कुणी आमच्या वडापावची बदनामी करायची नाही 😡तेल करपुस्तर तळतो आम्ही या लोकांना बघवत नाही आमचं 😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @EASYRECEPIS
    @EASYRECEPIS 13 годин тому +26

    ताई रेसीपी दाखवू नकोस.....कशी बनवते ते ही कुठे बनवते काही दाखवू नकोस...सगळ्याच्या बनवण्याची पद्धत वेग वेगळी असते. कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही... तुझ तू काम चालू ठेव business सेट व्हायला वेळ लागतो

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 12 годин тому +10

    लोक बोलतात त्यासाठी तुच जबाबदार आहे कशाला दाखवते सगळं आणि टायटल पण कसं टाकलेस अग जे महत्त्वाच आहे तेच दाखव आणि बोल सगळं शब्द शब्द सांगत बसल्या वर लोकांना काय विषयच मिळतो

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 8 годин тому +2

    किती मेहनत करता तुम्ही 👌👌👌👌

  • @pari7749
    @pari7749 6 годин тому

    आग ताई वडापाव ला गिराईक नाही तर चिकन बिर्याणी चिकन 65 नूडल्स आस काही तरी विक बघ मग किती गिराईक होईल तूला😊😊

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 14 годин тому +11

    बरोबरय एका व्हिडिओत काळ कुट्ट तेल दिसतंय. कोणतं तेल वापरायलात वडापावसाठी

  • @saraladeore3237
    @saraladeore3237 13 годин тому +12

    तूच ते काळ तेल दाखवलं अस दाखवायचं नाही

    • @jawaleakash89
      @jawaleakash89 10 годин тому

      अहो दाखवायचं द्या सोडून पण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.

  • @AnupamaBoiwar
    @AnupamaBoiwar 11 годин тому +2

    राधा तुला किती वेळा सांगायच लोकांकडे लक्ष देऊ नकोस.

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 11 годин тому +2

    अग राघा कशाला रेसिपी दाखवत असते जिथं खाता ते रेसिपी दाखवत नाहीत ग बाई तू पण दाखवू नको

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 14 годин тому +5

    राधा तू हार मानु नको आज ना उद्या तुझा धंदा जोरात चालेल थोडा धिर धर

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 9 годин тому

    तूच दाखवतेस व्हिडिओ मध्ये वडापाव बनवताना काय गरज आहे बनवताना व्हिडिओ दाखवायची आणि तेल पण दाखवतेस काळ झालं असे टायटल पण टाकतेस..बिझनेस करायचा असेल तर काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या असतात सगळच दाखवत बसतेस व्हिडिओ मध्ये विकण कमी आणि शो शयनिग च जास्त आहे तुमच्या दोघींची

  • @dhananjayparase8032
    @dhananjayparase8032 10 годин тому

    Recipe hi secret thewaychi aste ase jr dakhwal8 tr girhaik yenar nahi jast Karan tumchya gadyawrchi test thodi eeglich rahili pahije

  • @magickitchentabassumslifes4190
    @magickitchentabassumslifes4190 14 годин тому +3

    Recipe pan par sagda dakhawata tumhi....mag lokanna kashala sangta

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz 10 годин тому +1

    जावा खुरपायला.... कशाचा बिझनेस आसला

  • @suwarnayadav8115
    @suwarnayadav8115 12 годин тому +1

    राधाताई बटाटा लय बारीक नका करत जावू

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 10 годин тому +1

    रे सी पि दाखवू नका

  • @maltifadale3293
    @maltifadale3293 13 годин тому +2

    सगळं विडिओ मधे सांगु नका

  • @dhananjayparase8032
    @dhananjayparase8032 9 годин тому

    Lokana bagwat nahi changal pudhe pragati karatat te

  • @ashwiniwaghmare2482
    @ashwiniwaghmare2482 13 годин тому +2

    Tu he nhemi Kar sodun nko konach aaiku nako

  • @Anilkankal143Kankal
    @Anilkankal143Kankal 11 годин тому

    बरोब्बर आहे त्या बाई च पहिले मी पण

  • @magickitchentabassumslifes4190
    @magickitchentabassumslifes4190 14 годин тому +1

    Tumhi sagda dakhawata...mag loka badnamch karl na

  • @mrudulamohite1239
    @mrudulamohite1239 13 годин тому

    Rajma chaval Teva kiva shabudanavada

  • @vandana8980
    @vandana8980 13 годин тому

    Tuch sagl sangte tel kalkutt jhal aahe he as te ta m lok Kashi ghenar an kathai lokhandachi .mhanun vaprtat k tel kaal nahi dist..

  • @hanus12345
    @hanus12345 13 годин тому

    Mu adam karat at bayka

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 11 годин тому +1

    अग राघा कशाला रेसिपी दाखवत असते जिथं खाता ते रेसिपी दाखवत नाहीत ग बाई तू पण दाखवू नको

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 11 годин тому +1

    अग राघा कशाला रेसिपी दाखवत असते जिथं खाता ते रेसिपी दाखवत नाहीत ग बाई तू पण दाखवू नको