Це відео не доступне.
Перепрошуємо.

७०वर्षांच्या आजीने आणि काकींनी चालवला ट्रॅक्टर😅भातशेतीतली दिवसभर मेहनत।पत्याची सुट्टी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лип 2022
  • Thank you for watching this video ❤️
    Tujyat jiv dangla- • Tuzyat jiv Dangala off... मायबाप रसिक प्रेक्षक आपला sai krishna creation प्रस्तुत tujyat jiv dangla हे नवीन marathi album song तुमच्या भेटीसाठी आम्ही आज घेऊन आलो आहोत.तुम्ही जसा promo song ला भरभरून प्रतिसाद दिलात तसाच या song ला त्यापेक्षा जास्त प्रतिसाद द्याल.
    Subscribe करा
    Like करा
    Share करा
    Bell icon click करायला विसरू नका 🙏 • Tuzyat jiv Dangala off...

КОМЕНТАРІ • 454

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому +46

    अनिकेत इतके स्वर्ग सुख आमच्या पासून का हेरावून घेतो प्लिज रोज व्हिडिओची वाट पाहत असतो असो बेबी डॉल खरच खूप खूप छान व सुंदर आहे व आईला म्हणतो मी काय आता लहान आहे का अरे तू कितीही मोठा झाला तरी आईला आपले मूल लहानच वाटते हे तुलाही लवकरच कळेल व तिची काळजी बरोबरच होती लागला ना पायाला काटा अरे बिन चप्पलचा तू चालत होता पण आम्हाला सुद्धा भिती वाटत होती तुझ्या पायाला काटा लागतोय की काय शेवटी लागलाच आई चुकीची कधीच नसते बघ तिचे प्रेम तूच सांगितले जेवायला काय सुंदर बनवले होते इतके कष्ट करूनही मुलासाठी त्याचे पोट भरावे म्हणून इतके सगळे केले व महेश जोरात पडला पण परत कामाला लागला खरच इतके कष्ट करूनही महिला वर्ग व तुम्ही सगळे इतके आनंदी व खुश कसे असू शकतात हे पाहून आनंद होतो व सगळेच इतके दमता तरी हसून मजा करून आपला थकवा दूर करता ह्या साठी सगळ्यांना आमचा खरच 🙏🙏🙏 नमस्कार व पञ्याभाई आज वि आय पी होते का खूप छान ऱूबाब होता व अनिकेला छान उत्तर दिले बिचारागप्पच बसला खरच आमच्या पञ्याभाईने खूप खूप काम केले त्याला आराम पाहिजे आहे बर का अनिकेत 😂😂😂ही तुमची चेष्टा इतके काम करून मजा पाहताना अप्रतिम आनंद होतो जो आम्हाला पैसे खर्च करूनही मिळत नाही तुझ़्ातुझ्या व्हिडिओ मधून हेच आनंदाचे क्षण आम्हाला अनमोल सुख आणि प्रेम देवून जातात चिन्नची परी खूप क्यूट व गोड आहे 👍👍👍👌👌👌व कोकण स्वर्गीय सुख तुमच्याकडे भरभरून आहे खरच तुम्ही खूप नशीबवान आहे हे सगळ्यांनाच मिळत नाही हे जपून ठेवा 🙏🙏🙏

  • @Aravk31
    @Aravk31 2 роки тому +128

    अनिकेत भाऊ रोज व्हिडीओ टाकत जा वाट कशाला बघायला लावताय

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 роки тому +2

      खरच फार कष्ट करायला लागतात.शेती करताना.सगल्या काकीना काकाना मनापासुन धन्यवाद.सलाम त्यांच्या मेहनतीला.

    • @shreyasraut2697
      @shreyasraut2697 2 роки тому +3

      त्याला रोज विडिओ टाकायला नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे na

    • @shubhamsborsutkar
      @shubhamsborsutkar 2 роки тому +2

      दादानू पाऊस पाण्याचे दिवस आहेत दादला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नेटवर्क मुळे फोंड्याला जाव लागत आणि कसं आहे की कोकणात पाऊस खुपच पडतो त्यामुळे कधी पाऊस येईल आणि जाण कॅन्सल होईल सांगू शकत नाही पण अनिकेत दादा पूर्ण प्रयत्न करतोय ...

    • @pintujagale4403
      @pintujagale4403 2 роки тому +3

      अनिकेत चे व्हिडिओ पाहण्यासाठी आता मज्जा येत नाही... बोरिंग व्हिडिओ असतात आता.

    • @Aravk31
      @Aravk31 2 роки тому +3

      @@pintujagale4403 काय झालयं मज्जा न यायला आधी जसे होते तसेच व्हिडीओ छान आहेत आणि छान राहतील

  • @user-sn7dj3ct9l
    @user-sn7dj3ct9l 2 роки тому +6

    काय ते गाव काय ती झाडी आणि काय ती भात लावणी आणि काय तो अनिकेत सगळं कश ओकेच 👍👍

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 роки тому +10

    वा अनिकेत बाळा तुझा गाव व निसर्ग अप्रतिम सुंदर सुरेख आहे अवतीभोवती हिरवीगार हिरवळ आणि आणि वाहते झरे खुपच मस्त वाटते हे सर्व बघून मन प्रसन्न झाले आणि शेतातील काम खेळीमेळीने हसतखेळत करताना बघून खुप छान वाटले व तुझे सवंगडी खुपच मदत करण्यास धावून येतात हे खुप आवडले तुझे आईबाबा व इतर सर्वजण फार मेहनत कष्ट करतात खरच तुझा उद्देश खुप चांगला आहे नवीन पिढीला शेतीबाबतचे नॉलेज हवे व त्यात त्यांना आवड निर्माण व्हावी व त्यांनी गावातच राहून आधुनिक पध्दतीने शेती करावी असं तुला मनापासून वाटते तुझी ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल त्याने आपल्या देशातील शेतीची प्रगती होईल विकास होईल आणि उत्पादन वाढेल व रोजगार उत्पन्न होईल अशा प्रकारे शेतीमध्ये व गावातील निर्सग रम्य वातावरणामुळे पर्यटन स्थळ निर्माण होतील व उत्तम प्रकारे सफलता प्राप्त होईल खुपच उच्च उत्तम विचार आहेत बाळा तुझे देव तुझ्या या प्रयत्नांना यश देवो हीच प्रार्थना देव बरे करो

  • @rupalikalgutkar8006
    @rupalikalgutkar8006 2 роки тому +3

    सगळे खूपच मेहनती आहेत आजी काकी असून सुद्धा अजिबात थकत नाही सलाम त्यांना .

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 роки тому +2

    पाण्यात, चिखलात किती कष्ट करावे लागतात.कमाल आहे तुमची

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 2 роки тому +12

    अरे खूप मस्त दादा .....निसर्ग चा नाद नाही भाऊ येवा कोकण आपलोच असा ...❤😍

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 2 роки тому +4

    🌾🌾अशीच सर्व कोकणातील लोकांना शेती विषयी आवड
    निर्माण झाली पाहिजे सुदंर विडीओ👌 🌾🌾
    🌾गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा🌾
    🙏☘️श्री स्वामी समर्थ☘️🙏

  • @hrushikeshbhanage9777
    @hrushikeshbhanage9777 2 роки тому +1

    अनिकेत भावा ह्या सर्व आई च्या नवीन गोष्ट शिकण्याच्या हिमतीला माझे नमन. फार भारी. खुप मेहनत जबरदस्त. हया वर्षी तुम्हा सर्व मनाप्रमणे भरघोस पीक येवू विक्रमी भाव मिळो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना.👍👌

