ज्योतीताईला राग आला😡म्हनते मि वडापाव करनार नाही दुसरी बाई लावा वडापाव करायला😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr День тому +2

    ज्योतीताई राधाताई दुसऱ्यांच्या बोलण्यावर लक्ष देऊन आपण स्वतः वरचा आत्मा विश्वास गमवून टाकायचा नाही त्यामुळे आपण अधिक कमजोर पडतो. याचा अर्थ असा होतो की आपला आयुष्याचा निर्णय आपण त्यांच्या हातात दिला आहे.

  • @mykidsnme2191
    @mykidsnme2191 2 дні тому +10

    राधा ज्यांना जास्तच तुमच्या आंघोळीचे पडलय त्यांना सांग म्हणा तुम्ही करा आमच्या नावाच्या आंघोळी 😂😂

  • @mykidsnme2191
    @mykidsnme2191 2 дні тому +9

    राधा जरा गाडीच काम करुन घे बाई..लोकांची लेकरं, तुझी लेकरं असतात गरम तेल असते, ज्योती असते कामात, उगाच काही accident नको व्हायला..आधी काम करून घे बाई गाडीचे.

  • @samruddhigune2560
    @samruddhigune2560 2 дні тому +15

    अग ज्योती ताई लक्ष नको देऊ लोकांकडे.. लोक बोलायलाच असतात अग...

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh День тому +6

    तिला वाचता येत नाही तू तिला कशाला सांगते लोक काय बोलतात

  • @SuvarnaMastud-i7i
    @SuvarnaMastud-i7i День тому +4

    अगं ज्योती कोणाकडे लक्ष देऊ नको आपण जर पुढे जात असेल तर लोकं मागून पाय खेचतात बाकी तुम्ही दोघी मस्त मेहनत करतात ते असंच करत रहा एकीमेकीला साध्या द्या❤🎉 कुणी किती जरी वाईट बोललं तर आपला पण कामाकडे लक्ष द्या कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका

  • @ManoharGangurde-y6z
    @ManoharGangurde-y6z 18 годин тому

    Khup mst ❤❤

  • @vishrantiTambre
    @vishrantiTambre 2 дні тому +8

    जाऊदे ज्योती ताई तेवढं नाराज होऊ नको लोकांचं काय ऐकायचे

  • @AnupamaBoiwar
    @AnupamaBoiwar День тому +4

    कोणाला काय बोलू नका कामाकडे लक्ष द्या.लोकांकडे लक्ष देऊ नका.

  • @sonalidandade8064
    @sonalidandade8064 2 дні тому +4

    काय गं राधा ताई तुला चांगल्या कमेंट्स ला रिप्लाय किंवा उत्तर दिऊ वाटत नाही काय.. किती.. तरी लोकांनी तूला चांगल्या कंमेनस केले आहे ते पण सांगा ना .. मग ज्योती ताई ला रागतर येणारं ना..

  • @PinkiMane-q2t
    @PinkiMane-q2t День тому +2

    राधा लक्ष द्यायचे नाही दोघी मिळून करा ज्योती चांगली आहे

  • @Dipaligholaveo1u
    @Dipaligholaveo1u 2 дні тому +3

    अगं राधा कुणाच्याही गोष्टी मनावर घेऊ नको वडापाव करा छान छान बिजनेस सलवार काँग्रेस लेशन रात्री

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale День тому +1

    दोघी चांगलं रहा कमेंट वर लक्ष देऊ नका

  • @Vikas.thorat640
    @Vikas.thorat640 День тому +2

    कमेंट बद्दल राधा स्वतःच्या मनानी सांगती

  • @योगिताप्रितीव्हलोग

    बरोबर आहे tumi kam kra konakde lakshy nka deu

  • @jyotideshmukh2997
    @jyotideshmukh2997 День тому

    ताई बेसन जरा घट्ट करा वडे छान होते तुमच्या कष्टाला असाच फळ मिळत राहो

  • @Komalvlogs-ym6tz
    @Komalvlogs-ym6tz День тому

    ताई लोकांकडे लक्ष देऊ नको ग ज्योती ताई खूप चांगली आहे

  • @AmolMadage-g7f
    @AmolMadage-g7f 2 дні тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 День тому +1

    Tumi nka tai laksh deu ..tumi tumch kam changlya manane kara.😊

  • @VijayBhor-n7o
    @VijayBhor-n7o 2 дні тому +2

    कमेंट मनावर घेऊ नका तुम्ही तुमचं काम करा लोकं काय बोलतच राहणार

  • @mykidsnme2191
    @mykidsnme2191 День тому

    राधा चिप्स, कुरकुरे ,बिस्किट पन ठेवत जा

  • @Varshamore-i5e
    @Varshamore-i5e День тому +2

    ताई थोडं पीठ पातळ आहे रागाला जाऊ नका

  • @poojamasal6506
    @poojamasal6506 День тому

    Bhaji pan banva

  • @poonam.s.kamble77
    @poonam.s.kamble77 День тому +1

    लोकांना भांडणच बघाय आवडतात कुणाच मनावर घेवू नको जाऊ दे

  • @Humanity1226
    @Humanity1226 2 дні тому +2

    Tai tumhi doghi mast kartat aahet... Konakdhe laksha naka deu ... .baki sagali kadhe yt la nuste bhandan chalu aahet ....vaitag aala aahe...tai comment walyanya taar ignore kara ...reply naka karu ....tyanna tech pahije asate controversy

  • @Poonamshinde-w9v
    @Poonamshinde-w9v 2 дні тому +2

    लोक कडे लक्ष देऊ नका काम वाढेल या कडे लक्ष दे राधा

  • @Ppd-s9t
    @Ppd-s9t День тому +1

    Tumi doghi sobat rha lok kahihi mantat jyoti tai Changli ahe

  • @Reshmawithudg
    @Reshmawithudg 2 дні тому +2

    ज्योती ताई खूप छान आहे.......

