Sankarshan Via Spruha। Sankarshan Karhade। Spruha Joshi। मराठी कविता । Prayog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лип 2023
  • Sankarshan Via Spruha। Sankarshan Karhade। Spruha Joshi। मराठी कविता । Prayog
    #SankarshanViaSpruha #Prayog #MarathiPoems #SpruhaJoshi #sankarshanKarhade
    प्रयोग मध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या अदाकारीने सजलेला संकर्षण VIA स्पृहा कार्यक्रमाची झलक आणि मुलाखत पाहा "अल्ट्रा मराठी बज"वर!
    Concept - Sagar Maladkar
    Cameraman - Karan Jethwa
    Video Editor - Sushant Varsolkar

КОМЕНТАРІ • 79

  • @vishalbansode7600

    संकर्षण मी तुझा ज्युनिअर चिन्मय आणि आपण एकदा क्रिकेट खेळत होतो तेव्हा तू एकदम वेगळी भूमिका घेतली तो प्रसंग मी विसरलो नाही तो तू सांगावा

  • @mayurajoshi4575
    @mayurajoshi4575 4 години тому

    खुपचं सुंदर कार्यक्रम कालच मी दुसऱ्यांदा बघितला फारच छान मजा आली😅😅

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k 19 годин тому

    तुमच्या राजकीय परिस्थिती वर अधारित कवितेचा चांगलाच परिणाम झाला मतदारा नी चांगलच मना वर घेतलेल दिसल

  • @varshagadgil7822

    काल सानंद, इंदोर ला हा कार्यक्रम बघितला!ऑडिटोरियम पूर्ण भरलेल होत! एक अप्रतिम कार्यक्रम! टाळ्या वाजवून हात आणि हसुन हसुन गाल दुखले!दोघही अति उत्तम कलाकार आहेत! लोकांना तीन तास बांधुन ठेवण्याची कला दोघांमधे पुरेपुर आहे! पुन्हा बघायला आवडेल हा कार्यक्रम!

  • @sudeepparulekar3772
    @sudeepparulekar3772 21 день тому +1

    Tumha dhogach sadhepen Ani. Manat kholvar janerey shabd sudha...sunder pragari Ani snkalpana......jio jio....salam

  • @milinddesai8872

    आम्ही काल हा कार्यक्रम इंदूर येथे 26, मार्च रोजी बघितला.फारच छान कार्यक्रम आहे.मराठी भाषे साठी दोघानी खूप श्रम घेऊन अप्रतिम प्रस्तुती दिली.मराठी वर सर्वांनी प्रेम करायलाच हवे कारण ही मातृभाषा आहे.म्हणून असे दर्जेदार कार्यक्रम मराठीत सतत बनायला हवे.

  • @user-tm4nx9yd1l

    दोघांचाही कार्यक्रम उत्तम असतो.👍

  • @shashikantchavan9457

    तुम्हा दोघांना पाहिले कि सकारात्मक ऊर्जेचा धबधबा वाटतो... माझे आवडते कलाकार.. अष्टपैलू संकर्षण व गोड कवयित्री स्पृहा.. कोल्हापुरात कधी येणार आहात सांगा... या अनमोल रत्नां ना.. खूप शुभेच्छा..!!!!

  • @bhartighude2637

    तुम्ही दोघेही माझे फार आवडते कलाकार आहात ❤❤

  • @vijaypalekar3981
    @vijaypalekar3981 21 день тому +1

    आम्ही काल हा कार्यक्रम चिंचवडमध्ये पाहिला खूप छान कार्यक्रम आहे...

  • @milinddoke5042

    खूप छान. अतिशय सुंदर संकल्पना.मी आवर्जून हा कार्यक्रम पाहायला येणार.

  • @shubhadaparchure105

    ठाणे घाणेकर सभागृह येथे कधी येणार? तुम्ही दोघे खुप गुणी कलाकार आहात तुमचे कोरोना काळातील U tubes वर कविता ऐकल्या आहेत फारच सुंदर होत्या तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @bhupendrabhalerao180

    तुमच सादरीकरणच इतकं अप्रतिम आहे की लोक येणारच .

  • @sampatmandlik3108

    खूपच सुंदर कविता. प्रत्येक नवीन आणि जुन्या मतदार यांच्या मनातीला भावना व्यक्त केल्या. तसेच विविध पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते यांच्या मनातील संभ्रम , खदखद आणि वेदना या कवितेने व्यक्त केला. तसेच निरनिराळ्या पक्ष प्रमुख यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे. ते ज्या पद्धतीने मतदार आणि कार्यकर्ते यांना गृहीत धरतात. मला खरे तर या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे होते. परंतु जमले नाही. आज मी खरच एका छान कार्यक्रमाला आणि एका अविस्मरणीय क्षणाला मुकलो याची रुखरुख लागली आहे. पुन्हा ठाण्यात असेल तेंव्हा नक्की बघणार आहे. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.

  • @vandanashete7362

    आम्ही पहिला तुमचा हा कार्यक्रम

  • @user-md3kg8kg2b

    मी १८आक्टोबरचा पार्ल्यात हा कार्यक्रम पाहिला. खुप आवडला सतत तीन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं कसब तुम्हा दोघांतही आहे. घरातले वाटता. पर्वाची साडी स्पृहा ची खुप फिक्या रंगाची होती असं मला वाटलं. लहान मुलाचं स्पृहा ने म्हटलेले गाणं खुप आवडलं. संरक्षण ची बोलण्यातला सहजता मजा आणते रखुमाई रूसली कविता मला हवी होती कुठे मिळेल? तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा

  • @manjiripatkie9254

    सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात स्पृहा ने लहान मुलीच्या आवाजात एक कविता सादर केली होती . ती सादर करावी ही विनंती

  • @sunilbhopatrao202

    मी हा कार्यक्रम दोन वेळा बघितला आहे. मस्तच कार्यक्रम आहे 👍

  • @chitradeshmukh4932

    Very beautiful program.

  • @ulhasgarude599

    परवा गडकरी रंगायतनला आमच्या मित्राने तुमचा कार्यक्रम पाहिला .त्यांनाही खूप आवडला .आम्हीही नक्कीच बघु ..