम माहिती नेताजी पालकर यांच्या वरील खूप मोठा कलंक पुसलात तुम्ही
जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩
भोसले साहेब, आपण जुना इतिहास योग्यत्या पुराव्यासह सादर करता त्यामुळे तो 100 टक्के पटतो, कोढेही अतिशयोक्ती नसते, धन्यवाद सर.
तामसा गावातील सर्व शिवभक्तांना विनंती की थोर पराक्रमी सरसेनापती वंदनीय नेताजी पालकर यांच्या समाधीची दुर्दशा पाहून मन खूप खिन्न झाले आहे .कृपया त्यांच्या शिवभक्तीला व पराक्रमाला शोभेल अशा रीतीने समाधीचे जीर्णोद्धार करावे जेणेकरून भावी पिढीला शिवकालीन वीर पुरुषांचा इतिहास कळेल व त्यांच्या पासून प्रेरणा मिळेल . जय शिवराय ,जय नेताजी.
🙏🙏🙏🙏🙏 भोसले साहेब फार मोठा इतिहास बाहेर काढलात खुप खुप धन्यवाद🙏🙏, 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Khup khup dhanyawad changali Tahiti diligently Jay shivray
शिवकालीन पराक्रमी मावळ्यांच्या समाधी शोधून त्यांचे स्मारक उभे होणे अत्यंत गरजेचे आहे,जनेकरून पुढील पिढीला यातून आपला ज्वलंत इतिहास कळून प्रेरणा मिळत राहील.सर आपण सर्व पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखवले खूपच रोम हर्षक वाटतो हा इतिहास.तामसा गावामधे नेताजी पालकर यांची समाधी आहे हे आज पर्यंत मला माहिती नव्हते कित्येक वेळा त्या गावावरून गेलो पण आता समाधीला नक्की भेट देणार.
फारच चांगली माहिती दिलीत ! खरं म्हणजे 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठ्यांचा इतिहास नीट समजवून सांगायला पाहिजे होते ! वाईट वाटते की आजही जनतेला खरा इतिहास माहित नाही ! आता निवडणूक जिंकण्या साठी आणि भ्रष्टाचार करण्या साथीचा इतिहास महत्वाचा केलाय !
आम्हा सर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांची जबाबदारी आहे सर्व ऐतिहासिक स्वराज्य विरांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायला हवा
नेताजी पालकर म्हणजे शौर्य पराक्रम प्रती शिवाजी ही मिळालेली उपाधी सर खरंच तुमच्यामुळे हा इतिहास पुन्हा उजेडात येतोय खुप अभिमानी गोष्ट आहे व तुमच्या ह्या कार्याला सलाम
निश्चितच खूप प्रेरक माहिती आहे,परम पराक्रमी नेताजी पालकरांचे समाधीस्थळ प्रकट करणा-या त्या लेख शिलेस वंदन, नेताजी पालकरांना मानाचा मुजरा व आपल्या संशोधन कार्यास धन्य धन्यवाद!🚩⚔️🙏
खूप खूप सुंदर माहिती.... खूप मोठे कार्य करत आहात आपण.... आपले हार्दिक अभिनंदन.... आणि धन्यवाद...... तुमच्या मुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोचत आहे...
कोटी कोटी प्रणाम, नेताजी पालकर यांना
अतिशय माहितीपूर्ण व्हिडियो ' हा खरा इतिहास जाणून घेण्याची फार इच्छा होती .🙏🙏🚩
खूप खूप चांगली माहिती दिली तुम्ही सर👍👍👍... सरनौबत नेतोजीराव पालकर ह्या सारख्या महापराक्रमी सेनापती बद्दल असले घाणेरडे आरोप खोडून काढलेच पाहिजे... जय भवानी🚩🚩🚩 जय जिजाऊ आऊसाहेब🚩🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩🙏🙏🙏
सर सेनापती नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ
भोसले सर खुप खुप धन्यवाद। आपण मराठ्याचा खरा इतिहास जागा केला
धन्यवाद भोसले साहेब,तुम्ही खुप मोलाचे इतिहासाचे काम करताय
खूप महत्त्वाचा इतिहास संशोधन आहे हे. धन्यवाद सर. त्यांच्या समाधीचे स्मारक व्हावे ही इच्छा !!
अगदी खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपणास खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम. दुर्दैवाची घटना अशी की ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली होती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून, जीवाची बाजी लावून लढणारे धर्मवीर, येशाजी कांक ... यांच्या पुढील पिढीने ख्रिस्थि धर्म स्वीकारला....
