तीन टाईम दुध बघुन शेतकऱ्यांनी घेतल्या आचार्य डेअरी फार्म वर म्हशी, लाईव्ह मिल्किंग:top breed murha:
Вставка
- Опубліковано 30 жов 2023
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून आचार्य डेअरी फार्म पुणे येथे भेट दिली आहे. आचार्य डेअरी फार्म हे गेल्या 9 वर्ष झाले मुऱ्हा म्हशींवर काम करते. त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालते. ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
गेली वर्षभर ते आपल्या फॉर्म वरती ट्रेनिंग सुद्धा घेत असतात, व हे ट्रेनिंग एक दिवसीय असणार आहे, त्याचबरोबर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला गोटा बांधणी पासून, ते दूध कशा पद्धतीने विक्री केलं पाहिजे संपूर्ण माहिती एक दिवसीय प्रशिक्षणामध्ये दिली जाते. व त्यांचं टॉप क्वालिटीच्या मुऱ्हा म्हशी सिलेक्शन करून ब्रीडिंग वर काम करतात. शेतकरी त्यांच्या फॉर्म वरती राहून, तीन टाइम चार टाइम दूध बघून म्हशी खरेदी करतात. त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया.
किरण आचार्य मो नं- 9890343136
उदय आचार्य मो नं- 9823615332 / 9764622397
मु पो. मावळ वडगाव ता.मावळ जि.पुणे
#murha_buffalo #kisan_agrotech #मुऱ्हा_म्हैस #buffalo
Hello farmer friends, today we have visited Acharya Dairy Farm Pune through this video. Acharya Dairy Farm has been working on Murrah buffaloes for the last 9 years. How they are managed. We will see it through this video.
For the last year, they are also taking training on their form, and this training is going to be one day, at the same time, in the training, you will be given complete information on how to sell the milk, starting from the construction of the cow, in one day training. And they work on breeding by selecting their top quality Murha buffaloes. Farmers stay on top of their forms, buy buffaloes by seeing milk three times four times. Let's get the complete information about it through this video.
Kiran Acharya Mo No- 9890343136
Uday Acharya Mo No- 9823615332/9764622397
Mu Po. Maval Wadgaon Tal. Maval Dist. Pune - Наука та технологія
दूध मोजताना इलेक्ट्रॉनिक weight machine चा वापर करावा ,लिटर च्या मापाने 3 लिटर चा फरक पडतो.
10 महिने नाही चालत मुरहा !जास्तीत जास्त 5 महिने एकसारखे ; नंतर 14 लिटरची 8 वर येते !
मग दहा महिने एकसारखी कोणती म्हैस चालते 😂
5 liter ahe
Kuthahi befello ghya pan dhudh kadun zalyavar 25 mi.. mapun ghya
सर म्हशीं मध्ये सॉरटेड सीमन उपलब्ध असते का?
Dhudh kadun zalyavar 25 mi..mapaun bagha
कच्चामाल खूप महाग झालेला आहे हा धंदा परवडत नाही
Dhudh maptana dhudh 25minitani mapun ghya
25 minitani kashamule lagech mapale tar kay hote
Bhau tabdtob mojlele doodh 3 litar doodh jast bhartey fesamule ha mazha Anubhav ahe
तुम्ही भैया पाहिजे असेल तर देता का ?
मशी दाखवा किंमत सांगा
व्हिडिओ मध्ये म्हशी दाखवल्या आहेत.
Sir 14 ltr chya 🐃 price kiti ahe
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Buffalo price kay ahet 16liter chi
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
ट्रेनिंग फी किती आहे, सर??🙏🏻
999