  • @abasodombale8914
    @abasodombale8914 2 дні тому +1

    राधाताई पेटीस पण बनव गिराईक पॅटीस पण घेतील

  • @rasikagaikwad7887
    @rasikagaikwad7887 2 дні тому +2

    Avdaa shaanpana karte tar zara powder pn vikat ghe n thondala lava

  • @Chhaya-q9w
    @Chhaya-q9w День тому

    आग राधा लोकांचं अजिबात ऐकू नका

  • @khanderaobansode1177
    @khanderaobansode1177 День тому

    कस्टमर तर एक पण दिसत नाही तुम्हीच खा वडापाव

  • @santoshkhedekar9512
    @santoshkhedekar9512 2 дні тому +1

    He tr honarch aahe as ....radha tai tu kr ki vda pav

  • @Roshanbi-fi6mv
    @Roshanbi-fi6mv 2 дні тому +1

    Barobar aahe tuja Radha kiti pan makeup kela tar original te original tasach disnar tumi

  • @sonalkuhile4006
    @sonalkuhile4006 День тому

    Tu kaam krti ka nahi radha ti joyati kam krti tu mob. Geun ubhi rahti nust video kadhti

  • @satyajeetgangurde582
    @satyajeetgangurde582 День тому

    😂😂😂😂😂😂

  • @ArtiDolaskar-b9w
    @ArtiDolaskar-b9w 2 дні тому +1

    जोती ताई लोकांना कडे लक्स दे वू नका ताई तुम्ही अजून ताट माने काम कर ताई

  • @surekhadurgule
    @surekhadurgule 2 дні тому +1

    झाली चालु नाटकी

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz День тому

    ज्योती चांगली आहे

  • @jaimah-n7f
    @jaimah-n7f День тому +1

    बिझनेस अन् बजारात टोपले घेवून बसनं वेगळे आहे.😂😂😂ज्योती ह्या थापाडीच्या संग राहणं सोड लगेच.हलकट आहे राधी😢😢😢

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 2 дні тому

    Jadnare astat laksh nahi dyaych

  • @SadhnaBhand
    @SadhnaBhand 2 дні тому

    Barobar Jyoti Tai

  • @ShwetTadsare
    @ShwetTadsare 2 дні тому

    Barobr राधा ताई

  • @MadhuriMadane-m8x
    @MadhuriMadane-m8x День тому +2

    पहिल्यांदा हेपरी वेडे म्हणू नका असा नमस्कार म्हणायचं ज्योती ताई तुम्ही कोणी काय बोलले तर मनावर घेऊ नका असा लोक काय अशीच मेहनत करून खाणाऱ्याला कुठली लाज नसते कोण काय म्हणलेलं कुणाचं मनावर घ्यायचं नाही आम्ही तुमची परिस्थिती बघितलेली आहे तुमची मुलगी अपंग आहे त्यामुळे लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका लोक काय अशीच बोलायची फक्त राधाबाई ला सांगा की जास्त जीभ बाहेर काढू नकोस सारखं बोटावरून जीभ फिरवू नका आणखीन ती करता येते योग्यच करताय आणि जे तुम्ही वडापाव बनवतात त्या जरा मटन मसाला ची पुडी एक पाच रुपये वाली बटाट्यात घाला आणखीन त्यानं वडापाव टेस्ट लागेल

    • @MadhuriMadane-m8x
      @MadhuriMadane-m8x День тому

      माझ्या कमेंट चे उत्तर मला व्हिडिओमध्ये द्या म्हणजे मला कळेल की माझं कमेंट तुम्हाला कसं वाटलं मी तोंडावरच बोलते माघारी बोलणं मला आवडत नाही व्यवसाय कुठलाही बिन लाजी नसतो चांगलाच असतो आणि करून खाणाऱ्याला कोणाला भेटायचं नाही

  • @sunitamahanor4127
    @sunitamahanor4127 2 дні тому +3

    आता अंघोळ करताना दाखवावे लागेल 😂

  • @ashwiniwaghmare2482
    @ashwiniwaghmare2482 2 дні тому

    Radha tumhi kona kade laksh deu nko tumhi pude jat ahet manu tumala pate odt ahet

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 2 дні тому

    Tummy tumch kam karat raha midun misdun

  • @mykidsnme2191
    @mykidsnme2191 День тому +2

    होणा करतेय ना ज्योती पन काहीतरी कष्ट मग लोकांच्या का पोटात दुखतेय ky माहीत

  • @PravinPagar-u7w
    @PravinPagar-u7w 2 дні тому

    तूं करना वडापाव कर ना

  • @NandaBhagatBhagat
    @NandaBhagatBhagat День тому

    😂😂😂😂