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +5

    शेतीची काम जोरात चालू आहे ते एकमेकांना मदत करून त्या माशांची आवड पाहून बर वाटल की त्यांनी नागरणी केली छान वाटला विडियो आवडला

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 2 роки тому +7

    तुझ्या व्हिडिओ मधून घरबसल्या आम्हाला
    कोकणदर्शन मिळते.हिरवीगार शेती दिसते.पण शेती करणं खूप मेहनतीचं काम आहे.हे प्रत्यक्ष
    बघितल्यावरच कळतं.
    👌👌👍

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 2 роки тому +3

    ज्या स्त्रियांनी बैलांची जोडी झोत म्हणून हातात
    धरली व शेती केली. त्यांना पॉवर टिलर अगदी
    सोपं आहे 🌹🌹🌹 सलाम या आईंना 🙏🌹🌹

  • @jagadish1799
    @jagadish1799 2 роки тому +5

    आजी खांद्यावर घेत टिलर.काय आजी खुश झाली टिलर सोडूनच पळाली....🤣👌❣️👍🤗🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +9

    अनिकेत मस्तच विडिओ दाखवला शेतीची कामे जोरदार चालू आहेत पाऊस जोरदार चालू आहे वातावरण मस्तच आहे सगळे जण असेच आनंदी आणि खुशाल राहा😄😃😁 बाकी देवाक काळजी गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 роки тому +2

    खरे मित्र तेच जे प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्या सोबत असतात मदत करतात सुखात दुःखात धावुन येतात पार्टी खाण्या पिण्यासाठी सगळेच असतात

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 2 роки тому +4

    कमाल बुवा त्या आजी ची कोकणातील माणसे भारी विडियो मस्त 😍😍

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 2 роки тому +4

    गुरूपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा, श्री स्वामी समर्थ .

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 роки тому +2

    खुप छान विडीओ .खुप मेहनत आहे शेतीत .जय जवान जय किसान .Hats of both of you

  • @kokanikida07
    @kokanikida07 2 роки тому +3

    मस्त असतात व्हिडिओ खूप मजा येते बघायला

  • @ananyaarunnarsale229
    @ananyaarunnarsale229 2 роки тому

    👌👌सुंदर निसर्ग खूप छान

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 роки тому

    Mast najara ahe gav cha. Ek number

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 роки тому +2

    आज्जी काक्या खुप कष्ट करतात . 👌👌👌

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 роки тому +1

    पावर टिलर आजींनी चालवला हे पाहून नवल वाटलं आणि आनंद वाटला. त्यांचं कौतुक आणि अभिनंदन
    बाकी व्हिडिओ छान होता.शेती सारखे कठीण काम सर्वजण मिळून हसत खेळत करता, तरुण आणि वयस्कर सर्व जण कामं करता. तुम्हा सर्वाच अभिनंदन

  • @vandanamodale9136
    @vandanamodale9136 2 роки тому +3

    Excellent work of your team.
    They are having experience of farming without going any school or college.
    Really hats off them.

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 2 роки тому +1

    Khup chaan Bhawa .

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 2 роки тому +4

    Aniket tuze gav Khup mast aahe nature is beautiful video tar ekdam bharich all dreams come true stay blessed

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 роки тому +1

    खूप खूप सुंदर निसर्ग, आणि व्हिडीओ अप्रतिम ❤❤

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 2 роки тому +2

    Kitti ti mehnat kharach.🙏🙏
    Vlog khupch sunder kokanatil nisarga sarkha 👌👌👌👌

  • @janhavikhandare4116
    @janhavikhandare4116 2 роки тому +2

    Aniketchi bahuli aai😍🤩🥰

  • @rajnandiniscraft7573
    @rajnandiniscraft7573 2 роки тому

    किती मस्त मजा मस्ती जिवाभावाचे मित्र कोणाकडे कधीही जा सगळे हसत मस्त

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +1

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ नमस्कार अनिकेत दादा.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 роки тому +1

    हिरवेगार झाले आहे सगळीकडे किती छान आहे गाव 👌🏻सर्व माऊलिंना माझा नमस्कार सांग 🙏🏻घरी जेवण बनवून,कामं आवरून दिवसभर शेतात कष्ट करून पुन्हा घरी कामे आवरायची असतात👍🏻ग्रेट.....

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому +2

    Khup Chan video bhava ❤️❤️👍

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 2 роки тому +1

    Khup chaan video 👍👍

  • @amolkamble1420
    @amolkamble1420 2 роки тому +3

    👌👌👍👍kup must bhava 🦋🦋

  • @pankajpatil8748
    @pankajpatil8748 2 роки тому +2

    nehmi pramane........... mast video.........maja aali

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 роки тому +2

    शुभ सकाळ☺ अनिकेत आणि सर्व शेतीची मशागत करणाऱ्या..... सख्या संवगड्यांना....... आजी, काकी, ताई, दादा, काक, मामा खूप छान, आली निसर्गाच्या सान्निध्यात नटलेला गाव, शेती..... खूप विलोभनीय 👌👌👍मला महिला वर्गाने हातात धरलेला पाॅवर
    टेलर पाहून खूप छान वाटले..... आम्ही महिला कुठे कमी नाही..... वाह🌹❤💕 अनिकेत आई खूप छान आहे, म्हणूनचं तु इतका छान आहेस. ❤❤
    मला इतकंच सांगायचे आहे, पावसा पाण्यातून तुम्ही
    सर्व जण आपली काळजी घेऊन काम करा. आणि करत आहात. तुझे ब्लॉग बघून नेहमी आम्हाला प्रत्येक येणाऱ्या दिवसाची एनर्जी मिळते. 👌👌👍👍

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 роки тому +1

    Khupch bhari 👍Aniket

  • @maheshsawant2579
    @maheshsawant2579 2 роки тому

    Khup mast video ❣️❣️👍👍👍

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 2 роки тому

    खरच तुम्ही लोक खुपच कष्टाळू आहात तसेच प्रेमळ आहात.

  • @GaneshPawar.4555
    @GaneshPawar.4555 2 роки тому +1

    Khup mast 👌🏻👌🏻👌🏻

  • @shubhangikuvalekar7262
    @shubhangikuvalekar7262 2 роки тому +1

    Masta sagle sheti kartayt... Vishesh mhanje sagle itke energitic, utsahi lahananpasoon mothyan paryant. Full of energy, and cheerfyness😊👏👏👏

  • @sureshbavdane1500
    @sureshbavdane1500 2 роки тому

    खुप सुंदर
    मेहनत अप्रतिम

  • @rohittarihalkar3207
    @rohittarihalkar3207 2 роки тому

    Khun chan video. 👌 tumha sglya young shetkaryana salute 🙌😍

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 2 роки тому +1

    Wow Aniket aaji ne tur kamal keli te dada

  • @swatipardeshi3154
    @swatipardeshi3154 2 роки тому +1

    Khup ch chan vedio..Aniket..hats off..khup mehnat krtat..ani nature tr khup must.. 🌹❤️

  • @shrutiraorane7157
    @shrutiraorane7157 2 роки тому +1

    Aray suruvat ekdumach Bhari... ☔

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 2 роки тому

    Khup Bhari patya forest officer 😄👍
    Mehanatila 🙏

  • @khalacheatul8981
    @khalacheatul8981 2 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ

  • @pandurangsaste351
    @pandurangsaste351 2 роки тому

    खुप छान मस्त व्हिडिओ 👌👌

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 роки тому

    खरच खूप मेहनतकरता तूम्ही सगळे जण. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. धन्य तो शेतकरी राजा.

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 роки тому

    खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 роки тому +2

    First of all I like ur Harkul ganv, to much greenery n d fields ,amazing...n 2nd all of u.ll together helping hands. Supporting each other..really nice...n 3rd I like today's vedio ,all ladies r existed ,to hold d powertyler.n thy successful also...n u brother Aniket good tips to u.