असं झालं असेल तर अत्यन्त वाईट घडले
Ha shod kuthe lagala tumhala
सर मी स्वतः या ठिकाणी भेट दिली आहे. आणि समाधी बघितली आहे. इथे पूर्वी पालकरंचे वंशज अण्णासाहेब पालकर हे आमदार होते ते आता सर्व नागपूरला स्थायिक झाल्याचे समजले.
सर आपल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आपल्या चरणावर आम्ही नतमस्तक आहोत 🙏
फार छान सर नेताजी पालकर मोठे पराक्रमी होते जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खुपच मोलाचं कार्य करत आहात आपण.
ईश्वर आपल्याला दिर्घायुरारोग्य देवो.
राजा शिवछत्रपती यांचे सर्व सरसेनापती सरनौबत यांचे संबंधित मूळ गावी समाधी स्थळे व अश्वारूढ पुतळे वं माहिती संबंधित गावानी उभारणी केल्यास व शासनाने निधी उपलब्ध केल्यास इतिहासाचा वारसा जतन करण्या सारखे होईल . या बदल जन जागरण करावे ही आपणास विनती .
सर, तुम्ही महाराष्र्टासाठी फार मोठे कार्य करत आहात. नुसतेच संशोधन करुन न थांबता आपण त्यांंच्या समाधीचं पुनर्जीवनाचेही अमूल्य असे काम करत आहात .हे ऐकून आपल्याविषयीचा आदर खूपच वाढला आहे.
धन्यवाद !!
खुप छान माहिती,आपले अभ्यास पूर्ण विवेचन फारच छान आहे
भोसले साहेब आपण फार फार मोलाची माहिती उपलब्ध केली धन्यवाद
अत्यंत स्फुर्तीदायक आणि समर्पक माहिती... धन्यवाद शतशः धन्यवाद प्रवीणजी
आपणाकडून नेताजीबद्दलची खूपच छान माहिती,धन्यवाद !
धन्यवाद, भोसले साहेब.
साहेब धन्यवाद आपण मराठ्यांचा इतिहास पुराव्यांसोबत दाखवुन समाजाला ख-या इतिहासाचे स्मरण करुन देत आहात,या करिता आपली प्रचंड मेहनत आहे.
आदरणीय सर, प्रत्येक वेळी आपण जी माहिती देतात त्या साठी आपली मेहनत अजोड आहे. त्यास तोड नाही. विनम्र दंडवत
आदरणीय सर आपण जी माहिती प्रसारित करत आहात त्यासाठी आपले प्रथम मनःपूर्वक आभार, यासाठी अतिशय मेहनत सखोल अभ्यास जिद्द चिकाटी आणि इतिहासाचा दांडगा अनुभव असावा लागतो, आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून अतिशय नवनवीन माहिती आणि इतिहासाला पोषक असलेला वातावरण पाहायला मिळतं, आपणास साष्टांग दंडवत आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना🙏
नेताजी पालकर ने अपना वी इतिहासी क कदम उठाए हे, पृनह हिन्दु घर्म मे वापसी करावी, जय हो सनातन धर्म की,
अतिशय आभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
अभिनंदन त्रिवार अभिनंदन छान साहेब आपण प्रत्यक्ष पुरावा च्या आधारे इतिहास नवीन पिढीला सांगत आहात. यातून आपल्या स्वत्वाची जाणीव होते. नवीन पिढीला. जय महाराष्ट्र धर्म.
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
खूपच मोलाचं काम.मनःपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद. भोसले साहेब. खूप. सुंदर माहिती. भावी. पिडीला. सुज्ञ करणारे. आपण. महा पुरुष. अजून. काय लिहू. सा नमस्कार. ❤❤
❤ सरजी नेतोजी पालकरांचा इतिहासही उजेडात यायला हवा !
सविस्तर सादर होईल.
शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत योगदान देऊ शकलो नाही तर अशा पद्धतीने आपण योगदान देऊ शकतो. आपले कार्य महान आहे 🇮🇳🙏
Khup changli maahiti dilit saaheb tumhi(jai bhawani jai shivaji)
नमस्कार फारच मोठे काम केले भोसले साहेब जय शिवाजी जय संभाजी महाराज
भोसले सर, धन्यवाद.
सर मला आपले व्हिडिओ व त्यात आपण नेहमीच दिलेली सत्य माहिती खूप आवडते.
नाविलाजाने मुस्लिम 0हावे लागले होते, म्हणूनच ते पुन्हा स्वधर्मात आले होते, किरकोळ कारणावरून ते औरंगजेबाकडे गेले होते एकदा झालेली चूक पुन्हा होण्यास असा कोनता प्रसंग त्यांच्याशी घडला होता। बोलका पुरावा आहे। महत्त्वाचे संशोधन आहे। धन्यवाद गुरुजी।
अशा सत्य संशोधकाची समाजाला गरज आहें.
