As मुलांबरोबर दादाने खेळ दाखवला असे संदीप नाही करणार to फक्त Techy पोरी बायको एवढेच असते कढी दादाची पोर रेश्मा हया ना कुठे net नाही मजा करायला आता दादाची गाडी आहे चालवायला सासर्यांच्या गाडीने फिरायला जाताना swathachya पोरी बायको फक्त
खुप छान..आज मुलांना वेळ दिला...खेळ पण भारी घेतला मुलांच्या मेंदूला चालना देणारा 😊👍...असाच आठवड्यातला एक दिवस कूटुंबासाठी देत जा...आता गाडी पण आहे...कधीतरी जवळपास फिरायला घेऊन जाव...छान वाटत मुलाना पण...😊...छान व्हिडिओ 👍👍👍👍शुभ रात्री 😊
दादा जिंकल्या वर वस्तू बाजूला ठेवा कारण बाकीचे शेवटला जागा असेल ते वस्तू ठेवणार सहज जिंकणार एक जनाला सर्व वस्तू मॅच करायला सांगा तर तो जिंकला उद्याच्या व्हिडीओ मध्ये तसा खेळ मांडा बघायला आवडेल 😊👍
भाऊ छान खेळ पण avdhe पैसे नाही ठेवायचे 5 ru ठेवायचे मुलाना चटक लागते फक्त आठवड्यातून एकदा BKi आली जेवायला पोरी इथेच अग bke कधीतरी सासू बापू रेश्मा पूरे दादा जेवायला घाल tuzaya घरात काय सकाळ जेवायला रेश्मा कडे एक दिवस तुझ्याकडे एक दिवस तिच्याकडे असे ठेवा जेवण अणि उरलेला एक दिवस दोघी आपापल्या घरी स्वतंत्र जेवा
खूप छान खेळ आवडला 😂😂👌👌👍♥️♥️
As मुलांबरोबर दादाने खेळ दाखवला असे संदीप नाही करणार to फक्त Techy पोरी बायको एवढेच असते कढी दादाची पोर रेश्मा हया ना कुठे net नाही मजा करायला आता दादाची गाडी आहे चालवायला सासर्यांच्या गाडीने फिरायला जाताना swathachya पोरी बायको फक्त
खाल्ला का लगेच बकुळा संदिपचा😅😅
सगळे चांगल्या प्रकारे कमेंट करतात तुला का लागते काय माहित
खुप छान..आज मुलांना वेळ दिला...खेळ पण भारी घेतला मुलांच्या मेंदूला चालना देणारा 😊👍...असाच आठवड्यातला एक दिवस कूटुंबासाठी देत जा...आता गाडी पण आहे...कधीतरी जवळपास फिरायला घेऊन जाव...छान वाटत मुलाना पण...😊...छान व्हिडिओ 👍👍👍👍शुभ रात्री 😊
❤❤ खुप छान
दादा जिंकल्या वर वस्तू बाजूला ठेवा कारण बाकीचे शेवटला जागा असेल ते वस्तू ठेवणार सहज जिंकणार
एक जनाला सर्व वस्तू मॅच करायला सांगा तर तो जिंकला उद्याच्या व्हिडीओ मध्ये तसा खेळ मांडा बघायला आवडेल 😊👍
भाऊ छान खेळ पण avdhe पैसे नाही ठेवायचे 5 ru ठेवायचे मुलाना चटक लागते फक्त आठवड्यातून एकदा BKi आली जेवायला पोरी इथेच अग bke कधीतरी सासू बापू रेश्मा पूरे दादा जेवायला घाल tuzaya घरात काय सकाळ जेवायला रेश्मा कडे एक दिवस तुझ्याकडे एक दिवस तिच्याकडे असे ठेवा जेवण अणि उरलेला एक दिवस दोघी आपापल्या घरी स्वतंत्र जेवा
तु कोण सांगणार
जमतच नाही का खाल्ला शिवाय 😂😂
खुप छान विडिओ आहे दादा पन आज एक च विडिओ आला आहे दादा
या गेम ची अँकर रेश्मा वहिनी ला बनवा KBC सारखं 👆👍😂😂 काय हसती काय बघती - रवी दादा 😂😂👌🤗
रवि दादा खुपच छान आहे हा खेळ मस्तच ❤मुलांची मज्जा आहे आता 😊
मी पण पहिला आहे हा गेम कन्नड लोकांचा आहे .ते तेलाचा डबबा किराणा देतात जिंकल्यावर ..खूप छान मेमरी गेम आहे हा ह्याने मेमरी वाढते .
Must khel hahe
Chan game 😂
खुपच छान खेळ मला खुप इवडला
खेळ छान आहे
Khup chan 🎉
दादा तुमच्या विडीओला एक बाई आहे खूप वाईट कमेंट करते बकुळा ताईला संदिप दादाला चिऊ अनुष्काला😢😢
👌👌👌👌
😅😅😅😅
🎉🎉
आवडला हा खेळ खुपच छान
मस्तच खेळ
एक नंबर
मस्त खेळ दादा
Very nice video 👌👌
☝️👌👌👌👌
सुर्याच बरोबरच आहे की दादा लास्टच ते ठेवायला कुणालाही समजेल ना
Chhan 😂
❤
❤❤❤❤😂😂😂
👌👌
😂👍
मावशी न.1क
😂😂😂😂😂❤❤❤❤❤👍👌👌👌👌
आसेच काॅमेडि व्हिडिओ बनवत जा
आमच्या मुलांना तुमचं परिसर खूप आवडतो आम्ही आलो होतो तुमच्या घरी
राम राम
😂
छान रवी दादा सुट्टी दिवशी असं वेगळं मुलांना गेम ठेवत जावा जनरल नॉलेज ही वाढते बुद्धिला चालना मिळते छान व्हिडिओ मस्त आजचा रविवार एक नंबर
एक अजून पाण्याच्या पाट्या काही अंतरावर ठेवायच्या बॉल असतिल तर टाकायला सांगायचे खूप मस्त गेम
दादा रोज पाच मिनिटे बापूला बोलू दे जावा ना तुमच्या व्हिडिओमध्ये बापूचं बोलणं लय पटत आम्हाला
हा खेळ पांडुरंग वाघमारे त्याच्या मुलांना सांगतो
शेड बनवा की राव लवकरमोक्कार टाइमपास करता
Paise 10 pahije hot 50 nahi game hai
👌👌😊😊
Shi ajcha khelacha video bakvas hota boring vstal
Chan game
Very nice video ❤❤❤
👌👌
👌👌
👌👌