  • @rinanawale1520
    @rinanawale1520 2 роки тому

    Khup Chan video Aniket.

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 2 роки тому +3

    खुप सुंदर आणि निसर्गमय वातावरण आहे पाऊस खुप पडतोय आमच्या कडे भात नसतो आमच्या कडे सोयाबीन आणि तुर आणि कापुस फुले व्हे सर्व असते
    खुप छान आहे तुम्हाला फक्त भात लावावं लागतो पण खुप मेहनत आहे त्यामधे
    आजचा vlog Jam Bhari 👌👌👍👍✋🤗😍✋🤗🤗🤗🤗❤️💖💖💖💖

  • @parthpatil621
    @parthpatil621 2 роки тому +1

    अनिकेत खूपच छान कोकणातील निसर्ग खूपच सुंदर तुझे व्हिडिओ खूपच छान असतात तुझी शेती पाहून आजच्या तरुण पिढीला शेती करण्याची आवड निर्माण होईल आजी ग्रेट आहेत या वयातही पावर टेलर चालवतात खूपच छान

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 роки тому +1

    Tu Sarvana Madat Karto 🌹🌹 God Bless you 👌👌👌👌👌👌

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 2 роки тому +1

    लयभारी भात लावणी

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 2 роки тому

    तुझे शेतीचे व्हिडिओ खूप छान.तुझ्या अवती भवतीचे लोक पण खूपच छान आहेत.तुझ्या हसत खेळत काम करण्याच्या पद्धतीने तुझा पुढच्या पिढीत शेतीची आवड निर्माण करण्याचा हेतू साध्य होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏

  • @dayananddhalvalkar3399
    @dayananddhalvalkar3399 2 роки тому

    Kupch Chan Videos Bhava mast Sheti yekdam Bhari

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 2 роки тому +3

    कोकण रिकाम रिकामं होतंय,, फक्त घर बांधून ठेवतात गणपती व शिमगा साठी जातात
    1 मुलाने तरी तिथेच रहायला पाहीजे
    व मुबईच्या भावांनी त्यांना आर्थिक मदत ,केली तर गाव भरलेली रहातील व शेती टिकेल

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 2 роки тому

    शेतीला खुप मेहनत करावी लागते हे तुमच्याकडे पाहून लक्ष्यात येते आहे. खुप छान व्हिडीओ झाला.

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 роки тому +2

    छान आहे व्हिडिओ गुड मॉर्निंग

  • @hemalatarawool5549
    @hemalatarawool5549 2 роки тому

    Tumcha Gaon mast aahe,

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 2 роки тому +8

    Very beautiful kokan ❤️❤️ Nice video 🌹

  • @ankitakhavnekar3357
    @ankitakhavnekar3357 2 роки тому

    Ajcha mast vedio rainy vatavarn.

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 2 роки тому +2

    Good information for agriculture
    Aniket Suberb

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 2 роки тому

    मस्त व्हिडिओ 🌹❤️

  • @shubhangikuvalekar7262
    @shubhangikuvalekar7262 2 роки тому +1

    Full of energy snd cheerfulness

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому

    Ek No. Vlog, Mast

  • @19sweetbox
    @19sweetbox 2 роки тому +4

    India's got hidden talent ..70 yrs aji

  • @shivajikedari7428
    @shivajikedari7428 2 роки тому

    खुप छान दादा नंबर 1

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 роки тому

    कोकणात निसर्ग सुंदरच

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 2 роки тому

    Khup chan video ❤

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 2 роки тому

    Gavacha paus mast. Ithe nusata padtoy tikade anubhavayala milato. Kharach majja aahe tuzi Aniket.

