चक्क मुलांनी साड्या घालून काय नाच केलाय पहा | घोसाळे गावचा शिमग्यातला तमाशा | कोंकणी लोककला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 бер 2023
  • चक्क मुलांनी साड्या घालून काय नाच केलाय पहा | घोसाळे गावचा शिमग्यातला तमाशा | कोंकणी लोककला
    About This Video:
    नमस्कार मंडळी. मंडळी आजचा व्हिडिओ खूप भारी आहे. आमच्या गावी शिमग्यात बऱ्याच वर्षांनी तमाशा सादर केला गेला आणि तोही यावेळी आम्ही मानकरी असताना. ही कोकणातली एक फार जुनी सुंदर लोककला आहे जी शिमग्यात गावोगावी सादर केली जाते आणि सर्वात भारी म्हणजे हा तमाशात मुले साडी घालून नाचतात. हा तमाशा पाहताना खरंच खूप हसलो आणि खूप मजा आली. या तमशाचे काही भाग मी या व्हिडिओ मार्फत तुमच्या पर्यंत घेऊन आलोय. म्हणून व्हिडिओ पुर्णपणे बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाइक आणि शेअर करा आणि सर्वात महत्वाचे ते म्हणजे आपल्या चॅनेलला तुम्ही जर अजून subscribe केले नसेल तर लगेच subscribe करा आणि बाजूचे बेल बटन दाबून All notification ऑन करा.
    My Gears:
    Camera: 1) Sony ZV-1 Mirrorless Camera
    2) Gopro Hero 8 Black | Iphone 8 plus | Iphone 11
    Gopro shorty : UBeesize (www.amazon.ca/gp/product/B078...)
    Mic: Boya BY-MM1 www.amazon.ca/gp/product/B07Q...
    Music:
    UA-cam/audiolibrary/... (No Copyright)
    For Business Enquiry Please contact: vinodtraveller20@gmail.com
    Playlist Link:
    1) Recent Uploaded Videos:
    • Recent Uploaded Videos
    2) Travel Videos:
    • Travel Video
    3) Informative Videos:
    • Informative Videos
    4) Canada Daily Vlogs
    • Canada daily vlogs
    5) Canada PR Process:
    • Canada PR Process
    6) Recipe Videos:
    • Recipe Videos
    7) Canada Life Style:
    • Canada Life Style
    8) Indian Festival
    • Indian Festivals
    9) Konkan Videos:
    • Konkan Videos
    Follow me on:
    Facebook: / vinod.traveller.7
    Instagram: / vinodtraveller20
    Disclaimer:
    These videos are my personal view and opinion, they should not be considered as legal advice and hence take no responsibility for any decision that is made with regards to your application based on the information shared on this channel.
    COPYRIGHT:
    Everything of this channel is created by the owner of this channel, Vinod Ghosalkar. Using any of the content without my permission is not granted.
    #shimga2023 #konkan #tamasha #vinodtraveller #marathivlog #kokanvlog #holispecial #kokanshimga

КОМЕНТАРІ • 62

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +7

    एक नंबर शिमग्याचा आनंदोत्सव.. तमाशा कलावंत सुंदर सादरीकरण केले... फारच छान... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @manaswiparab4223
    @manaswiparab4223 2 місяці тому +1

    0 शब्दात सुआआअ😊. 😅आ😊त
    आ😊😊आत😊😊😊आ😊😊😊😊आतंा

  • @varshatambe8727
    @varshatambe8727 2 місяці тому +1

    फार छान बंधुनो तमाशा लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या आणि महाराष्ट्राची संस्कृती चालु ठेवा आणि आताच्या पाढिला सुधा समजुद्य जुने रिती रिवाज जय महाराष्ट्र

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому +1

      धन्यवाद 🙏. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @santoshpendhari8675
    @santoshpendhari8675 Рік тому +2

    खूपच छान सादरीकरण........

