,"चाळ माझ्या पायात,पाय माझे तालात, नाचते मी तोऱ्यात मोरावानी...... या साठ वर्षांपूर्वी च्या"भाऊबीज"या चित्रपटातील आशाताईंनी गायिलेल्या सुंदर लावणीच्या तालावर गोमु व तीची मंडळी सुरेल थिरकली आहेत.धन्यवाद.
चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालांत नाचते मी तोऱ्यात, मोरावाणी रे काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात गोड गोड गुपित तुझ्या मनी रे डौल आला खांद्याला, बाक आला बांध्याला हातांची झाली अशी नागफणी रुसते मी मनांत, हसते गालात झुरते मी सुरांत रातराणी रे रूप माझं चंद्राचं, पहा लाख मोलाचं चंद्राची कोर मी तारांगणी लुकलुकत्या ताऱ्यांत डुलते तोऱ्यात शोभते शुक्राची मी चांदणी
मी कोकणी चॅनेल वरचे सर्व कार्यक्र म बघते होळी : वि षेश कार्यक्रम फार आवडला .. मुले साडया नेसुन नाचत होते त्याना नमस्कार आहो कोठे अंग विक्षेप नाही की हात वारे करून नाच नाही खुप बरे वाटले सर्व गोमु नारं ग्रं चा बबन छान त्या सर्व कोकणवासी ना सास्टाग नमस्कार आजी पुणे
,"चाळ माझ्या पायात,पाय माझे तालात,
नाचते मी तोऱ्यात मोरावानी...... या साठ वर्षांपूर्वी च्या"भाऊबीज"या चित्रपटातील आशाताईंनी गायिलेल्या सुंदर लावणीच्या तालावर गोमु व तीची मंडळी सुरेल थिरकली आहेत.धन्यवाद.
धन्यवाद भाऊ
सार्थ अभिमान आहे
मला खूप आवडला पण जे आपले कलाकार गोमू च्या समोर जे तलवार घेऊन आहेत ते जरा लांब पाहिजे
कोकणातील शिमगा उत्सव साजरे करण्याची ही परंपरा आशीच पुढे अनंतकाळ जोपासावी ही विनंती धन्यवाद, 👌👌🙏👌👌
ती तर परंपरा कोकणी माणूस जपणार
Aaj दिवसात 12 वेळा बघितला video भाऊ 🔥😎😎
Thank you
चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालांत
नाचते मी तोऱ्यात, मोरावाणी रे
काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात
गोड गोड गुपित तुझ्या मनी रे
डौल आला खांद्याला, बाक आला बांध्याला
हातांची झाली अशी नागफणी
रुसते मी मनांत, हसते गालात
झुरते मी सुरांत रातराणी रे
रूप माझं चंद्राचं, पहा लाख मोलाचं
चंद्राची कोर मी तारांगणी
लुकलुकत्या ताऱ्यांत डुलते तोऱ्यात
शोभते शुक्राची मी चांदणी
लय भारी गीत
खूप छान नादच खुळा 🎉❤
ATI Sundar music.wajawnar surek. 👍👍👌😀
गाणं mast आहे भाऊ 😍😍😍😍 ही video बघून खूप खूश झालो भाऊ
धन्यवाद भाऊ
@@malvanistyle1375 mazhi pan channel bagha तुम्हाला pan आवढेल
खुप छान अभिमान वाटतो कोकणी असल्याचा
Very nice,next level voice..
सुंदर सांस्कृतिक वारसा कलाकार यातूनच निर्माण होतात 👍👍
खूप चांगली video आहे bhai
खूप सुरेख संगीत
Khup sundar sarvananaa namaskar
खुपच सुंदर आपलो गाव लय भारी❤
Khup mast ❤❤
बुवा छान ❤❤
लय भारी
मी कोकणी चॅनेल वरचे सर्व कार्यक्र म बघते होळी : वि षेश कार्यक्रम फार आवडला .. मुले साडया नेसुन नाचत होते त्याना नमस्कार आहो कोठे अंग विक्षेप नाही की हात वारे करून नाच नाही खुप बरे वाटले सर्व गोमु नारं ग्रं चा बबन छान त्या सर्व कोकणवासी ना सास्टाग नमस्कार आजी पुणे
खूप mast भाऊ 🙏🙏💚💚💚💚
खुप खुप छान
सुंदर. देव बरे करो
Khup Sundar👌👌
Thank you
Very nice video...keep it up...
Dress makeup chann !🎉🎉
अप्रतिम
Kup chan 👌👌
लै म्हंजे लैच भारी !
Mast
Khup Chan
धन्यवाद
❤❤❤❤❤
माझे बालपण आठवले. या गोमूची आम्ही आतुरतेने वाट पहायचो.
Verygpod❤
Mast 😊😊😊🥰
सूंदर. सूंदर सूंदर
Mastha
😂😂भारीच..
मस्त
धन्यवाद 🙏
Nice 👍
Aamchya Koknatlo Shimgo usthoves Cho khel bagun maka Koknatch aslyasarkha watla, farach dekhna hota
अप्रतिम सारखे सारखे बघावे असा ठेका
👌👌👌👌
❤️❤️✨
Lyrics bhetel ka
👌👌👌
Kokan hi anubhawyachi jaga aahe Ashish aapli snskruti pudhe Javi
Holi mate mla hi gavcha shimga bghayla milu de gg! Pan mla gav nahi!
Ha
तो झिप्रो असा त्याचो पुढ्चो आणि मागचो भाग खयचो तो कळना नाय
Khup vela bagitla तरी मनच nahi भरत
गोमु चा खेळ आहे ना मग दशअवतार खेळ त्यातच ..
खुप छान