  • @vaishalimanjrekar7468
    @vaishalimanjrekar7468 2 роки тому

    Khup sunder video

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 2 роки тому

    👌👌लय भारी तूझे विडी ओ बघायला खूप आवडतात

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 2 роки тому +1

    Nice video bro thanks n God bless you all

  • @sachibtsarmygirl6940
    @sachibtsarmygirl6940 2 роки тому

    तुमचा गाव खूप सुंदर आहे . असेच छान छान video रोज टाकत जा

  • @bhaveshpawar7314
    @bhaveshpawar7314 2 роки тому

    अनिकेत तू खूप छान व्हिडिओ बनवतो. Tuze व्हिडीओ पाहून मला पण माझ्या शेतात काम kelele दिवस आठवले.मनापासून सांगतो की तू जे काम करत आहे ते खूप म्हणजे खूप छान aahe .तुझ्या टीम मधील सगळी माणसं खूप कष्ट करणारे आहेत.गेल्या दहा दिवसांपासून मी tuze video Russia देशांमधून युट्युब वर पाहत आहे.
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा to all team.

  • @swanandi9597
    @swanandi9597 2 роки тому +1

    आमकां चिकूची पोरगो हवो लय भारीच सगळे

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 2 роки тому +2

    Khup chan Vlog! ❤️

  • @rutujakakde6189
    @rutujakakde6189 2 роки тому +1

    Aniket dada khup chan hota aajcha video pan Daily video takt ja amhi khup vat bagto tuzya video chi

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 роки тому

    Khup sunder video Bappa bless you 😍 khup mehanti ahet Tumi sarv 😍 Aaji kadhi yenar 😍

  • @komalghule719
    @komalghule719 2 роки тому

    Patya aaj ekdam nivant bhari ha 🙂 sagle ekatra aasle ki kam kiti pan aasudya. Pan sagle kalji gya 👍👍

  • @shraddharane240
    @shraddharane240 2 роки тому +1

    Bhari aniket bro

  • @chetanwakkar
    @chetanwakkar 2 роки тому +1

    मस्त ❤❤❤❤❤

  • @amolgaikwad7445
    @amolgaikwad7445 2 роки тому +8

    अनिकेत भाऊ आजचा व्हिडीओ खूप छान वाटला शेती आणी शेतातील मित्रांची काळजी आणि सगळ्यांत महत्वाचे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या आई .आजी आणि बायको कधीचं शेतातील कामात कमी पडत नाहीत खुप बरं वाटतं असा व्हिडिओ बघायला 👍👍

  • @rakeshsapte1928
    @rakeshsapte1928 2 роки тому

    खूप छान होता व्हिडिओ

  • @vivekbomble4658
    @vivekbomble4658 2 роки тому

    भारी 👌👌👌👌👌👌

  • @swapnilrane3693
    @swapnilrane3693 2 роки тому

    Ek number

  • @vrishalirane4600
    @vrishalirane4600 2 роки тому

    Great efforts hats off to u all..

  • @kunalpatil8226
    @kunalpatil8226 2 роки тому

    खुप छान 🙏🏻👍🏻

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 роки тому

    रोज टाकत जा विडीओ. आम्ही वाट पाहत असतो .आई खुप छान आहे .

  • @snehalv186
    @snehalv186 2 роки тому

    Bhari👌👌

  • @13-siddhighugare3
    @13-siddhighugare3 2 роки тому +2

    Masta video dada👌👌👌

  • @xion2989
    @xion2989 2 роки тому +1

    अनिकेत तुझे video attractive आहेत . नविन नवीन video ची मी वाटच पाहत असते . thank you अनिकेत आमचा timepass मस्त होतो .

  • @sanjaysatvilkar2877
    @sanjaysatvilkar2877 2 роки тому

    खूप छान

  • @vinayaklokare1431
    @vinayaklokare1431 2 роки тому

    १ नंबर 😘

  • @swapnilpardale4218
    @swapnilpardale4218 2 роки тому

    खूप छान दादा व्हिडिओ...... गुहागर कर ....