खूप महत्वाचे संशोधन
दुर्मिळ माहिती मिळाली. धन्यवाद
माझासुद्धा तसाच गैरसमज झालेला... धन्यवाद सर तुमच्यामुळे तो दूर झाला....
भोसले साहेब ...संदर्भासहित, पुराव्यासह माहिती...
ऐतिहासिक संशोधनासाठी
खूप खूप शुभेच्छा 💐💐
मयुराताई देशमुख
खुप महान कार्य करत आहात आपन भोसले साहेब
खूप खूप धन्यवाद सर ,🙏🙏🚩🚩🚩
Ho agadi barobar aahe saheb tumche samjun sangane khup chan aahe mala aavadte
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
आपण आम्हाला आज आमच्या पूर्वजांची माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. 👌💐
तुमचे मूळ गाव कोणते?
अपनास धन्यवाद सर्व मराठा आपला आभारी आहे
प्रवीण सर मराठा इतिहासाची मोठी सेवा आपण करत आहात...खूप खूप आभार.
धन्यवाद सर खूप खूप अभ्यासपू्वक माहिती🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
💐💐 लय भारी मुजरा नेतोजी पालकर 🌹🌹
सर आपण खूप मोलाची माहिती दिलीत
अतिशय सुंदर अशी अनमोल माहिती मिळाली
माहितीपूर्ण व्हिडीओ!🙏🙏
अतिशय अपरिचित माहिती.... आपले मनापासून धन्यवाद
फारच छान माहिती मिळाली आहे | धन्यवाद |
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
छान माहिती.अभ्यासपूर् विवेचन.धन्यवाद.
अत्त्युत्तम.
अतिशय माहितीपूर्ण
Very excellent informatipn
तुमच्या व्हिडिओ मुळे , पुस्तकाबाहेरील खरा इतिहास कळु लागला आहे तुम्ही जी जाणीव जागृती करत आहात त्या बद्दल धन्यवाद
Excellent deep study, very well presented with graphics. Thx a lot.
खूप छान माहिती धन्यवाद सर
नमस्कार सर जय शिवराय जय शंभुराजे
प्रत्येकाच्या गावात असे समाधी स्थान असतात....
अज्ञान मुळे त्या पवित्र स्थानाची विटंबना होती.
तुम्ही समाधी अभ्यासा विषयी एक सविस्तर व्हिडिओ बनवा 🙏
नम्र विनंती 🙏🙏🙏🙏
सर, खूप छान व अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.
खूप चांगलेकामकरतआहेत
सर खुप सुंदर माहिती देण्यात आलेली
Good Information.
जय शिवराय जय शंभुराजे ❤
Good work
खुप महत्वाची माहिती मिळाली सर👌🙏
खुप खुप धन्यवाद 👌👍👍
good information
Sir Chan mahiti dhnyavad.
आपले खूप खूप आभार !!!! 💐💐💐💐
खूप छान माहितीपूर्ण सर, पण रायगड जिल्ह्य़ात चौक गाव आहे,मुंबई पुणे जुन्या हायवे वर,तिथे मोठी कमान आहे व लिहीले आहे, सरसेनापती नेताजी पालकर यांचे जन्म स्थान,याबाबत आपले खर अभ्यासपूर्ण मत अपेक्षित आहे,सर, धन्यवाद, जयहिंद
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
धन्यवाद , सर . 🙏🙏🚩🚩🙏🙏
समाधी जीर्णोद्धार समिती व तामसा गावकऱ्यांना, मा भोसले साहेब यांना खूप खूप धन्यवाद
नेताजी पालकर यांना मुजरा🌹🌹🌹🌹
काही काम झाल आहे का समाधी च
खुप मोठी माहिती दिलीत.. 👍👌💐
अतिशय अप्रतिम माहिती सर...
खूप chhan
जय शिवराज
अप्रतिम माहिती 🙏👌👌 अशीच नेताची पालकर यांच्या पराक्रमाची माहिती मिळाली तर बरे होईल
नेताजी पालकर यांच्याविषयी अनेक सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येतील.
Khoop chan
खूप छान माहिती
सुंदर माहिती.. ✨️✨️✨️
उत्कृष्ट,🛐
Khoop Chan bhosale saheb mala watay Shivray cha pratek nyat mawalyachi Samadhi badne garjeche ahe
खुप छान माहिती दिली आहे
ग्रेट सर.