Goat Farming Guide Part - 3 | शेळी पालनाच्या विविध पद्धती कोणत्या? | Agrowon
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- शेळीपालन करायचंय?
शेळीपालनाचे चारा व्यवस्थापन कसे कारायचे?
शेळीपालनाचे संपूर्ण शेड व्यवस्थापन कसे कारायचे?
शेळीपालन व्यवसाय का करावा?
यशस्वी शेळीपालन कसे कराल?
शेळ्यांच्या कोणत्या जाती पाळाव्यात ?
शहरी भागातील तरुण शेळीपालन व्यवसायाकडे का वळतोय?
शेळीपालन व्यवसाय करताना कोणत्या जाती पाळाव्यात?
शेळीच्या जाती किती आहेत्त?
मांस उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?
दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?
शेळीपालन व्यवसाय यशस्वी कसा करावा?
योग्य शेळ्यांची खरेदी त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थापन, सुरुवातीला किती शेळ्या खरेदी कराव्यात?
जंतनाशक, लसीकरण चार्ट, इतर आजार यांचे व्यवस्थापन कसे करायचे?
असे विविध प्रश्न तुमच्या मनात असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शेळीपालनाची बाराखडी या ॲग्रोवन,च्या सिरीस मधून मिळतील. आजच्या भागात शेळी पालन करताना त्यांच्या शेड वर अधिकचा खर्च न करता कसे कमी खर्चात शेळीपालन करू शकतो, शेळीपालनाच्या आधुनिक आणि पारंपारिक पद्धती विषयावर डॉ. संजय मंडकमाले यांनी केलेले मार्गदर्शन शेळीपालनाची बाराखडी या विशेष सिरीस मधून...
-------------------------------------------------------
शेळीपालनाची बाराखडी संपूर्ण सिरीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
bit.ly/GoatFar...
bit.ly/GoatFar...
-------------------------------------------------------
Goat Farming Details
Goat Farming information
How to to a Goat Farming?
Goat Farming guide
Do and donts about goat farming
How to select right goat foar business
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #SheliPalan #शेळीपालनाची_बाराखडी #ShelipalanchiBarakhadi #shelipalanmahiti #GoatFarming #Shelipalan #Goat #GoatFarming ##goatbreed #शेळीपालन #संजय_मंडकमाले
लाख मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपले खूप खूप आभार
Khup mast mahiti dili sar
खूप महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे धन्यवाद सर 🌹
महाराष्ट्रात शेळी पालन जर यशस्वी करायचे आहेत तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात दर महिन्याला किंवा दरवर्षी मोफत प्रशिक्षण विद्यापीठा मार्फत द्या याचा फायदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी होईल.
Nice 👍
खुपच छान माहिती दिली सर
Good mahiti dili sir
सरांनी मांडलेल्या मुद्द्यावर मी शंभर टक्के सहमत आहे
क्या बात है सर वीचार करायला भाग पाडले
Sir. Maharashtra konti sheli ghavi
Shelipalanatil vastav sangitale aapan🙏🙏
संगमनेरी शेळी कुठं भेटलं संगमनेर मध्ये
Sir maharastat konti sheli posavi
Sir. Usmanabadi sheli kut milte
खूप छान माहिती दिली सर