  • @pardipdevghare6861
    @pardipdevghare6861 2 місяці тому +1

    खुप छान👌💪

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद 🙏. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @RavindraMulukh-yy8mq
    @RavindraMulukh-yy8mq 2 місяці тому +1

    खूप छान

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद. 🙏. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 2 місяці тому +2

    ❤छान दादा आपली परंपरा जपत आहात

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद 🙏. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 😊

  • @rupalighosalkar490
    @rupalighosalkar490 Рік тому +1

    Khup masttt .. khup enjoy kel👍🏻👍🏻

  • @narayananubhavane486
    @narayananubhavane486 2 місяці тому +1

    Khupach chhan

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद 😊👍. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @vidyapatre8132
    @vidyapatre8132 Рік тому +1

    खुप छान एकदम मस्त

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  Рік тому +1

      धन्यवाद 🙏. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनल subscribe नक्की करा 😊👍

  • @madhukardhanawade8791
    @madhukardhanawade8791 Рік тому +1

    खूप छान संस्कृती अशीच जपली पाहिजे

  • @niteshraut-mb8me
    @niteshraut-mb8me 2 місяці тому +1

    खुप छान ❤🎉

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद 🙏😊. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @namdevshedge7188
    @namdevshedge7188 2 місяці тому +1

    खूप छान❤❤❤❤

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद 🙏😊. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @pradippayghan5678
    @pradippayghan5678 2 місяці тому +1

    छान कारेक्रम केला 👌

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद 🙏. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Рік тому +1

    छान जुनी परंपरा पाहिला मिळाली 👍👌

  • @hanmantpawar758
    @hanmantpawar758 2 місяці тому +1

    खूप छान कार्येक्रम मुलांनी केलेला

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद 🙏. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @ujwalaasolkar6752
    @ujwalaasolkar6752 2 місяці тому +1

    😊😊😊 छान छान

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद 🙏😊. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @prashantrane9075
    @prashantrane9075 Рік тому +1

    khatarnaaak Tamashaaaa !!!!!!!! Aaj office mdhe saglyana haa tamashaa dakhavlaa sagle poat dharun hasle.ni saglyana aawdl .Ekdm Zakaaas

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  Рік тому

      Thank You Prashant. Plz share as much as you can 🙏😊

    • @RatnakarDarvankar
      @RatnakarDarvankar 2 місяці тому

      ​@@VinodTravellermala,tumci,mavshi,khou,aavdli,😅😅😅😅

    • @RatnakarDarvankar
      @RatnakarDarvankar 2 місяці тому

      ​@@VinodTravellermastya,mishima,aasleli,Mavis,mala,khou,aavdli,mavsica,nambar,amidala,pasta,tr,khup,chyn,zale,nasty,

  • @sureshpithe5896
    @sureshpithe5896 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      जय महाराष्ट्र 🙏😊. असेच छान छान व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनलला नक्की subscribe करा 🙏

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 2 місяці тому +1

    आपली माणसे
    आपली संस्कृती

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      हो काका. धन्यवाद for Comment 🙏😊

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 Рік тому +1

    म्हातारी लय भारी

  • @priyankasawant3286
    @priyankasawant3286 Рік тому +1

    जुन ते सोन खूप छान 💐

  • @SamidhaSawant-ih8wc
    @SamidhaSawant-ih8wc Рік тому +1

    Nice tamasha very nice aho yek number

  • @manasvirane707
    @manasvirane707 Рік тому +1

    Mast👍

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Рік тому +1

    khup chan amchykade pan asto tamasha shimgyamdhe

  • @sunilp.pandirkar4674
    @sunilp.pandirkar4674 Рік тому +1

    Nice

  • @vilaspatere7884
    @vilaspatere7884 Рік тому +2

    शेवटी म्हणतात ना जुनं ते सोनं
    अप्रतिम कलाकृती सादर केली आहे तोडच नाही
    जुन्या आठवनीना उज्जाला..
    आपणही ही परंपरा, मनोरंजन, तमाशा आताच्या पिडिला कोणालाही माहित नसताना आपण आपल्या या च्यायनलच्या माध्यमातून नव्या युवा पिडिपर्यंत पोहचवन्यास मदत करत आहात अप्रतिम दादा...👍👌👌

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  Рік тому

      हो खरयं.. आपल्याकडच्या कोकणातल्या या परंपरा सगळ्यापर्यंत पोचाव्यात हाच उद्देश आहे व्हिडीओ बनवण्यामागे. असाच सपोर्ट राहुदे 😊. धन्यवाद 🙏

  • @user-nx9eu4gq6z
    @user-nx9eu4gq6z 2 місяці тому +1

    बालपण आठवले,

    • @VinodTraveller
      @VinodTraveller  2 місяці тому

      धन्यवाद. असेच छान छान व्हिडीओ पहाण्याकरीता चॅनलला नक्की subscribe करा आणि व्हिडीओ शेअर करा 🙏😊