वृक्षारोपण मोहीम । सेवेचे ठायी तत्पर । महाराष्ट्र वनविभाग पुणे मुळशी | लुपिन कंपनी पुणे FORESTATION

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • देशभरात वर्षाला साधारण २५ दशलक्ष वृक्ष तोडले जातात. सोप्प्या भाषेत सांगायचे तर भारतातील प्रत्येक माणसा मागे ५०० झाडें असणे गरजेचे असताना आता फक्त २८ झाडेच शिल्लक राहिली आहेत.
    🚩सेवेचे ठायी तत्पर सेवे संस्था🚩
    ☘️वनविभाग पुणे मुळशी☘️
    🌱लुपिन कंपनी पुणे🌱
    वृक्षारोपण मोहीम
    पुण्याच्या हिंजवडी भागात IT सेक्टरच्या मोठ्या प्रमाणातील डेव्हलपमेंट मुळे मुळशीचे नैसर्गिक सौंदर्य हळू हळू लोप पावत चाललेले असताना, मुलखेड व घोटावडे गावांच्या मध्यावर असलेल्या टेकडीवर कृषी दिनाचे औचित्य साधून, लुपिन कंपनी व वनविभाग पुणे यांच्या सहकार्याने १७५ जंगली वृक्षांची लागवड करण्यात आली.
    मोहिमैत अनेक स्थानिक रहिवासी व ग्रामस्थांचा देखील सहभाग होता, ज्यांनी पुढील काही वर्ष वृक्षांच्या जोपासणे साठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन देऊन मोठी जबाबदारी हाती उचलली आहे.
    वृक्षतोडीची संख्या पाहता आपले कार्य आणि कार्यासाठी पुढे सरसावलेले हात त्या पुढे काहीच नाहीत...🙏🏻
    🚩जय शिवराय 🚩
    Around 25 million trees are cut every year across the country. In simple terms, India should have 500 trees behind every person, but now only 28 trees are left for each person.
    While the natural beauty of Mulshi is slowly disappearing due to massive development of the IT sector in Hinjewadi area of ​​Pune, 175 wild trees were planted on the hill between Mulkhed and Ghotawade villages in collaboration with Lupin Company and Forest Department Pune to mark the Agriculture Day.
    Many local residents and villagers also participated in the campaign, who have taken a huge responsibility by promising to keep striving for the cultivation of trees for the next few years.
    Considering the number of trees cut across India, our work is still negligible compared to that... 🙏🏼
    Join this channel to get access to perks:
    / @stthistory
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ •